करिअर

आरोग्य भरती परीक्षा पेपरफुटीप्रकरणी चौघांना अटक

म. टा. प्रतिनिधी, पुणे आरोग्य विभागाच्या ‘क गट’ संवर्गातील पदभरतीसाठी घेतलेल्या परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी आरोग्य विभागातील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह चौघांना गुरुवारी अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना दोन मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.आरोग्य विभागाचा सहसंचालक महेश बोटले (वय ५३, रा. मुंबई), लातूरच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे (वय ५०), अंबाजोगाई मनोरुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप जोगदंड (३६) आणि श्याम …

Read More »

CA इंटरमिडिएट डिसेंबर परीक्षेचा निकाल कधी? जाणून घ्या अपडेट

ICAI CA Intermediate Result 2021: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (Institute of Chartered Accountants of India, ICAI CA) इंटर निकाल २०२१-२२ ची उमेदवारांकडून वाट पाहिली जात आहेत. बोर्डाने निकालाची अधिकृत तारीख जाहीर केली आहे. दरम्यान सीए इंटरमीडिएट डिसेंबरच्या परीक्षेचा निकाल २६ फेब्रुवारी किंवा २७ फेब्रुवारीला जाहीर केला जाणार आहे. अधिकृत वेबसाइट icai.org वर यासंदर्भात अधिक तपशील देण्यात आला आहे. …

Read More »

JEE Advanced २०२२ परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया ‘या’ तारखेपासून, पाहा संपूर्ण वेळापत्रक

JEE Advanced 2022: संयुक्त प्रवेश परीक्षा २०२२ (JEE Advanced) नोंदणी अपडेटची वाट पाहत असलेल्या उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई (IIT Bombay) ने जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी नोंदणीची तारीख जाहीर केली आहे. याची नोंदणी प्रक्रिया ८ जूनपासून सुरू होईल आणि १४ जूनला संपेल. जेईई अॅडव्हान्स परीक्षा ३ जुलै २०२२ रोजी घेतली जाणार आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार जेईई अॅडव्हान्स …

Read More »

युक्रेनमध्ये अडकले मराठी विद्यार्थी; युद्धाचा भडका उडाल्याने उठले चिंतेचे काहूर

रशियाने युक्रेनवर हल्ला सुरू केला आहे. युद्धकाळातील ( russia ukraine war ) सायरनचे आवाज धडकी भरवत आहेत. टीव्ही चॅनेल्सच्या माध्यमातून भारतातील घराघरात हे आवाज ऐकू येत आहेत. युक्रेनच्या आकाशात धूर आणि धुराचे लोट पाहून महाराष्ट्रातील कुटुंब देखील घाबरली आहेत. कारण युक्रेनमध्ये २ मराठी विद्यार्थी अडकल्याची माहिती समोर आली आहे. अदिती देशमुख आणि प्रतिक जोंधळे अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे …

Read More »

Russia-Ukraine crisis: भारतीय दूतावासाने युक्रेनमधील विद्यार्थ्यांसाठी जारी केले हेल्पलाइन क्रमांक

युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुखरुप परत आणण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत. भारतीय दूतावासाने युक्रेनमधील भारतीय विद्यार्थी आणि भारतीय नागरिकांसाठी अॅडव्हायजरी जारी केली आहे. युक्रेनियन एअरस्पेस बंद झाल्याने या सर्वांना भारतात आणण्यासाठी भारताकडून पर्यायी व्यवस्था केली जात असल्याचे दूतावासाने म्हटले आहे.युक्रेनमधील भारतीयांनी त्यांचा पासपोर्ट आणि अन्य महत्त्वाची कागदपत्रे नेहमी सोबत बाळगावी, असे आवाहनही एम्बसीने केले …

Read More »

Indian Navy मध्ये दहावी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी

Indian Navy Recruitment 2022: भारतीय नौदलामध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर्सच्या पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर्सच्या पदभरती (Short Service Commission Officers Recruitment) अंतर्गत सामान्य सेवा (General Services), नौदल शस्त्रास्त्र निरीक्षक संवर्ग (Naval Arms Inspector Cadre), …

Read More »

HSC Exam Revised Timetable महत्त्वाचे: बारावी लेखी परीक्षेच्या वेळापत्रकात अंशत: बदल

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात मंडळाने अंशत: बदल (Changes in 12th exam timetable 2022) केला आहे. असे असले तरी परीक्षा नियोजित वेळेतच सुरू होणार आहे, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. बारावीच्या मार्च-एप्रिल २०२२ च्या सर्वसाधारण (General), द्विलक्षी (Biofocal)आणि व्यावसायिक (M.C.V.C.) वेळापत्रकातील दिनांक ५ मार्च २०२२ आणि ७ मार्च २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेल्या …

