इंग्लंडच्या विजयानंतर नेटकऱ्यांच्या भन्नाट रिएक्शन्स, सोशल मीडियावर मीम्म्सचा पाऊस 

T20 World Cup 2022, Pakistan vs England : टी20 विश्वचषक 2022 च्या (T20 World Cup 2022) अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा (PAK vs ENG) 5 गडी राखून पराभव केला. ज्यामुळे इंग्लंडने दुसऱ्यांदा टी20 विश्वचषक जिंकला आहे. यापूर्वी 2010 साली इंग्लंडने हे विजेतेपद पटकावले होते.  दरम्यान या विजयानंतर सर्व सोशल मीडियवर अनेकजण इंग्लंडला शुभेच्छा देत आहेत. तर भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान पराभूत झाल्यामुळे नेटकरी विविध मजेशीर मीम्म्स (Memes) शेअर करत आहेत. यामध्ये माजी क्रिकटर्सही सामिल आहेत. यातील काही खास मीम्स पाहू…

इंग्लंडनं 5 गडी राखून मिळवला विजय

हेही वाचा :  अभिनेत्री मुमताज यांचा तरुणांनाही लाजवेल असा फिटनेस

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतलेल्या इंग्लंडने आपला निर्णय योग्य असल्याचं दाखवत अवघ्या 137 धावांमध्ये पाकिस्तानला रोखलं. पण पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजीमुळे 138 धावाचं आव्हान गाठताना इंग्लंडला अवघड झालं. पण त्याचवेळी त्यांचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सने एकहाती झुंज देत नाबाद 52 धावा करत 5 गडी राखून इंग्लंडला विजय मिळवून दिला. या विजयासह 2010 नंतर पुन्हा एकदा इंग्लंडनं टी20 विश्वचषक जिंकला आहे.

हे देखील वाचा-



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …