लाइफ स्टाइल

आठ दिवसात दहा खून; पुण्यात खळबळ

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुणे(Pune) शहरात हत्यांच्या घटनांमुळे खळबळ उडाली आहे.  गेल्या दहा दिवसांमध्ये शहराच्या विविध भागात आठ जणांचे खून झाले आहेत. पूर्ववैमनस्य प्रेमप्रकरणासह इतर कारणांतून या हत्या झाल्या आहेत. किरकोळ कारणावरून थेट टोकाचे पाऊल उचलण्यात येत असून, यातील बहुतांश घटना या पूर्ववैमनस्यातून घडत आहेत(Criem News). मागील आठवडयात  12 नोव्हेंबर रोजी येरवड्यातील लक्ष्मीनगर भागात दोघांवर कोयत्याने वार करून त्यांना …

Read More »

Sanjay Raut : महाविकास आघाडीसोबत गेलो तेव्हा मुख्यमंत्र्यांचा स्वाभिमान दुखावला, आता कुठे गेला? – राऊत

Sanjay Raut On Eknath Shinde : छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांचा अपमान कधीही खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा देताना शिवसेना (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना जोरदार टोला लगावला आहे.(Maharashtra  Political News) महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी चार वेळा अपमान …

Read More »

Kartiki Ekadashi 2022 – आळंदी मध्ये भक्तीचा महापूर, कार्तिकी सोहळा उत्साहात..!

Kartiki Ekadashi 2022 – कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi) साठी दाखल झालेल्या लाखो भाविकांनी आज आळंदीत श्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराजाच्या समाधीच दर्शन घेतलं. याच भावनेन आज आळंदी अर्थात अलंकापुरी हजारो भाविकांनी गजबजून गेली. हरिनामाचा जयघोष आणि भजन कीर्तन यांनी भक्तिपूर्ण झालेलं वातावरण यामूळ अवघी अलंकापुरी भक्तिरसात न्हाहून निघाली आहे.    कार्तिकी एकादशीनिमित्त पुण्यातील आळंदीच्या इंद्रायणी नदी मध्ये, सुरक्षा आणि बचाव कार्यासाठी, स्थानिक रेस्क्यू …

Read More »

Donald Trump : ट्रम्प यांचे Twitter अकाउंट 22 महिन्यांनंतर रिस्टोअर, त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया

Donald Trump is back on Twitter : Twitter ने मोठा निर्णय घेत अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे ट्विटर अकाउंट (Twitter account) रिस्टोअर करण्यात आले आहे. ट्विटरचे नवे बॉस एलॉन मस्क (Elon Musk) यांच्या घोषणेनंतर ट्रम्प 22 महिन्यांनंतर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पुन्हा परतले आहेत. काही दिवसांपूर्वी एलॉन मस्क यांनी ट्विटरवर एका पोलद्वारे लोकांना विचारले होते की डोनाल्ड …

Read More »

बघता बघता मुलगी गायब, अंगावर काटा आणणारा Video

मुंबई : आपल्या प्रत्येकाला वाटतं ही विज्ञान ही फक्त एक कल्पना आहे. आपण सगळ्यांनी फक्त Mr. India चित्रपटात अभिनेता अनिल कपूर यांना गायब होताना पाहिलं आहे. मात्र, खऱ्या आयुष्यात तुम्ही कोणाला गायब झालेलं पाहिलं आहे का? सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक मुलगी सगळ्यांसमोर गायब होताना दिसते. (Viral Video) व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये …

Read More »

Blood sugar : सावधान, रक्तातील साखरेची उच्च पातळी तुमच्या डोळ्यांवर करेल भयानक परिणाम

