लाइफ स्टाइल

त्याने परफेक्ट प्लॅन करुन बायकोला संपवलं, परंतु रोजच्या ‘या’ सवयीमुळे तो पकडला गेलाच

ग्रीस : आपण हे सिनेमा, पुस्तक किंवा अनेक ठिकाणी हे वाचलं असेलच की, आरोपी कितीही हुशार असला तरी तो काही ना काही पुरावा नक्कीच मागे ठेवतो. फक्त गरज असते ती योग्य वेळी योग्य व्यक्तीने तो ओळखण्याची. बऱ्याचदा होतं असं की, एखादा आरोपी आपण केलेल्या चुकीला लपवण्यासाठी जातो खरा परंतु तेव्हाच तो अशी काहीतरी चूक करुन बसतो की, त्यामुळे त्याचं भांड …

Read More »

Alert : तुमची एक चूक आणि अकाऊंट रिकामं! बँक खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी

मुंबई : तुम्ही बँकेचे व्यवहार ऑनलाईन करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. स्टेट बँक ऑफ इंडियानं ग्राहकांना सावध केलं आहे. पैसे मिळवण्यासाठी कधीही QR कोड स्कॅन करु नका, अशी महत्त्वाची सूचना SBI नं केलीय. QR कोडचा वापर हा फक्त पैसे ट्रान्सफर करण्यासाठी केला जातो.  QR कोड स्कॅन करुन कधीही पैसे मिळत नाहीत. QR कोड स्कॅन करा आणि पैसे मिळवा, …

Read More »

तणाव आणि दहशत, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्याने सांगितली धडकी भरवणारी कहाणी

Ukraine-Russia Crisis : रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये  (Ukraine) युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. रशियन संकट घोंघावत असताना कोणत्याही स्थितीला प्रत्युत्तर देण्यास यूक्रेन सज्ज आहे. मात्र यूक्रेनमध्ये कमालीचा तणाव आहे. यूक्रेनमधील बंडखोर उत्पात माजवत आहेत.  (Russia Ukraine Crisis) युक्रेनमध्ये अभ्यासाठी गेलेला मध्यप्रदेशमधला एक तरुण तिथे अडकला आहे. आसिफ असं या तरुणाचं नाव असून त्याने कुटुंबाला व्हिडिओ कॉल करुन युक्रेनमधल्या तणावपूर्ण परिस्थितीची …

Read More »

2.3 सेकंदात 100kmph चा स्पीड, फक्त याच भारतीयकडे आहे ही ‘वंडर’ कार

मुंबई : आपल्याकडे कार असवी असं प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीचं स्वप्न असतं. परंतु काही असे देखील प्रेमी असतात. ज्यांना स्पोर्ट गाड्यांचं वेड असतं. स्पोर्ट्स कार या खूपच महाग असतात. त्यामुळे आपल्यालाला अशा कार एखाद्या मोठ्या सेलिब्रिटी जसे की, क्रिकेटर, एक्टर किंवा फुटबॉलरकडे पाहायला मिळतात. रोल्स रॉयस असो वा कॅडिलॅक किंवा लॅम्बोर्गिनी, अशा कारचं कलेक्शन तुम्हाला भारतात पाहायला मिळेल. परंतु तरी देखील …

Read More »

Ayurveda Tips : दही खाताना विसरूनही करू नका ‘या’ 6 चूका, आयुर्वेदाने घातलीये पूर्ण बंदी कारण…!

पांढरे, मलईदार, किंचित आंबट दही हे वैदिक काळापासून आपल्या पूर्वजांच्या आहाराचा मुख्य भाग आहे. आजही लोक जेवणासोबत किंवा जेवणानंतर पचनशक्ती आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दही खातात. दही हे रिबोफ्लेविन, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी-6, व्हिटॅमिन बी-12 आणि पॅन्टोथेनिक ऍसिडचे पॉवरहाऊस आहे. त्यामध्ये भरपूर प्रमाणात लॅक्टिक ऍसिड असते, जे पोषक तत्वांचे शोषण करण्यास मदत करते. तसे, दही भारतात अनेक प्रकारे वापरले जाते …

Read More »

Yoga Asanas For white Hair : वयाच्या 70री नंतरही केस राहतील काळेभोर व लांबसडक, फक्त डेली रूटीनमध्ये समाविष्ट करा ‘या’ 5 गोष्टी!