Read More »

TIFR Recruitment: टाटा रिसर्च सेंटरमध्ये भरती, पदभरतीचा तपशील जाणून घ्या

TIFR Recruitment: टाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च संस्थेमध्ये (Tata Institute of Fundamental Research Mumbai) विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.मुंबईतील टाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च संस्थेत (TIFR Mumbai Recruitment 2022) ज्युनियर हिंदी अनुवादक (Jr. Hindi Translator), प्रयोगशाळा …

Read More »

GAIL India Recruitment 2022: गेल कंपनीत एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदांसाठी भरती

GAIL India Recruitment 2022: GAIL India Limited ने एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. इन्स्ट्रुमेंटेशन, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल यासह विविध विषयांच्या पदांसाठी ही भरती होत आहे. त्यानुसार इन्स्ट्रुमेंटेशनची १८ पदे, मेकॅनिकलची १५ पदे आणि इलेक्ट्रिकलची १५ पदे भरण्यात येणार आहेत. अशा परिस्थितीत, ज्या उमेदवारांना या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करायचे आहेत ते १६ मार्च २०२२ पर्यंत अर्ज करू शकतात. शेवटच्या …

Read More »

‘स्टुडंट क्रेडिट कार्ड’ वर विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांपर्यंतचे कर्ज

Bengal Student Credit Card: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी विद्यार्थ्यांना ‘स्टुडंट क्रेडिट कार्ड’ चे वाटप केले. नेताजी इनडोअर स्टेडियमवर आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विद्यार्थ्यांना स्टुडंट क्रेडिट कार्ड दिले. यावेळी ५ हजार विद्यार्थ्यांना स्टुडंट क्रेडिट कार्ड देण्यात आले. या कार्डद्वारे विद्यार्थ्यांना १० लाख रुपयांच्या कर्जाची सुविधा मिळणार आहे. तृणमूल काँग्रेसने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात हे आश्वासन दिले होते. …

Read More »

KVPY Exam Date 2022: केव्हीपीवाय परीक्षेच्या तारखेची घोषणा

KVPY Exam Datesheet 2022: भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाद्वारे (Scince and Technology Department) आयोजित किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना (Kishore Vaigyanik Protsahan Yojana, KVPY) २०२१ ची परीक्षा देणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. केव्हीपीवाय २०२२ परीक्षा २२ मे २०२२ रोजी होणार आहे. यापूर्वी केव्हीपीवाय २०२२ परीक्षा ९ जानेवारी २०२२ रोजी होणार होती. पण …

Read More »

यूजीसी नेट परीक्षेत ५२ हजार उमेदवार यशस्वी

NTA UGC NET Result 2022: एनटीए यूजीसी नेट परीक्षेचा निकाल (NTA, UGC NET Result 2022) नुकताच जाहीर करण्यात आला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) घेतलेल्या परीक्षेत एकूण ५२ हजार उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) पदासाठी ४३७३० विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे. तर जेआरएफच्या (Junior Reserch Fellowship, JRF) पदासाठी अर्ज करणारे ९१२७ उमेदवार यशस्वी झाले. या परीक्षेला एकूण …

Read More »

Government Job: ओएनजीसीमध्ये विविध पदांची भरती, ‘येथे’ करा अर्ज

ONGC Recruitment 2022: ओएनजीसीमध्ये नोकरीच्या (Government Job) शोधत असलेल्या तरुणांसाठी चांगली संधी आहे. ओएनजीसी (ONGC Recruitment 2022) अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.ओएनजीसीने पेट्रो अॅडिशन्स लिमिटेड (OPAL) अंतर्गत व्यवस्थापक आणि कार्यकारी पदांसाठी भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. …

Read More »

CS December Result 2021: सीएस प्रोफेशनल, एक्झिक्युटिव्ह डिसेंबरचा निकाल ‘येथे’ पाहा

CS December Result 2021: ICSI प्रोफेशनल, एक्झिक्युटिव्ह डिसेंबर निकाल उद्या म्हणजेच २५ फेब्रुवारी २०२२ रोजी जाहीर केला जाणार आहे. इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज, (Institute of Company Secretaries, ICSI) ची अधिकृत वेबसाइट icsi.edu वर सीएस प्रोफेशनल, कार्यकारी डिसेंबर निकाल जाहीर करण्यात येणार आहे. माहितीनुसार, सीएस प्रोफेशनल निकाल उद्या म्हणजेच २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता जाहीर केला जाईल. तर सीएस एक्झिक्युटिव्ह …

