लाइफ स्टाइल

कोरोनाच्या ओमिक्रॉन बीएफ.७ व्हेरिएंटवर हा काढा ठरेल रामबाण उपाय, आयुर्वेदातील ५ फायदे

थंडीच्या दिवसांमध्ये संक्रमणाचा धोका अधिक असतो. या दिवसांमध्ये थंड वातावरण असल्यामुळे सूर्याचा प्रकाश फार कमी असतो अशावेळी व्हायरस, बॅक्टेरिया झपाट्याने पसरतात. अशा परिस्थितीत सर्दी, खोकला, ताप, सायनस आणि आता कोविड-१९ चे इंफेक्शन अगदी झपाट्याने पसरतात. याच्याशी लढण्यासाठी इम्युनिटी सर्वाधिक असणे गरजेचे आहे. यामध्ये आयुर्वेदातील सर्वात जुनी वैद्यकीय पद्धत अत्यंत उपयुक्त ठरू शकते. आयुर्वेदात अनेक औषधी वनस्पती आणि मसाल्यांचा उल्लेख आहे …

Read More »

Maharashtra Border Dispute : कर्नाटक विरोधी ठरावावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री का गप्प ? – अजित पवार

Maharashtra Karnataka border issue : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर सरकार ठराव का आणत नाही, असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विचारला आहे. (Maharashtra Political News) कर्नाटक विधानसभेत सीमावादावर ठराव मंजूर करण्यात आला आहे. कामकाज सल्लागार समितीत हिवाळी अधिवेशनात ठराव मंजूर करु असं सांगण्यात आले. (Maharashtra Karnataka border) मात्र राज्यात विधिमंडळात कोणत्याही प्रकारचा ठराव अजूनही आला नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री …

Read More »

कॅन्सरच्या पेशी शरीरात वाढण्याआधीच मुळापासून नष्ट करतात या 6 गोष्टी

कॅन्सर (Cancer) हा एक भयंकर घातक आणि जीवघेणा आजार आहे. कॅन्सर अनेक प्रकारचे असतात आणि त्या सर्वांची वेगवेगळी कारणे, लक्षणे आणि धोके असतात. कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारावर लक्ष देणे खूप जास्त महत्त्वाचे आहे. थंडीच्या दिवसांत अशा अनेक खाद्यपदार्थांचे तुम्ही सेवन करू शकता जे तुमचा कॅन्सरचा धोका कमी करू शकतील. टोमॅटो, कांदा, ब्रोकोली यासारख्या भाज्या आणि अनेक फळे …

Read More »

मासिक पाळीत प्रवास करताना मेन्स्ट्रूअल कपचा वापर कसा करावा

मासिक पाळीच्या दिवसात महिलांना खूपच त्रास होतो. वय कोणतेही असो अथवा अनुभव वेगवेगळे असोत पण त्रास हा होतोच. पण सर्वात जास्त अवघडल्यासारखं होतं ते प्रवासात मासिक पाळी चालू असेल तर. मासिक पाळीतील हे अवघडलेपण दूर करायचे असेल तर मेन्स्ट्रूअल कपचा पर्याय उपलब्ध आहे. अजूनही मेन्स्ट्रूअल कपविषयी अनेकांना माहिती नाही किंवा माहीत असूनही याचा नक्की वापर कसा करायचा आणि प्रवास करताना …

Read More »

भारतात पसरला Omicron BF.7 Variant, धोका वाढलाय बचावासाठी हे उपाय ठरतील फायदेशीर

चीनमध्ये पुन्हा एकदा ओमिक्रॉनचा कहर वाढला आहे. भारतावर याचा परिणाम झाला असून एकच गोंधळ उडाला आहे. कोरोना आणि त्यामुळे वाटणाऱ्या काळजी-भितीने भयंकर रूप धारण केलं आहे. कारण चीनमध्ये मृतदेहांचा खच पडला आहे. ओमिक्रॉन वेरिएंट बीएफ.७ चे ४ नवे रूग्ण भारतात सापडले. धक्कादायक बाब म्हणजे कोविड-१९ व्हॅक्सिनचे सगळ्या लस घेऊनही अनेक लोक आजारी पडत आहे. Omicron BF.7 म्हणजे काय? TOI च्या …

