लाइफ स्टाइल

पुतीन यांनी डिनर दरम्यान असं काय केलं, ज्यामुळे घाबरू लागली मॉडेल

मुंबई :  जगभरात सध्या चर्चा आहे ती फक्त रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाची. एका लाईव्ह कार्यक्रमात रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांनी युक्रेनमध्ये ‘स्पेशल मिलिटरी ऑपरेशन’ ची घोषणा केली आहे. सध्या दोन्ही देशांमध्ये तणावग्रस्त वातावरण आहे. एकेकाळी सिक्रेट एजंट असलेले पुतीन यांच खासगी आयुष्य देखील खूप सिक्रेट आहे. पुतीन यांनी आपल्या मुली आणि संपूर्ण कुटुंब हे कायमच गुलदस्त्यात ठेवले.  …

Read More »

लोक कलावंतांसाठी महत्वाची बातमी, अमित देशमुख यांनी केली ही घोषणा

मुंबई : कोरोनामुळे सांस्कृतिक कार्यक्रम न झाल्याने लोक कलावंतांवर उपासमारीची वेळ आली. प्रचंड महागाईमुळे त्यांना उदरनिर्वाह करणे कठीण झाले. त्यामुळे या कलाकारांना मिळणार्‍या मानधनात वाढ करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांच्यासह आमदार वैभव नाईक, राजन साळवी, भास्कर जाधव यांनी विधानसभेत केली. मुंबईसह कोकणातील भजन मंडळांची नोंद घेऊन त्यांनाही आर्थिक सहकार्य मिळावे. राज्यभरातील या कलाकारांची सांस्कृतिक विभागामार्फत …

Read More »

Russia Ukraine संघर्ष वाढणार, Video जारी करत यूक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचं रशियाच्या सैन्याला खुलं चॅलेंज

कीव : रशियासोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी आता रशियाला थेट आव्हान दिलंय. युक्रेनच्या राष्ट्रपती भवनातून त्यांनी शत्रू सैन्याला खुला इशारा दिला आहे. विजय मिळेपर्यंत देशासाठी लढत राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. स्वतः युक्रेनच्या राष्ट्रपती भवनातून एक व्हिडिओ जारी केला आहे.  झेलेन्स्की यांचे कीवमधून आव्हान झेलेन्स्की पोलंडला पळून गेल्याच्या अफवांनी जोर पकडला होता. आता हा व्हिडिओ जारी …

Read More »

आता इंटरनेट नसतानाही पाठवता येतील पैसे, RBI ने लाँच केली ‘ही’ खास सुविधा; जाणून घ्या संपूर्ण माहिती

नवी दिल्ली : सध्या Digital Payment चे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यासाठी Google Pay, PhonePe, Paytm सारख्या अ‍ॅप्सचा वापर केला जातो. हे अ‍ॅप्स वापरण्यासाठी इंटरनेट आणि स्मार्टफोन असणे गरजेचे आहे. परंतु, तुमच्याकडे स्मार्टफोन आणि इंटरनेट नसतानाही आता पेमेंट करणे शक्य आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) घोषणा केली आहे की, फीचर फोन यूजर्स देखील यूपीआयचा वापर करून पेमेंट करू शकतील. …

Read More »

कायद्याचं रक्षण करणाऱ्या पोलिसांच्या मुलांचेच लागले ‘वॉन्टेड’ पोस्टर

गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली : हिंगोलीत (Hingoli) ठिकठिकाणी लागलेल्या एका पोस्टरची चांगलीच चर्चा रंगली आहे. शहरात दहशत पसरवणाऱ्या चार आरोपींना वॉन्टेड घोषित करण्यात आलं असून त्यांचे फोटो असलेले मोठमोठे बॅनर शहरभर लावण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे या चार आरोपींमधले दोन आरोपी ही चक्क पोलिसांचीच मुलं आहेत. शांतता सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांचीच मुलं हिंगोली शहरात दहशत पसरवत आहेत. हिंगोली जिल्ह्यात गेल्या …

Read More »

आता बिनधास्त वापरता येणार AC, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास कमी येणार इलेक्ट्रिसिटी बिल, पाहा ट्रिक्स

