करिअर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आठ निकाल अद्यापही रखडले

म. टा. प्रतिनिधी, नाशिकसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या द्वितीय सत्र परीक्षांमधील ८ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर होणे अद्यापही बाकी आहेत. जून महिन्यापासून सुरू असलेल्या या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात होत असलेल्या दिरंगाईमुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. राज्यभरातील सर्व विद्यापीठाने ऑनलाइन परीक्षांचा मार्ग स्वीकारलेला असताना, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मात्र यंदा ऑफलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय …

Read More »

Maharashtra Job: राज्यात ७५ हजार सरकारी नोकऱ्या

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई‘येत्या वर्षभरात राज्यात ७५ हजार सरकारी नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या जातील’, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तर, महाराष्ट्रातून अनेक मोठे प्रकल्प गुजरातला जात असल्याचा मुद्दा राजकीय ऐरणीवर आला असताना, ‘केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी दोन लाख कोटींचे प्रकल्प मंजूर केले असून, त्यातून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत’, अशी आकडेवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली पंतप्रधानांच्या …

Read More »

दोन महिना उलटल्यानंतरही आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा नाही, शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभार

म. टा. वृत्तसेवा, पालघरसुजाण नागरिक घडवण्याचे काम करणाऱ्या गुरुजनांना ५ सप्टेंबर या शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवले जाते. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांनी या दिवशी आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान केले. पालघर जिल्ह्यात मात्र शिक्षक दिनाला दोन महिने उलटून गेल्यानंतरही, हे पुरस्कार जाहीर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला आहे. आदर्श शिक्षक …

Read More »

Police Recruitment: पोलीस भरतीत शेकडो उमेदवारांसाठी शेवटची संधी

म. टा. प्रतिनिधी, नाशिकराज्यात १४ हजार ९५६ पदांची पोलिस भरती प्रस्तावित असून, त्याला काही दिवसांपूर्वीच स्थगिती देण्यात आली. वयोमर्यादेत वाढ करण्यासह इतर सुधारणांसाठी ही स्थगिती दिल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार गृह विभागाने पोलिस भरतीच्या वयोमर्यादेत तीन वर्षांची वाढ केली आहे. यामुळे शेकडो उमेदवारांना ही शेवटची संधी ठरणार आहे. २०२० ते २०२२ या कालावधीत वय पूर्ण झालेल्या उमेदवारांना २०२१ ची भरती अतिशय …

Read More »

‘वेडात मराठे…’मध्ये वीर म्हणून झळकणार सत्या महेश मांजरेकर, कितवी शिकलाय जाणून घ्या

Satya Manjrekar Education Details: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सात मावळ्यांच्या पराक्रमावर आधारित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ (Vedant Marathe Veer Daudale Saat) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवरायांच्या सात वीरांमध्ये अभिनेता प्रवीण तरडे मावळे प्रतापराव गुजर यांची भूमिका साकारत आहे. तर अभिनेता हार्दिक जोशी मल्हारी लोखंडेंच्या भूमिकेत आहे. ‘बिग बॉस मराठी ३’ फेम विशाल निकम, जय …

Read More »

टिम इंडियाचा हॅण्डसम हंक ओपनर KL Rahul कितवी शिकलाय? जाणून घ्या

KL Rahul Education Details: सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग अशा अनेक स्टार खेळाडूंच्या निवृत्तीनंतर भारतीय क्रिकेट संघात सलामीची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न निर्माण झाला होता. पण कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार केएल राहुल यांनी ही जबाबदारी उत्तमपणे संभाळली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते आपला स्टार केएल राहुल फॉर्ममध्ये येण्याची वाट पाहत होते. आता के एल राहुलच्या चाहत्यांना त्याची …

Read More »

UGC NET Results 2022: यूजीसी नेट परीक्षेचा निकाल जाहीर, येथे तपासा

UGC NET Results 2022: यूजीसी नेट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या अधिकृत वेबसाइट nta.ac.in आणि ugcnet.nta.nic वर निकाल पाहता येणार आहे. यूजीसीचे अध्यक्ष एम जगदेश कुमार यांनी निकालासंदर्भात माहिती दिली होती.या वर्षी ही परीक्षा चार टप्प्यात घेण्यात आली होती. पहिला टप्पा ९ जुलै ते १२ जुलै दरम्यान घेण्यात आला. दुसरा टप्पा २० सप्टेंबरला सुरू झाला आणि …

Read More »

दहावी-बारावीचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

म. टा. प्रतिनिधी, मुंबईराज्य मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२३मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार बारावीच्या विद्यार्थ्यांना १५ नोव्हेंबरपर्यंत, तर दहावीच्या विद्यार्थ्यांना २५ नोव्हेंबरपर्यंत नियमित शुल्क देऊन अर्ज भरता येणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली. परीक्षा देण्यासाठी इच्छुक असणारे नियमित विद्यार्थी, व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र …

