करिअर

SSC HSC Exam 2022: खुशखबर! दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा गुण मिळणार

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आयोजित इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा (SSC HSC Exam 2022) देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. या विद्यार्थ्यांना यंदा कला गुण तर मिळणार आहेत, मात्र क्रीडा गुणांवर (Sports Quota Marks for 10th, 12th Exam) सावट होते. कोविड १९ प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे शाळा ऑनलाइन पद्धतीने सुरू होत्या. क्रीडा प्रकार शाळांमध्ये किंवा शाळास्तरावर झाले नव्हते. …

Read More »

CTET निकाल कधी जाहीर होणार? जाणून घ्या नवीन अपडेट

CTET Result 2021: उमेदवार केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE CTET) निकालाची (CTET result 2021) खूप दिवसांपासून वाट पाहत आहेत. रिझल्ट आज किंवा उद्यामध्ये केव्हाही जाहीर केला जाऊ शकतो. सीटीईटी निकाल अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर प्रसिद्ध केला जाईल. सीटीईटी २०२१ परीक्षेचा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला जाईल. परीक्षेत बसलेले सर्व उमेदवार अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहू शकतात. सीटीईटी परीक्षा १६ डिसेंबर २०२१ …

Read More »

JEE Main २०२२ मध्ये उत्तीर्ण होण्यासाठी ‘या’ टिप्स करा फॉलो

JEE Main 2022 exam pattern and Tips: नॅशनल टेस्टिंग एजन्सी(National Testing Agency, NTA) द्वारे दरवर्षी जॉइंट एंट्रन्स एक्झामिनेशन (Joint Entrance Examination,JEE Mains) घेतली जाते. दरवर्षी लाखो विद्यार्थी या परीक्षेला बसतात. इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही जेईई परीक्षा होणार आहे. एनटीएने परीक्षेची तारीख जाहीर केली नसली तरी लवकरच तारीखही जाहीर केली जाणार आहे. यावर्षी पहिल्यांदाच जेईई …

Read More »

संरक्षण मंत्रालयात दहावी-बारावी उत्तीर्ण असणाऱ्यांना नोकरीची संधी

Defense Ministry Recruitment 2022: संरक्षण मंत्रालयात (Defense Ministry ) नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची चांगली संधी आहे. संरक्षण मंत्रालयात अनेक रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.संरक्षण मंत्रालयाअंतर्गत टॅली क्लर्क (Tally Clerk,), एमटीएस (MTS), कुक (Cook) आणि हाउसकीपर (Housekeeper) …

Read More »

MPSC अंतर्गत पशुधन विकास अधिकारी पदांची भरती, जाणून घ्या तपशील

MPSC Recruitment 2022: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (Maharashtra Public Service Commission, MPSC) पशुधन विकास अधिकारी पदाच्या भरतीसाठी (Livestock Development Officer) जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एमपीएससीने जाहीर केलेल्या सूचनेनुसार, पशुधन विकास अधिकारी पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. पशुधन विकास …

Read More »

College Reopen: करोना प्रोटोकॉलचे पालन करण्यासाठी खुल्या मैदानात वर्ग सुरु

College Reopen: करोना रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर दिल्ली विद्यापीठाअंतर्गत (DU) येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये ऑफलाइन वर्ग सुरु करण्यात आले आहेत. करोना प्रोटोकॉलचे काटेकोर पालन करत खुल्या मैदानात हे वर्ग घेतले जात आहेत. करोनाच्या मोठ्या काळानंतर बहुतेक विद्यार्थी वर्गात पोहोचू लागले आहेत. विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण पाहता नवीन वातावरणाशी जुळवून घेण्यास मदत करण्यासाठी महाविद्यालये नियमित समुपदेशन करत आहेत.दिल्ली विद्यापीठ गेल्या गुरुवारी उघडले आणि विद्यार्थी मोठ्या …

Read More »

नवोदय विद्यालयात १९०० हून अधिक पदांची भरती, प्रवेशपत्राची अपडेट जाणून घ्या

NVS Admit Card 2022: देशभरातील नवोदय विद्यालयांमध्ये (navodaya Vidyalaya) १९०० पेक्षा जास्त शिक्षकेतर पदांची भरती केली जात आहे. या भरती परीक्षेसाठी एनव्हीएस अॅडमिट कार्ड २०२२ (NVS Admit card) लवकरच जाहीर केले जाणार आहे. या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना नवोदय विद्यालय समिती (NVS) द्वारे प्रस्तावित कॉम्प्युटर आधारित चाचणी (CBT) मध्ये उपस्थित राहता येणार आहे. यासाठी पुढील महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ९ मार्च …

Read More »

