Tag Archives: Social Media

ही खरी माणूसकी! हा VIRAL VIDEO पाहून तुमच्या डोळ्यात येईल पाणी | viral video after watching this video you will say humanity is alive prp 93

माणूसकीचं दर्शन घडवणारा हा व्हिडीओ असून जर तुमच्यामध्ये एखादी गोष्ट शिकवण्याची इच्छा असेल तर कोणत्याच अडचणी तुमचं काही वाकडं करू शकत नाही. सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे व्हिडीओ शेअर होत असतात. काही व्हिडीओ हे हसवणारे असतात तर काही व्हिडीओ हे डोळ्यात पाणी आणणारे असतात. सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ अगदी तसाच आहे. हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुमच्या डोळ्यात पाणी नक्की …

Read More »

सापाला दूध पिताना पाहिलं असेल, पण पाणी पिताना पाहिलंय का? पाहा व्हायरल व्हिडीओ

मुंबई : सोशल मीडिया हा कंटेन्टचा भंडार आहे. येथे तुम्हाला असे एक एक व्हिडीओ आणि फोटो पाहायला मिळतात, जे तुमचं मनोरंजन करतं. येथे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. जसे की, मनोरंजक, क्राफ्ट, सायन्स, वाईल्ड लाईफ, लाईफस्टाईल इत्यादी. सोसल मीडियावर प्रत्येक व्यक्ती आपल्या आवडी प्रमाणे कंटेन्ट पाहातो. परंतु या सगळ्यात असा एखादा व्हिडीओ असतो. जो लोकांच्या मनाला स्पर्श करुन जातो …

Read More »

लग्नात चुकूनही असे कारंजे ठेऊ नका, पाणी वाचेल पण…. पाहा व्हायरल व्हिडीओ

मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात. जे खूपच मनोरंजक असतात. सोशल मीडियावर आपल्याला असे अनेक कन्टेंट पाहायला मिळतात, जे पाहाण्यापासून तुम्ही स्वत:ला थांबवू शकत नाही. सध्या सोशल मीडियावर असा व्हिडीओ व्हायरल होत आहे. तो पाहून तुम्ही पोट धरुन तर हसालच. शिवाय तुम्हाला यासाठी शब्द सुचणार नाही. पण खरोखरंच माणसाने विचार केला, तर तो काहीही करु शकतो …

Read More »

विमानात एकट्या महिलेसोबत ‘जे’ घडलं, त्याचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होताच एकच खळबळ

मुंबई : आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी विमानातून प्रवास केलाच असेल. येथे आपल्यासोबत सहप्रवासी आणि एअर होस्टेस असतात. एअर हॉस्टेस आपल्याला प्रवासादरम्यान मदत करतात. परंतु एका महिलेसोबत प्रवासादरम्यान जो प्रकार घडला तो खरोखरंच धक्कादायक आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला वाटेल की, हे विमान खासगी आहे. परंतु तसे नाही. या मागिल कारण हे वेगळंच आहे. …

Read More »

मुलीचे ‘असे’ ड्रायव्हिंग स्कील पाहून नेटकरी हैराण, Video Viral

रस्ते अपघातांशी संबंधित व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. गाडी चालवताना खूप सावधगिरी बाळगण्याची गरज असते. अन्यथा अपघाताच्या बातम्या तुम्ही रोजच बघतच असाल. गेल्या वर्षी रस्ते अपघातांबाबत जागतिक बँकेचा एक अहवाल आला होता, ज्यामध्ये असे सांगण्यात आले होते की, जगातील वाहनांपैकी फक्त १ टक्के वाहने भारतात आहेत, परंतु जगात रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी ११% मृत्यू भारतात होतात. आता तुम्ही समजू …

Read More »

Video: १२५०० फूट बर्फाच्या डोंगरात अडकलेल्या बिबट्याची झाली सुटका, ITBP जवानांनी केले बचावकार्य

