लाइफ स्टाइल

मुंबईत अचानक पसरला गोवर, ४८ तासांत तिघांचा मृत्यू, सुरूवातीला दिसतात फक्त ही ४ लक्षणे

Measles Outbreak in Mumbai: भारतात गोवरचा अचानक उद्रेक झाला आहे. 48 तासांत 3 मुलांचाही मृत्यू झाला आहे. TOI च्या रिपोर्टनुसार, तिन्ही मुले एकाच कुटुंबातील होती. महत्वाची बाब म्हणजे गोवर या आजारावर अद्याप कोणताही इलाज नाही. म्हणून, तुम्हाला गोवरच्या लक्षणांची पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. जेणेकरून वेळेवर प्राथमिक उपचार घेणे सोईचे होऊ शकते. गोवर म्हणजे रूबेला आजाराची लक्षणे. Measles Rubella: मुंबईत …

Read More »

माझी कहाणी : कशी नशिबाने थट्टा मांडली, ज्या व्यक्तीचा मी प्रचंड तिरस्कार केला, त्याचाच सोबत लग्न माझं होणार आहे

ज्या व्यक्तीचा तुम्ही सर्वात जास्त तिरस्कार करता, ती व्यक्ती एक दिवस तुमच्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा भाग बनली तर ? अशा कथा तुम्ही अनेकदा वाचल्या आणि ऐकल्या असतील. माझ्यासोबतही असंच काहीसं घडलं. ज्याची मला कधीच अपेक्षा नव्हती. खरं तर ही गोष्ट माझ्या कॉलेजच्या दिवसांची आहे. मी माझ्या वर्गात टॉपर होते. माझ्या सोबतच एक मुलगा शिकत होता. तो देखील माझ्या बॅचचा टॉपर …

Read More »

‘या’ ठिकाणी जाण्यासाठी आता रस्ते होणार सुसज्ज! कोट्यावधी रूपयांची घोषणा

उमेश परब, झी 24 तास, सिंधुदूर्ग : कोकणातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (Anangnewadi) येथील भराडीदेवी मंदिर परिसरातील संपूर्ण रस्त्यांचा तातडीने विकास करण्यात येणार आहे. आंगणेवाडीतील रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती देण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी घेतला. या सर्व रस्त्यांचे डांबरीकरण करुन सुस्थितीत करण्याच्या कामासाठी रुपये 10 कोटी 60 लाख रुपयांचा निधी मंजूर …

Read More »

viral video: ‘ये र दादा आवार ये’..’म्हावरा घे’..उत्कर्षने शेअर केला अलिबागच्या आजींचा धमाल व्हिडीओ..

viral video of old lady song : सध्या सोशल मीडियावर (social media) उत्कर्ष शिंदे (utkrsh shinde) याची एक पोस्ट पुन्हा व्हायरल होतेय. या पोस्टमध्ये उत्कर्षने एका खास व्यक्तीविषयी लिहिलं आहे शिवाय एक स्पेशल व्हिडिओसुद्धा शेअर केला आहे.. उत्कर्षने हा व्हिडीओ शेअरक्रॅट म्हटलंय.. ”“आयुष्यात म्हातारपण जेव्हा केव्हा येईल तेव्हा मला पण असच एनर्जेटिक एव्हरग्रीन म्हातारा व्हायचंय “ आजच्या रिऍलिटी शो च्या युगात …

Read More »

जेव्हा मृत्यूनंतर त्याच कुटूंबात होतो जुळ्या मुलींचा पुनर्जन्म, थरारक किस्सा वाचल्यानंतर तुमच्याही अंगावर काटा येईल

Thrilling Story : आपण अनेक चित्रपटांमध्ये नायकाचा पुनर्जन्म झालेला पाहिल असेल. मात्र खऱ्या आयुष्यात एखाद्या व्यक्तीचा पुनर्जन्म झालाय असं कधी ऐकलंय का तुम्ही? जर एखाद्या व्यक्तीनं असे किस्से सांगितले, तरी तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र असा किस्सा प्रत्यक्षात घडलाय. ही गोष्ट ऐकून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. हा किस्सा ऐकल्यानंतर कदाचित तुम्हीही पुनर्जन्मांवर विश्वास ठेवायला सुरूवात करू शकता. (twin …

Read More »

​घटस्फोटानंतर Malaika Arora एकटीच साजरा करतेय मुलाचा वाढदिवस, Divorce चा मुलांच्या मनावर काय होतो परिणाम?

