Tag Archives: Social Media

पाकिस्तानी अभिनेत्रीमुळे सानिया मिर्झा आणि शोएब मलिकचा घटस्फोट?

Sania Mirza,Shoaib Malik:  भारतीय टेनिसपटू (Indian Tennis Player) सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू (Pakistan Cricketer) शोएब मलिक (Shoaib Malik) यांचा घटस्फोट झाला आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहेत. याबाबत सानिया आणि शोएब यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. पण सध्या शोएबचे पाकिस्तानी अभिनेत्री आणि मॉडेल आयशा उमरसोबतचे (Ayesha Omar) काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आयशाचं …

Read More »

‘दीदी तेरा देवर दिवाना’ चं रिमिक्स व्हर्जन ऐकून नेटकरी भडकले

Lata Mangeshkar:  ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या गाण्यांना देशातीलच नाही तरी परदेशातील देखील प्रेक्षकांची पसंती मिळते. लतादीदींच्या गाण्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media)  व्हायरल होतात. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये लतादीदींच्या ‘दीदी तेरा देवर दिवाना’ या गाण्याचं रिमिक्स व्हर्जन ऐकायला येत आहे.  गायक आणि रॅपर ड्रेकच्या कॉन्सर्टमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर …

Read More »

‘चप्पलसारखं तोंड…’; ट्रोलवर भडकली संजना गणेशन

Sanjana Ganesan: क्रिकेटपटू जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) पत्नी संजना गणेशन (Sanjana Ganesan) ही सोशल मीडियावर सक्रिय असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती शेअर करत असते. संजना ही टीव्ही होस्ट आहे. ती सध्या ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 वर्ल्ड कप कव्हर करत आहे. नुकताच संजनानं ऑस्ट्रेलियामधील एडिलेड येथील एक फोटो शेअर केला. या फोटोला कमेंट करुन एका नेटकऱ्यानं तिला ट्रोल केलं. या ट्रोलरला संजना गणेशननं …

Read More »

Video : ‘हा पुन्हा कधीही स्टेजवर जाणार नाही’; डान्सरसमोर उत्साहात नाचणं पडलं महागात

Viral Video : सोशल मीडियाच्या (Social Media) या जगात अनेक व्हिडीओ अल्पावधितच व्हायरल होत असतात. यामध्ये अनेकदा डान्सचेही व्हिडीओ (Dance Video) असतात. अशातच काही महिल्यांच्या डान्सचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ राजस्थानमधील (rajasthan) असल्याचे सांगण्यात आलं आहे.  ज़िन्दगी गुलज़ार है या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एक …

Read More »

बॉक्सर निखत जरीनसोबत सलमानचा रोमँटिक डान्स, व्हिडीओ व्हायरल

Salman Khan And Boxer Nikhat Zareen Dance Video: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) चाहता वर्ग मोठा आहे. सलमान त्याच्या स्टाईलनं आणि फिटनेसनं अनेकांची मनं जिंकतो. नुकताच सलमानचा एक खास व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो निखत जरीनसोबत (Nikhat Zareen) डान्स करताना दिसत आहे.  कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक पटकवणारी बॉक्सर निखत जरीननं नुकताच सलमान खानसोबतचा एक खास व्हिडीओ शेअर …

Read More »

स्वत:शीच लग्न करणारी अभिनेत्री गरोदर?

Kanishka Soni: स्वत:शीच लग्न करण्याचा ट्रेंड गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. छोट्या पडद्यावरील एका अभिनेत्रीनं देखील स्वत:शी लग्न केलं. कनिष्का सोनी (Kanishka Soni) ही अभिनेत्री गळ्यात मंगळसूत्र आणि सिंदूर लाऊन फोटो शेअर करत असते. एक पोस्ट शेअर करुन कनिष्कानं स्वत:शीच लग्न केल्याबाबत माहिती दिली होती. काही दिवसांपूर्वी कनिष्कानं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओला कमेंट करुन अनेकांनी …

Read More »

रश्मिकानं ट्रोलिंगबाबत शेअर केली पोस्ट; म्हणाली, ‘मला त्रास होतोय….’