सोशल मीडियावर रोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. व्हायरल व्हिडीओ अनेक प्रकारचे असतात. प्राणी आणि सैन्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. असाच एक प्राण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका बिबट्याला वाचवण्यासाठी आयटीबीटी जवानांनी आपला जीव पणाला लावल्याचे व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. आपले जवान देशाच्या रक्षणासाठी कसे तत्पर आहेत, हे या व्हिडीओमध्ये दिसून आले आहे. …

Read More »

बहीण सनाच्या लग्नात शाहीद कपूरची पत्नी मीरासोबत धमाल, चाहत्यांकडून फोटोवर कमेंट्सचा वर्षाव  

Shahid Kapoor : अभिनेते पंकज कपूर आणि सुप्रिया पाठक यांची मुलगी सना कपूर 2 मार्च रोजी प्रियकर मयंक पाहवासोबत विवाह बंधनात अडकली. सना आणि मयंकच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत. या लग्नात सावत्र भाऊ अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि वहिनी मीरा कपूरहीने  (Mira Kapoor) खूप धमाल केली आहे. या विवाहासोबतच शाहिद आणि मिराचीही सोशल मीडियावर चर्चा …

Read More »

Russia Ukraine War : युक्रेन युद्धामुळे जगाची पुन्हा विभागणी?

नवी दिल्ली : एकीकडे युद्धाचा मोठा भडका उडाला असताना आता त्यानंतरच्या परिणामांची चर्चा सुरू झाली आहे. दुस-या महायुद्धानंतर जसं जग दोन गटांत विभागलं गेलं, तसंच काहीसं पुन्हा घडण्याची शक्यता आहे. अशा वेळी सगळं जग कायमच युद्धाच्या छायेत राहील. रशियामध्ये असलेल्या अमेरिकन नागरिकांनी लवकरात लवकर देश सोडावा, असा संदेश अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी दिलेत. त्यामुळे रशियात असलेल्या अमेरिकन नागरिकांच्या जीवाला …

Read More »

रशिया-युक्रेन युद्धाचा भारतासह जगावर परिणाम, पाहा काय काय महागणार

नवी दिल्ली : रशिया युक्रेन युद्धसंघर्ष अजूनही संपला नाही. पाचव्या दिवशीही तणावाची स्थिती आहे. आता युक्रेन आणि रशियामध्ये चर्चा सुरू आहे. या वाटाघाटी यशस्वी होणार की नाही हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर आणि विशेष म्हणजे भारतावर कसा होणार जाणून घेऊया. रशिया-युक्रेन युद्ध भडकल्याचे अत्यंत वाईट परिणाम जगाला भोगावे लागणार आहेत. काय असतील हे परिणाम …

Read More »

VIDEO: अचानक डोळ्यात मिरची पूड फेकत जबर मारहाण, भाजपाच्या डोंबिवलीतील समाज माध्यम प्रमुखावर हल्ला

डोंबिवलीतील भाजपाचे समाज माध्यम प्रमुख मनोज कटके यांच्यावर सोमवारी (२८ फेब्रुवारी) सकाळी १० वाजता रामनगरमधील दुकानात २ हल्लेखोरांनी हल्ला केला. डोंबिवलीतील भाजपाचे समाज माध्यम प्रमुख मनोज कटके यांच्यावर सोमवारी (२८ फेब्रुवारी) सकाळी १० वाजता रामनगरमधील दुकानात २ हल्लेखोरांनी हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातून एमआयडीसीतील एम्स रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मनोज कटके हे भाजपाचे समाज …

Read More »

CISF जवानाने २५ फूट उंचीवर अडकलेल्या चिमुरडीचे धाडसाने वाचवले प्राण! बचावकार्याचा Video Viral

