Tag Archives: Social Media

मानसी नाईककडून घटस्फोटासाठी अर्ज दाखल

Manasi Naik: मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. मानसीचा घटस्फोट होणार, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये मानसीनं या चर्चेवर मौन सोडलं आहे.  काय म्हणाली मानसी?  हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये सोशल मीडियावर घटस्फोटाच्या सुरु असलेल्या चर्चेबाबत मानसीनं सांगितलं, ‘हे खरं आहे. मी याबाबत खोटं बोलणार नाही. मी …

Read More »

काय सांगता? इव्हेंटमध्ये रिपोर्टरनं चक्क रणवीर सिंहला ओळखलंच नाही

Ranveer Singh: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंहचा (Ranveer Singh) चाहता वर्ग मोठा आहे. रणवीर त्याच्या हटके स्टाईलनं आणि अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. भारताबरोबरच परदेशातही रणवीरचे चाहते आहेत. रणवीरसोबत फोटो काढायला तसेच रणवीरचा ऑटोग्राफ घ्यायाला चाहते उत्सुक असतात. एफ-1 रेसिंग स्पर्धा पाहण्यासाठी अबुधाबीमध्ये गेला होता. या स्पर्धेतील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक …

Read More »

चाहत्याचा प्राजक्ताला सवाल ‘लग्न करु की नको?’, अभिनेत्री उत्तर देत म्हणाली, ‘माझा भरवसा नाही’

Prajaktta Mali: मराठी चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajaktta Mali) ही सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते नुकताच प्राजक्तानं मराठमोळ्या लूकमधील फोटो शेअर केला. या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली. प्राजक्ताच्या या फोटोला एका नेटकऱ्यानं हटके कमेंट केली आहे. या कमेंटला प्राजक्तानं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.  प्राजक्ताची पोस्ट हिरवी साडी, हातात हिरव्या …

Read More »

उर्वशी आणि ऋषभ यांचं अफेअर? शुभमन गिलने सांगितली पंतची ‘मन की बात’

Shubman Gill: बॉलिवूड अभिनेत्री  उर्वशी रौतेला (Urvashi Rautela)  आणि क्रिकेटपटू ऋषभ पंत (Rishabh Pant) यांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर नेहमी चर्चा होत असते. या दोघांच्या नात्याच्या चर्चेवर आता क्रिकेटपटू शुभमन गिलनं (Shubman Gill) मौन सोडलं आहे. शुभमननं काही दिवसांपूर्वी एका पंजाबी शोमध्ये हजेरी लावली. या शोमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, शोमधील अँकर …

Read More »

कोमामध्ये गेलेल्या अभिनेत्रीच्या मदतीला धावला अरिजित सिंह

Arijit Singh: बंगाली अभिनेत्री एंड्रिला शर्माची (Aindrila Sharma) प्रकृती ही गेल्या काही दिवसांपासून चिंताजनक आहे. एंड्रिला  ही कोमात असून तिच्या उपचारासाठी तिच्या कुटुंबाने आतापर्यंत 12 लाखांचा खर्च केला आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक अरिजित सिंहनं (Arijit Singh) आता  एंड्रिला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर अनेक नेटकरी पोस्ट शेअर करुन अरिजित सिंहचं कौतुक करत आहेत.  सोशल मीडियावर अरिजित …

Read More »

‘ए मुर्खा… हिंमत असेल तर इथे ये’, शरद पोंक्षेंचा नाव न घेता राहुल गांधींवर हल्लाबोल

Sharad Ponkshe: स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलेल्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला. तसेच महाराष्ट्रातलं राजकीय वातावरणही तापलं. आंदोलनं झाली आणि आरोप-प्रत्यारोपही झाले. या सगळ्या वादानंतर अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियात शेअर केला आहे. अंदमानातील सेल्युलर जेलमधील व्हिडीओ शेअर करुन शरद पोंक्षे यांनी सावरकरांच्या टीकाकारांना आव्हान दिलंय. या व्हिडीओच्या माध्यमातून शरद पोंक्षे यांनी राहुल …

Read More »

प्राजक्ता माळीचा निळ्याशार ड्रेसमध्ये पारंपारिक लूक, चाहते म्हणतात ”निले निले अंबरपर चांद जब आए”

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या दिलखेच अदांनी नेहमीच सर्वांना घायाळ करते मोहक अदांनी आणि फॅशनसेन्सने सर्वांचे लक्ष वेधून घेते. अशातच प्राजक्ताने तिच्या सोशल मीडियावर निळ्याशार ड्रेसमध्ये काही फोटो शेअर केले आहे. या मोरपंखी ड्रेसमध्ये तीला पाहून तुमचे देखील हरखून जाईल. या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहेत. या फोटोवर युजर्सने …

Read More »

तमन्ना भाटिया बिझनेसमनशी करणार लग्न? अभिनेत्रीनं दिलं उत्तर

Tamanna Bhatia: बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamanna Bhatia) ही तिच्या स्टाईलनं आणि अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. तमन्ना हा लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. तपन्ना ही एका मुंबईतील बिझनेसमनशी लग्न करणार आहे, अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लग्नाच्या चर्चेवर आता तमन्नानं मौन सोडलं आहे. तिनं सोशल मीडियावर …

Read More »

राम गोपाल वर्माचं ट्वीट चर्चेत म्हणाला, ‘तिच्या आत्म्यानं परत यावं अन् त्याचे 70 तुकडे करावेत..