Rashmika Mandana: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. रश्मिकानं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्ये देखील लोकप्रियता मिळवली आहे. काही दिवसांपूर्वी रश्मिकानं गुडबाय या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पुष्पा या चित्रपटामुळे रश्मिकाला विशेष लोकप्रियता मिळाली. सोशल मीडियावर काही नेटकरी रश्मिकाच्या अभिनयाचं कौतुक करतात तर काही तिला ट्रोल करतात. आता नुकतीच रश्मिकानं ट्रोलिंगबाबत एक पोस्ट …

Read More »

Optical Illusion : या सत्र्यांच्या फोडीत लपलंय एक फळ…तुमच्या तीक्ष्ण नजरेने फक्त 10 सेकंदात शोधून दाखवा…

Optical Illusion: ऑप्टिकल इल्युजन छायाचित्रांमध्ये अनेक रहस्ये दडलेली आहेत ज्याबद्दल जाणून घेणे खूप कठीण आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अशा अनेक चित्रांमध्ये लपलेल्या गोष्टी शोधाव्या लागतात, तर काही ऑप्टिकल इल्युजन पिक्चर्स तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सांगतात. ही छायाचित्रे पाहिल्यानंतर बहुतेक लोक गोंधळून जातात. कधी कधी तीक्ष्ण मनाच्या व्यक्तींनाही या चित्रांचे रहस्य सोडवणे फार कठीण असते. (Optical Illusion There is a fruit hidden …

Read More »

एमसी स्क्वेअरला विराट कोहलीनं केला खास मेसेज; म्हणाला…

MC Square Got Praise From Virat Kohli: छोट्या पडद्यावरील  हसल 2.0 (Hustle 2.0) या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. नुकताच या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले पार पडला.  हसल 2.0 या कार्यक्रमाचा एमसी स्क्वेअर (MC Square) हा स्पर्धक विजेता ठरला आहे. सोशल मीडियावर अनेक जण एमसी स्क्वेअरला शुभेच्छा देत आहेत. नुकताच एमसी स्क्वेअरला  क्रिकेटपटू विराट कोहलीनं (Virat Kohli) एक खास मेसेज केला. मेसेज …

Read More »

रणबीर आणि आलिया झाले आई-बाबा पण नेटकऱ्यांनी साधला करण जोहरवर निशाणा; मीम्स व्हायरल

Alia-Ranbir Welcome Baby Girl: अभिनेत्री  आलिया भट्ट (Alia Bhatt)  आणि अभिनेता  रणबीर कपूर  (Ranbir Kapoor) यांच्या घरी चिमुकल्या परीचं आगमन झालं आहे. रणबीर आणि आलिया हे आई-बाबा झाले आहेत. आलिया आणि रणबीरला कन्यारत्न झालं आहे. आलिया आणि रणबीरचे चाहते तसेच काही सेलिब्रिटी हे रणबीर आणि आलियाला सोशल मीडियावर शुभेच्छा देत आहेत. सध्या सोशल मीडियावर काही मीम्स देखील व्हायरल होत आहेत. …

Read More »

फ्लोरल प्रिंटचा ड्रेसमध्ये प्राजक्ता माळीचा ग्लॅमरस अवतार

मराठी कलाक्षेत्रातील अभिनेत्री प्राजक्ता माळी (prajakta mali) तिच्या मोहक अदांनी आणि फॅशनसेन्सने सर्वांचे लक्ष वेधून घेते. अशातच प्राजक्ताने सोशल मीडियावर ऑफ शोल्डर असणारा बॅकलेस ड्रेस परिधान करुन फोटो शेअर केले आहेत. यावेळी प्राजक्ताने सुंदर असा ऑलिव्ह ग्रीन आणि व्हाईट रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसचा पॅर्टन ऑफ शोल्डर ठेवण्यात आला होता. तर बॅकलेस असणाऱ्या या ड्रेसमध्ये प्राजक्ता खूपच सुंदर …