Read More »

स्वामी विवेकानंदांनी सांगितलेल्या ‘या’ ७ सवयी विद्यार्थ्यानी अंगीकारा, आयुष्यात व्हाल यशस्वी

Swami Vivekananda Quotes: भारतीय वेद आणि योगाचे तत्वज्ञान जगासमोर मांडून भारताला जगाच्या अध्यात्मिक नकाशावर आणणारे स्वामी विवेकानंद आजही तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत. स्वामी विवेकानंद हे हिंदू संन्यासी होते आणि देशातील महान आध्यात्मिक व्यक्तींपैकी एक होते. अध्यात्मिक शिक्षक असण्यासोबतच ते एक विपुल विचारवंत, महान वक्ते आणि देशभक्त होते. त्यांनी भारतीय वेद-पुराण आणि तत्त्वज्ञान जगाच्या नकाशावर ओळख निर्माण करुन दिली. त्यांचे संपूर्ण जीवन …

Read More »

PM Shri School: पीएम श्री शाळांसाठी पोर्टल, शालेय विद्यार्थ्यांना मिळणार ‘या’ सुविधा

PM Shri School: देशात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या क्रमवारीत, शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पीएम श्री(Prime Minister’s School for Rising India) द्वारे शाळांच्या निवडीसाठी पोर्टल लाँच केले आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक गटातून दोन सरकारी शाळांची निवड केली जाणार आहे. मात्र, यासाठी काही मानके ठेवण्यात आली आहेत. त्या आधारे शाळांची निवड केली जाणार …

Read More »

Teachers Recruitment: शिक्षकभरतीला अखेर मुहूर्त, मानधन तत्त्वावर भरणार रिक्त पदे

म. टा. प्रतिनिधी, पिंपरीपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकांच्या १६७ जागा रिक्त असल्याने लवकरच मानधन तत्त्वावर २८५ उपशिक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. अशी माहिती प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांनी दिली. राज्य सरकारच्या ‘पवित्र’ पोर्टलवरून शिक्षकांची भरती न झाल्याने ही पदे २०१९पासून रिक्त आहेत. आता मात्र, या रिक्त जागांवर शिक्षकांची भरती करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या वतीन स्पष्ट करण्यात आले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एकूण …

Read More »

दिवाळीतील सुट्टीनंतर महाविद्यालये गजबजली

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाददिवाळीतील सुट्टीनंतर शुक्रवारपासून महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने गजबजणार आहेत. शैक्षणिक सत्रातील दुसऱ्या सत्राला सुरुवात होत असून नियमित तासिकांच्या अनुषंगांनी महाविद्यालयांनी तयारी केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत चार जिल्ह्यांत ४८६ महाविद्यालये आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांमध्ये शुक्रवारपासून शैक्षणिक वर्षातील दुसऱ्या सत्राला सुरुवात होणार आहे. दिवाळीच्या चौदा दिवसांच्या सुट्टीनंतर नियमित तासिकांना सुरुवात होणार असल्याने महाविद्यालये पुन्हा …

Read More »

शैक्षणिक मापदंडात महाराष्ट्र देशात अव्वल

म. टा. प्रतिनिधी, मुंबईअध्ययन निष्पती, प्रवेश, पायाभूत सुविधा, समता आणि शासकीय प्रक्रिया या शैक्षणिक मापदंडात महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्राने एक हजार गुणांपैकी ९२८ गुण मिळवून देशात हे स्थान मिळवले आहे. याबरोबरच गेल्यावर्षीच्या आठव्या स्थानावरून पहिल्या स्थानी झेप घेत राज्याने शैक्षणिक दर्जा उंचावला आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या कार्यमान प्रतवारी निर्देशांक (पीजीआय) २०२०-२१ मधून हे समोर आले आहे. …

Read More »

Twitter layoffs: ‘ऑफिसला येत असाल तर घरी परता’, ट्विटरमध्ये कपात सुरु; एलोन मस्कचा मोठा निर्णय

Twitter LayOff: ट्विटरबद्दल जी भीती होती, ती आता खरी ठरताना दिसत आहे. ट्विटर विकत घेतल्यानंतर इलॉन मस्क कंपनीत मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करतील अशा बातम्या समोर येत होत्या. माध्यमांतून केला जाणारा हा दावा आता खरा होताना दिसत आहे. कंपनीने पाठवलेल्या मेलमध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्यांना शुक्रवारी कार्यालयात न येण्यास सांगण्यात आले आहे.रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, ट्विटरने शुक्रवारी कर्मचाऱ्यांना ईमेल पाठवला. ज्यामध्ये त्यांना कार्यालयात …

Read More »

