करिअर

क्रीडा विज्ञान अन् व्यवस्थापनच्या अभ्यासक्रमांना UGC ची मान्यता

म. टा. विशेष क्रीडा प्रतिनिधी, मुंबईदेशातील पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठात क्रीडा विज्ञान आणि क्रीडा व्यवस्थापन पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम असेल. येत्या शैक्षणिक वर्षापासून पुण्यात असलेल्या या विद्यापीठात हा अभ्यासक्रम सुरू होईल. त्यास विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) मान्यता दिली आहे, असे राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी सांगितले. दीड वर्षापूर्वी या क्रीडा विद्यापीठाची घोषणा झाली होती. मात्र, करोनामुळे …

Read More »

UPSC Recruitment 2022: केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांवर भरती

UPSC Latest Recruitment 2022: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (Union Public Service Commission)प्रशासकीय अधिकारी आणि सहाय्यक प्रोफेसर (यूनानी) पदांवरील भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. इच्छुक उमेदवार १७ मार्च २०२२ पर्यंत या त्यापूर्वी ऑनलाइन माध्यमातून अर्ज करू शकतात. जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करू इच्छितात, ते अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर या भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अखेरची मुदत १८ मार्च २०२२ आहे. …

Read More »

ICAI CA Inter Result 2021: सीए इंटरमिजिएट डिसेंबर २०२१ परीक्षेचा निकाल जाहीर

ICAI CA Intermediate Result 2021: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (Institute of Chartered Accountants of India, ICAI CA) इंटर निकाल २०२१-२२ शनिवारा २६ फेब्रुवारी २०२२ रोजी जाहीर झाला आहे. सीए इंटरमिजिएट डिसेंबर २०२१ निकाल आयसीएआयची अधिकृत वेबसाइट icai.org वर जाहीर करण्यात आला आहे. उमेदवार रजिस्ट्रेशन क्रमांक आणि रोल नंबरच्या सहाय्याने पोर्टलवर लॉग इन करून सीए इंटर डिसेंबर २०२१ परीक्षेचा …

Read More »

MPSC पूर्व परीक्षा सुरळीत; अध्यक्षांच्या परीक्षा केंद्रांना अचानक भेटी

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा- २०२१ (MPSC Non Gazetted Group B Preliminary Exam 2021) शनिवारी राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवरील १०९८ उपकेंद्रांवर घेण्यात आली. पुण्यातील विमलाबाई गरवारे प्रशाळा आणि एसएनडीटी महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रांना आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. आसनव्यवस्था आणि परीक्षार्थ्यांसाठी असलेल्या सुविधांची त्यांनी माहिती घेतली. दरम्यान, राज्यसेवा पूर्व …

Read More »

शिक्षकांनी शनिवार, रविवारही वर्ग घ्यावेत; पवारांनी घेतली जि.प. शिक्षकांची शाळा

पुणे: जिल्हा परिषदेच्या शाळा चांगल्या नसतात असा समज झाला होता, परंतु, अधिकारी आणि।पदाधिकारी यांनी लक्ष घातले आहे, त्यामुळे पट वाढत आहे, असे सांगत उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हा परिषद शाळांच्या कामगिरीविषयी समाधान व्यक्त केले. जिल्हा परिषद गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. शिक्षकांनाही चार हिताच्या गोष्टी सांगण्यास पवार यावेळी विसरले नाहीत. जिल्हा परिषदेच्या शाळेत …

Read More »

शिक्षकाविना शाळेला पालकांनी ठोकले टाळे!

म. टा. वृत्तसेवा, पालघरशाळेला कायमस्वरूपी शिक्षक मिळावेत, या मागणीकडे शिक्षण विभागाने सातत्याने दुर्लक्ष केल्यामु‌ळे संतापलेल्या पालकांनी पालघर जिल्ह्यातील सफाळेजवळील ‘आयएसओ मानांकित ‘कान्द्रेभुरे शाळेला अखेर टाळे ठोकले. येत्या चार दिवसांत शिक्षण विभागाने याबाबत पाऊल न उचलल्यास पालघर पंचायत समितीसमोर तीव्र आंदोलनाचा इशारा पालकांनी दिला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात मोठी भूमिका बजावणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळांना शिक्षण विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे …

Read More »

IIT Madras Online Course: बँकिंग परीक्षांच्या तयारीसाठी IIT मद्रासचा प्रिमिअर बँकर कोर्स