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अरबाज खान यांनी २०१७ मध्ये घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर मलायका अरोरा मुलगा अरहान खानला सांभाळत आहे. नुकताच मलायकाचा मुलगा अरहान खान २० वर्षांचा झाला. ९ नोव्हेंबर रोजी मलायकाने अरहानचा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसादिवशी मलायका अरोराने एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टमुळे पुन्हा एकदा मलायका आणि अरबाजच्या घटस्फोटाची चर्चा रंगली. मलायका आणि अरबाजने …

Read More »

Improve Laptop Speed: लॅपटॉप स्लो झाल्यामुळे टेन्शन आलय ? या सोप्या टिप्समुळे वाढेल वेग

Laptop Speed Tips: आजकाल प्रत्येकाला लॅपटॉपची गरज असते. कारण, त्याचा उपयोग ऑफिसच्या कामासाठी अभ्यास आणि मनोरंजनासाठीही होतो. लॅपटॉपचा इतक्या कामांसाठी सतत वापर केल्यामुळे साहजिकच, काही वेळानंतर लॅपटॉप स्लो किंवा हँग व्हायला लागतो, ज्याचा कामावर परिणाम होतो आणि पर्यायी युजर्सनाही मोठा त्रास होतो. आजकाल Work From Home मुळे प्रत्येक घरी लॅपटॉप पाहायला मिळतात. काही जण त्याची योग्य काळजी घेतात. तर, काही …

Read More »

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर लग्न करणार? मलायकाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात हॉट आणि चर्चेत असणारे कपल आहे. त्याचे फोटोही अनेकदा व्हायरल होतात. अर्जुन आपली प्रेयसी मलायकासाठी प्रेमाने पोस्ट लिहत असतो. मलायका देखील तिच्यावरचे प्रेम व्यक्त करण्यास मागे हटत नाही. पण यावेळी प्रेम प्रेमापेक्षा काही वेगळेच समोर आले आहे, ज्यामुळे अर्जुनने मलायकाला प्रपोज केले असून तिने त्याला होकार दिल्याची शक्यता वर्तवली जात आहे. …

Read More »

हत्तींची एकजूट पाहून गावकरीही पळाले; शक्ती- युक्ती वापरून सगळ्यांचीच झोप उडवली

प्रवीण दांडेकर, झी मीडिया, गोंदिया:  प्राणी आपल्या भागात शिरले की आपल्याला प्रचंड त्रास होतो कधी आपण ऐकतो की कोणी एका प्राणी आपल्या विभागात शिरला आहे त्यामुळे आपण फार जास्त चिंतेत राहतो. अनेकदा वाघ, साप, (python) अजगर हे घरात, स्वयंपाक घरात (kitchen) घुसल्याच्याही घटना आपण ऐकत असतो. तेव्हा अशीच एक घटना गोंदिया (gondiya) तालुक्यात घडली आहे. त्यामुळे सध्या सगळीकडेच चिंतेचे वातावरण …

Read More »

कोण होती Sanjay Duttची पहिली पत्नी Richa Sharma? कसा झाला या प्रेम कथेचा अंत

संजय दत्तची मुलगी त्रिशलाने नुकताच आई रिचा शर्माचा जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला. रिचा आणि संजय दत्तचा हा फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. यामध्ये संजय दत्त त्याच्या सोबत रिचा शर्मा पाहायला मिळत आहे. रिचा आणि संजय दत्तने 1987 मध्ये न्यूयॉर्कमध्ये लग्न केलं होतं. मात्र नियतीच्या मनात वेगळच काही तरी होतं. त्यामुळे हे नातं फार काळ टिकू शकल …

Read More »

