करिअर

शाळा संपून चार तास उलटले तरी मुलं घरी आली नाहीत… शाळेची बस हरवली आणि…

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईसांताक्रूझ येथील पोद्दार इंटरनॅशनल या शाळेतून सकाळचे सत्र संपवून विद्यार्थ्यांना घरी पोहोचवणारी बस वेळ उलटून गेल्यानंतर तीन ते चार तास न पोहोचल्याने (school bus missing) पालकांसोबत संपूर्ण मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र संध्याकाळच्या सुमारास हे सर्व विद्यार्थी सुखरूप असून घरी पोहोचल्याचे समजल्याने दिलासा मिळाला. सांताक्रूझ येथील पोद्दार इंटरनॅशनल ही शाळा सोमवापासून प्रत्यक्ष सुरू करण्यात आली. …

Read More »

ऑनलाइन परीक्षा ही विद्यार्थ्यांसाठी धोक्याची घंटा: उदय सामंत

म. टा. प्रतिनिधी, पुणे ‘करोनाचा प्रादुर्भाव संपल्यानंतरही ऑनलाइन परीक्षांची मागणी करणे ही विद्यार्थी आणि शिक्षण क्षेत्रासाठी धोक्याची घंटा असून, यापुढे सर्व परीक्षा ऑफलाइन स्वरूपातच व्हायला हव्यात,’ असे सांगत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जाणाऱ्या ऑनलाइन परीक्षांच्या मुद्द्यावर ताशेरे ओढले. ‘विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षांच्या मायाजालातून बाहेर पडावे,’ असा सल्लाही त्यांनी दिला.महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या …

Read More »

NHM Recruitment 2022: ‘या’ जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत भरती

NHM Recruitment 2022: राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत (National Health Mission) राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये भरती केली जात आहे. वर्धा जिल्ह्यात (Wardha District Recruitment) देखील पदभरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.वर्धा जिल्ह्याच्या आरोग्य विभागाअंतर्गत नेफ्रोलॉजिस्ट (Nephrologists),बालरोगतज्ञ (Pediatricians) आणि सर्जन (Surgeon),रेडिओलॉजिस्ट (Radiologist), …

Read More »

JEE Mains च्या नोंदणीसाठी ‘ही’ कागदपत्रे आवश्यक, शेवटची तारीख जाणून घ्या

JEE Main 2022: जेईई मेन्स नोंदणीसाठी (JEE Main 2022 Registration) काही अवधीच शिल्लक राहीला आहे. ५ एप्रिल २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे (National Testing Agency, NTA) ५ एप्रिल २०२२ रोजी जेईई मेन २०२२ परीक्षेसाठी नोंदणी विंडो बंद करणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप अर्ज भरला नसेल ते उमेदवार ५ एप्रिल रात्री ९.५० वाजेपर्यंत अर्ज भरु शकतात. …

Read More »

IGNOU TEE Paper Leak: प्रश्नपत्रिका मिळण्याआधीच ‘ती’च्याकडे उत्तरे असायची तयार!

म. टा. खास प्रतिनिधीघाटकोपर : एखाद्या विषयाचा पेपर फुटणे, परीक्षा सुरू होण्याआधीच समाजमाध्यमांवर पेपर व्हायरल होणे अशा घटना वारंवार घडत असतात. परंतु, घाटकोपरच्या सोमय्या कॉलेजमध्ये एक विद्यार्थिनी मात्र परीक्षेला येणाऱ्या पेपरची उत्तरपत्रिका लिहूनच परीक्षा केंद्रात गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे तिने लिहिलेली उत्तरे ही परीक्षेसाठी येणार असलेल्या पेपरमधील प्रश्नांचीच होती. टीईई परीक्षेदरम्यान घडलेल्या या प्रकारानंतर या विद्यार्थिनीविरोधात …

Read More »

IGNOU पीएचडी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर

IGNOU PhD Entrance Result: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचा (Indira Gandhi National Open School, IGNOU) पीएचडी प्रवेश परीक्षा २०२१-२२ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (National Testing Agency, NTA) हा निकाल जाहीर केला आहे. या प्रवेश परीक्षेत सहभागी झालेले उमेदवार ignou.nta.ac.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन त्यांचा निकाल तपासू आणि डाउनलोड करू शकतात. वेबसाईटवर मागितलेली माहिती भरुन हा …

Read More »

स्पर्धा परीक्षांचा ‘अभ्यास’ आता रेडिओच्या मदतीने!

