करिअर

FMGE Exam: परदेशात शिकून भारतात डॉक्टरी करणे इतकंही सोपं नाही, सर्वात कठीण परीक्षेबद्दल जाणून घ्या

Russia-Ukraine War: युक्रेन आणि रशियामध्ये सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय विद्यार्थ्यांना ऑपरेशन गंगा अंतर्गत मायदेशी आणले जात आहे. भारतातून दरवर्षी हजारो विद्यार्थी वैद्यकशास्त्र शिकण्यासाठी युक्रेनमध्ये जातात. केवळ युक्रेनच नाही तर इतर अनेक देश आहेत जिथे भारतातील विद्यार्थी सध्या वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानल्या जाणाऱ्या नीट परीक्षेत रँक न मिळणे आणि परदेशात कमी खर्चात होणार अभ्यास …

Read More »

SSC CHSL २०१९ परीक्षेचा निकाल जाहीर

SSC CHSL skill test 2019: SSC CHSL कौशल्य चाचणी निकाल (SSC CHSL skill test 2019) जाहीर करण्यात आला आहे. कर्मचारी निवड आयोगाने कम्बाइंड हायर सेकेंडरी लेव्हल, CHSL परीक्षा २०१९ टायपिंग चाचणी निकाल जाहीर केले आहेत. (SSC, Combined Higher Secondary Level CHSL, Exam 2019 typing test results) एसएससी सीएचएसएल २०१९ चा निकाल एसएससीच्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर पाहता येणार आहे.अधिकृत माहितीनुसार, …

Read More »

दहावीच्या ऑफलाइन परीक्षेच्या भीतीने अपहरणाचा बनाव

म. टा. वृत्तसेवा, बदलापूर : गेले दोन वर्षे करोना संकट आणि लॉकडाउनमुळे सुरू असलेल्या ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांची शिक्षणासोबतची नाळ तुटत चालली आहे. त्यामुळे ऑफलाइन वर्गात जाण्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उदासीनता निर्माण झाली आहे. त्यात दहावीच्या परीक्षा (Maharashtra SSC Exam 2022) ऑफलाइन होणार असल्याने मुले भयग्रस्त आहेत. ऑफलाइन परीक्षेच्या भीतीने बदलापूरातील एका दहावीच्या १६ वर्षीय विद्यार्थिनीने अपहरणाचा बनाव रचला. मात्र, पोलिसांनी केलेल्या …

Read More »

परदेशात जाणारे ९० टक्के विद्यार्थी मेडिकल प्रवेश परीक्षेत असतात नापास! मग कसा मिळतो तेथे प्रवेश… वाचा

NEET Exam : ‘परदेशात जाणारे ९० टक्के वैद्यकीय विद्यार्थी नीट परीक्षा पास करु शकलेले नाहीत. मात्र आता यावर वाद घालण्याची योग्य वेळ नसल्याचे’ संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले. भारतातून दरवर्षी हजारो विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशात जातात.काही देशांमध्ये एमबीबीएसची पदवी भारतापेक्षा कमी खर्चात मिळू शकते हे यामागचे मुख्य कारण आहे.तसेच परदेशातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणे हे भारतातील प्रवेश प्रक्रियेपेक्षा …

Read More »

NEET 2022 Exam Date: नीट यूजी परीक्षा कधी होणार? जाणून घ्या अपडेट

NEET 2022 Exam Date: राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा, नीट २०२२ (National Eligibility cum Entrance Test, NEET 2022 Examination) परीक्षेची तारीख लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. ताज्या अपडेटनुसार, वैद्यकीय सल्लागार परिषदेने (Medical Advisory Council) एका बैठकीत जूनच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात परीक्षा घेण्याचे सुचवले आहे. या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दरम्यान नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे (NTA) nta.ac.in आणि …

Read More »

खुशखबर! बारावीच्या विद्यार्थ्यांना अखेरपर्यंत संधी; परीक्षेच्या आदल्या दिवशीही अर्ज शक्य

म. टा. प्रतिनिधी, पुणेयेत्या चार मार्चपासून सुरू होणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी (Maharashtra Hsc Exam 2022) विद्यार्थ्यांना तीन मार्चपर्यंत अर्ज करता येणार आहे. बारावीसाठी अजूनही अर्ज करू न शकलेल्या विद्यार्थ्यांना ३ मार्च सकाळी ११ पर्यंत अर्ज करून शुल्क भरण्याची मुभा देण्यात आली आहे. ३ मार्चला सकाळी ११ नंतर वेबसाइट बंद केली जाईल, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले …

Read More »