IIT Madras Premier Banker Course: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मद्रास ( IIT Madras ) द्वारे डिजिटल स्किल्स अकादमीने बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी ‘प्रीमियर बँकर’ हा ऑनलाइन कोर्स सुरू केला आहे. प्रीमियर बँकर कोर्समध्ये ४ ते ६ महिन्यांसाठी २४० तासांपेक्षा जास्त प्रशिक्षण असेल. अभ्यासक्रमाच्या मॉड्युलमध्ये शेकडो प्रश्न आणि विद्यार्थ्यांना तयार करण्यासाठी अनेक असाइनमेंट्स असतील. या …

Read More »

२ मार्चपासून मुंबईतील शाळा १०० टक्के उपस्थितीत आणि पूर्णवेळ भरणार

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईगेल्या दोन वर्षांत कधी ऑनलाइन-कधी ऑफलाइन भरणारे वर्ग आता पूर्णवेळ १०० टक्के क्षमतेने शाळांच्या बाकांवर होतील. मुंबईमध्ये करोनासाथ नियंत्रणात आल्याने येत्या २ मार्चपासून शहरातील सर्व मंडळांच्या शाळा, ज्युनिअर कॉलेज पूर्ण वेळ आणि क्षमतेने सुरू होणार आहेत. त्यामुळे आतापर्यंत ५० टक्के प्रत्यक्ष आणि ५० टक्के ऑनलाइन चालणाऱ्या सर्व शाळा प्रत्यक्ष भरतील. मुंबई पालिका आयुक्त इक्बाल सिंह यांनी …

Read More »

CBSE Term 2 Exam 2022: सीबीएसई टर्म २ प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक जारी

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) इयत्ता दहावी आणि बारावीच्या टर्म २ च्या प्रॅक्टिकल परीक्षा (CBSE Term 2 Exam 2022) २ मार्चपासून सुरू होत आहेत. सीबीएसई दहावी आणि बारावीच्या टर्म २ प्रात्यक्षिक किंवा इंटरनल परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बोर्डाने आपल्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर प्रॅक्टिकल परीक्षाचे वेळापत्रक आणि गाइडलाइन्सचे नोटिफिकेशन जारी केले आहे.सीबीएसई टर्म २ प्रॅक्टिकल परीक्षा २०२२सीबीएसईद्वारा जारी …

Read More »

भारतीय विद्यार्थी शिकण्यासाठी युक्रेनमध्ये का जातात? जाणून घ्या

Indian Students in Ukraine: रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारल्याने जगभरात याचे पडसाद दिसू लागले आहेत. १८ हजारहून अधिक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. पण इतक्या मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी युक्रेनला पसंती का दिली? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. यामागची कारणे जाणून घेऊया. देवरियाचे उद्योगपती नरेंद्र कुमार आपल्या मुलाला …

Read More »

मेडिकल पीजी विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी समिती

म. टा. प्रतिनिधी, नाशिकराज्यभरातील आरोग्यशास्त्राच्या पदव्युत्तर महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत महसूल विभागनिहाय समित्यांची निर्मिती केली आहे. सहा विभागांमध्ये प्रत्येकी एक समिती विद्यापीठामार्फत स्थापन करण्यात आली आहे. आरोग्य विद्यापीठाशी संलग्न राज्यभरातील पदव्युत्तर महाविद्यालयांमध्ये सध्या जवळपास साडे चार हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पदवी पूर्ण केल्यानंतर हॉस्पिटलशी संलग्न महाविद्यालयांमध्ये हे विद्यार्थी पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात. प्रात्यक्षिक …

Read More »

KVS Admission 2022: पहिलीच्या प्रवेशासाठी ६ वर्षांची वयोमर्यादा

KVS Admission 2022: केंद्रीय विद्यालय (Kendriya Visyalaya) संस्थेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी (1st std admission) मुलांची वयोमर्यादा वाढविण्यात आली आहे. नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत (New Educational Policy) केंद्रीय विद्यालयाने हा निर्णय घेतला आहे. शैक्षणिक सत्र २०२२-२३ पासून इयत्ता पहिली मधील नोंदणीसाठी आता मुलाचे वय १ मार्च २०२२ पर्यंत सहा वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. आधी …

Read More »

SSC HSC Exam 2022: दहावी, बारावी परीक्षेपूर्वी केंद्रसंचालकांना सूचना

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाददहावी, बारावी परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार ऑफलाइन होणार (ssc hsc exam 2022 updates) आहेत. करोना पार्श्वभूमी, परीक्षेतील गैरप्रकार लक्षात घेत कॉपीमुक्त परीक्षेसाठी शिक्षण विभागाने २६ नियमांची नियमावली केंद्रसंचालकांना पाठवली. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे चार मार्चपासून बारावीची तर १५ मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होत आहे. त्याअनुषंगाने शिक्षण मंडळाने तयारी सुरू केली आहे. केंद्रप्रमुखांच्या सोयीसुविधांबाबत आढावा बैठक घेण्यात …