Read More »

Coronavirus : चीनमध्ये कोरोनाचे दिवसाला 10 लाख संसर्ग तर 5,000 रुग्णांचा मृत्यू

Coronavirus in China : चीनवर कोरोना मोठे संकट उभे राहिले आहे. (Coronavirus) कठोर निर्बंध लादूनही संकट कमी होताना दिसत नाही. दोन महिन्यांपूर्वी, चीन सरकारने आपल्या शून्य-कोविड धोरणात संपूर्ण बदल केला आणि त्यानंतर लाखो लोकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे धक्कादायक आकडेवाडीवरुन दिसून आले. (A million infections and 5,000 deaths a day from Covid in China:Report) लाखो लोक कोरोनाच्या संसर्गाला बळी पडले …

Read More »

Corona Latest News : महाराष्ट्रात मास्कसक्ती? घराबाहेर पडण्याआधी वाचा ही बातमी

Corona Latest News : हद्दपार झाला म्हणता म्हणता कोरोनानं पुन्हा डोरकं वर काढल्यानं आता आरोग्य यंत्रणा पुन्हा सतर्क झाल्या आहेत. भारतामध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाचे 145 नवे रुग्ण सापडले आहेत. यामध्ये चीनमधील BF.7 व्हेरियंटचे 4 रुग्ण आहेत. तर जगात चीन, जपान, कोरिया, अमेरिकेत मिळून गेल्या २४ तासांत तब्बल ५ लाख ३७ हजार रुग्ण सापडले आहेत. त्यामुळं कोरोना स्थिती काहीशी चिंताजनक …

Read More »

नेदरलँडच्या तरूणीने भारतीय तरूणासोबत बांधली लग्नगाठ, हिंदू रितीरिवाजानुसार केलं लग्न

Viral News : देशभरात लग्नाचा (Wedding) माहोल सुरू आहे. अनेक ठिकाणी ढोल-नगाडे वाजतायत. लग्नाच्या वराती निघतात. असा सर्व लग्नाचा (Wedding) माहोल सुरू असताना आता एका लग्नाची गोष्ट समोर आली आहे. ही लग्नाची गोष्ट वाचून तुम्हाला देखील आश्चर्याचा धक्का बसणार आहे. कारण एका नेदरलँडच्या तरूणीने (netherlands girl) भारतीय तरूणासोबत (Indian boy) लग्नगाठ बांधली आहे. या दोघांनी हिंदू रितीरिवाजानुसार लग्न केले आहे. …

Read More »

Fact check : गायीच्या दूधामुळे कोरोना बरा होऊ शकतो? काय आहे सत्य…

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे: गाईच्या दुधाने कोरोना (corona) बरा होतो का यावर सध्या संशोधन सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु आत्ताच याची खात्री काय हे सांगणं योग्य ठरणार नाही कारण अद्यापही या संदर्भात संशोधन चालू आहे. त्याचे प्रयोगही प्राण्यांवर करण्यात आले आहेत. काही प्रमाणात निसर्गातील घटक कोरोना बरं करू शकतात. प्राण्यांवरील प्रयोग यशस्वी झाल्यानंतरच हे समजू शकेल की …

Read More »

संक्रमित मृतदेहांमुळे पसरतो कोरोना? झोम्बी इन्फेक्शनच्या इशाऱ्याने जगभरात दहशत

Corona Update : कोरोनानं पुन्हा डोकं वर काढल्यानं सारं जग चिंतेत सापडलंय. बहुतांश देशांनी आपल्या देशात अलर्ट जारी (Alert Notice) केलाय. अशातच कोरोनाबाबत (Corona) संशोधकांनी एक धक्कादायक अहवाल दिलाय. झोम्बीप्रमाणे (Zombie) कोरोनाचा प्रसार होऊ शकतो अशी भीती संशोधकांनी व्यक्त केलीय. विशेष म्हणजे कोरोनाबाधित रूग्णाच्या मृतदेहापासून याची इतरांना लागण होऊ शकतो असाही दावाही या संशोधकांनी केलाय.  जपानच्या चिबा विश्वविद्यालयातील (Chiba University …