अन्न-पाणी दुरापास्त, २५ किमी पायपीट; युक्रेनमधील विद्यार्थ्यांचे हाल

वृत्तसंस्था, नवी दिल्ली रशियाने लादलेल्या युद्धामुळे (Russia Ukraine War) युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. बॉम्बहल्ल्यांपासून वाचण्यासाठी बंकरमध्ये राहावे लागत असलेल्या या विद्यार्थ्यांना अन्न, पाण्याच्या तुटवड्याला (Indian Students Stuck Without Food Shelter) सामोरे जावे लागत आहे. भारतात परत येऊ इच्छिणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना बसने प्रवास करून आणि नंतर २५ किमी चालत शेजारील रोमानियाच्या सीमेवर पोहोचल्यानंतर कडाक्याच्या थंडीत दोन दिवस उघड्यावर घालवावे …

Read More »

MAT २०२२ परीक्षेच्या नोंदणीसंदर्भात महत्वाची अपडेट

MAT Exam Registration 2022: ऑल इंडिया असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट (All India Management Association, AIMA) तर्फे MAT २०२२ साठी अर्ज भरण्याची विंडो आज २८ फेब्रुवारी रोजी बंद करण्यात येणार आहे. ज्या पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अद्याप अर्ज भरला नसेल ते आजच अर्ज करु शकतात. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट mat.aima.in वर जावे लागणार आहे. उमेदवारांना MAT नोंदणी फॉर्म २०२२ ऑनलाइन माध्यमातून …

Read More »

Russia Ukraine War: युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांनी शिक्षणावर खर्च केलेले लाखो रुपये वाया जाणार? करिअरवर संकट

युक्रेनवर रशिनाने हल्ला केल्यानंतर (Russia Ukraine War) त्या देशाचे रुपांतर युद्धभूमीत झाले आहे. तेथे अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारद्वारे सुरू असलेल्या ऑपरेशन गंगा अंतर्गत आतापर्यंत ११५० हून अधिक लोकांना भारतात सुखरुप परत आणण्यात आले आहे. अन्य नागरिक आणि विद्यार्थ्यांना आणण्याचे प्रयत्न देखील सुरू आहेत. भारतीय दूतावासानुसार युद्धाआधी युक्रेनमध्ये सुमारे १८ हजार भारतीय विद्यार्थी राहात होते. हे विद्यार्थी तेथे …

Read More »

फिल्मसिटीमध्ये नोकरीची संधी, जाणून घ्या तपशील

Filmcity Recruitment 2022: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामध्ये (Maharashtra Film, Stage & Culture Development Corporation Limited Mumbai) म्हणजेच फिल्म सिटी येथे विविध पदांची भरती (Film City Mumbai Recruitment 2022) केली जाणार आहे. यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.फिल्म सिटी भरती अंतर्गत प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर …

Read More »

Army Recruitment 2022: सैन्यात टेक्निकल कोअरमध्ये महिलांची भरती; महिला दिनाच्या मुहूर्तावर अर्जांना सुरुवात

Army SSC (Tech) Recruitment 2022: भारतीय सैन्याच्या टेक्निकल कोअरमध्ये भरतीसाठी इच्छुक महिलांसाठी खुशखबर आहे. सैन्याच्या टेक्निकल कोअरमध्ये पुरुषांसह महिलांच्या भरतीसाठी जाहिरात देण्यात आली आहे. अल्पसेवा कमिशन (टेक्निकल) मध्ये ५९ व्या अभ्यासक्रमासाठी पुरुषांची आणि ३० व्या अभ्यासक्रमासाठी महिलांची भरती केली जाणार आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. आर्मी एसएससी (टेक) भरती २०२२ अंतर्गत पुरुष आणि महिलांसाठी ही भरती …

Read More »

CBSE टर्म १ चा निकाल कधी होणार जाहीर?… पाहा मोठी अपडेट

CBSE Results 2021: सीबीएसई बोर्डाचे विद्यार्थी टर्म १ परीक्षेच्या निकालाची (CBSE Term १ Result) आतुरतेने वाट पाहत आहेत. या निकालाच्या तारखेसंदर्भात महत्वाची अपडेट समोर येत आहे. सीबीएसई बोर्ड २०२२ (CBSE Board Exam) च्या परीक्षा नवीन शैक्षणिक धोरण २०२० (New Education Policy 2020, NEP 2020) अंतर्गत घेतल्या जात आहेत. त्यामुळे बोर्डाने परीक्षांचे २ टर्ममध्ये विभाजन करण्यात आले आहे. सीबीएसई टर्म १ …

Read More »

IGNOU TEE परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, ‘येथे’ करा डाऊनलोड

IGNOU TEE admit Card 2021: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (Indira Gandhi National Open University, IGNOU) डिसेंबर टीईईसाठी प्रवेशपत्र जाहीर केले आहे. परीक्षेला बसलेले नोंदणीकृत उमेदवार डिसेंबर टर्म-एंड परीक्षा (TEE) साठी इग्नू प्रवेशपत्र २०२१ अधिकृत वेबसाइट ignou.ac.in वरुन डाउनलोड करू शकतात. इग्नू डिसेंबर टर्म-एंड परीक्षा ४ मार्च ते ११ एप्रिल २०२२ या कालावधीत घेतल्या जाणार आहेत. उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर येताना …