Read More »

बिचारा गप आपलं काम करत होता, डान्सरने डिवचलं अन् त्यानं केली ‘बोलती बंद’, पाहा VIDEO

Security Guard Dance Video:  सोशल मीडियावर एक असं प्लॅटफॉर्म आहे, ज्याचं सर्वांनाच आकर्षण असतं. सोशल मीडियावर (Social Media Viral Video) अनेक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ सर्वांचं मन जिंकून घेतात. तर काही व्हिडीओ नवनवीन गोष्टी शिकवतात. असाच एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होतोय. भर स्टेडियमवर उभा असलेल्या एका सिक्युरिटी गार्डचा हा व्हिडीओ अनेकांनी मोठ्या प्रमाणात शेअर …

Read More »

Blue Tick साठी फेसबुक अकाऊंट आणि पेज वेरिफाय कसं करायचं, आत्ताच जाणून घ्या

Facebook Account Verified Badge : सोशल मीडियावर अकाउंट्स व्हेरिफाय करुन घेण्याचं सध्या पेव फुटलंय. प्रत्येक जण आपलं फेसूबक, ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंट व्हेरिफाय करुन ब्लू टीक मिळवत आहे. ही ब्लू टीक यूझर्सच्या नावापुढे दिसते. ब्लू टीक संबंधित अकाउंट हे अधिकृत असल्याचं प्रमाण आहे. ब्लू टीक असलेल्या सोशल मीडिया अकाउंटची किंमत सर्वसाधारण अकाउंटपेक्षा अधिक असते. ब्लू टीक मिळवण्यासाठी तुम्हीही अप्लाय करु …

Read More »

लहानग्या मुलीच्या एका हातात पेन, तर दुसऱ्या हातात धाकट्या बहिणीची जबाबदारी; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई : लहान मुलांना आपण देवाघरची फुलं म्हणतो. त्यांच्या इतकं निरागस कोणीही या जागात नाही. त्यांच्या निरागसतेची आणि प्रेमाची तुलना कशातच होऊ शकत नाही. काही मुलं जन्मापासूनच खूपच समजदार असतात. तर काही मुलं ही इतकी खट्याळ आणि मस्तीखोर असतात की, ते कोणाचंच एकत नाही. आपला बऱ्याचदा हा समज असतो की, मुलं ही लहान असतात म्हणून त्यांना काहीही कळत नाही किंवा …

Read More »

पोलिसांमधील ही माणुसकी सोशल मीडियावर प्रत्येक जण शेअर करतोय… पाहा व्हिडीओ

मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला अनेक प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात जे आपले मनोरंजन करतात. येथे आपल्याला वेगवेगळ्या कन्टेन्टचे व्हिडीओ पाहायला मिळतात. जे सायन्स, टेक, फूड, आर्ट, क्राफ्ट या सगळ्याशी संबंधीत असतात. तर काही व्हिडीओ असे असतात. जे आपल्यासाठी उदाहरण म्हणून समोर येतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्याने अनेकांची मनं जिंकली आहेत. व्हायरल होणारा हा व्हिडीओ …

Read More »

गाडीत बसलेल्या नववधूने केलं असं काम, पाहून सगळेच थक्कं… पाहा व्हायरल व्हिडीओ

मुंबई : सोशल मीडिया हे वेगवेगळ्या कन्टेन्टने भरलेलं आहे. येथे तुम्हाला प्रत्यक कन्टेन्ट आधी पाहिलेल्या कन्टेन्टपेक्षा वेगळा आणि जास्त मनोरंजक वाटतो. म्हणून तर लोकं कितीही वाटलं तरी, सोशल मीडियापासून लांब राहात नाहीत. लोकांना असं सारखं वाटतं असतं की, आपण सोशल मीडियापासून लांब राहू तर आपण बरंच काही मिस करु. ज्यामुळे लोकं देखीस सारखं सारखं येथे अपडेट्स पाहात असतात. सोशल मीडियावर …