Read More »

भाग्यश्री सारखे सुंदर दिसायचे असेल तर अशा प्रकारे मॉइश्चरायझर लावा, पन्नाशीनंतरही त्वचा चमकदार राहील

बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. येथे ती रोजच्या आयुष्यातील आरोग्य आणि सौंदर्य टिप्स देखील सांगते, ज्या खूप सोप्या आणि उपयुक्त असतात. यामुळेच कदाचित वयाच्या ५३ व्या वर्षीही भाग्यश्री खूपच सुंदर आणि तरुण दिसते. तिची सुंदर त्वचा पाहिल्यानंतर अनेकांना तिच्या वयाचा अंदाज लावता येत नाही. याचे कारण म्हणजे ती चेहऱ्याची विशेष काळजी घेते. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, वृद्धापकाळात अनेक समस्या …

Read More »

Optical Illusion: ‘या’ फोटोत लपलेली स्ट्रॉबेरी शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

Optical Illusion:  सोशल मीडियावर अनेक ऑप्टीकल इल्यूजनचे (Optical Illusion) फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत लपलेल्या गोष्टींच उत्तर तुम्हाला शोधायचे असते. आता असाच एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) व्हायरल होत आहेत. या फोटोत लपलेली स्ट्रॉबेरी तुम्हाला शोधायची आहे. तुम्ही जर ही स्ट्रॉबेरी शोधलात, तर खरचं तुम्ही खुप हूशार आहात.  ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी …

Read More »

Viral Video : मगरीचा जबडा बर्फात गोठला, हातोडीने तरूणाने वाचवला जीव, पाहा VIDEO

Crocodile Jaw Got Stuck: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (viral video) होत असतात. काही व्हिडिओ हे खुप मनोरंजक असतात, तर काही व्हिडिओ खुपच धक्कादायक असतात. असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत गारठवणाऱ्या थंडीत एका मगरीचा जबडा बर्फात (Crocodile Jaw) गोठल्याची घटना घडलीय. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा रंगलीय.   …

Read More »

नेझल लसीच्या वापराला भारतात परवानगी, फक्त कोरोनाच नाही तर संक्रमणही थांबणार

कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर केलं आहे. जागतिक पातळीवर पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. अशावेळी लसीकरण होऊनही कोरोनाची बाधा होत आहे. असं असताना भारत सरकारने नेझल लसीकरणाला परवानगी दिली आहे. जगभरात १०० हून अधिक फार्मा कंपनी नेझल लसी संदर्भात अभ्यास करत आहेत. चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक वाढला असताना भारताने त्या अगोदरच अलर्ट जाहीर केला आहे. बुधवारीच केंद्र सरकारने कोरोना …

Read More »

लालभडक ड्रेसमध्ये शाहरुख खानच्या लेकीचा हटके अंदाज, लुक पाहून नेटकऱ्यांची बोलती बंद

नुकतेच झोया अख्तरचा आगामी चित्रपट ‘द आर्चीज’ ची शूटिंग पूर्ण झाली आहे. या चित्रपटाची रॅप अप पार्टीची ठेवण्यात आली होती. यावेळी या कार्यक्रमाला खुशी कपूर, सुहाना खान आणि अगस्त्य नंदा सारख्या स्टारकिड्सने उपस्थिती दाखवली. यावेळी सुहानाच्या लुकवर सर्वांच्या नजरा खिळून राहिल्या. यावेळी ती खूपच ग्लॅमरस दिसत होती. यावेळी तिने बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये तीने सर्वांच्या नजरा वेधून …

Read More »