Ram Gopal Varma:  श्रद्धा वालकरच्या (Shraddha Murder Case) हत्याकांड प्रकरणानं संपूर्ण देश हदरला आहे. श्रद्धा वालकर नावाच्या तरुणीची तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताबनं गळा दाबून हत्या केली. आफताबनं श्रद्धाच्या मृतदेहाचे तब्बल 35 तुकडे केले.  या प्रकरणावर अनेक सेलिब्रिटी आणि नेटकरी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन संताप व्यक्त करत आहेत. प्रसिद्ध चित्रपट निर्माता राम गोपाल वर्मानं (Ram Gopal Varma) नुकतेच एक ट्वीट …

Read More »

अमेय खोपकर यांचा इशारा; ट्वीट शेअर करत म्हणाले, ‘कोणत्याही भाषेतल्या कलाकृतीत पाकिस्तानी कलाकार

Ameya Khopkar: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी नुकतेच पाकिस्तानी कलाकारांबाबत एक ट्वीट केलं आहे. बॉलिवूडबरोबच इतर भाषांमधील चित्रपटांमध्ये पाकिस्तानी कलाकारांनी जर काम केलं तर चित्रपट निर्मात्यांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा अमेय यांनी त्यांच्या ट्वीटच्या माध्यमातून बॉलिवूड चित्रपट निर्मात्यांना दिला आहे.  अमेय खोपकर यांचं ट्वीट महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी …

Read More »

तुम्हीपण ‘हेच’ Password ठेवता का? चुकूनही वापरू नका हे पासर्वड

Weakest Password: अनेक लोक आपला फोन (Mobile), आपला ई-मेल (email) आणि सोशल मीडियासह (social media) इंटरनेट बँकिंग यांच्या सुरक्षितेसाठी पासवर्डचा (password) वापर करावा लागतोच. मात्र, जर तुम्हाला जगातील सर्वात धोकादायक पासवर्ड कोणकोणते असतील हे विचारल्यावर तुम्हाला बहुतेक सांगता येणार नाही. पण आता एका सिक्युरिटी फर्मने (Security firm) 10 धोकादायक पासवर्डची (password list) लिस्ट जारी केली आहे. जर या यादीमध्ये तुमचे पण …

Read More »

‘नाना मी..’; वडील कृष्णा घट्टामनेनी यांचे निधन झाल्यानंतर मुलगी मंजुलाची भावनिक पोस्ट

Krishna Ghattamnaneni: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता महेश बाबूचे (Mahesh Babu) वडील  कृष्णा घट्टामनेनी (Krishna Ghattamnaneni) यांचे मंगळवारी (15 नोव्हेंबर) निधन झाले. कृष्णा घट्टामनेनी हे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते होते. कृष्णा घट्टामनेनी यांनी हैदराबादमधील कॉन्टिनेन्टल रुग्णालयात वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. नुकतीच कृष्णा घट्टामनेनी यांची मुलगी मंजुलानं एक भावनिक पोस्ट सोशल …

Read More »

सिद्धांत वीर सूर्यवंशीच्या निधनानंतर मुलीची भावनिक पोस्ट

Siddhaanth Vir Surryavanshi: अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशीचं (Siddhaanth Vir Surryavanshi) निधन झालं. जीममध्ये वर्कआऊट करताना सिद्धांतला हृदयविकाराचा झटका आला.  सिद्धांतनं वयाच्या 46 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. नुकतीच सिद्धांतची मुलगी डिजा सूर्यवंशीनं एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टमध्ये तिनं वडिलांसोबतचे काही फोटो शेअर केले. या पोस्टला सिद्धांतनं खास कॅप्शन देखील दिलं.  डिजाची पोस्ट‘यावर कसं रिअॅक्ट करावं हे …

Read More »

अभिनेता सुयेश टिळकची पोस्ट चर्चेत; म्हणाला, ‘मराठी सिनेमे आपल्या महाराष्ट्रातच कमी चालतात’