नवी दिल्ली: अनेक ठिकाणी उन्हाच्या झळा जाणवायला लागल्या असून आता अनेकांनी त्यांचे जुने कुलर्स रिपेयर करायला सुरुवात देखील केली असेल. तापमान अधिक असल्याने उन्हाळ्यात Ac, फ्रीज, कुलर, वॉशिंग मशिनचा वापर जास्त होतो. त्यामुळे बिलही जास्त येणे स्वाभाविक आहे. ज्याचा परिणाम ग्राहकांच्या खिशावर होतो. मात्र काही सोप्या आणि आवश्यक टिप्स फॉलो केल्यास तुमचे वीज बिल ५० टक्क्यांनी कमी होऊ शकते आणि …

Read More »

Diabetes and Turmeric : सकाळी रिकाम्या पोटी हळदीत ‘या’ 2 गोष्टी मिक्स करून मिश्रण चाटा, पोट साफ न होणं, अपचन, डायबिटीज, वेदनांपासून मिळेल मुक्ती!

मधुमेह (diabetes) ही एक गंभीर समस्या आहे ज्यावर कायमस्वरूपी इलाज अजून अस्तित्वातच नाही. हेल्दी डाएट आणि जीवनशैलीनेच यावर नियंत्रण ठेवता येते. मधुमेहामध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण अनियंत्रित पद्धतीने वाढते, ज्यामुळे अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. रक्तातील साखर नियंत्रित करण्याचे अनेक मार्ग आहेत, त्यापैकी एक हळद आहे. हळदीच्या फायद्यांबद्दल सांगायचे तर अन्नाला रंग आणि चव देण्यासोबतच ती अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त …

Read More »

स्मार्टफोन विकतांना जरा सांभाळूनच ! खरेदी करणारा सहज मिळवू शकतो तुमचे Deleted Photos, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: आजकाल बाजार नव-नवीन स्मार्टफोन्सनी भरलेला आहे. कंपन्या त्यांच्या नवीन स्मार्टफोनमध्ये प्रत्येक वेळी काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करतात. अशात अनेक स्मार्टफोन युजर्स देखील नवीन स्मार्टफोन लाँच होण्याची वाट पाहत असतात. नवीन फोनमध्ये काहीतरी भन्नाट मिळेल असेही त्यांना वाटत असते. बाजारातील हे अपडेटेड स्मार्टफोन्स पाहून अनेकांना त्यांचा फोन जुना वाटायला लागतो आणि मोठ्या संख्येने युजर्स एक ते दीड वर्षानंतरच फोन …

Read More »

korean beauty : उगाच नाही संपूर्ण जग कोरियन मुलींच्या मादकतेवर घायाळ, काचेसारखी त्वचा मिळवण्यासाठी करतात ‘ही’ कामे!

तुम्हाला माहित आहे का जगात सर्वाधिक पसंती कोणत्या ब्युटी टिप्सला दिली जाते तर कोरियन ब्युटी टिप्सना! जगातील सर्वाधिक सुंदर स्त्रियांमध्ये कोरियन स्त्रियांचा नंबर सुद्धा सर्वात वरचा लागतो. त्यामुळे तुम्हाला सुद्धा कोरियन स्त्रियांसारखे सौंदर्य हवे असेल आणि त्यासाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करत असाल तर त्यात काही नवल नाही. तुमच्या सोयीसाठी आणि कोरियन स्त्रियांसारखे सौंदर्य मिळवण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी आम्ही सुद्धा अशा …

Read More »

माझी कहाणी : सासरच्या लोकांनी मला जेलमध्ये टाकलं आणि माझ्या प्रेग्नेंट बायकोचं जबरदस्ती दुसरं लग्न लावून दिलं, मग पुढे..!

मी 29 वर्षांचा आहे पण या एवढ्या वयात सुद्धा मी जे भोगलंय ते आजही आठवलं तरी माझं शरीर थंड पडतं. आयुष्याने मला अशा एक वळणावर आणून ठेवलं आहे की पुन्हा कधी मी सुखाने जगेन असचं मला वाटत नाही. माझी दोन लग्न झाली आहेत. पहिलं लग्न मी एका मुलीसोबत पळून जाऊन केलं. ती आमच्या शेजारी राहायला आली होती आणि तिथेच आमचं …

Read More »

Bone Cancer – सावधान, हाडांचा कॅन्सर होण्याआधी शरीर देतं ‘हे’ 5 संकेत, दुर्लक्ष करू नका अन्यथा गमवावा लागेल जीव..!

