लाइफ स्टाइल

Diabetes च्या रुग्णांकरता अमृतासमान आहेत हे ५ हर्ब्स, डायबिटिजसह हृदयाची समस्याही राहील नियंत्रणात

जगभरात हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्टची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. अशा परिस्थितीत तुम्हाला डायबिटीज असेल तर तुम्हाला हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकची जोखीम अधिक असते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला मधुमेह असेल, तर तुम्हाला हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघाताचा धोका चयापचयाशी संबंधित आजार नसलेल्या लोकांच्या तुलनेत दुप्पट असतो. उच्च साखरेची पातळी कालांतराने हृदयाच्या रक्तवाहिन्या आणि नसा खराब करण्याचे काम करते. आयुर्वेद तज्ञ डॉक्टर …

Read More »

स्क्रिनटाईमसह वाढत आहेत डोळ्यांचे आजार, सोप्या टिप्सचा करा वापर

मोबाईल आणि लॅपटॉप हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. सध्या जास्तीत जास्त वेळ हा मोबाईल आणि लॅपटॉपची स्क्रिन पाहण्यावर जातो. यामुळेच डोळ्यांची गंभीर समस्या आजकाल अनेकांना सामोरे जावे लागत आहे. स्क्रिनमधून येणारा निळा प्रकाश हा डोळ्यांना अधिक नुकसान होते. त्यामुळे डोळ्यांमध्ये दुखणे, खुपणे, डोळे लालसर होणे, डोळ्यात जळजळ होणे अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांना …

Read More »

Cancer व Cholesterol हे भयंकर आजार मुळापासून संपवतात या 5 भाज्या

थंडीचा महिना सुरु झाला आहे आणि हा तोच हंगाम आहे जेव्हा भाज्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असते. आता भाज्या आपल्या शरीरासाठी किती उपयुक्त आणि चांगल्या आहेत हे काही तुहाला नव्याने सांगण्याची गरज नाही. भाज्यांमध्ये व्हिटॅमिन्स (Vitamins), मिनरल्स (Minerals), कॅल्शियम (Calcium), फायबर (Fiber) आणि प्रोटीन (Protein) असे सगळे पोषक तत्व असतात जे एखाद्या व्यक्तीच्या शरीरासाठी खूप जास्त गरजेचे असतात.म्हणूनच डॉक्टर आणि …

Read More »

Samruddhi Mahamarga : काल कार अपघात, आज समृद्धी महामार्गावर पुलाखाली अडकला ट्रक

Maharashtra Samruddhi Mahamarg : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचं  (Samruddhi Express Way) रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं. उद्घाटनला चोवीस तास उलटत नाहीत तोच काल समृद्धी महामार्गावर पहिला अपघात (Accident) झाला. वायफळ टोल नाक्यावर वेगाने येणाऱ्या कारने पुढच्या कारला जोरदार धडक दिली. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. आज पुन्हा एक घटना समृद्धी …

Read More »

Stroke Sign : स्ट्रोक येण्याच्या ७ दिवस आधीच दिसतात ही ८ लक्षणं, वेळेत जाणून घ्या नाहीतर जीवावर बेतेल

स्ट्रोकला अनेकदा ब्रेन अटॅक देखील म्हटलं जातं. मेंदूमध्ये गरजेपेक्षा कमी रक्तपुरवठा होतो त्यावेळी ब्रेन स्ट्रोकची समस्या जाणवते. किंवा मेंदूमध्ये रक्ताच्या नसा फुटतात तेव्हा ही समस्या जाणवते. हा त्रास होणाऱ्या व्यक्तीला योग्य वेळेत उपचार मिळाले नाही तर त्याचा जीव जाऊ शकतो किंवा कायमचे अपंगत्व येण्याची दाट शक्यता असते. अनेकांना स्ट्रोक येण्यापूर्वी काही दिवस अगोदर डोकेदुखी तसेच शरीराच्या काही भाग सुन्न होतात …

Read More »

