AIESL : एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि.मध्ये 325 जागांसाठी भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

Join WhatsApp Group

AIESL Recruitment 2023 एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लिमिटेड मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती आयोजित केली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखत दिनांक 31 मार्च 2023 व 11 एप्रिल 2023 रोजी सकाळी 9:00 वाजता आहे

एकूण जागा : 325

रिक्त पदाचे नाव :
1) विमान तंत्रज्ञ / Aircraft Technician
शैक्षणिक पात्रता :
01) संस्थेकडून मेकॅनिकल स्ट्रीममध्ये एएमई डिप्लोमा / एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग (2 किंवा 3 वर्षे) प्रमाणपत्र किंवा मेकॅनिकल /एरोनॉटिकल / इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/दूरसंचार/रेडिओ/इंस्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी किंवा समतुल्य अभियांत्रिकी डिप्लोमा (3 वर्षे). 02) 01 वर्षे अनुभव

2) तंत्रज्ञ / Technician
शैक्षणिक पात्रता :
01) संबंधित ट्रेड मध्ये आय.टी.आय. / बी.एस्सी. (भौतिकशास्त्र) किंवा मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/ डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी किंवा यांत्रिकी मध्ये बी.ई. (बी.टेक)/ इलेक्ट्रिकल/किंवा इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी 02) 02 वर्षे अनुभव

वयाची अट : 01 मार्च 2023 रोजी 35 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]परीक्षा फी : 1,000/- रुपये [SC/ST/माजी सैनिक – शुल्क नाही]पगार (Pay Scale) : 25,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : दिल्ली (संपूर्ण भारत)
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : 31 मार्च 2023 व 11 एप्रिल 2023
मुलाखतीचे ठिकाण : Personnel Department, A-320 Avionics Complex, (Near New Custom House) IGI Airport Terminal-II, New Delhi – 110037.

हेही वाचा :  कोणताही क्लास न लावता मानसी पाटील बनली उपजिल्हाधिकारी ; वाचा तिच्या यशाची कहाणी..

अधिकृत संकेतस्थळ : www.airindia.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

नोकरी सांभाळून अभ्यास केला अन् गडचिरोलीचे गटविकास अधिकारी झाले UPSC परीक्षा उत्तीर्ण !

UPSC Success Storry : आपण समाजाचे देणे लागतो. त्यामुळे दुर्गम भागात राहून काम करण्याच्या उद्देशाने …

HURL : हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लि.मध्ये विविध पदांसाठी मोठी भरती

HURL Recruitment 2024 : हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लि.मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. …