मधुमेह हा जागतिक आरोग्यासाठी चिंतेचा विषय बनला आहे. ही अशी स्थिती आहे जी आपले शरीर तयार केलेल्या इन्सुलिनचा प्रभावीपणे वापर करू शकत नाही किंवा जेव्हा स्वादुपिंड पुरेसे इंसुलिन तयार करणे थांबवते अशा वेळी उद्भवते. कोणत्याही कारणाने रक्तातील ग्लुकोज वाढण्याचा किंवा रक्तातील साखर वाढण्याचा धोका जास्त असतो. या आजाराबद्दल चिंतेची बाब अशी की उच्च रक्तातील साखरेचा तुमच्या शरीरावर होण्यासाठी अनेक मार्ग …

Read More »

Optical Illusion: ‘या’ फोटोत लपलेले 13 प्राणी शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

Optical Illusion Viral : ऑप्टिकल इल्युजन चित्रे दररोज इंटरनेटवर (Internet) व्हायरल होतात. ऑप्टिकल इल्युजन (Optical Illusion) फोटो म्हणजे डोळ्यांना फसवणारी चित्रे. ऑप्टिकल इल्युजन फोटो पाहिल्यानंतर बहुतेक लोक गोंधळून जातात.  कारण या फोटोमध्ये दडलेल्या वस्तू शोधण्यात वेगळीच मजा असते. प्रवासात किंवा फावल्या वेळेत तेवढाच टाईमपास (Timepass) होतो. कोड्यामुळे डोळे आणि बुद्धीचा कस लागतो. असाच एक ऑप्टिकल भ्रम लोकांना गोंधळात टाकत आहे …

Read More »

याला म्हणतात लॉटरी! एकाच रात्री कपल झालं लखपती, घरात सापडली सोन्याची खाण

Couple Find Gold Coins: युनायटेड किंगडममधील एका जोडप्याला त्यांच्या घराचे नूतनीकरण करताना त्यांच्या स्वयंपाकघरातील मजल्याखाली सोन्याच्या नाण्यांचा खजिना सापडला. ही नाणी 400 वर्षांहून अधिक जुनी आहेत. 264 सोन्याची नाणी मिळाली. ही नाणी 400 वर्षांहून अधिक जुनी असल्याचे सांगितले जात आहे. शेकडो वर्षे जुना दुर्मिळ खजिना मिळाल्याने ब्रिटनमधील या जोडप्याचे नशीब फिरले. या खजिन्याची किंमत कोटींमध्ये सांगितली जात आहे. (the fate …

Read More »

मुलीची पाठवणी करता वडिल तिच्या…,किळसवाणी प्रथा एकूण धक्का बसेल

देशात लग्नाचा सीझन (Marriage Season) सुरू आहे. प्रत्येक ठिकाणी लग्नाचे ढोल-नगाडे वाजतायत.या लग्नाच्या सीझनमध्ये प्रत्येकालाच वेगवेगळ्या धर्माच्या चालिरीती आणि रीतीरीवाज (rituals) कळत असतात. असे पाहायला गेलं तर प्रत्येक धर्माचा रितीरीवाज आणि चालिरीती वेगवेगळ्या असतात. अशात एक अशीही प्रथा समोर आली आहे. ही प्रथा एकूण तूमच्या पायाखालची जमीन सरकणार आहे.  जगातील प्रत्येक जाती धर्माचे लोक वेगवेगळ्या चालिरीती पाळतात. जर आपण फक्त …

Read More »

प्रेग्नेंसीमध्ये बाळासोबतच घ्या सौंदर्यची काळजी, या 10 सौंदर्य टिप्स फॉलो करुन मिळवा निखळ त्वचा

गर्भधारणेचा काळ हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक सुंदर टप्पा असतो. ही अशी अवस्था आहे जिथे स्त्रीला खूप आनंद आणि उत्साह वाटतो. आईला प्रत्येक क्षण आनंद वाटतो. पण बाळाच्या आगमनाच्या आनंदात आई आपल्या त्वचेची काळजी घेणे विसरते, त्यामुळे त्वचा निर्जीव दिसू लागते. गर्भधारणेमुळे काही हार्मोनल बदल देखील होतात ज्यामुळे त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. आता हेच बघाना आलिया तिच्या प्रेग्नेंसी काळात खूपच …

Read More »