जेव्हा तुमच्या हाडांमधील सामान्य पेशी नियंत्रणाबाहेर वाढतात तेव्हा हाडांचा कर्करोग होतो. हे सामान्य हाडांच्या गाठी नष्ट करते. याचा अर्थ असा होतो की ते आक्रमकपणे वाढत आहे आणि शरीराच्या इतर भागांमध्ये पसरत आहे. या ट्यूमरला अनेकदा कर्करोग म्हणून संबोधले जाते. हाडांमध्ये सुरू होणारा हा दुर्मिळ कर्करोग आहे. हे शरीरातील कोणत्याही हाडांमध्ये सुरू होऊ शकते, परंतु हे सामान्यतः पेल्विस किंवा हातपायांच्या लांब …

Read More »

नाटोकडून युक्रेनला शस्त्र पुरवठा, न्युयॉर्क टाइम्सचा दावा

मॉस्को :  Russia Ukraine War : मास्को : नाटोने युद्धात प्रत्यक्ष उतरण्यास नकार दिला असला तरी युक्रेनला शस्त्र पुरवठा मात्र केला जातोय. गेल्या एका आठवड्यात युक्रेनला नाटो आणि अमेरिकेकडून जवळपास 17 हजार अँटी टँक शस्त्र पुरवण्यात आली आहेत. असा दावा न्युयॉर्क टाईम्सने केलाय. यात जॅव्हेलीन मिसाईल्सचा समावेश आहे. ही मिसाईल्स पोलंड-रोमानियाच्या सीमेवर उतरवण्यात आली होती. (NATO supplies arms to Ukraine, …

Read More »

मोठी बातमी : रशियाने जाहीर केली शत्रू देशांची यादी, यूक्रेनसह 31 देशांचा समावेश

Russia-Ukraine War : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरू असताना आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियाच्या शत्रू देशांच्या यादीला मंजुरी दिली आहे. या यादीत अमेरिका, ब्रिटन आणि युक्रेनसह 31 देशांचा समावेश करण्यात आला आहे. चीनच्या सरकारी मीडियाने हा दावा केलाय. रशियन सरकारने शत्रू देशांच्या यादीला मान्यता दिल्याचा दावा चीनचे राज्य माध्यम CGTN ने आपल्या अहवालात केला आहे. या यादीत अमेरिका, …

Read More »

Russia-Ukraine War : रशियाबाबत ब्रिटेनच्या उपपंतप्रधानांनी भारताकडे मागितली ही मदत

लंडन : युक्रेनवर रशियाकडून हल्ले सुरूच आहे. युक्रेन-रशिया युद्धावर (Russia Ukraine War) संयुक्त राष्ट्रांत (UN) नियमित चर्चा आणि मतदान होत असून युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. अनेक देशांकडून रशियावर दबाव आणला जातोय. दुसरीकडे रशियाच्या जवळच्या मानल्या जाणार्‍या भारत आणि चीनने आतापर्यंत रशियाबाबतच्या कोणत्याही मतदानात भाग घेतलेला नाही आणि रशियाच्या हल्ल्याचा निषेधही केलेला नाही. डॉमिनिक राब म्हणाले की, “चीन सदस्य आहे… …

Read More »

माझी कहाणी – मला माझ्या नव-याच्या गुप्त कपाटातून एक असे सामान मिळाले, ज्यामुळे माझ्या पायाखालची जमीनच सरकली..!

कोणत्याही नात्यासाठी विश्वास हा खूप महत्त्वाचा असतो. असं म्हणतात की एखाद्या नात्यात प्रेम, जिव्हाळा आणि विश्वास नसेल तर ते नातं व्यवस्थित चालणं व यशस्वी होणं कठीण आहे. तो विश्वास असेल तरच नात खुलतं आणि जास्त चांगलं टिकतं. मी सुद्धा खूप खुश होते की मलाही असं नातं मिळालंय ज्याचा पाया विश्वासावर उभा आहे. पण आता काही काळाने मला कळतंय की हा …

Read More »

