प्राजक्ता माळीचा निळ्याशार ड्रेसमध्ये पारंपारिक लूक, चाहते म्हणतात ”निले निले अंबरपर चांद जब आए”

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या दिलखेच अदांनी नेहमीच सर्वांना घायाळ करते मोहक अदांनी आणि फॅशनसेन्सने सर्वांचे लक्ष वेधून घेते. अशातच प्राजक्ताने तिच्या सोशल मीडियावर निळ्याशार ड्रेसमध्ये काही फोटो शेअर केले आहे. या मोरपंखी ड्रेसमध्ये तीला पाहून तुमचे देखील हरखून जाईल. या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहेत. या फोटोवर युजर्सने अनेक कमेंट्स केल्या आहेत. अनेक चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. यामध्ये एका चाहत्याने ”निले निले अंबरपर चांद जब आए” अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या चाहत्याने तुला पाहून माझ्या हृदयाचा ठोकाच चुकला असं म्हटलं आहे. (फोटो सौजन्य: टाइम्स ऑफ इंडिया)

​प्राजक्ताचा ड्रेस

यावेळी प्राजक्ताने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसवर कोणतीही नक्षी करण्यात आली नव्हती. पण कोणतीही नक्षी नसताना हा ड्रेस खूपच सुंदर दिसत होता. तुम्ही देखील असा प्लेन ड्रेस परिधान करु शकता. (वाचा :- केसात गजरा नजरेत अदब ६३ वर्षांच्या नीना गुप्तांचा ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट लूक, लेकीने डिझाईन केलेल्या साडीत आईचा तोरा)

हेही वाचा :  अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशीचं निधन; वयाच्या 46 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

​ओढणीने वाढवली शोभा

यावेळी प्राजक्ताच्या नक्षीदार ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या ब्लु ड्रेसवर प्राजक्ताने हिरव्या रंगाची ओढणी परिधान केली होती. या ओढणीवर सिल्वर रंगाची नक्षी करण्यात आली होती. तुम्ही देखील असा सिम्पल लूक ट्राय करु शकता. (वाचा :- लाखोंचे जॅकेट आणि पर्स घेऊन, Kareena Kapoor ची लंडन स्वारी, पर्सची किंमत ऐकून म्हणाल यात तर एक घर येईल)

​मेकअप

यावेळी प्राजक्ताने सिम्पल मेकअप केला होता. स्मोकी आईज ठेवत तिने तिचा लूक पूर्ण केला. तर पिंक रंगाची लिपस्टिक आणि नेलपेंट लावून तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. (वाचा :- नाजूक नक्षी, सुंदर रंग, पाहा Nita Ambani यांच्या साड्यांचं ‘रॉयल कलेक्शन’, साडी नेसवण्यासाठी देतात इतकी रक्कम)

​अॅक्सेसरीज

यावेळी प्राजक्ताने सिल्वर रंगाची ज्वेलरी परिधान केली होती. त्यामध्ये तीने गळ्यात नाजूक मोत्यांची चोकर परिधान केला होता. तर तिने यावेळी अंगठी परिधान केली होती. कोणत्याही कार्यक्रमाला तुम्ही असा लूक कॅरी करु शकता. (वाचा :- त्या रात्री रडून मला श्वास घेणं ही कठीण झालं होतं, दुसऱ्या मुलीसाठी त्याने मला सोडलं, जे झालं ते ऐकून हादरुन जाल)

हेही वाचा :  चंद्र आणि शुक्राच्या मध्ये तळपता सूर्य! मानवाला अंतराळात पाठवत भारत रचणार नवा विक्रम

​कमेंट्सची बरसात

प्राजक्ताच्या या फोटोवर चाहत्यांची कमेंट्सची बरसात केली आहे. अनेक चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. यामध्ये एका चाहत्याने ”निले निले अंबरपर चांद जब आए” अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या चाहत्याने तुला पाहून माझ्या हृदयाचा ठोकाच चुकला असं म्हटलं आहे. प्राजक्ताच्या प्रत्येक फोटोवर चाहते नेहमीच लाईक्स आणि कमेंटेसची बरसात करतात.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान… दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 89 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. …

मावळचे अब्जाधीश खासदार श्रीरंग बारणे झाले दहावी पास, म्हणाले ‘आता पुढील शिक्षण…’

Shrirang Barane Passed SSC Exam : शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते, माणूस आयुष्यभर विद्यार्थी दशेतच …