Tag Archives: Social Media

पिचर्स- 2 ची घोषणा; टीझर सोशल मीडियावर रिलीज

Pitchers Season 2 Teaser: सात वर्षांपूर्वी युट्युबवर पिचर्स (Pitchers) या वेब सीरिजचा पहिला सिझन प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या सीरिजला प्रेक्षकांची विशेष लोकप्रियता मिळाली. या सिझनच्या दुसऱ्या सिझनची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. आता या सीरिजच्या निर्मात्यांनी या सीरिजच्या दुसऱ्या सिझनची (Pitchers Season 2) घोषणा केली आहे.  ‘पिचर्स सिझन 2’ च्या निर्मात्यांनी या सीरिजचा टीझर सोशल मीडियावर रिलीज केला आहे. …

Read More »

‘छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याचे भाग्य…’; अक्षयनं शेअर केली खास पोस्ट

Vedant Marathe Veer Daudale Saat: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. अक्षयच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. लवकरच त्याचा ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ (Vedant Marathe Veer Daudale Saat)  हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात अक्षय हा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटातील कलाकारांच्या लूकमुळे गेल्या काही …

Read More »

दिग्दर्शक रवी जाधव पुन्हा अडकला लग्नबंधनात? पत्नीनं शेअर केला खास फोटो

Ravi Jadhav: मराठी चित्रपसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधाव (Ravi Jadhav) त्याच्या चित्रपटांनी नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. मराठीसोबतच  रवी हा हिंदी चित्रपटांचे देखील दिग्दर्शक करत आहे. त्याचा ताली हा हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) प्रमुख भूमिका साकारणार आहे. रवी हा त्याच्या चित्रपटांमुळे तो चर्चेत असतो, पण सध्या तो वेगळ्याच कारणामुळे चर्चेत …

Read More »

‘या अफवांमुळे आमची मैत्री…’; ऋतुराज गायकवाडसोबतच्या अफेअरच्या चर्चेवर अखेर सायलीनं सोडलं मौन

Sayali Sanjeev,Ruturaj Gaikwad: मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev) आणि क्रिकेटपटू  ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) यांच्या नात्याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरु असते. ऋतुराज गायकवाडनं सायलीच्या एका फोटोवर कमेंट केली. त्या कमेंटनंतर सायली आणि ऋतुराज गायकवाड हे एकमेकांना डेट करत आहेत, अशी चर्चा सोशल मीडियावर झाली. आता सायलीनं एका मुलाखतीमध्ये ऋतुराज आणि तिच्या अफेरच्या चर्चेवर …

Read More »

‘काला’ मधील गाण्याचा व्हिडीओ व्हायरल; अनुष्का शर्माला पाहून नेटकरी झाले खुश

Qala: दिवंगत अभिनेते इरफान खान (Irrfan Khan) यांचा मुलगा बाबिल खान (Babil Khan) यानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. बाबिलनं काला (Qala) या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात एन्ट्री केली. या चित्रपटात बाबिलसोबतच अभिनेत्री तृप्ती डिमरीनं देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) दिसत आहे. …

Read More »

माधुरी दीक्षितनं ‘मेरा दिल ये पुकारे’ गाण्यावरील डान्सचा ट्रेंड फॉलो केल्यानं नेटकरी संतापले

Madhuri Dixit: पाकिस्तानमधील आयेशा नावाच्या तरुणीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, आयेशा ही लता मंगेशकर यांच्या ‘मेरा दिल ये पुकारे आजा’ या गाण्यावर डान्स करत आहे. आयेशाचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ‘मेरा दिल ये पुकारे आजा’ डान्स करण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल झाला. या ट्रेंडला अनेक नेटकऱ्यांनी तसेच सेलिब्रिटींनी फॉलो केलं. …

Read More »

सुष्मिताची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी केली गर्दी; अभिनेत्रीनं शेअर केला मणिपूरमधील खास व्हि

Sushmita Sen: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. सुष्मिता सोशल मीडियावर वेगवेगळ्या विषयांवरील पोस्ट शेअर करते. सुष्मिताने शेअर केलेले फोटो आणि व्हिडिओ अनेकदा व्हायरल होताना दिसतात. सध्या सुष्मितानं शेअर केलेल्या व्हिडीओनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. काही दिवसांपूर्वी सुष्मिता सेन ‘मणिपूर संगाई फेस्टिव्हल 2022’ च्या समारोप समारंभात सहभागी होण्यासाठी इंफाळ येथे पोहोचली. या समारंभात …

Read More »

