Tag Archives: Social Media

अस्वल आपल्या दोन मुलांसह लग्नाच्या मंचावर पोहोचला आणि…; पाहा Viral Video

छत्तीसगडमध्ये लग्नाची रिसेप्शन पार्टी सुरू होती. यादरम्यानचा हा या अस्वलाच्या कुटुंबाने आपली उपस्थिती दर्शवली. वन्यप्राणी निवासी भागात फिरत असल्याच्या घटना आपण अनेकदा ऐकल्या आहेत. असे खूप व्हिडीओ सोशल मीडियावर तुम्ही पाहिले असतील, पण जर अस्वल आपल्या मुलांसह लग्न समारंभात पोहोचले तर? ही घटना खूपच आश्चर्यकारक वाटते ना. परंतु, इंटरनेटवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक अस्वल आपल्या दोन मुलांसह …

Read More »

Viral Video: …आणि एका क्षणात पक्षांचा थवा आकाशातून खाली पडला

ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. त्यात काही काळे पक्षी उडण्यात यशस्वी झाले तर, अनेकांचा मृत्यू झाला. मेक्सिकोमध्ये, पक्ष्यांचा एक थवा रहस्यमयपणे आकाशातून अचानकपणे पडला, त्यापैकी बरेच पक्षी खाली फुटपाथवर कोसळले आणि मरण पावले. ७ फेब्रुवारीचा हा विचित्र घटनेचा व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये शेकडो पिवळ्या डोक्याचे काळे पक्षी दिसून येत आहेत. स्थानिक न्यूज आउटलेट एल हेराल्डो डी चिहुआहुआच्या मते, मेक्सिकोमधील …

Read More »

स्वतःच्या बाळाला वाचवण्यासाठी ससा विषारी सापाशी भिडला; Video Viral

एक विषारी साप सशावर बाळाच्या हल्ला करण्यासाठी पोहोचतो तेव्हा जीवाची पर्वा न करता सशाची आई त्या सापाशी भिडली. आई आपल्या मुलांसाठी आपला जीव पणाला लावते. मुलांसाठी मोठी जोखीम पत्करायलाही मागेपुढे पाहत नाही. हे फक्त माणसामध्येचं नाही तर प्राण्यांचेही असेचं असते. जिथे लहान मुलांच्या जीवाचा प्रश्न येतो, मग तो माणूस असो वा प्राणी, प्रत्येकजण त्यांना वाचवण्यासाठी काहीही करू शकतो. असाच काहीसा …

Read More »

VIRAL VIDEO : नातेच उठले जीवावर, संपत्तीच्या वादावरून भर रस्त्यात दोन कुटुंबांमध्ये लाथा, बुक्क्या आणि लाठ्यांनी हाणामारी

पैसे, इस्टेटीपेक्षा रक्‍ताचे नाते पातळ असते, याची उदाहरणे आपण अनेकदा समाजात बघतो. पैशासाठी अनेक जवळची नाती कोर्टाची पायरी चढतात. आणि अनेकदा एकमेकांच्या जीवावरही उठतात. अशाच एका घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. पैसे, इस्टेटीपेक्षा रक्‍ताचे नाते पातळ असते, याची उदाहरणे आपण अनेकदा समाजात बघतो. पैशासाठी अनेक जवळची नाती कोर्टाची पायरी चढतात. आणि अनेकदा एकमेकांच्या जीवावरही उठतात. अशाच एका …

Read More »

शबाना आझमींनी कंगनाला ‘त्या’ पोस्टमुळे फटकारले म्हणाल्या, ‘अफगाणिस्तान हा…’

कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मुस्लीम विद्यार्थ्यांच्या हिजाब घालण्यावरून वाद अद्याप सुरूच आहे. या वादावरुन सध्या देशभरात वातावरण तापले आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये त्याचे पडसाद उमटत असून आंदोलने केली जात आहेत. यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यानंतर सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारही यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतनेही यावर प्रतिक्रिया दिली होती. तिची पोस्ट पाहून आता अभिनेत्री शबाना आझमी …

Read More »

अनोळखी व्यक्तीसोबत डेटवर गेली अब्जाधीश बिझनेसमॅनची बायको, कारण…

मुंबई : आपल्याला हे तर माहीत आहे की, सध्या लोक सोशल मीडियावर कन्टेन्ट बनवून पैसे कमऊ लागले आहेत. हे लोक असे काही ना काही कन्टेन्ट तयार करु पाहाता ज्यामुळे त्यांना लाखो व्हयुज आणि शेअर्स मिळतील. सोशल मीडियावरील कन्टेन्ट लोकांचं मनोरंजन करतात म्हणूल लोकं ते आवर्जून पाहातात. आपण हे देखील बऱ्याचदा पाहिलं असेल की, सोशल मीडियावरती प्रसिद्ध होण्यासाठी अनेक लोकं कोणत्याही …

Read More »

२०० फूट उंचीवरून खाली पडला कुत्रा, बचावासाठी हेलिकॉप्टर आणले आणि मग…; पाहा Video Viral

Viral: कुत्रा २०० फूट उंचीवरून डोंगरावरून खाली पडला. यानंतर त्याच्या मालकाने आपल्या कुत्र्याचा शोध सुरू केला. सध्या सोशल मीडियावर माणूस आणि कुत्र्याच्या मैत्रीचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. तुम्हाला हे देखील माहित आहे की माणूस आणि कुत्रा यांच्यातील संबंध मैत्रीपेक्षा कमी नाही. माणसांचे कुत्र्यांशी वेगळे नाते आहे. अनेक वेळा मानव आणि कुत्रे एकमेकांसाठी जीवही धोक्यात घालतात. २०० फूट उंचीवरून …

Read More »

खतरनाक सापाला वनविभागाच्या महिला अधिकाऱ्याने काही सेकंदात केलं कंट्रोल, पाहा हा VIRAL VIDEO

साप कुठलाही असो, त्याला बघून सर्वांची घाबरगुंडी उडते. मात्र वनविभागाच्या एका महिला अधिकाऱ्याने एका विषारी सापाला इतक्या सहजतेने कंट्रोल केलं आहे की, ते पाहून तुमचे डोळे विस्फारून जातील. भारतासह जगात असे विषारी साप आहेत, ज्यांना पाहून भल्या भल्यांना घाम फुटतो. कदाचित तुम्हाला माहिती नसेल की आपल्या आजूबाजूला असे अनेक साप आहेत जे अजिबात विषारी नसतात, म्हणजेच त्यांच्या दंशाने तुमची हानी …

Read More »

Instagram वापरताना ही चूक केली तर app तुम्हाला पाठवणार अलर्ट

मुंबई : एक काळ होता जिथे लोक कंटाळा येईपर्यंत फेसबुक वापरायचे. आता तसंच काहीसं इन्स्टाग्रामच्याबाबतीत होत आहे. फेसबुक आणि इतर सोशल मीडिया सोडून केवळ इन्स्टाग्राम वापरणाऱ्यां युजर्सचं प्रमाण वाढत आहे. अनेक सेलिब्रिटी, खेळाडू देखील आपले सगळे अपडेट्स याच माध्यमातून देतात. सध्या रिल्सचा ट्रेन्डही तुफान वाढला आहे. तुम्हाला जर सतत इन्स्टाग्राम वापरण्याची सवय असेल तर ही आजच बंद करावी लागेल.  इन्स्टाग्रामचा …

Read More »