आजकाल लोकांचे केस वेळेआधीच पांढरे होऊ लागले आहेत. किशोरवयीन किंवा 30 वर्षांच्या आतील बहुतेक लोक या समस्येने त्रस्त असल्याचे दिसून येते. त्यामुळे वय सुद्धा जास्त दिसू लागते. त्याचवेळी, केस पांढरे होण्यामागे अनेक कारणे आहेत ज्यामध्ये तणाव, अस्वस्थ जीवनशैली आणि अनुवांशिक समस्या आहेत. अनेक वेळा हे पाहून लोक घाबरतात आणि लगेच डाय करायला सुरूवात करतात. इच्छित असल्यास आपण ते नियंत्रित देखील …

Read More »

कंबरेपासून पायापर्यंत कट असलेला ट्रान्सपरंट ड्रेस घालून 48 वर्षांच्या अभिनेत्रीने मारली अशी पोझ, हॉट लुकवर चाहते घायाळ!

मलायका अरोरा खूप जास्त प्रसिद्ध असण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे तिचा ड्रेसिंग सेन्स होय. तिची स्टाईल आणि फॅशन अशी गोष्ट आहे जी तुम्ही अजिबातच इग्नोर करू शकत नाही. मलायका ना जास्त फिल्म्स करते, ना जाहिरातींमध्ये दिसते, ना मॉडेलिंग करते, पण तरी देखील ती सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या सेलिब्रिटीजपैकी एक आहे. असे का? याचे उत्तर शोधले तर तुम्ही सुद्धा हेच म्हणाल की …

Read More »

Weight loss Mistake : वेटलॉस करत असाल तर सावधान, 141 किलो वेटलॉस करणं पडलं महागात, एक-एक करून सर्व अवयव झाले निकामी!

शरीरावर जमा झालेली अतिरिक्त चरबी केवळ कुरूपच दिसत नाही. तर यामुळे आरोग्याच्या अनेक गंभीर समस्याही निर्माण होतात. अशा परिस्थितीत स्वतःला तंदुरुस्त ठेवणे आणि वजन कमी करणे किंवा नियंत्रित करणे खूप महत्वाचे आहे. अशाच परिस्थितीत होती यूएसची फिटनेस इन्फ्लूएंसर लेक्सी रीड. लेक्सीचे वजन इतके होते की लोकांचा त्यावर विश्वासच बसणार नाही. वजन कमी करण्यापूर्वी लेक्सीचे वजन तब्बल 217 किलोग्रॅम होते. हे …

Read More »

परीक्षेत कॉपी करताना सापडले तर या कायद्याखाली थेट जेलवारी

पुणे :  विद्यार्थ्यांसाठी (Student) एक मोठी आणि अतिशय महत्त्वाची बातमी आहे. आता यापुढे परीक्षेत कुणी कॉपी करताना आढळला तर त्याची खैर नाही. कॉपी बहाद्दरांना यापुढे थेट जेलची हवा खावी लागणारं आहे. ऑनलाईन सत्र परीक्षेत कॉपी करताना आढळल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं दिले आहेत.  (savitribai phule pune university orders to file criminal case if found copying …

Read More »

महिलांचे न्यूड्स ‘या’ ठिकाणी अजूनही शेअर केले जातात ; एकच खळबळ

मुंबई : सोशल मीडियाचा वापर गेल्या काही वर्षांमध्ये कमालीचा वाढला. बहुविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तितक्याच चित्रविचित्र पद्धतीचा कंटेंट पोस्ट केला जाऊ लागला. मुख्य म्हणजे हा कंटेंट पाहणाऱ्यांचीही संख्या तितकीच मोठी आहे.  अश्लील व्हिडीओंपासून ते फोटोंपर्यंत बरीच माहिती काही प्रसिद्ध अॅपवर शेअर केली जाते. ही माहिती फक्त खळबळजनक नसून, अनेकांनाच हादरवणारी आहे.  सोशल मीडियावर महिलांनी पोस्ट केलेले त्यांचे फोटो परवानगीशिवाय शेअर …

Read More »