Suyash Tilak: अभिनेता जितेंद्र जोशीचा (Jitendra Joshi) गोदावरी (Godavari) हा चित्रपट 11 नोव्हेंबर रोजी रिलीज झाला. सध्या चित्रपटाच्या कथानकाचं आणि चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचं सध्या अनेक जण कौतुक करत आहेत. या चित्रपटामध्ये जितेंद्र जोशी बरोबरच अभिनेत्री गौरी नलावडे, अभिनेता संजय मोने, अभिनेते विक्रम गोखले यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. सध्या अनेक नेटकरी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन या चित्रपटाचं कौतुक …

Read More »

फातिमा सना शेख करतेय ‘या’ आजाराचा सामना; पोस्ट शेअर करत म्हणाली…

Fatima Sana Shaikh:  बॉलिवूडची दंगल गर्ल अशी ओळख असणारी अभिनेत्री फातिमा सना शेख (Fatima Sana Shaikh) ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. फातिमा तिच्या स्टाईलनं आणि अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते. फातिमा सना शेख ही एका आजाराचा सामना करत आहे.  फातिमा सना शेखनं नुकत्याच एका पोस्टमधून या आजाराबाबत चाहत्यांना माहिती दिली.  इन्स्टाग्रावरील ‘क्यू अँड ए’ या सेशनमध्ये नेटकऱ्यांनी फातिमाला काही प्रश्न …

Read More »

सानिया-शोएबच्या घटस्फोटाच्या अफवा? ‘द मिर्झा मलिक शो’च्या प्रमोशनसाठी सर्व कुंभाड रचलंय का?

मुंबई: सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि शोएब मलिक (Shoaib Malik) घटस्फोट घेणार अशा बातम्या असतानाच आणखी एक बातमी समोर आली आहे. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा ‘द मिर्झा मलिक शो’ हा टीव्ही कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोचं होस्ट हे कपल करणार आहे. त्यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या या अफवा होत्या का? किंवा हे सर्व काही या शोच्या …

Read More »

इंग्लंडच्या विजयानंतर नेटकऱ्यांच्या भन्नाट रिएक्शन्स, सोशल मीडियावर मीम्म्सचा पाऊस 

T20 World Cup 2022, Pakistan vs England : टी20 विश्वचषक 2022 च्या (T20 World Cup 2022) अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा (PAK vs ENG) 5 गडी राखून पराभव केला. ज्यामुळे इंग्लंडने दुसऱ्यांदा टी20 विश्वचषक जिंकला आहे. यापूर्वी 2010 साली इंग्लंडने हे विजेतेपद पटकावले होते.  दरम्यान या विजयानंतर सर्व सोशल मीडियवर अनेकजण इंग्लंडला शुभेच्छा देत आहेत. तर भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान पराभूत झाल्यामुळे …

Read More »

हसीन दिलरुबा.. प्राजक्ता माळीचे ऑफ शोल्डर ड्रेसमधील फोटो पाहून चाहते गपगार

मराठी कलाक्षेत्रातील अभिनेत्री प्राजक्ता माळी (prajakta mali) तिच्या मोहक अदांनी आणि फॅशनसेन्सने सर्वांचे लक्ष वेधून घेते. अशातच प्राजक्ताने सोशल मीडियावर ऑफ शोल्डर असणारा बॅकलेस ड्रेस परिधान करुन फोटो शेअर केले आहेत. यावेळी प्राजक्ताने सुंदर असा ब्लॅक रंगाचा शिमरी ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसचा पॅर्टन ऑफ शोल्डर ठेवण्यात आला होता. तर बॅकलेस असणाऱ्या या ड्रेसमध्ये प्राजक्ता खूपच सुंदर दिसत आहे. …

Read More »

महिलांनो… पन्नाशी गाठल्यानंतर ही करु शकता करिअरला सुरुवात…जाणून घ्या

Career Options For Women Over 50: या जगात प्रत्येक व्यक्ती स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्यासाठी झटत असतो. तसंच महिलांनाही स्वत:च्या हिमतीने आणि मेहनतीने पायावर उभे राहायचे असते. पण अनेकदा काही महिलांना परिस्थितीमुळे इतरांवर अवलंबून राहावे लागते. मग अशावेळेस त्यांची दमछाक होत असते. त्यामुळे वयात वाढ होत जाते. मग अशावेळेस तुमचे वयच तुमच्यासाठी अडथळे निर्माण करत असते.  हे ही वाचा – प्रियांका चोप्रानं …

Read More »

अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशीचं निधन; वयाच्या 46 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Siddhaanth Vir Surryavanshi: अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशीचं (Siddhaanth Vir Surryavanshi) निधन झाला आहे. सिद्धांतनं वयाच्या 46 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. जीममध्ये वर्कआऊट करताना सिद्धांतला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जवळपास 45 मिनिटे सिद्धांत वीर सूर्यवंशीवर रुग्णालयात करण्यात आले. पण रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.    सिद्धांत वीर सूर्यवंशीचा जन्म 15 डिसेंबर 1975 रोजी मुंबईत झाला. …

Read More »