‘त्या’ मुद्द्यावरून ठाकरे गटाला अडचणीत आणण्याचा मनसे, भाजप आणि शिंदे गटाचा प्रयत्न; रोहित पवार यांचा आरोप

जावेद मुलानी, झी मीडिया, बारामती :   सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितल्याचे वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी(Rahul Gandhi ) यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. सावरकरांच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे गटाला अडचणीत आणण्याचा मनसे, भाजप आणि शिंदे गटाचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार(Rohit Pawar) यांनी केला आहे.  स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावरून राज्यभर गोंधळ घालणाऱ्या विरोधकांवर …

Read More »

हजारो सांगाड्यांपासून तयार करण्यात आलंय ‘हे’ चर्च; सजावटीमध्ये अनोखी कहाणी!

Czech Republic : जगभर किती अप्रतिम इमारतींची बांधणी करण्यात आली आहे. या बाबतीत धार्मिक लोकांनीही चांगली कामगिरी केलीये. काही अप्रतिम मंदिरं तर कुठे भव्य मशिदी. असाच काहीसा प्रकार चेक रिपब्लिकमध्येही पाहायला मिळालाय. या ठिकाणी व्यक्तींच्या सांगाड्यापासून एक चर्च तयार करण्यात आलं आहे. 100-200 नाही तर तब्बल 40,000 सांगड्यांचा वापर करून या चर्चची उभारणी केलीये. चेक रिपब्लिकमध्ये बांधलेल्या या रोमन कॅथोलिक चर्चचे …

Read More »

Optical Illusion: ‘या’ फोटोत तरूणाचे वॉलेट शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

मुंबई : सोशल मीडियावर अनेक ऑप्टीकल इल्यूजनचे (Optical Illusion) फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत लपलेल्या गोष्टींच उत्तर तुम्हाला शोधायचे असते. आता असाच एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) व्हायरल होत आहेत. या फोटोत तुम्हाला तरूणाचे वॉलेट शोधायचे आहे. तुम्ही जर हे वॉलेट शोधलेत, तर खरचं तुम्ही खुप हूशार आहात.  ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर …

Read More »

मी एक चांगली आई तर झाली, पण मुलाला आयुष्यात कधीच वडिलांचं सुख देऊ शकणार नाही

आजच्याच दिवशी सुमारे सहा महिन्यांपूर्वी मी माझा नवरा गमावला होता. हे माझ्यासाठी असं काहीसं आहे, जे मी कधीही विसरू शकत नाही. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे मी त्याला अनुभवू शकते पण त्याला शारीरिकरित्या स्पर्श करू शकत नाही किंवा त्याच्याशी बोलू शकत नाही. मात्र, जेव्हा जेव्हा मला कमजोर पडल्यासारखं जाणवतं तेव्हा तो लगेच माझ्यासमोर येतो. जेव्हा मी तणावाखाली असते तेव्हा तो …

Read More »

भांडण झाल्यावर पती-पत्नी अनेकदा करतात या 3 चुका, असे वाचवा तुमचे नाते

लग्न झाल्यानंतर सर्वांचे आयुष्य बदलून जाते. कोणतेही नात्यात चढ-उतार असणे सामान्य आहे. पती-पत्नीचे नातेही याला अपवाद नाही. पती-पत्नीच्या नात्यात प्रेमाबरोबरच संघर्षाचाही समावेश असतो. अनेक वेळा हा संघर्ष इतका वाढतो की दोघेही आपापले मार्ग वेगळे करण्याचा निर्णय घेतात. पण नात्यातील काही चुका आयुष्य बदलून टाकतात. चाल तर मग जाणून घेऊयात नात्यातील काही शुल्लक चुका ज्यामुळे तुमचे नाते वाचवू शकता. पती-पत्नीमध्ये जेव्हा …

Read More »

काय आहे ABCG ज्यूस? Madhuri Dixitचे पती डॉ.श्रीराम नेने म्हणतात, व्हिटॅमिनने परिपूर्ण ज्यूस, जाणून घ्या फायदे