आकाशवाणी अर्थात ऑल इंडिया रेडिओ (AIR) ने स्पर्धा परीक्षांची (Competitive Exams) तयारी करणाऱ्या विद्यार्थी आणि तरुणांसाठी एक विशेष कार्यक्रम सुरू केला आहे. प्रसार भारती अंतर्गत अखिल भारतीय वृत्तसेवा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ऑल इंडिया रेडिओने सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी ‘अभ्यास’ हा साप्ताहिक कार्यक्रम सुरू केला आहे. आकाशवाणीच्या साप्ताहिक कार्यक्रमांतर्गत सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी साप्ताहिक संवादात्मक कार्यक्रम सुरू करण्यात आला …

Read More »

SSC Exam 2022: दहावीची परीक्षा संपली; आता प्रतीक्षा निकालाची

Maharashtra Board SSC Exam: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) घेण्यात येणारी दहावीची परीक्षा (SSC Exam) सुरळीतपणे पार पडली. दहावीची परीक्षा २०२२ ही १५ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत घेण्यात आली. करोनामुळे राज्यातीलच नव्हे तर देशातील अध्ययन – अध्यापन प्रक्रिया ठप्प झाली होती. प्रत्यक्षात वर्ग न भरता आँनलाईन …

Read More »

Medical Education: नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १२ कॉलेजांवर कारवाई

Medical Education: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Health Ministry) नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १२ खासगी वैद्यकीय महाविद्यालयांवर (Private Medical College) कारवाई केली आहे. सातत्याने येणाऱ्या तक्रारींची आरोग्य मंत्रालयाने गंभीर दखल घेतली आहे. याअंतर्गत स्थापन केलेल्या चौकशी समित्यांनी पाच शहरातील १२ खासगी वैद्यकीय महाविद्यालयांची अचानक तपासणी केली. यादरम्यान एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयाला (Private Medical College) योग्य आणि नियमांचे पालन न केल्याच्या तक्रारींवरून बंद …

Read More »

एप्रिलमध्ये शाळा: नियोजनाचा गोंधळ; सोमवारपासूनच्या वेळापत्रकाबाबत उत्सुकता

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद करोनामुळे शैक्षणिक नुकसान झाल्याचे सांगत शाळांनी एप्रिलमध्ये शाळा (Schools in April) सुरू ठेवाव्यात असे शिक्षण विभागाने सांगितले. मात्र, त्यातूनही संभ्रम निर्माण झाला. अनेक शाळांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला, काही शाळांनी परीक्षाही घेतल्या आता परीक्षा अर्धवट ठेवून एप्रिलमध्ये तासिका घ्यायच्या का, परीक्षा असा संभ्रम निर्माण झाला. त्यावर शिक्षण आयुक्तांनी व्हिडिओ संदेशाद्वारे अभ्यासक्रम पूर्ण झाला असेल त्यांनी परीक्षा घ्यावी, …

Read More »

Study Abroad: परदेशी शिकायला जाताय? ‘या’ गोष्टींपासून राहा सावध

Process Of Abroad Studies: परदेशात शिक्षण घेणे हे प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातले एक फार मोठे पाऊल असते. बहुतांश मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी एक एक खूप मोठी गुंतवणून असते. तसं पाहिलं तर घर खरेदीपेक्षा अधिक गुंतवणूक यासाठी करावी लागते. विद्यार्थ्यांनी जर चांगल्या दर्जाचे शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले तर त्यांचं भाग्य उजळलं. ही आयुष्यातली एकदाच मिळणारी संधी असते. म्हणूनच परदेशात शिक्षण घ्यायचे तर त्याचे नियोजन …

Read More »

NEET PG Counselling 2021: एमसीसीकडून विशेष फेरीचे निकाल आज होणार जाहीर

NEET PG Counseling 2021: राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश चाचणी नीट पीजी काऊन्सेलिंग २०२१ (NEET PG Counseling 2021 seat allotment Special Round result) च्या विशेष फेरीचा निकाल आज जाहीर होणार आहे. मेडिकल काऊन्सिल कमिटीतर्फे (Medical Counseling Comitte) अधिकृत वेबसाइट mcc.nic.in वर निकाल (MCC NEET PG Special Counselling) जाहीर करण्यात येणार आहे.सर्वोच्च न्यायालयाने नीट पीजी काऊन्सेलिंग २०२१ मॉप अप फेरीचा निकाल रद्द …

Read More »

NIOS दहावी, बारावीच्या परीक्षांना आजपासून सुरुवात, ‘या’ निर्देशांचे पालन करावे लागणार

NIOS Public Exam 2022: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (National Institute of Open Schooling, NIOS) तर्फे आजपासून म्हणजेच ४ एप्रिल २०२२ पासून इयत्ता दहावी आणि बारावीच्या (10th, 12th Exam) विद्यार्थ्यांच्या एप्रिल/मे सत्राच्या (April/May Session) सार्वजनिक परीक्षांना (Public Exam) सुरुवात झाली आहे. परीक्षेसाठी फॉर्म भरलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र संस्थेने जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवरून ते डाउनलोड करता येणार आहे. एनआयओएस …

Read More »

शैक्षणिक नुकसान कसे भरून काढणार? चीनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांचा सवाल