ही मुलगी मेट्रो स्टेशनच्या खाली राहते आणि खेळता खेळता ती वर पोहोचली असे सांगितले जात आहे. रविवारी संध्याकाळी दिल्लीच्या निर्माण विहार मेट्रो स्टेशनवर एक मुलगी ग्रीलमध्ये अडकली , तिला नंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) च्या जवानांनी वाचवले. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.रविवारी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास निर्माण विहार मेट्रो स्थानकावर एक मुलगी खेळत असताना जमिनीपासून सुमारे २५ फूट …

Read More »

तिसऱ्या महायुद्धाबाबत फ्रान्सच्या या तज्ज्ञाची भविष्यवाणी खरी ठरली?

कीव्ह : रशिया आणि युक्रेन युद्धानं सारं जग हादरलं आहे. यानिमित्तानं फ्रान्समधील प्रसिद्ध भविष्यवेत्ता नॉस्ट्रॅडॅमसची भविष्यवाणी पुन्हा एकदा चर्चेत आली. कोरोनापाठोपाठ त्याची दुसरी भविष्यवाणी खरी ठरली. 2022 मध्ये काय काय घडेल याचं भाकीत त्यानं कित्येक वर्षांपूर्वीच केलं होतं.  रशिया-युक्रेन युद्धानं सा-या जगाची झोप उडवली आहे. कित्येक शतकांपूर्वीच या युद्धाचं भाकित एका भविष्येत्यानं वर्तवलं होतं. या भविष्यवेत्त्याचं नाव आहे नॉस्ट्रॅडॅमस्. 15व्या …

Read More »

Viral Video: …आणि शिक्षिकेने विद्यार्थ्यांचे फोन आगीत फेकले

अनेकांनी शिक्षिकेच्या या कृतीवर टीका करत मोबाईल जाळण्याऐवजी पालकांना परत करायला हवा होता, असे सांगितले. सोशल मीडियावर एका शाळेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून युजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला शिक्षिका मोबाईल आगीत फेकताना दिसत आहे. हे मोबाईल विद्यार्थ्यांचे असल्याचा दावा केला जात आहे. हा व्हिडीओ मलेशिया किंवा इंडोनेशियाचा असू शकतो, असे काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे, …

Read More »

हातात ड्रिंक-सिगार घेऊन बर्फाळ डोंगरावर महिला टॉपलेस, वाढदिवसानिमित्त अभिनेत्रीची स्टाईल व्हायरल

लंडन : अमेरिकेची प्रसिद्ध अभिनेत्री चेल्सी हँडलर सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे. हल्लीच चेल्सीने तिचा 47 वा वाढदिवस अतिशय अनोख्या पद्धतीने साजरा केला. ज्याची संपूर्ण जगात चर्चा आहे. तेच्या वाढदिवसाचे फोटो आणि व्हिडीओपाहून अनेकांना धक्का बसला आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओत चेल्सी टॉपलेस दिसत आहे. व्हिडीओ शेअर करताना चेल्सीने कॅप्शनमध्ये लिहिले- ‘माझ्या प्रिय व्यक्तीसोबत सर्व काही.’ 25 फेब्रुवारीला …

Read More »

कठोर मनाचा सैनिक नाजूक नात्यासाठी ढसाढसा रडला….अखेर बायको-मुलीपेक्षा सैनिकासाठी देशच मोठा…

मुंबई : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या विनाशकारी युद्धामुळे संपूर्ण जग चिंतेत आहे. कारण या सगळ्या परिणाम इतर देशांवर देखील या ना कारणामुळे होणार आहे. प्रत्येकजण रशियाला युद्ध संपवण्याचे आवाहन करत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर या यद्धाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. जे आपल्याला या भयाण परिस्थितीची जाणीव करुन देत आहे.  काही व्हिडिओंमध्ये रशियन हल्ल्यानंतरचे भयानक दृश्य …

Read More »

