महत्वाच्या कामांसाठी Gmail अकाउंट वापरतांना अडचणी येत असतील तर, फॉलो करा ‘या’ टिप्स

नवी दिल्ली: Gmail हे वैयक्तिक आणि व्यावसायिक वापरासाठी जगभरात वापरले जाणारे लोकप्रिय माध्यम आहे. हे प्लॅटफॉर्म Mac, PC, iPhone किंवा Android वर तितकेच चांगले चालते. आजच्या काळात कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाचे जीमेल अकाउंट असतेच. पण, जर काही कारणास्तव जीमेल नीट करत नसेल तर मग मात्र युजर्सना टेन्शन येते. तुमचे Gmail नीट काम करत नसेल तर काही टिप्सच्या मदतीने तुम्ही ही समस्या सहज मार्गी लावू शकता. Gmail नीट काम न करण्याची अनेक कारणे आहेत. यापैकी एक म्हणजे ब्राउझर. जीमेल वापरतांना तुम्ही वेब ब्राउझरमध्ये असल्यास, ब्राउझर बंद करा, ते पुन्हा उघडा आणि Gmail वेबसाइटवर परत नेव्हिगेट करा. तुम्ही मोबाईल डिव्हाइसवर असल्यास, अॅप बंद करा आणि ते रीस्टार्ट करा. या समस्येचे निराकरण करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे दुसर्‍या ब्राउझरमध्ये Gmail उघडणे.

वाचा: Xiaomi चे सरप्राईज ! ग्राहकांना फ्री देणार ‘ही’ खास सर्व्हिस, पाहा डिटेल्स

फायरफॉक्स सारखे Chrome वापरत असल्यास, Gmail उघडा आणि ते तेथे कसे काम करते ते पहा. कधी-कधी संगणकात किंवा ब्राउझरमध्ये काहीच अडचण नसते. त्याऐवजी Gmail सेवा देखील ऑफलाइन, डाऊन असू शकते. हे तपासण्यासाठी तुम्ही डाउनडिटेक्टरवर Gmail ची नेटवर्क स्थिती तपासू शकता किंवा Google सर्चमध्ये ‘this Gmail down’ शोधू शकता. कोणतीही सेवा खराब असल्यास तुम्ही ती दुरुस्त होण्याची प्रतीक्षा करावी. जर तुमच्या Google Drive Account स्टोरेज संपले असेल तर तुम्हाला Gmail सह काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. कारण, Google Drive मध्ये Gmail स्टोअर केले जाते .

हेही वाचा :  माझ्या बापाला मारणाऱ्या मास्टरमाईंडचा शोध का घेतला नाही? 16 वर्षानंतर पूनम महाजन यांचा सवाल

तुमच्याकडे WiFi किंवा सेल्युलर द्वारे चांगले इंटरनेट कनेक्शन असल्याची खात्री करा. कधी-कधी तुमच्या घरातील इंटरनेट कनेक्शन ऑफलाइन असु शकते. इतर अॅप्स किंवा वेबसाइट्स व्यवस्थित काम करत नाहीत का ते तपासा. तुम्ही मोबाईल डिव्‍हाइसवर असल्‍यास, तुम्‍ही वायफाय बंद करू शकता
तुमचा संगणक रीस्टार्ट करा: आवश्यक असल्यास तुमचे डिव्हाइस बंद करा. तुम्ही कम्प्युटर वापरत असाल किंवा अँड्रॉइड स्मार्टफोन किंवा आयफोन वापरत असाल तर, ते रीस्टार्ट करा. आता पुन्हा Gmail वापरून पहा. काहीवेळा डिव्‍हाइस रीस्टार्ट केल्‍याने तुमच्‍या मेमरी किंवा अॅप किंवा ब्राउझरमधील समस्‍या दूर होऊ शकतात. तुमच्या ब्राउझरचे कॅशे जर Gmail ला योग्यरितीने काम करण्यापासून रोखत असेल. हे तपासण्यासाठी, तुमच्या ब्राउझरचे कॅशे आणि कुकीज क्लियर करा.

वाचा: अर्ध्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करा झक्कास फीचर्स असणारा Infinix चा 5G स्मार्टफोन, पाहा ऑफर्स

वाचा: घरालाच बनवा पार्टी प्लेस, या ५ साउंडबार्सवर मिळतोय हजारोंचा डिस्काउंट, लिस्टमध्ये JBL, Sony चाही समावेश

वाचा: इन्व्हर्टरची योग्य काळजी न घेतल्यास त्यात होऊ शकतो स्फोट, धोका टाळण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

हेही वाचा :  पुरुषांनो केसांची काळजी घेताना फॉलो करा या 5 बेसिक गोष्टी, टक्कल सोडा केस गळणार देखील नाही

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

संजय राऊत यांचीसुद्धा खासदारकी जाणार? हक्कभंग प्रकरणाची सुनावणी आता राज्यसभेत

Maharashtra Politics : ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधिमंडळाबद्दल आक्षेपार्ह …

राहुल गांधींना अर्धा तास घाण्याला जुंपलं तर…; ‘मी सावरकर नाही’ विधानावरुन एकनाथ शिंदे संतापले

Eknath Shinde on Rahul Gandhi: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अधिवेशनाच्या समारोपाचं भाषण करताना …