तिसरे महायुद्ध पेटण्यास एक ठिणगी पुरेशी, रशियाने केली युक्रेनची कोंडी

मुंबई, ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया : Russia Ukraine Crisis : रशियन संकट घोंघावत असताना कोणत्याही स्थितीला प्रत्युत्तर देण्यास यूक्रेन सज्ज आहे. मात्र यूक्रेनमध्ये कमालीचा तणाव आहे. यूक्रेनमधील बंडखोर उत्पात माजवत आहेत. तर रशियाने सीमेवर टेन्शन वाढवले आहे. त्यामुळे तिसरे महायुद्ध पेटण्यास एक ठिणगी पुरेशी आहे. (World War 3 fears as Russia deploys troops to border) रशियाची यूक्रेन सीमेवर युद्धाभ्यासात अण्वस्त्र सज्ज आहेत. …

Read More »

‘त्या २०० वडापावचे पैसे दिले बरं का’ आता तरी म्हणू नका, ‘पैसे न देता चलेजाव’

ठाणे : मुंबई आणि ठाण्यात वडापाव (Vada Pav) आवडत नाही असा एकही व्यक्ती सापडणार नाही. ज्यावेळी तुमच्या मागे कामाची, सभासमारंभाची लगबग असेल, तेव्हा पोटात ओरडणाऱ्या कावळ्यांना पटकन शांत करण्यासाठी वडापाव धावून येतो. नाक्यावर जो मिळेल तो…त्यातही तो त्या भागातला प्रसिद्ध वडापाव असला, तर ढेकर देईपर्यंत नाही म्हणायचं नाही. (railway minister ashwini vaishnaw eaten vada pav and bill pay bjp local …

Read More »

महत्वाच्या कामांसाठी Gmail अकाउंट वापरतांना अडचणी येत असतील तर, फॉलो करा ‘या’ टिप्स

नवी दिल्ली: Gmail हे वैयक्तिक आणि व्यावसायिक वापरासाठी जगभरात वापरले जाणारे लोकप्रिय माध्यम आहे. हे प्लॅटफॉर्म Mac, PC, iPhone किंवा Android वर तितकेच चांगले चालते. आजच्या काळात कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाचे जीमेल अकाउंट असतेच. पण, जर काही कारणास्तव जीमेल नीट करत नसेल तर मग मात्र युजर्सना टेन्शन येते. तुमचे Gmail नीट काम करत नसेल तर काही टिप्सच्या मदतीने तुम्ही …

Read More »

Successful AIDS treatment : जगात पहिल्यांदा HIV मधून पूर्ण बरी झाली एक महिला, Cord blood ने केला इलाज, अत्यंत महत्त्वाची माहिती!

एचआयव्ही/एड्स (HIV/Aids) हा एक धोकादायक आजार आहे आणि त्यावर कोणताही कायमचा इलाज नाही. पण आता एड्सवर उपचार करता येतील असे दिसते आहे. डेन्व्हरमधील यूएस संशोधकांनी स्टेम सेल ट्रान्सप्लांटची नवीन पद्धत वापरून प्रथमच एका महिलेमध्ये एचआयव्हीवर उपचार करण्यात यश मिळवल्याचा दावा केला आहे. एचआयव्हीमधून बरी होणारी ती जगातील तिसरी व्यक्ती आहे. या महिलेपूर्वी दोन पुरुष एड्समधून बरे झाले आहेत, त्यांच्यावर बोन …

Read More »

WhatsApp वर गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडने केले आहे ब्लॉक? ‘या’ सोप्या ट्रिक वापरून सहज करता येईल मेसेज

नवी दिल्ली: मित्र-मैत्रिणी अथवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीसोबत बोलायचे असल्यास आपण इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतो. WhatsApp वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. चॅटिंग, फोटो-व्हिडिओ पाठवण्यापासून ते कॉलिंगसाठी या अ‍ॅपचा उपयोग होतो. मात्र, अनेकदा चॅटिंग करताना झालेल्या भांडणामुळे समोरील व्यक्ती आपल्याला WhatsApp वर ब्लॉक करते. आपल्या सर्वांसोबतच असे कधीना कधी घडले आहे. तुम्हाला देखील तुमच्या मित्र-मैत्रिणींनी WhatsApp वर ब्लॉक केले असल्यास, काळजी …

Read More »

White Hair Remedies : पांढरे केस होतील चुटकीमध्ये काळेभोर व चमकदार, 1 रूपयाही न खर्च करता घरच्या घरी बनवा ‘हा’ नॅच्युरल उपाय..!