साक्षात महादेव शंकरांची पार्वती दिसली सिझलिंग रूपात

“देवों के देव महादेव” या सिरीयलमधून घराघरात आणि मनामनात पोहोचलेली अभिनेत्री सोनारिका भदोरिया (sonarika bhadoria marriage) तुम्हाला सुद्धा नक्कीच आठवत असेल. आजही तिची प्रसिद्धी काही केल्या कमी झालेली नाही. देवी पार्वती म्हणून तिला या सिरीयलमध्ये संधी मिळाली आणि तिने देखील मिळालेल्या संधीचं सोनं करून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. सोनारिका तशी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांची कनेक्टेड होतीच आणि तिच्या आयुष्यातील …

Read More »

NHM Recruitment: ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सर्वात मोठी सुवर्णसंधी, राज्यभरात ‘या’ पदांसाठी होतेय मेगाभरती…त्वरित भरा अर्ज

मुंबई, : राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र साठी लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे, यासाठीची अधिसूचना नुकतीच जरी करण्यात अली आहे.  सामुदायिक आरोग्य अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे.ऑफलाईन पद्धतीने अर्ज (offline apply) करायचा आहे त्यासाठीचा पत्ता देण्यात आला आहे. अर्ज  तारीख आहे २० डिसेंबर २०२२. जाणून घेऊया सविस्तर.. या पदांसाठी भरती सामुदायिक आरोग्य अधिकारी (Community Health Officer CHO)  नोकरीचं …

Read More »

रितेशला मुख्यमंत्र्यांचा बिघडलेला मुलगा समजायची जिनिलिया, अशी आहे ‘वेड’ लावणारी लव्हस्टोरी

रितेश देशमुख आणि महाराष्ट्राच्या लाडक्या जिनिलिया वहिनी त्यांच्या लवस्टोरीसाठी प्रसिद्ध आहे. या दोघांनी ‘तुझे मेरी कसम’ या डेब्यू चित्रपटामधुन चाहत्यांच्या मनात जागा निर्माण केली. पण जिनिलिया आणि रितेशच्या प्रेमकहाणीबद्दल फार कमी लोकांना माहित आहे. राजकीय पार्श्वभूमी असल्याने रितेशच्या कुटुंब या लग्नाच्या विरोधात होते. मात्र दोघांच्या प्रेमापुढे सारं काही फिकं पडलं आणि ते विवाह बंधनात अडकले. या दोघांच्या लवस्टोरीमध्ये अनेक चढ …

Read More »

Video : शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधातच भाजपाची घोषणाबाजी; आंदोलकांची फजिती

अनिरुद्ध दवाळे, अमरावती, झी मीडिया : राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रभरातून त्यांच्याविरोधात आंदोलने करण्यात येत आहेत. गेल्या आठवड्यात काही जणांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करत त्यांच्या विधानाचा निषेध नोंदवला होता. त्यानंतर सोमवारी चंद्रकांत पाटील यांनी माफी देखील मागितली आहे. मात्र काही भाजपच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी ओघाच्या भरात …

Read More »

Stranger Anxiety म्हणजे नेमकं काय, लहान मुलांमध्ये प्रमाण वाढतंय

आपल्या घरातील मुलं सुरक्षित राहावीत यासाठी त्यांना लहानपणासूनच आपण जपत असतो. तर मुलांनाही लहानपणापासूनच आपले आणि परके यातील अंतर कळते. पण काही मुलांना परकी माणसं पाहून एक वेगळीच भीती वाटते आणि अशी मुलं परक्या माणसांसमोर येतच नाहीत. पण अशा परिस्थितीत मुलांची ही भीती काढून त्यांना योग्य ती सवय लावण्याची जबाबदारी ही नक्कीच त्यांच्या पालकांची असते. केवळ आपली मुलं घाबरतात म्हणून …

Read More »

तूप फक्त खाण्यासाठी नव्हे तर बाळाच्या मालिशकरताही फायदेशीर, हाडं होतील मजबूत, तर त्वचा चमकदार