त्या दिवशी नात्यासाठी सुधा मूर्तींनी ‘ते’ खास काम केलं नसते तर, आज इन्फोसिससारखं साम्राज्य उभंच राहिलं नसतं

आज कालच्या आयुष्यात युगात प्रेम या गोष्टीची संकल्पना खूपच बदलेली आहे. एखाद्या वेगळ्या व्यक्तीला आयुष्यात जागा देणे ही काही सोपी गोष्ट नाही. आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याला आपलेसे करणे प्रत्येक गोष्टीमध्ये त्या एका व्यक्तीला पुढे ठेवणे ही गोष्ट सोपी नाही. पण आजकाल एखाद्या व्यक्तीची कोणती गोष्ट आवडली नसेल तर आपण त्या व्यक्तीपासून दूर होतो.पण नातं जपण्याचा प्रयत्न करत नाही. …

Read More »

…मग उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन का केला? Disha Salian प्रकरणात नितेश राणेंचा आणखी एक खळबळजनक दावा

Disha Salian Death Case : सालियन मृत्यू प्रकरणावरुन (Disha Salian Death Case) हिवाळी अधिवेशानात चांगलाच गदारोळ माजला आहे.  शिंदे गटाचे (Shinde Group) खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी काल आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यानंतर आता भाजप आमदार नितेश राणे(Nitesh Rane) यांनी देखीलखळबळजनक दावा केला आहे.  आदित्य ठाकरेंवर होत असलेल्या आरोपांमुळे Disha Salian प्रकरणाला धक्कादायक वळण …

Read More »

Video : भाड्याने GF भारतीय तरुण निघाला जग भ्रमंतीवर

Girlfriend on Rent : प्रत्येक तरुणाला वाटतं आपल्याला गर्लफ्रेंड (girlfriend) असावी, किंवा तरुणीला वाटतं आपल्यावर प्रेम (Love) करणारा एक प्रियकर (boyfriend) असावा. अनेकांचं हे स्वप्न पूर्ण होतं. कोणाला बालपणी तर कोणाला कॉलेजमध्ये त्यांचा जीवनसाथी मिळतो. पण काही तरुण तरुणी असे असतात ज्यांच्या भागात हे सुख नसतं. मग अशात ते इतर त्यांचा मित्रमैत्रीणींना (boy girl video)  मस्त डेटवर जाताना, फिरायला जाताना, …

Read More »

दीपिका पादुकोणनंतर KGF 2 ची अभिनेत्री आली तुफान चर्चेत, पिवळी साडी नेसल्यामुळे चाहते म्हणाले..

केजीएफ चॅप्टर 2 अपेक्षेप्रमाणे हिट ठरला. यश म्हणजेच रॉकी भाई पुन्हा एकदा इंडियाचा स्टार झाला. चित्रपटाने नवीन विक्रम आपल्या नावावर केले. या चित्रपटाची सगळीकडेच चर्चा झाली. त्यातल्या त्यात चित्रपटातील सर्व कलाकार पुन्हा एकदा एका रात्रीत हिट झाले. या सर्व कलाकारांमध्ये लीड अभिनेत्री देखील खूप भाव खाऊन गेली. तिचे नाव श्रीनिधी शेट्टी होय. केजीएफ 2 ने दिला जबरदस्त स्टारडम दिले. या …

Read More »

Weight Loss: या अभिनेत्रींनी केले असे डाएट, वजन कमी करून चाहत्यांना केले प्रेरित

वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी खूपच कष्ट घ्यावे लागतात. तुम्हाला जर असं वाटत असेल की हे केवळ आपल्यासारख्या सामान्य लोकांसाठीच आहे तर असं अजिबात नाही. अनेक सेलिब्रिटींनाही याचा सामना करावा लागला आहे. बरेचदा कोणत्याही गोष्टीसाठी माणसाला प्रेरणा हवी असते आणि ती प्रेरणा आपल्या आदर्श व्यक्तींकडून मिळते. वजन कमी करायचे असेल तर मालिकेतील अशा काही प्रसिद्ध सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी वजन कमी …

Read More »