Read More »

वीरेंद्र सेहवागसाठी 29 मार्च ही तारीख आहे खास, सांगितले जीवनातील काही मनोरंजक किस्से

Virendra Sehwag : वीरेंद्र सेहवागचं नाव जागतिक क्रिकेटमधील अव्वल दर्जाच्या स्फोटक फलंदाजांपैकी एक म्हणून कायम घेतलं जातं. कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक त्रिशतकं झळकावण्यात सेहवाग सर्वात पुढे आहे. दरम्यान सेहवाग सोशल मीडियावर कायमच सक्रिय असल्याचं आपण पाहतो. आता देखील त्याने सोशल मीडियावर एक किस्सा लिहित 29 मार्च ही तारीख त्याच्यासाठी का खास आहे? हे सांगितलं आहे. सेहवागने शेअर केलेल्या पोस्टमध्ये सांगितलं …

Read More »

रस्त्यावरील कुत्र्यानं बाईक स्वाराला असं पळवलं की, त्यानं… पुढे काय घडलं पाहा व्हिडीओ

मुंबई : आपण हे बऱ्याचदा पाहिलं किंवा ऐकलं असेल की, रस्त्यावरील कुत्रे हे रात्रीच्या वेळी लोकांच्या मागे लागतात. खाली रस्त्यावर कुत्र्यांचंच राज्य चालतं आणि त्यावेळेला कोणताही व्यक्ती तेथून गेला तर, ते कुत्रे त्या व्यक्तीच्या असे काही मागे लागतात की, बस्सं. एवढंच काय तर अनेक कुत्रे हे बाईक स्वारांच्या मागे देखील लागतात आणि काही मीटर अंतरापर्यंत ते त्यांचा पाठलाग देखील करतात. …

Read More »

राजस्थानची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट ज्यावर भडकला सॅमसन, मॅनेजमेंटकडून सोशल मीडिया टीमवर कारवाई

Sanju Samson : आयपीएलच्या (IPL 2022) 15 व्या सीजनला सुरुवात होण्यापूर्वीच राजस्थान रॉयल्स संघाच्या मॅनेजमेंटमधून एक वादाची बातमी समोर आली. या वादामागील कारण ठरलं राजस्थान रॉयल्स संघाच्या अधिकृत ट्वीटर हँडवरुन करण्यात आलेली एक पोस्ट. या सोशल मीडिया पोस्टवर कर्णधार संजू सॅमसन भडकल्यानंतर पोस्ट करणाऱ्या सोशल मीडिया टीमवर संघ व्यवस्थापनाने कारवाई केली.  तर ही पोस्ट नेमकी काय होती असा प्रश्न तुम्हा …

Read More »

याने स्वत:च्या सहीला लावली ‘Z Plus सिक्योरिटी’, आता तिला कॉपी करुन दाखवाच

मुंबई : सिग्नेचर किंवा सही ही प्रत्येक व्यक्तीची ओळख असते. प्रत्येक व्यक्ती आपल्या पद्धतीने आणि एक युनिक सही करत असतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीची सही ही वेळवेगळीच दिसते. आपल्या सहीचा वापर आपण वेगवेगळ्या डॉक्युमेंटवर करतो. जसे की, एखादं सरकारी काम किंवा बँकेच्या व्यवहारासाठी देखील सहीचा वापर होतो. कोणत्याही व्यक्तीची सही कोणत्याही सरकारी कागदपत्रासाठी अत्यंत महत्वाची असते. म्हणूनच दुसरा कोणताही व्यक्ती त्याला …

Read More »