Read More »

पंतप्रधानांनी निवडणूक प्रचारातून वेळ काढून विद्यार्थ्यांकडेही लक्ष द्यावे: पटोले

मुंबई: रशिया–युक्रेन युद्ध पेटले असताना भारतातील जवळपास २० हजार विद्यार्थी तेथे अडकले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील १२०० विद्यार्थी आहेत. केंद्र सरकारने तातडीने या विद्यार्थ्यांना सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पंतप्रधानांनी तात्काळ यात लक्ष घालून विद्यार्थ्यांना मायदेशी आणावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे. नाना पटोले यांनी युक्रेनमध्ये …

Read More »

CIET awards: जिल्हा परीषदेच्या सहा शिक्षकांना मिळणार ICT पुरस्कार

ICT awards:केंद्र सरकारच्या (Central Government)सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल टेक्नॉलॉजीकडून (Central Institute of Educational Technology, CIET) शिक्षकांसाठीचे राष्ट्रीय पातळीवरील आयसीटी पुरस्काराचे (ICT Awards) वितरण २८ फेब्रुवारी २०२२ रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे. २०१८ आणि २०१९ या दोन वर्षांचे पुरस्कार यावेळी दिले जाणार आहेत. महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या शाळांतील (Maharashtra Zilla Parishad School) सहा शिक्षकांचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान होत आहे.एनसीआरटी …

Read More »

JEE Main Exam 2022: ‘अशी’ करा जेईई मेन्सची तयारी

जेईई मुख्य परीक्षा ( JEE Mains Exam 2022) ची परीक्षा लवकरच होण्याची शक्यता आहे. त्याची माहिती अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर दिली जाईल. परीक्षा लवकरच होणार आहे, म्हणूनच विद्यार्थ्यांनी त्यांच्या तयारीच्या रणनीतीत काही आवश्यक बदल केले पाहिजेत. या लेखाद्वारे, विद्यार्थ्यांना हे जाणून घेता येईल की कोणत्या टिप्स विद्यार्थ्यांना जेईई मेनसाठी चांगली तयारी करण्यास मदत करू शकतात.१. शाळेपासून तयारी सुरू करा –असे …

Read More »

ICSI सीएस एक्झिक्युटिव्ह परीक्षेचा निकाल जाहीर

ICSI CS executive 2021: आयसीएसआय म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीतर्फे (ICSI) कंपनी सेक्रेटरी डिसेंबर २०२१ च्या परीक्षेच्या निकालाची वाट पाहणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. आयसीएसआयतर्फे सीएस एक्झिक्युटिव्ह परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. कंपनी सेक्रेटरी प्रोफेशनल परीक्षेचा निकाल सकाळी ११ वाजता जाहीर करण्यात आला आहे. यानंतर नुकताच एक्झिक्युटिव्हचा निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट- icsi.edu वर निकाल …

Read More »

IBM Recruitment 2022: इंडियन ब्युरो माइन्समध्ये विविध पदांची भरती

IBM Nagpur Recruitment 2022:भारतीय खाण ब्युरो नागपूर (Indian Bureau of Mines Nagpur) येथे विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. भारतीय खाण ब्युरो नागपूर अंतर्गत सिस्टिम अॅनालिस्ट (System Analyst), GIS अॅनालिस्ट (GIS Analyst), लॉ ऑफिसक (Law Officer), लॉअर …

Read More »

ICSI सीएस प्रोफेशनल २०२१ परीक्षेचा निकाल जाहीर

ICSI CS Professional 2021: आयसीएसआय म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीतर्फे (ICSI) कंपनी सेक्रेटरी डिसेंबर २०२१ च्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात येत आहेत. कंपनी सेक्रेटरी प्रोफेशनल परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट- icsi.edu वर निकाल तपासू शकतात. एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम (जुना आणि नवा अभ्यासक्रम) परीक्षांचा औपचारिक ई निकाल आणि गुण उमेदवारांना दुपारी २ वाजता वेबसाइटवर …

Read More »

ICAI सीएस प्रोफेशनल २०२१ परीक्षेचा निकाल जाहीर

ICAI CS Professional 2021: आयसीएसआय म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीतर्फे (ICSI) कंपनी सेक्रेटरी डिसेंबर २०२१ च्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात येत आहेत. कंपनी सेक्रेटरी प्रोफेशनल परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट- icsi.edu वर निकाल तपासू शकतात. एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम (जुना आणि नवा अभ्यासक्रम) परीक्षांचा औपचारिक ई निकाल आणि गुण उमेदवारांना वेबसाइटवर पाहता येणार आहेत. …

Read More »