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) चे पती डॉ. श्रीराम नेने (Dr Shriram Nene) लोकप्रिय कार्डियोवास्कुलर सर्जन (Cardiovascular Surgeon) आहेत. काही दिवसांपूर्वी डॉ. नेने यांनी इंस्टाग्रामवर एका ज्यूसचा फोटो शेअर केला आहे. यानंतर या ज्यूसची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली. या पोस्टला त्यांनी कॅप्शन लिहिलं आहे की, ABCG ज्यूससोबत रविवारची सुरूवात करण्यात एक वेगळीच मजा आहे. हा ज्यूस सफरचंद / …

Read More »

प्रिती अदानीला अजिबात आवडले नव्हते गौतम अदानी, मग असं फुललं नातं आणि झाला 36 वर्षांचा सुखाचा संसार

Gautam Adani-Priti Adani Love Story: जगभरात आपली ओळख निर्माण करणाऱ्या जगातील सर्वात श्रीमंतांपैकी एक आसामी म्हणजे गौतम अदानी. त्यांची एकूण संपत्ती 13 हजार कोटी डॉलर्स म्हणजेच सुमारे 10 लाख कोटी रुपये इतकी आहे. गौतम अदानी यांनी गेल्या 2 वर्षात खूप प्रगती केली आहे आणि अनेक मोठ्या उद्योगपतींना मागे टाकले आहे. एवढे असूनही त्यांचे राहाणीमान खूपच साधे आहे. त्याच्या प्रमाणेच त्याची …

Read More »

लघवीतून येत असेल या प्रकारचा वास तर समजून जा शरीरात घेतलीये या 6 भयंकर आजारांनी एंट्री

किडनी (kidney) शरीरातील कचरा गाळण्याचे काम करते, या प्रक्रियेत उरलेल्या वेस्टेज पदार्थाला किंवा कच-यालाच मूत्र (Urine) मानले जाते किंवा हा भाग थेट लघवीत जातो. त्यात बहुतेक पाणी असते आणि काही भाग सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, अमोनिया, क्लोराईडचा असतो. जेव्हा तुमच्या शरीरात पाण्याचे प्रमाण पुरेसे असते, तेव्हा लघवीचा रंग मोठ्या प्रमाणात पाण्यासारखा स्वच्छ व पांढरा दिसून येतो. याउलट शरीरात डिहायड्रेशन झाल्यास लघवीचा …

Read More »

मुलं टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये अडकलंय, अशावेळी पालकांनी काय कराव? त्यांना बोलण्याचा अधिकार आहे का?

प्रत्येक पालक आपल्या मुलांना आपुलकीने आणि प्रेमाने वाढवतात. अशावेळी त्या मुलाला जोडीदाराकडून चुकीची वागणुक मिळत असेल, तर पालकांना याचा प्रचंड त्रास होतो. कारण आपलं मुलं नात्यात खुश नाही, ही भावनाच पालकांना सहन होत नाही. या परिस्थितीत पालक खूप हतबल होतात. त्यांना खूप असह्य वाटत असतं. कारण या सगळ्या नात्यात ते बोलूही शकत नाहीत आणि जे घडतंय ते पाहूही शकत नाही. …

Read More »

Interesting Fact : दारुच्या ग्लासला Peg का म्हणतात? ‘बसण्या’आधी हे वाचाच

Peg Meaning : ‘थोडी…सी जो पी ली है…. चोरी तो नही की है….’ हे गाणं तुम्ही ऐकलं असेल. या गाण्यामध्ये पिण्याचा संबंध कशाशी आहे हेसुद्धा वेगळं सांगण्याची गरज नाही. हल्ली एखादी पार्टी असो, बऱ्याच वर्षांनी झालेली मित्रमंडळींची भेट असो किंवा मग एखादा कौटुंबीक कार्यक्रम असो. काहींसाठी मद्य/ Drinks ची जोड मिळाल्याशिवाय या गोष्टी पूर्णच होत नाहीत. त्यामुळं बऱ्याच Celebrations मध्ये …

Read More »