तूप हे अनेक पोषकतत्वांनी परिपूर्ण आहे. त्यामुळे न्यूट्रिशनिस्ट आणि डॉक्टर देखील आहारात तूपाचा समावेश करण्याचा सल्ला देतात. प्रसूतीनंतर अनेक मातांना आहारात तूपाचा समावेश करून दिला जातो. तसेच लाडूमध्ये देखील मोठ्या प्रमाणात तूप घातले जाते. कारण यामुळे प्रसूतीनंतर झालेली मातेची झिज भरून निघते. सहा महिन्यांनतर मुलांना भरडी सुरू केली जाते. यामध्ये देखील डॉक्टर तुपाचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. कारण यामुळे …

Read More »

अभिनेता राजपाल यादवने केले हेअर ट्रान्सप्लांट, अशी झाली अवस्था जाणून घ्या किंमत आणि सर्व काही

जीवनशैलीत झालेला बदल, प्रदूषण या सर्व गोष्टींचा परिणाम त्वचेवर आणि केसांवर होत असतो. असंतुलित आहार रासायनिक उत्पादनांच्या अतिवापरामुळे केस गळण्याची समस्या लोकांना खूप सतावत आहे. तरुण वयातही लोक टक्कल पडण्याचे बळी ठरत आहेत. ही समस्य अनेक सिलेब्रिटींना देखील सतावत आहे.तर सुंदर दिसण्यासाठी अनेक जण हेअर ट्रान्सप्लांटचा अवलंब करत आहेत. नुकतेच विनोदी प्रसिद्ध अभिनेता राजपाल यादवनेही केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी …

Read More »

Year Ender 2022 : देवर – भाभीच्या डान्सपासून वडिलांच्या अंत्यसंस्कारला मैत्रिणीला प्रपोजपर्यंत, 2022 मधील ट्रेडिंग Video

Top Trending Video 2022 : सोशल मीडियाचं जग हे खूप मोठं आहे. या जगात अनेक व्हिडिओ पाहिला मिळतात. धक्कादायक, मजेदार, मनोरंजन असे अनेक व्हिडिओ रोज क्षणा क्षणाला व्हायरल होत असतात. अशात 2022 वर्षाला जेव्हा आपण गूड बॉय करत आहोत, तेव्हा सोशल मीडियावर 2022 मध्ये सर्वात ट्रेडिंग व्हिडिओ कुठले होते ते पाहूयात. (Year Ender 2022 TOP 5 Trending Hit Viral Video …

Read More »

ICE Water Facial चा त्वचेसाठी फायदा, वापरणे सोपे

त्वचा तजेलदार आणि चमकदार दिसण्यासाठी महिला अनेकदा फेशियल करून घेतात. पण पार्लरमधील हे फेशियल खर्चिक ठरते. तसंच यातील केमिकलयुक्त क्रिम्सचादेखील कधी कधी वाईट परिणाम होत असतो. त्वचेला नुकसानही पोहचते. तुम्हाला जर नैसर्गिकरित्या आपल्या चेहऱ्यावरील उजळपणा वाढवायचा असेल, चेहऱ्यावर तजेलदारपणा हवा असेल तर आईस वॉटर फेशियलचा तुम्हा आधार घ्यायला हवा. बर्फाच्या थंड पाण्याने तोंड धुणे असाच काहीसा हा प्रकार आहे. मात्र …

Read More »

जळेल पोट, कंबर, मांड्यांची जिद्दी चरबी, झपाट्याने होते वेटलॉस, खा हा एक पदार्थ

वजन वाढणे ही एक गंभीर समस्या आहे ज्यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याचा धोका असतो. लठ्ठपणापासून आराम मिळवण्यासाठी लोक वजन कमी करण्याच्या विविध टिप्स वापरत असतात. तसे, वजन कमी करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे दररोज व्यायाम करणे आणि जास्त कॅलरीज असलेले पदार्थ खाणे टाळणे. पण या व्यतिरिक्त लोक इतर अनेक उपाय करून बघतात.जर तुम्ही चहा पिणे, डाएट प्लॅन, खाणे सोडून …

Read More »