सरकार अनेक सूरज जाधव तयार करतंय, देवेंद्र फडणवीस यांची टीका

Maharashtra Budget Session :  राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक समस्येला तोंड द्यावं लागतंय. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचं जगणं मुश्कील झालं आहे. ‘पुन्हा शेतकऱ्याच्या पोटी जन्माला येणार नाही’, असं म्हणत सोलापूरातल्या एका तरुण शेतकऱ्याने आपलं जीवन संपवलं आहे. सोलापूरातल्या मगरवाडी इथं सुरज जाधव नावाच्या एका शेतकऱ्याने चार मार्चला फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या केली. हा मुद्दा आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी …

Read More »

लठ्ठपणामुळे व्हाल डायबिटीजसारख्या 5 भयंकर आजारांचे शिकार, पोटावरची चरबी जाळण्यासाठी प्या ‘हे’ 4 प्रकारचे घरगुती चहा!

दरवर्षी ४ मार्च रोजी जागतिक लठ्ठपणा दिवस (World Obesity Day) साजरा केला जातो. या आजाराबाबत जनजागृती करणे हेच हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे. लठ्ठपणा ही एक गंभीर समस्या आहे ज्यामुळे मधुमेह आणि हृदयविकाराचा सर्वाधिक धोका असतो. खरं तर लठ्ठपणा ही एक महामारी बनली आहे ज्यामुळे जगभरातील अब्जावधी लोक प्रभावित होत आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, लठ्ठपणा आणि वाढलेल्या …

Read More »

आश्रम सिरीजमध्ये इंटिमेट सीन्स देऊन प्रचंड प्रसिद्धी मिळवणा-या हॉट-बोल्ड बबीताला ख-या आयुष्यात बघून व्हाल थक्क, फोटो करतील घायाळ!

MX player वर उपलब्ध असणारी ‘आश्रम’ सिरीज (aashramseries) तुम्ही सुद्धा नक्कीच पाहिली असेल. 2021 मधील बेस्ट सिरीज म्हणून आश्रमचा समावेश होता. यातील सर्वच कलाकारांनी उत्तर अभिनय करून या सिरीजला चार चांद लावले. बॉबी देओलने (bobby deol) साकारलेला बाबा तर आपण कधीच विसरू शकत नाही. पण मुख्य पात्रांप्रमाणेच काही साहाय्यक पात्रांनी सुद्धा भाव खाल्ला. त्यापैकीच एक म्हणजे पात्र म्हणजे बबिता होय. …

Read More »

120 किलोच्या मुलाची वेटलॉस स्टोरी वाचून व्हाल हैराण, चपाती आणि भात न सोडताच घटवलं तब्बल 37 किलो वजन!

कोरोनामुळे अनेकांचा व्यवसाय बुडाला. त्यापैकी एक होता जयेश राजपुरोहित. व्यवसायात झालेल्या नुकसानीमुळे तो मानसिकदृष्ट्याही अस्वस्थ झाला. उलट त्याचे वजनही ११३ किलोवर पोहोचले होते. स्वत:च्या शारीरिक स्थितीवर तो खूप नाखूष होता. त्यानंतर त्याने वजन कमी करण्याचा निर्णय घेतला आणि प्रशिक्षकाची मदत घेतली. वजन कमी करण्याच्या या प्रवासात जयेशने सर्व काही केले ज्यामुळे त्याला त्याच्या ध्येयापर्यंत पोहचता आले. यामध्ये त्याने केवळ योग्य …

Read More »

Russia Ukraine War : ज्याची भीती होती तेच घडलं; रशिया-युक्रेन युद्धामुळं कोणत्याही क्षणी…

नवी दिल्ली : काही काळासाठी धुमसणारी ठिणगी अखेर वणव्याचं रुप घेऊन सर्वकाही बेचिराख करु लागली, हेच चित्र सथ्या रशिया- युक्रेन युद्धात पाहायला मिळत आहे. रशियन सैन्यानं एक-एक करत युक्रेनमधील महत्त्वाच्या शहरांवर हल्ले केले, महत्त्वाच्या इमारची जमीनदोस्त केल्या आणि या राष्ट्राला हतबलतेच्या वळणावर आणलं. (Russia ukraine war) रशियन सैन्याकडून युक्रेनवर होणारा मारा काही केल्या थांबत नसतानाच ज्याची भीती होती, तेच घडतना …

Read More »