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईचीनमधील विविध वैद्यकीय शिक्षण संस्थामध्ये शिक्षण घेत असलेल्या २२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या (indian students studying in china ) शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. चीनमध्ये करोना संसर्ग सुरू झाल्यानंतर भारतामध्ये परतलेल्या या विद्यार्थ्यांना उर्वरित प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी पुन्हा चीनमध्ये जाता आलेले नाही. राष्ट्रीय वैद्यक परिषदेने २०२०मध्ये भारतामध्ये परत आलेल्या या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने उर्वरित प्रशिक्षण पूर्ण …

Read More »

IGNOU तर्फे टीईई जून २०२१ च्या विद्यार्थ्यांना यूजी, पीजी अभ्यासक्रमांच्या परीक्षेतून सवलत

IGNOU TEE June 2021: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (Indira Gandhi National Open University, IGNOU) टीईई जून २०२१ ( IGNOU TEE June 2021) साठी विद्यार्थ्यांना यूजी, पीजी अभ्यासक्रमांच्या परीक्षांमध्ये बसण्यापासून सूट दिली आहे. यासंदर्भातील सूचना उमेदवारांना इग्नूच्या अधिकृत साइटवर ignou.ac.in वर तपासता येणार आहे. जून २०२० च्या प्रवेश सत्र अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात ऑनलाइन नावनोंदणी केलेल्या आणि जून २०२१ च्या टर्म-एंड …

Read More »

SSC CGL Admit Card 2021: SSC CGL अॅडमिट कार्ड जारी

SSC CGL टियर १ अॅडमिट कार्ड 2021: स्टाफ सिलेक्शन कमिशन ( SSC ) ने एकत्रित ग्रॅज्युएट लेव्हल एक्झामिनेशन (CGL ) ऑनलाइन साठी SSC CGL अॅडमिट कार्ड 2021 जारी केले आहे. या परीक्षेत बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट – ssc.nic.in आणि इतर प्रादेशिक वेबसाइटवरून SSC CGL टियर १ प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. SSC CGL टियर १ प्रवेशपत्र नोंदणी आयडी आणि जन्मतारीख वापरून …

Read More »

ECIL Recruitment 2022: ITI उत्तीर्णांसाठी बंपर भरती; १६०० रिक्त पदे

ECIL Recruitment 2022: ITI उत्तीर्ण उमेदवारांना ECIL (Electronics Corporation of India Limited) मध्ये नोकरी मिळण्याची उत्तम संधी आहे. इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) ने इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि फिटरमधील कनिष्ठ तंत्रज्ञांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून तब्बल १६०० हून अधिक रिक्त पदे भरली जाणार आहेत. १ एप्रिल २०२२ पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. …

Read More »

‘आर्मी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना प्रादेशिक भाषा शिकवल्यास अडचणी वाढतील’

Army Public School: आर्मी वेल्फेअर अँड एज्युकेशन सोसायटीद्वारे चालवल्या जाणार्‍या आर्मी पब्लिक स्कूलमध्ये (Army Public School, APS) प्रादेशिक भाषा (Reginal language)न शिकवण्याच्या निर्णयाचे सरकारने समर्थन केले आहे. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्र्यांनी शुक्रवारी संसदेत उत्तर देताना याबद्दल सविस्तर माहिती दिली. आर्मी पब्लिक स्कूलमधील मुलांची शहरे वारंवार बदलतात. त्यामुळे त्यांना प्रादेशिक भाषा शिकवता येत नाही. त्यांना प्रादेशिक भाषेत अधिक शिक्षण दिल्यास भविष्यात शहर …

Read More »

Gudi Padwa 2022: जगताप परिवाराकडून पुस्तकांची गुढी उभारुन वाचन संस्कृतीचा आदर्श

Gudi Padwa: राज्यभरात गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मराठी बांधव एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देत आहेत. लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्याने सर्व नागरिक नववर्ष आणि गुढी पाडवा साजरा करण्यासाठी घराबाहेर पडले आहेत. रस्त्यारस्त्यांवर रांगोळी काढण्यात आली असून नवी वस्त्रे परिधान करुन ढोल ताशांच्या गजरात शोभा यात्रा पार पडत आहेत. घरासमोर उभारलेल्या गुढी परिसराची शोभा वाढवत आहेत. अशातच जगताप कुटुंबाने गुढीच्या …

Read More »

NTRO Recruitment 2022: नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये भरती

NTRO Recruitment 2022: नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन (National Technical Research Organization, NTRO)मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. एनटीआरओमध्ये डेप्युटी डायरेक्टर ऑफ अकाउंट (Deputy Director of Accounts), पर्सनल असिस्टंट (Personal Assistant) आणि असिस्टंट डायरेक्टर ऑफ अकाउंट्स/ असिस्टेंट …

Read More »