NEET SS Counselling : एमसीसीकडून निवड भरण्याची प्रक्रिया स्थगित

NEET SS Counselling: वैद्यकीय समुपदेशन समितीने (Medical Counseling Committee, MCC) नीट सुपर स्पेशालिटी काऊन्सेलिंगच्या जागांसाठी निवड भरण्याची प्रक्रिया थांबवली आहे. अनेक वैद्यकीय महाविद्यालये आणि संस्थांमधील जागा नीट सुपर स्पेशालिटीच्या सीट मॅट्रिक्समध्ये समाविष्ट न केल्यामुळे असे करण्यात आले. नीट सुपर स्पेशालिटी जागांसाठी चॉईस फिलिंग सध्या थांबवण्यात आले आहे. ज्या वैद्यकीय महाविद्यालये आणि संस्थांनी सीट मॅट्रिक्समध्ये त्यांच्या जागा जोडल्या नसतील त्यांना लवकरात …

Read More »

Dowry Controversy: पुस्तकात हुंड्याचे फायदे; वाद वाढल्यानंतर नर्सिंग काऊन्सिलचे स्पष्टीकरण

Dowry Controversy: सोशिओलॉजी फॉर नर्सिंग अभ्यासक्रमाच्या (Sociology for Nursing Program) पुस्तकात हुंडा घेण्याचे फायदे लिहिल्याने वाद (Dowry Controversy) निर्माण झाला आहे. भारतीय नर्सिंग काऊन्सिलने (Indian Nursing Council) या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत यावर स्पष्टीकरण दिले आहे. आम्ही कोणत्याही लेखक किंवा प्रकाशकाचे समर्थन करीत नाही. तसेच इतर कोणत्याही लेखक किंवा प्रकाशकांना भारतीय नर्सिंग काऊन्सिलचे नाव वापरण्याची परवानगी दिली नसल्याचेही स्पष्ट करण्यात …

Read More »

FSSAI मध्ये विविध पदांची भरती, परीक्षेची उत्तरतालिका जाहीर

FSSAI Answer Key 2022: फूड सेफ्टी अॅण्ड स्टॅण्डर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया ( Food Safety and Standards Authority of India, FSSAI)मध्ये असिस्टेंट मैनेजर (Assistant Manager), आयटी असिस्टंट (IT Assistant), हिंदी ट्रांसलेटर (Hindi Translator) , पर्सनल असिस्टेंट (Personal Assistant), जूनियर असिस्टेंट ग्रेड १ (Junior Assistant Grade-1), फूड अॅनालिस्ट (Food Analyst) , सेंट्रल फूड सेफ्टी ऑफिसर (Central Food Safety Officer) सहित विविध पदे …

Read More »

Career Tips: दहावी, बारावीनंतर कोणते करिअर निवडायचे? ‘या’ आहेत टिप्स…

Career Tips: दहावी, बारावी बोर्डाच्या (SSC, HSC Exam) परीक्षेनंतर प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात करिअरचे टेन्शन असते. एक काळ असा होता की दहावी-बारावीनंतर (Board Exam) विद्यार्थ्यांसमोर फारसे पर्याय उपलब्ध नसायचे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांसाठी करिअर निवडणे सर्वात कठीण होते. आपण कोणता विषय किंवा अभ्यासक्रम निवडावा जो आपले भविष्य घडवण्यास मदत करेल या विचाराने विद्यार्थी तणावात असायचे. पण, आज करिअरचे अनेक पर्याय (Career Option) …

Read More »

Mumbai University: मुंबई विद्यापीठाची विद्यार्थीसंख्या घटली

म. टा. विशेष प्रतिनिधीमुंबई : करोनामुळे विस्कळीत झालेली आर्थिक घडी आणि अन्य काही कारणांमुळे अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू लागले आहेत. याचाच परिणाम विद्यार्थीसंख्येवरही दिसून आला आहे. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाच्या तुलनेत २०२१-२२ या शैक्षणिक वर्षांत मुंबई विद्यापीठामध्ये (Mumbai University) तब्बल १२.५ टक्के कमी विद्यार्थ्यांनी (MU Students) प्रवेश घेतल्याचे समोर आले आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि सिंधुदुर्ग या …

Read More »

IIT Kanpur ला माजी विद्यार्थ्याकडून १०० कोटींची देणगी

IIT Kanpur: आयआयटी कानपूरचे (IIT Kanpur) माजी विद्यार्थी आणि इंडिगो एअरलाइन्सचे सह-संस्थापक राकेश गंगवाल (Rakesh Gangwal, co-founder of Indigo Airlines) यांनी संस्थेला आतापर्यंतची सर्वात मोठी खासगी देणगी दिली आहे. राकेश गंगवाल यांनी आयआयटीमध्ये बांधल्या जाणाऱ्या स्कूल ऑफ मेडिकल रिसर्च अँड टेक्नॉलॉजीच्या (School of Medical Research and Technology) बांधकामासाठी १०० कोटींची देणगी दिली आहे. यापूर्वी जेके सिमेंट समूहाने (J K Cement …

Read More »