मित्रांशी गप्पा मारताना Red Heart पाठवाल, तर जेलमध्ये जाल…

मुंबई : आपण सोशल मीडियासाईटचा वापर आपल्या मित्रांशी गप्पा मारण्यासाठी, त्यांच्याशी कनेक्ट राहण्यासाठी whatsaap चा वापर करतो. येथे लोकांशी गप्पा मारताना आपण अनेकदा इमोजीसचा वापर करतो. इमोजीसमुळे लोकांना मित्रांशी गप्पा मारणे आणखी सोपं झालं आहे. कारण लोकांना आता फक्त इमोजीसचा वापर करुन अगदी कमी शब्दात आपल्या भावना मांडता येतात. परंतु जर तुम्हाला सांगितलं की, आता जर तुम्ही कोणाला गप्पा मारताना …

Read More »

Video : बदकानं घेतला बैलांशी पंगा, आनंद महिंद्रांनी शेअर केला भन्नाट व्हिडीओ; ट्वीटमध्ये म्हणतात, “हाऊज द जोश”?

आनंद महिंद्रांनी एक व्हायरल व्हिडीओ ट्वीट केला असून त्यासोबत “हाऊज द जोश” अशी कॅप्शन दिली आहे. महिंद्रा ग्रुपचे प्रमुख आनंद महिंद्रा आणि त्यांचे ट्वीट हे नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. नुकतंच आनंद महिंद्रांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून ‘सुखी वैवाहिक आयुष्यासाठी एकमेकांसोबत बोलण्याची गरज नसते’, असा संदेश देणारा व्हायरल व्हिडीओ शेअर केला होता. सोमवारी त्यांनी अजून एक व्हायरल व्हिडीओ शेअर करून त्यावर कॅप्शन …

Read More »

CTET निकालास उशीर झाल्याने सोशल मीडियावर संतापाचा उद्रेक

CTET Result 2021: CTET निकाल २०२१ ची प्रतिक्षा अजूनही सुरू आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE)तर्फे CTET परीक्षा २०२१ चा निकाल १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत जाहीर करण्यात येणार होता. मात्र अद्याप निकाल जाहीर होण्याची नवीन तारीख आणि वेळेशी संबंधित कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. सीबीएसईने CTET निकाल जाहीर करण्याची तात्पुरती तारीख पुढे ढकलण्यासंबंधी कोणतीही नोटीस जारी केलेली नाही. सीबीएसईच्या …

Read More »

रोहितला राग अनावर! भुवीने कॅच सोडताच चेंडूला मारली लाथ; Video Viral

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून भारतीय कर्णधाराच्या या नव्या रुपाला पाहून क्रिकेट चाहते थक्क झाले आहेत. दुसरा टी-२० सामना जिंकल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माचे भारताच्या अनेक क्षेत्रांतून कौतुक केले गेले. परंतु, ज्या प्रकारचं प्रदर्शन फील्डिंगमध्ये केले गेले त्यावर तो खूश दिसत नाही. रोहित शर्माने वेस्ट इंडिजविरुद्धची टी-२० मालिका जिंकली आहे पण टीम इंडियाचे कॅचिंग स्कील थोडे चांगले असावे …

Read More »

“जगातील सर्वात मोठा नशा कोणता आहे?” लग्नात पंडितजींनी नवरदेवाला विचारला प्रश्न; Viral Video

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पंडीतजी वराला एक विचित्र प्रश्न विचारतात. वराचं उत्तर ऐकून एकच हशा पिकतो. Wedding Viral Video: आजकाल लग्नाचे व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वाधिक व्हायरल होतात. लग्नसोहळ्याची चकचकीत सर्वांनाच आकर्षित करते. तसेच, प्रत्येकजण त्यांच्या लग्नाचा खूप आनंद घेतो. लग्नाच्या फेऱ्यांच्या वेळी कधी कधी पंडितजी वर आणि वधूला त्यांच्या शब्दात गुंफताना दिसतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर समोर …

Read More »