Read More »

TET Scam: अटकेतील एजंट विविध पेपरफुटीत सहभागी

म. टा. प्रतिनिधी, पुणे पुणे सायबर पोलिसांनी म्हाडा, आरोग्य भरती पेपरफुटी आणि शिक्षक भरती गैरव्यवहारामध्ये पकडलेल्या अनेक एजंटचा देशातील विविध परीक्षा गैरव्यवहारात संबध असल्याचे आढळले आहे. गेल्या १० ते १५ वर्षांपासून हे एजंट परीक्षा गैरव्यवहारात सक्रिय आहेत. त्यामुळे परीक्षा गैरव्यवहाराचे जाळे देशभर पसरल्याचे दिसून आले आहे.पुणे सायबर पोलिसांनी आरोग्य भरती पेपरफुटी, म्हाडा पेपरफुटी, शिक्षक भरती घोटाळा या प्रकरणात आतापर्यंत वेगवेगळे …

Read More »

NIPUN: प्रायमरीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ५०० रुपये, डिटेल्स जाणून घ्या

Primary students Scheme: करोना काळात झालेले मुलांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी सरकारने मुलांसाठी लर्निंग रिकव्हरी प्लान (Learning Recovery Plan, LRP) तयार करण्यात आला आहे. शिक्षण मंत्रालयाचे (Education Ministry) सहसचिव मनीष गर्ग यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. या योजनेवर लवकरात लवकर काम सुरू करण्याच्या सूचना सर्व राज्यांना देण्यात आल्या आहेत. लर्निंग रिकव्हरी प्लान (Learning Recovery Plan) अंतर्गत शैक्षणिक सत्र २०२२-२३ मध्ये, …

Read More »

जळाल्या त्या प्रश्नपत्रिका बारावीच्या मराठी विषयाच्या; परीक्षा नियोजित वेळेतच

म.टा. प्रतिनिधी, नगरपुणे-नाशिक महामार्गावर संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात एका धावत्या ट्रकला आग लागली. त्यामध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिका (12th Exam Question Papers) होत्या. त्या जळून खाक झाल्या आहेत. या माहितीला पुणे विभागीय मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दुजोरा दिला; मात्र, ‘परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे चार मार्चपासून सुरू होईल, यात काहीही अडचण येणार नाही,’ अशी माहितीही …

Read More »

MPSC कडून ५०० हून अधिक पदांची भरती, जाणून घ्या तपशील

MPSC Recruitment 2022: सरकारी नोकरीची (Government Job) तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी चालून आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (Maharashtra Public Service Commission) तांत्रिक सेवांसाठी (Technical Service) विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीच्या प्राथमिक परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारे पात्र आणि इच्छुक उमेदवार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइट mpsconline.gov.in …

Read More »

Russia-Ukraine Conflict: युक्रेनमध्ये २० हजारांहून अधिक भारतीय विद्यार्थी, सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

Russia Ukrain Conflict: रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी (Russia’s President) २४ फेब्रुवारी २०२२ रोजी युक्रेनवर लष्करी कारवाई (Ukrainian military action)चे आदेश दिल्यानंतर हल्ला सुरू झाला आहे. दरम्यान युक्रेनमध्ये अडकलेल्या २० हजारांहून अधिक भारतीय विद्यार्थ्यांना (Indian Student) मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारचे (Indian Government) प्रयत्न आधीच सुरू आहेत. विद्यार्थ्यांना युक्रेनमधून बाहेर काढण्यासाठी उच्च स्तरावर प्रयत्न केले जात आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी.एस. तिरुमूर्ती …

Read More »

CSIR UGC NET जून उत्तरतालिका जाहीर, २५ फेब्रुवारीपर्यंत नोंदवा आक्षेप

CSIR UGC NET Answer Key 2022: सीएसआयआर यूजीसी नेट जून २०२१ (CSIR UGC NET June 2021) ची तात्पुरती उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) च्या अधिकृत वेबसाइट https://csirnet.nta.nic.in/ वर उत्तरतालिका पाहता येणार आहे. काऊन्सिल ऑफ साइंटिफिक अॅण्ड इंडस्ट्रीयल रिसर्च नॅशनल एलिजिबिलिटी (CSIR UGC NET 2021) मध्ये बसलेले उमेदवार त्यांचा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड किंवा जन्मतारीख टाकून त्यांचे …

Read More »