हिवाळ्यात सहज आणि स्वस्तात मिळणाऱ्या या भाजीमुळे टाळता येतो Cancer, Diabetes आणि BP चा त्रास, मिळतील इतरही फायदे

ऋतुमानानुसार कायमच आहारत बदल करणे गरजेचे असते. याचा फायदा सुदृढ आरोग्यासाठी होतो. थंडीत मिळणारी एक भाजी शरीरासाठी अधिक फायदेशीर असते. ती भाजी म्हणजे मुळा. मुळा या भाजीत अनेक फायदे लपलेले आहेत. ज्यामुळे तुमच्या शरीरातील साखर आणि उच्च रक्तदाब या दोन्हीवर परिणाम होऊ शकतो. पुरस्कार विजेते पोषणतज्ञ लवनीत बत्रा सांगतात की, मुळा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तसे, ही एक सामान्य भाजी …

Read More »

पातळ दोरीच्या शोल्डर शॉर्ट ड्रेसमध्ये 42 व्या वर्षी Shweta Tiwariचा बोल्ड लूक,इंटरनेटचं पारा सर्रकन वर

टिव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या मादक अदांनी नेहमीच सर्वांचे लक्षवेधत असते. वयाच्या ४० नंतरही तीची जादू कायम असलेली आपल्याला पाहायला मिळते. श्वेता तिवारी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिच्या प्रत्येक लूकमध्ये चाहत्यांचे मन जिंकून घेते. नुकतेच तिने तिच्या सोशल मीडियावर ब्लॅक रंगाच्या ड्रेसमध्ये काही फोटो टाकले आहेत. या फोटोने सोशल मीडियावर कहर केला आहे. तिचे हे फोटो पाहून ती …

Read More »

नाही म्हणाली अन् आयुष्यच गमावून बसली… काही सेकंदातच तिची स्वप्न विखुरली!

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे: हल्ली समाजात फारच धक्कादायक प्रकार (Crime News) हे घडत असतात. त्यामुळे कायमच सतर्क असणे आवश्यक आहे. सध्या पुण्यासारख्या भागात एक धक्कादायक प्रकार घडला आहे जो ऐकून तुम्हालाही चीड आल्याशिवाय राहणार नाही. लग्नास नकार देणाऱ्या उच्चशिक्षित तरुणीचा चाकूने भोसकून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी औंध येथे घडली. श्वेता विजय रानवडे (वय 26, रा. सिद्धार्थ …

Read More »

‘आता रडायचं नाही लढायचं’, संजय राऊतांनी मुलगी पूर्वशीच्या साथीचं केलेलं कौतुक, असं फुलतं बाप-लेकीचं नातं

बाप आणि लेकीचं नातं असं खास असतं. लेकीसाठी जसा बाप हा खंबीर आधार असतो. अगदी तसंच बापासाठी लेक हा अभिमान आणि मोठा आधार असते. आपल्या मागे पूर्वशी राऊत न डगमता खंबीर उभी राहिली, रडली नाही ही संजय राऊतांसाठी देखील अभिमानाची बाब होती. (फोटो सौजन्य – पूर्वशी राऊत फेसबुक / टाइम्स ऑफ इंडिया) ​सोशल मीडियावर पूर्वशीने अशी व्यक्त केली भावना अनेकदा …

Read More »

साईबाबांच्या शिर्डीत दिवाळीच्या दिवसांमध्ये असं काही घडलं, की पाहणारे पाहतच राहिले

Shirdi : श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देत भक्तांची दु:ख हरणाऱ्या आणि त्यांना सन्मार्गावर नेणाऱ्या साईबाबांच्या (Saibaba) चरणी नतमस्तक होण्यासाठी असंख्य भाविक गर्दी करताना दिसतात. पहाटेची काकड आरती असो किंवा मग साधं मुखदर्शन असो, साईंचरणी आपली सेवा पोहोचवण्यासाठी भक्त सातत्यानं प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळतं. अशाच या साईंच्या शिर्डीमध्ये दिवाळीच्या दिवसांदरम्यान लक्षवेधी घटना घडल्याचं पाहायला मिळालं. (Devotees offers more than 18 crores …