Read More »

Hijab Controversy: कर्नाटकात शाळा आणि महाविद्यालये पुन्हा सुरु

Hijab Controversy: कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालये सोमवार, २८ फेब्रुवारी २०२२ पुन्हा सुरू झाली आहेत. शिवमोग्गा शहरातून सकाळी शाळा-कॉलेजला जाणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचे फोटो समोर आले आहेत. जवळपास आठवडाभरानंतर शहरातील शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. मात्र राज्य सरकारच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने या परिसरात कलम-१४४ लागू करण्यासाठी मुदत वाढवली आहे.बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येनंतर शैक्षणिक संस्था बंदराज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब घालायचा की …

Read More »

ICSI CS Exam 2022: सीएस जून परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरु, ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा

ICSI CS Exam 2022: आयसीएसआय म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीतर्फे (Institute of Company Secretaries, ICSI) सीएस परीक्षेच्या जून सत्रासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. सीएस फाउंडेशन (CS Foundation), सीएस एक्झिक्युटिव्ह (CS Executive)आणि सीएस प्रोफेशनल परीक्षांमध्ये (CS Professional Exams) बसू इच्छिणारे सर्व उमेदवार २५ मार्च २०२२ पर्यंत अर्ज करू शकतात. यासाठी त्यांना ICSI च्या अधिकृत वेबसाइट icsi.edu वर जाऊन अर्ज भरावा …

Read More »

विमानतळ प्राधिकरण ज्युनियर एक्झिक्युटिव्ह भरती परीक्षेचा निकाल जाहीर

AAI Junior Executive Result 2020: भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) ने ज्युनियर एक्झिक्युटिव्ह आणि मॅनेजर पदाच्या भरतीचा निकाल जाहीर केला आहे. रिक्त पदांची भरती परीक्षा २०२० साठी बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन निकाल (AAI Result 2020) तपासू शकतात. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने जाहीर केलेल्या या रिक्त पद भरती अंतर्गत एकूण ३६८ पदांची भरती केली जाणार आहे. व्यवस्थापक आणि कनिष्ठ कार्यकारी पदांच्या …

Read More »

MUHS: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा ऑनलाइन

म. टा. प्रतिनिधी, नाशिकमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा एकविसावा दीक्षांत सोहळा बुधवारी (दि. २ मार्च) ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सोहळ्यात प्र-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य खात्याचे मंत्री अमित देशमुख, केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाचे आरोग्य संशोधन विभागाचे सचिव प्रा. डॉ. बलराम भार्गव आदी ऑनलाइन सहभागी होतील. स्वरसम्राज्ञी लता …

Read More »

डॉ. भूषण पटवर्धन ‘नॅक’चे नवे अध्यक्ष

म. टा. प्रतिनिधी, पुणे विद्यापीठ अनुदान आयोगाचे (UGC) माजी उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन (Dr. Bhushan Patwardhan) यांची राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्विकृती परिषदेच्या (NAAC) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून ‘नॅक’ अध्यक्षपदी नेमणूक होणारे डॉ. पटवर्धन दुसरे व्यक्ती ठरले आहेत.‘यूजीसी’ने डॉ. पटवर्धन यांच्या नियुक्तीबाबत माहिती दिली असून, ही नियुक्ती तीन वर्षांसाठी असेल. ‘नॅक’चे अध्यक्ष प्रा. जगदीश कुमार यांची नियुक्ती ‘यूजीसी’च्या अध्यक्षपदी …

Read More »

SEBI मध्ये विविध पदांची भरती, थेट लिंकवरून पाहण्यासाठी ‘येथे’ क्लिक करा

SEBI Group A Result 2022: सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) द्वारे अधिकारी ग्रेड ए (Assistant Manager) भरती परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेला बसलेले उमेदवार सेबीची अधिकृत वेबसाइट sebi.gov.in वर जाऊन त्यांचे निकाल पाहू शकतात. या रिक्त पदांद्वारे सिक्युरिटीज मार्केट ऑपरेशन्स (Securities Market Operations, SMO), कायदा, संशोधन आणि माहिती तंत्रज्ञान विभागांमध्ये (Law, Amendment and Information Technology …

Read More »

क्रीडा विज्ञान अन् व्यवस्थापनच्या अभ्यासक्रमांना मान्यता

म. टा. विशेष क्रीडा प्रतिनिधी, मुंबई देशातील पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठात क्रीडा विज्ञान आणि क्रीडा व्यवस्थापन पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम असेल. येत्या शैक्षणिक वर्षापासून पुण्यात असलेल्या या विद्यापीठात हा अभ्यासक्रम सुरू होईल. त्यास विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) मान्यता दिली आहे, असे राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी सांगितले. दीड वर्षापूर्वी या क्रीडा विद्यापीठाची घोषणा झाली होती. मात्र, …

Read More »