मस्तच! आई-वडिलांनी मतदान केलं, तर मुलांना अतिरिक्त १० गुण

उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीसाठी टप्प्याटप्प्याने मतदान सुरू आहे. विविध जिल्ह्यांमध्ये २३ फेब्रुवारीपासून चौथ्या टप्प्यातल्या मतदानाला सुरूवात होत आहे. मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करण्यासाठी विविध प्रकारच्या मोहिमा सुरू आहेत. लखनऊ मधील एका शाळेने तर चक्क आई-वडिलांनी मतदानाचा हक्क बजावला तर मुलांना अतिरिक्त गुण देण्याचं आमिष दाखवलं आहे.ख्राइस्ट चर्च कॉलेज असं या शाळेचं नाव आहे. ती अँग्लो-इंडियन शाळा आहे. मुलांनी त्यांच्या पालकांना मतदानासाठी …

Read More »

रत्नागिरी जिल्हा परिषदेत भरती, ७० हजार रुपयांपर्यंत मिळेल पगार

Ratnagiri ZP Recruitment 2022: रत्नागिरी जिल्हा परिषदेत (ratnagiri District Council) विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. रत्नागिरी झेपीमध्ये इंजिनीअरिंग स्पेशलिस्ट(Engineering Specialist) आणि इंजिनीअरिंग कोऑर्डिनेटर (Engineer Coordinator) पदाची भरती केली जाणार आहे. यासाठी ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले …

Read More »

IGNOU January २०२२ सत्रासाठी पुनर्नोंदणीची अंतिम तारीख वाढवली

IGNOU January 2022: इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी (Indira Gandhi National Open University, IGNOU) तर्फे जानेवारी सत्रासाठी पुनर्नोंदणीची नोंदणीची तारीख वाढवली आहे. विद्यार्थ्यांना आता २८ फेब्रुवारीपर्यंत या सत्रासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना अद्याप या सत्रासाठी अर्ज करता आले नाही ते आता अधिकृत वेबसाइट ignou.ac.in वर जाऊन अर्ज करू शकतात.इग्नू जानेवारी २०२२ सत्रासाठी री-रजिस्ट्रेशन करण्याची अंतिम मुदत अनेक …

Read More »

RBI Assistant परीक्षेचा नमुना आणि अभ्यासक्रम जाणून घ्या

RBI Assistant 2022: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India, RBI) मध्ये सहाय्यक पदांच्या १००० रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यासाठी १७ फेब्रुवारी २०२२ रोजी रिझर्व्ह बँकेच्या rbi.org.in या वेबसाइटवर फॉर्म प्रसिद्ध करण्यात आला आहे. या पदांसाठी पात्र उमेदवार ऑनलाइन माध्यमातून अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ मार्च आहे. लेखी परीक्षेद्वारे (RBI Assistant Exam 2022) या पदांवर …

Read More »

दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाइन की ऑनलाइन? सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

वृत्तसंस्था, नवी दिल्लीसीबीएसई आणि अन्य शिक्षण मंडळांच्या १० वी आणि १२वीच्या ऑफलाइन परीक्षा रद्द करण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी होणार आहे. अभ्यासक्रम पूर्ण केल्याशिवाय परीक्षा कशी काय घेतली जाऊ शकते, अशी तोंडी विचारणा न्यायाधीश ए. एम. खानविलकर यांच्या नेतृत्वाखालील न्या. दिनेश माहेश्वरी आणि न्या. सी. टी. रवीकुमार यांच्या खंडपीठाने मंगळवारी केली. याआधी याचिकाकर्त्यांची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी करोनाच्या परिस्थितीमध्ये सुधारणा …

Read More »

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! आयुर्वेद रुग्णालयात आता वर्षभर ‘इंटर्नशिप’

पुणे : ‘बीएएमएस’च्या वैद्यकीय अभ्यासक्रमांतर्गत नव्याने तीन शैक्षणिक वर्षांच्या रचनेत आयुर्वेद मेडिकल कॉलेजच्या संलग्नित रुग्णालयातच सहा महिन्याऐवजी संपूर्ण वर्षभर प्रॅक्टिस (Internship) करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी डॉक्टरांना रुग्णपरिक्षणाचा अधिक अनुभव मिळणे शक्य होणार आहे.‘बीएएमएस’च्या अभ्यासक्रमाच्या रचनेसह कॉलेजच्या शिक्षकांच्या बदलांबाबत नॅशनल कौन्सिल ऑफ इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसीनने (एनसीआयएसएम) म्हणजेच भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोगाने काढलेली अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध झाली …

Read More »