Read More »

Gram Panchayat Election : शिंदे गटाची मोठी कसोटी; राज्यातील 7751 ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले, पाहा कार्यक्रम

Maharashtra Gram Panchayat Election: राज्यात निवडणुकांचे वारे सुरु झालेत. आता राज्यातील 7751 ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. (Maharashtra  Political News) निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. आता शिंदे गटाची खरी मोठी कसोटी असणार आहे. दरम्यान, मुंबईतील अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत  शिंदे गटाने आपला उमेदवार दिला नव्हता. तर भाजपने शिवसेना (उद्धव ठाकरे) विरोधातील आपला उमेदवार मागे घेतला होता. या निवडणुकीत शिवसेना …

Read More »

Weight Loss Story : शशांकने ७ महिन्यात ३२ किलो वजन केलं कमी, ५ गोष्टी कमी केल्या आणि फरक अनुभवला

लठ्ठपणा आणि त्याच्याशी संबंधीत त्रासामुळे फक्त शरीरच नाही तर मानसिक रूपाने देखील ती व्यक्ती कमकुवत होत असते. लठ्ठपणाने ग्रासलेल्या व्यक्तीला आपल्या जीवनात अनेकदा बॉडी शेमिंगचा (Body Shaming) चा सामना करावा लागतो. अशीच एक गोष्ट बरेलीमधील एका व्यापाराची आहे. ज्याच वजन अधिक असल्यामुळे लोकं त्याला तशीच हाक मारत असे.एवढंच नव्हे तर ९६ किलो वजन असलेल्या या व्यक्तीला उठता – बसता श्वसनाचा …

Read More »

Sanjay Raut :”आता त्यांना कळेल, मला अटक करून किती मोठी चूक केलीये”, बाहेर येताच राऊतांची गर्जना!

Sanjay Raut Bail: शिवसेनेचे मुलखमैदानी तोफ, ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते आणि ठाकरेंचा आवाज असलेल्या संजय राऊत (Sanjay Raut) मागील 3 महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत होते. पत्राचाळ प्रकरणात ईडीने संजय राऊतांना अटक केली होती. मात्र, अखेर 103 दिवसांनंतर राऊतांचा जामीन मंजूर (Sanjay Raut Bail) झाला आणि राऊत कारागृहातून बाहेर आले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. कार्यकर्त्यांचं प्रेम पाहून राऊत देखील भावूक …

Read More »

प्रिन्सेस डायनाला होता त्वचेचा हा गंभीर आजर, अशा घेत होत्या त्वचेची काळजी

वेल्सच्या राजघराण्यातील सर्वात लोकप्रिय व्यक्ती म्हणजे प्रिन्सेस डायना. केवळ ब्रिटनमध्येच नाही तर जगभरातील लोकांनी त्यांना खूप पसंत केले. त्यांच्या निधनाला 25 वर्षे झाली तरी लोक त्यांची आठवण काढतात. प्रिन्सेस डायना या समाजकार्यात खूपच सक्रिय होत्या. त्याच्या ग्लॅमरमुळे लोक त्यांना ओळखाचे. तिच्या नितळ त्वचेची चर्चा नेहमीच सर्वत्र होत असते. नितळ त्वचेचे रहस्य सर्वांसमोर आले आहे. पण तुम्हाला माहित आहे का की …

Read More »

स्मार्ट रविचंद्रन अश्विनने दोन्ही मुलींची नावे ठेवली इतकी भारी, अर्थ जो प्रत्येकाच्या मनाला भावेल

रविचंद्रन अश्विन हा एक भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे जो भारतीय क्रिकेट संघाकडून खेळतो. रविचंद्र अश्विन सध्या आपल्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आला आहे. रवी हा अष्टपैलू फलंदाज असून त्याने टीम इंडियाला अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. रवीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, त्याने त्याची बालपणीची मैत्रीण प्रीती नारायण हिच्याशी लग्न केले आहे. अश्विन आणि प्रीती यांनाही दोन …

Read More »