ट्रान्सपरंट गाऊनमध्ये हिऱ्यांत नखशिखांत सजली नोरा फतेही

डान्सिंग क्वीन नोरा फतेही सध्या कतारमध्ये होणाऱ्या फिफा वर्ल्ड कप २०२२ मध्ये दिसत आहे. अलीकडेच तिने तिथं अप्रतिम परफॉर्मन्स दिला, ज्यासाठी तिने असे कपडे परिधान केले होते, ज्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. तिने तिच्या लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचा हा लूक पाहून तुम्ही देखील हैराण व्हाल. यावेळी तिने हिऱ्यांनी नखशिखांत बनलेल्या ट्रान्सपरंट गाऊनमध्ये नोरा पाहायला मिळाली. या …

Read More »

क्रिस्टीन मॅकवी यांचे निधन; वयाच्या 79 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

Christine McVie: प्रसिद्ध बँड फ्लीटवुडच्या सदस्य असणाऱ्या गायिका आणि गीतकार क्रिस्टीन मॅकवी (Christine McVie) यांचे निधन झाले आहे. क्रिस्टीन मॅकवी यांनी वयाच्या 79 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. क्रिस्टीन मॅकवीच्या कुटुंबाने तिच्या निधनाची माहिती फेसबुक (Facebook) पेजवर शेअर केली. क्रिस्टीन मॅकवी यांच्या कुटुंबानं दिलेल्या माहितीनुसार, क्रिस्टीन मॅकवी दीर्घकाळापासून आजारी होत्या त्यामुळे रुग्णालयात त्यांचे निधन झाले. ‘प्रत्येकाने क्रिस्टीन यांना त्यांच्या हृदयात …

Read More »

‘द कश्मीर फाइल्स’च्या वादानंतर पल्लवी जोशी यांची पोस्ट

Pallavi Joshi: प्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी जोशी (Pallavi Joshi) यांनी  द कश्मीर फाइल्स (The Kashmir Files) या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली. हा चित्रपट सध्या चर्चेक आहे.  53 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव नुकताच गोव्यात पार पडला. दरम्यान नदाव लॅपिड (Nadav Lapid) यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ सिनेमासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं. ते म्हणाले,”द कश्मीर फाइल्स’ या सिनेमाचा ‘इफ्फी’ सारख्या महोत्सवात समावेश होणं ही …

Read More »

राणा दग्गुबाती दाक्षिणात्य चित्रपटांबाबत म्हणाला, ‘लोक साऊथ चित्रपटांची खिल्ली उडवायचे’

Rana Daggubati: दाक्षिणात्य अभिनेता राणा दग्गुबातीचा (Rana Daggubati) चाहता वर्ग मोठा आहे. राणाला बाहुबली (Baahubali) या चित्रपटामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातील भल्लाल देव ही भूमिका राणानं साकारली. नुकताच राणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये राणा हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीबाबात बोलताना दिसत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की राणा साऊथ चित्रपटांच्या यशाबाबात बोलत आहे. तो म्हणतो, ‘सध्या …

Read More »

ऋतुराजच्या 7 षटकारांनंतर नेटकऱ्यांच्या सायलीच्या फोटोंवर कमेंट्स

Ruturaj Gaikwad: क्रिकेटर ऋतुराज गायकवाडनं (Ruturaj Gaikwad) काल (28 नोव्हेंबर) विश्वविक्रम केला आहे. विजय हजारे ट्रॉफीच्या (Vijay Hazare Trophy 2022) उपांत्यपूर्व फेरीमध्ये महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराजनं उत्तर प्रदेशविरुद्धच्या सामन्यात एका षटकात सात षटकार मारण्याचा पराक्रम केला. त्याच्या या धमाकेदार खेळीनंतर आता अभिनेत्री सायली संजीवच्या (Sayali Sanjeev) फोटोवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. नेटकऱ्यांच्या कमेंट्स ,सायलीनं शेअर केलेल्या फोटोवर एका नेटकऱ्यानं कमेंट …

Read More »

Optical Illusion : खडकांमध्ये लपलेली गोगलगाय शोधून दाखवा, तुमच्याकडे 7 सेकंदाची वेळ

Optical Illusion Trending : ऑप्टिकल इल्युजन चित्रे दररोज इंटरनेटवर (Internet) व्हायरल होतात. ऑप्टिकल इल्युजन (Optical Illusion) फोटो म्हणजे डोळ्यांना फसवणारी चित्रे. ऑप्टिकल इल्युजन फोटो पाहिल्यानंतर बहुतेक लोक गोंधळून जातात.  कारण या फोटोमध्ये दडलेल्या वस्तू शोधण्यात वेगळीच मजा असते. प्रवासात किंवा फावल्या वेळेत तेवढाच टाईमपास (Timepass) होतो. कोड्यामुळे डोळे आणि बुद्धीचा कस लागतो. असाच एक ऑप्टिकल भ्रम लोकांना गोंधळात टाकत आहे …