मटा इम्पॅक्ट! विद्यार्थ्यांना येत्या १५ मार्चपासून मिळणार शिजवलेली पौष्टिक खिचडी

राज्यातील शाळांमधील (Maharashtra Schools) विद्यार्थ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. विद्यार्थ्यांना येत्या १५ मार्चपासून शालेय पोषण आहार (Mid day meal) योजनेंतर्गत शिजवलेली खिचडी (Khichadi) मिळणार आहे. कोविड १९ प्रादुर्भावामुळे शाळा बंद होत्या, परिणामी ही योजनाही बंद होती. गेल्या काही महिन्यांपासून शाळांमधील पात्र विद्यार्थ्यांना कोरडा शिधा मिळत होता. पण आता कोविड १९ नियमांचे पालन करून ही खिचडी विद्यार्थ्यांसाठी शिजवली जाणार आहे. महाराष्ट्र …

Read More »

इग्नू पीएचडी परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, ‘येथे’ करा डाऊनलोड

NTA IGNOU PhD 2022 Admit Card: इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी (Indira Gandhi National Open University, IGNOU) पीएचडी प्रवेश परीक्षा २०२२ चे प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे इग्नू पीएचडी प्रवेश परीक्षा घेतली जाते. एनटीएने इग्नू पीएचडी प्रवेश परीक्षा २०२२ (IGNOU PhD Entrance Exam 2022) चे प्रवेशपत्र/हॉल तिकीट जाहीर केले आहे. NTA IGNOU च्या अधिकृत वेबसाइटवर …

Read More »

‘या’ देशात शिकायला जात असाल तर सावध व्हा! मेडिकल कमिशनने दिला धोक्याचा इशारा

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमध्य आशियातील किर्गिस्तानात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (National Medical Commission, NMC) धोक्याचा इशारा दिला आहे. या देशातील काही नवी विद्यापीठे, कॉलेजे विद्यार्थ्यांची दिशाभूल करत असल्याचा इशारा आयोगाने दिला आहे. किर्गिस्तानमध्ये गेल्या वर्षभरात अॅव्हीसेन्ना विद्यापीठ, अॅडम विद्यापीठ, रॉयल मेट्रो, इंटल मेडिकल विद्यापीठ, सलिम्बेकोव्ह विद्यापीठ, एबीसी अशा विविध विद्यापीठ आणि कॉलेजांमध्ये भारतातील सुमारे २०० …

Read More »

बोर्ड परीक्षा ऑफलाइन की ऑनलाइन? सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी

Board Exams 2022: देशभरातील इयत्ता दहावी, बारावीमध्ये शिकणाऱ्या कोट्यवधी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. ऑफलाइन परीक्षा (ऑफलाइन बोर्ड परीक्षा 2022) रद्द करण्याच्या याचिकेवर देशाचे सर्वोच्च न्यायालय बुधवारी म्हणजेच २३ फेब्रुवारी २०२२ रोजी सुनावणी घेणार आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) आणि इतर अनेक बोर्डांद्वारे घेण्यात येणाऱ्या इयत्ता १०वी आणि १२वीच्या ऑफलाइन परीक्षा रद्द करण्याच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती …

Read More »

Bank Job 2022: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी

Bank of Baroda recruitment: बँक ऑफ बडोदाच्या (Bank of Baroda Recruitment 2022) मुंबई शाखेमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. बॅंक ऑफ बडोदाअंतर्गत सहाय्यक उपाध्यक्ष (Assistant Vice President), वरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager), व्यवस्थापक (Manager) आणि सहाय्यक उपाध्यक्ष …

Read More »

CA Exams 2022: चार्टर्ड अकाउंटंट मे परीक्षेसाठी नोंदणी सुरु

ICAI CA May 2022 Exam: चार्टर्ड अकाउंटंट मे २०२२ परीक्षेचा फॉर्म जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या उमेदवारांना इंस्टिट्यूट ऑफ चार्टड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया ( The Institute of Chartered Accountants of India, ICAI) ची अधिकृत वेबसाइट icai.org वर जाऊन ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. सीए मे २०२२ परीक्षेला बसण्यासाठी ICAI परीक्षेच्या वेबसाइटला भेट देऊन परीक्षा फॉर्म भरता येणार …

Read More »

MUHS: महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठात आता ‘ग्रीन कॅम्पस’

म. टा. प्रतिनिधी, नाशिकभारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव उपक्रमांतर्गत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये ग्रीन कॅम्पस उपक्रमाचा नुकताच प्रारंभ करण्यात आला. या उपक्रमात विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी श्रमदान करून विद्यापीठ परिसर हरित व सुंदर करणार असल्याचे विद्यापीठामार्फत सांगण्यात आले. विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर यांनी याबाबत बोलताना सांगितले, की वृक्षारोपण व जलसंधारण उपक्रमासाठी विद्यापीठ परिसर अत्यंत अनुकूल आहे. विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांचा …

Read More »