Worst Indian Breakfast : अजिबात चांगले नाहीत हे ५ इंडियन ब्रेकफास्ट, खाणाऱ्यांना जडतील भयंकर आजार

दिवसाची पहिली सुरूवात ही हेल्दी ब्रेकफास्टने होणे गरजेची असते. आरोग्य उत्तम राहण्यासाठी तुम्ही फायबर, जीवनसत्त्वे आणि प्रथिने समृद्ध नाश्ता केला पाहिजे. न्याहारी वगळल्याने डोकेदुखी, कमी रक्तातील साखर, अशक्तपणा आणि चक्कर येऊ शकते.नाश्त्यात काय खाऊ नये? अंडी, क्विनोआ, ओटचे जाडे भरडे पीठ, कॉफी, चिया बियाणे इत्यादी हेल्दी ब्रेकफास्टमध्ये खाऊ शकतात हे सर्वांनाच माहीत आहे. पण, नाश्त्यात काही पदार्थ खाणे अजिबात आरोग्यदायी …

Read More »

Pune Bandh : पुण्यात आज बहुतांश व्यवहार बंद, 7500 पोलीस तैनात

Pune Bandh : शिवप्रेमी संघटनांकडून आज पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश व्यवहार आज बंद असण्याची शक्यता आहे. (Maharashtra News in Marathi) महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari) यांच्यासह विविध राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या महापुरुषांच्या अवमानाचा निषेध करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे. (Maharashtra Political News) दरम्यान, मोर्चामुळे वाहतुकीत काही बदल करण्यात आलाय. तसेच सुरक्षेसाठी  7500 …

Read More »

देवेंद्रजी, तो निर्णय मला आवडला नाही, फडणवीस म्हणाले, तत्काळ मागे घेतो, 11 पोलिसांसाठी सुखवार्ता

Raj Thackeray call Devendra Fadnavis : भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी महापुरूषांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात आंबेडकरवादी संघटनांनी आंदोलन केलीत. चंद्रकांत पाटील यांनी यावर दिलगिरी व्यक्त केली होती तरीही त्यांच्यावर पुण्यामध्ये शाईफेक झाली. शाई फेक प्रकरणात तिथं उपस्थित 11 पोलिसांना निलंबित करण्यात आलं होतं. पोलिसांचं निलंबन कशासाठी अशा प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून येऊ लागल्या. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही उपमुख्यमंत्री आणि …

Read More »

पुरानी जीन्स! जगभरातील सर्वात जुनी जीन्स 94 लाखांना विकली, जाणून घ्या कारण

Worlds oldest Jeans : आजकाल जीन्स शिवाय लोक काही घालत नाही, लग्न समारंभ असो, पार्टी असो अथवा ऑफिस लोक जीन्स घालण पसंत करतात. त्याआधी लोक फॉर्मल पॅन्ट घालण पसंत करायचे. मात्र अनेक वर्षापासून ट्रेंड बदलला आणि आता लोक जीन्स जास्त प्रमाणात घालतात. त्यात आता एक जगभरातली सर्वांत जूनी जीन्स (oldest Jeans) समोर आली आहे. या जीन्सची विक्री देखील झाली आहे. …

Read More »

१-४ दरम्यान जाग येते? ही झोपेची नाही तर फॅटी लिव्हरशी संबंधित मोठी समस्या, आताच उपचार करा नाहीतर

नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (एनएएफएलडी) हे यकृतामध्ये फॅटी पेशींशी संबंधित आहे. ज्यामुळे लोकांवर वेगवेगळ्या प्रमाणात परिणाम होतो. जेव्हा या पेशी शरीरात विषारी पदार्थ तयार करतात आणि अवयव योग्यरित्या कार्य करण्यास प्रतिबंध करतात तेव्हा अनेक समस्या उद्भवतात. त्याकडे दुर्लक्ष केल्याने, हे नुकसान कालांतराने वाढते आणि यकृत प्रत्यारोपणाची समस्या उद्भवते. हा रोग फॅटी यकृताचा सर्वात सामान्य प्रकार आहे. हा आजार कमी किंवा …

Read More »