Read More »

कतरिनासारख्या दिसणाऱ्या तरुणीला पाहून नेटकरी झाले आवाक्

Katrina Kaif: सेलिब्रिटींच्या डुप्लिकेट्सचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आलिया भट्ट (Alia Bhatt), शाहरुख खान (Shah Rukh Khan), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), ऐश्वर्या राय या सेलिब्रिटींसारख्या दिसणाऱ्या व्यक्तींचे फोटो सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होतात. आता अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) सारख्या दिसणाऱ्या एका तरुणीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधील त्या तरुणीचा लूक पाहून नेटकरी अवाक् …

Read More »

वडिलांच्या आठवणीत भावूक झाला महेश बाबू

Mahesh Babu: सध्या अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu)  हा अत्यंत खडतर काळामधून जात आहे. 2022 च्या सुरुवातीला महेश बाबूचा मोठा भाऊ रमेश बाबू याचं निधन झालं. त्यानंतर 28 सप्टेंबर रोजी त्याच्या आईचं निधन झालं. 15 नोव्हेंबरला महेश बाबूचे वडील दिग्गज अभिनेते कृष्णा घट्टामनेनी (Krishna Ghattamnaneni) यांचे निधन झाले. आता महेश बाबूनं वडिलांच्या निधनानंतर एक पोस्ट शेअर केली आहे.  महेश बाबूची …

Read More »

रिचा चड्ढानं मागितली माफी; गलवान ट्वीट प्रकरणावर सोडलं मौन

Richa Chadha: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री रिचा चड्ढा (Richa Chadha)  ही तिच्या ट्वीटमुळे आणि वक्तव्यांमुळे चर्चेत असते. सध्या रिचा तिच्या एका ट्वीटमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पीओके संदर्भात एक ट्वीट केलं. या ट्वीटला रिप्लाय करत रिचानं लिहिलं,‘गलवानने HI म्हटलंय’. रिचानं केलेल्या या  रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले. गलवानचा उल्लेख ट्वीटमध्ये करुन भारतीय सैन्याचा अपमान रिचानं …

Read More »

Galwan चा उल्लेख करत Richa Chadha नं उडवली भारतीय लष्कराची खिल्ली; भाजप नेत्यानं दिलं सडेतोड उत्तर

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा (Richa Chadha) ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतंच रिचानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे रिचा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. यापूर्वी उत्तरेकडील लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकव्याप्त काश्मीर परत घेण्यासारखे आदेश लागू करण्याचे विधान केले होते. …

Read More »

नितेश राणेंच्या आरोपावर पूजा भटने मौन सोडले..

Bharat Jodo Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये (Bharat Jodo Yatra) अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले. ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर (Amol Palekar) यांनी नुकताच भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला. तसेच अभिनेत्री पूजा भट (Pooja Bhatt), रश्मी देसाई (Rashami Desai) यांनी देखील या यात्रेमध्ये सहभाग घेतला. आता नितेश राणे यांनी एक ट्वीट करुन भारत जोडो यात्रेत सहभागी …

Read More »

अँड्रिलाला शेवटचं पाहताना प्रियकराचा भावनांचा बांध फुटला

Aindrila Sharma Sabyasachi Chowdhury: अभिनेत्री अँड्रिला शर्माचं  (Aindrila Sharma)  20 नोव्हेंबर रोजी निधन झालं. तिनं वयाच्या 24 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून अँड्रिलाची प्रकृती चिंताजनक होती. तिला कोलकाता येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.  कार्डियेक अरेस्ट आल्यानं अँड्रिला शर्माचं निधन झालं. अँड्रिलाच्या निधनानं बंगाली चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये …

Read More »

मनोज तिवारी तिसऱ्यांदा होणार बाबा, पत्नीच्या बेबी शॉवरचा व्हिडीओ केला शेअर

Manoj Tiwari: भोजपूरी चित्रपटसृष्टीतील अभिनेते, गायक आणि भाजप नेते मनोज तिवारी (Manoj Tiwari) यांच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. मनोज तिवारी हे तिसऱ्यांदा बाबा होणार आहेत. नुकताच मनोज तिवारी यांनी पत्नी सुरभी  (Surbhi Tiwari) यांच्या बेबी शॉवरचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. या फोटो आणि व्हिडीओला कमेंट करुन सुरभी आणि मनोज यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.  मनोज …

Read More »