पांढरे केस (white hairs) ही अशी समस्या आहे जी फक्त केसांपुरती मर्यादित नसून तुम्हाला मनाने देखील आजारी करू शकते. कारण कोणालाच आपले केस पांढरे झालेले आवडत नाहीत, कारण यामुळे अर्थातच लुक खराब होतो. लोकांमध्ये जायची भीती आणि लाज वाटते. जर तुम्ही सुद्धा या स्थितीमधून जात असाल आणि कोणताच उपाय कामी येत नसले तर हा लेख खास तुमच्यासाठी आहे, तुम्ही आजवर …

Read More »

बिस्किटात का असतात छिद्र? फक्त डिझाइन नाही तर त्यामागचं कारण महत्वाचं

मुंबई : Why Biscuits Have Holes : क्रिस्पी, टेस्टी आणि बिस्किट खाणे प्रत्येकालाच आवडतं. चहासोबत बिस्किट खाणं प्रत्येकालाच आवडतं. बिस्किटांचा हजारो करोडोंचा व्यवसाय आहे. अनेक फ्लेवर्स आणि वेगवेगळ्या पद्धतीचे बिस्किट बाजारात उपलबंध आहेत.  लहान मुलांप्रमाणेच मोठ्यांना देखील बिस्किट आवडतात. डायबिटीज रुग्णांकरता देखील खास बिस्किट बाजारात उपलब्ध आहेत. चॉकलेट ते नानकटाईपर्यंत सगळेच पदार्थ पसंतीचे आहेत.  फ्लेवर ते डिझाइनपर्यंत सगळचं वेगळं  या …

Read More »

अमेरिका राष्ट्राध्यक्षांचा रशियाला कडक इशारा, हल्ला केल्यास युक्रेनला पाठिंबा

वॉशिंग्टन :  Russia Ukraine Conflict : रशिया आणि युक्रेनमधील वाद शांत होण्याचे नाव घेत नाही. आता या वादात अमेरिकेने उडी घेतली आहे. रशियाने युक्रेनच्या सीमेभोवती सैन्य तैनात केले आहे. यानंतर अमेरिकेने रशियाला कडक शब्दात इशारा दिला आहे. रशियाकडून हल्ला केला तर आम्ही युक्रेनला पाठिंबा देऊ, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हटले आहे. दरम्यान, युक्रेनला पाठिंबा देणारे अमेरिकेसह इतर पाश्चिमात्य देश रशियाशी …

Read More »

भारतात चाललेल्या Hijab वादात आता ‘या’ हॉट-बोल्ड अमेरिकन मॉडेलने घेतली एंट्री, लांबलचक लिहिलेली पोस्ट झाली भलतीच व्हायरल…!

कर्नाटक मध्ये प्रशासनाने मुस्लीम विद्यार्थीनींना हिजाब घालून शाळेत येण्यास प्रतिबंध केला आणि मोठा वादंग सुरु झाला. कर्नाटक सरकारचे म्हणणे आहे की सर्व विद्यार्थ्यांचा ड्रेस कोड हा एक सारखाच असला पाहिजे केवळ धार्मिक कारणामुळे कोणालाही सूट मिळणार नाही. कर्नाटकात सुरु झालेल्या या वादाने सध्या इतक्या मोठे स्वरुप घेतले आहे की हा वाद आता थेट जागतिक पातळीवर जाऊन पोहोचला आहे. प्रत्येक प्रकरणानुसार …

Read More »

Foods Never Expire : किचनमधील हे 5 पदार्थ कधीच होत नाहीत एक्सपायर, अजिबात करू नका फेकून देण्याची चूक..!

आजकाल आपण आपल्या आरोग्याबाबत अधिक जागरूक होत चाललो आहोत. विशेषतः कोरोनाचा हाहाकार माजल्यानंतर. अशा परिस्थितीत, कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी आपण निश्चितपणे त्यातील दोष, वैशिष्ट्ये आणि मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायरी डेट तपासतो. शिवाय घरातही अशी एखादी वस्तू सापडली जी एक्सपायर झालेली आहे, तर आपण विचारही न करता ती फेकून देतो. पण आम्ही तुम्हाला सांगू की बाजारात असेही काही खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत …

Read More »