लाइफ स्टाइल

माझी कहाणी : हनीमूनच्या रात्री ईमेलमध्ये लपवून ठेवलेली एक चिठ्ठी सापडल्याने माझ्या नव-याचं एक खोल रहस्य उघड झालं आणि मग..!

असं म्हणतात की आपल्याला हवी असलेली गोष्ट आपल्याला लगेच मिळत नाही. त्यासाठी खूप संयम बाळगावा लागतो. माझ्या सोबत देखील असेच काहीसे झाले. मी माझ्या बॉयफ्रेंड सोबत तब्बल 5 वर्षे रिलेशनशिप मध्ये होते आणि आता कुठे अखेर आम्ही विवाहाच्या बंधनात अडकत होतो. आम्हा दोघांसाठी सुद्धा हा काळ अगदी खास होता. आम्ही दोघे कधी नव्हे ते जास्त बिझी झालो. माझा बॉयफ्रेंड तर …

Read More »

Mouth Cancer : सावधान, डॉक्टरांनी सांगितली माउथ कॅन्सरची मुख्य लक्षणे, म्हणाले फर्स्ट स्टेजमध्ये समजतही नाहीत माऊथ कॅन्सरचे ‘हे’ संकेत!

माउथ, ओरल किंवा तोंडाचा कर्करोग हा पुरुषांमधील कर्करोगाचा सर्वात सामान्य प्रकार आहे. तोंडाचा कर्करोग तोंडात कुठेही होऊ शकतो. ब-याचदा तो गाल आणि हिरड्यांमध्ये दिसून येतो. खरं तर हा डोक्याचा आणि मानेचा कर्करोग आहे. अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या मते, 2019 मध्ये अंदाजे 53000 अमेरिकन लोकांना ओरल किंवा ऑरोफरिन्जियल कॅन्सरचे निदान झाले. डॉ. मुदित अग्रवाल, युनिट हेड आणि वरिष्ठ सल्लागार, राजीव गांधी कॅन्सर …

Read More »

भूमाफियांचा चक्क देवालाच गंडा, 25 एकर जमीन हडपली

विष्णु बुरगे, झी २४ तास, बीड : बीडमधील वक्फ बोर्ड जमीन घोटाळ्याची  ( beed waqf board land scam) व्याप्ती वाढत चाललीय. एका मशिदीची तब्बल 25 एकर जमीन हडपल्याप्रकरणी 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. झी 24 तासनं हा घोटाळा उघडकीस आणल्यानंतर आता पोलिसांनीही कारवाईसाठी कंबर कसली आहे. (beed waqf board land scam cases filed against 8 persons for grabbing 25 …

Read More »

स्वत:च्या गुन्ह्यांवर कथा लिहिणारा लेखक, फिल्मी लेखकाचा हायप्रोफाईल लोकांना गंडा

सागर आव्हाड, झी 24 तास, पुणे :  गुन्हेगारी कथा वाचून किंवा क्राईम सीरियल्स पाहून गुन्हे करायला प्रवृत्त झाल्याची अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत. पण पुणे पोलिसांनी चक्क एका अशा गुन्हेगाराला अटक केलीय जो आधी गुन्हा करायचा आणि मग स्वत:च त्याची स्टोरी लिहायचा. मात्र या फिल्मी लेखकाचा अखेर पर्दाफाश झाला आहे. नक्की हे संपूर्ण प्रकरण आहे हे आपण जाणून घेऊयात. (pune …

Read More »

बिर्याणी खाल, जीवानं जाल? चिकन बिर्याणीने घेतला तरुणाचा बळी?

विशाल करोळे झी 24 तास औरंगाबाद : बिर्याणी म्हटलं तर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल पण, ही बातमी पाहिल्यानंतर तोंडाला पाणी सुटणं सोडा; उलट बिर्याणी खाताना तुम्ही 100 वेळा विचार कराल. कारण, बिर्याणी खाणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. असं काय झालं या तरुणासोबत?  ताटातल्या याच चमचमीत बिर्याणीमुळे 25 वर्षीय तरुणानं जीव गमावल्याची चर्चा आहे. हे ऐकून खरं वाटणार नाही मात्र, …

Read More »

युक्रेनबाबात ‘या’ 10 गोष्टी तुम्हाला माहितीयत का? जाणून तुम्हालाही बसेल धक्का

मुंबई : सोव्हिएत युनियनपासून 1990 मध्ये वेगळे झाल्यानंतर युक्रेन हा आता एक वेगळा देश झाला आहे. येथील लोक आनंदी जीवन जगतात. येथील लोक मोठ्या प्रमाणात शेती करतात. शेतीतून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळते. शेतीच्या बाबतीत, ते जगातील तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्या वाटेल परंतु येथील सुशिक्षित लोक शेती करतात. ते आधुवनिक शेतीच्या माध्यमातून भरघोस पिक देखील मिळवतात. या देशाच्या …

Read More »

पुण्यातील अनोखा लग्नसोहळा, 73 वर्षांचा नवरदेव आणि…. व्हिडीओ

पुणे, झी 24 तास, हेमंत चापुडे : पुण्यात आगळा वेगळा विवाह सोहळा पार पडला. पुण्याच्या जुन्नरमध्ये आईवडिलाच्या 50 व्या लग्नदिनाच्या निमित्ताने मुलांनी आई वडिलांचे पुन्हा विवाह करुन हा दिवस साजरा केला. यावेळी या वयोवृद्ध वराचे वय हे 73 असून त्यांच्या या विवाह सोहळ्यात नातवंडांनी सुद्धा सहभाग घेतला.  लग्नातील हळद, साखरपुडा या सर्व विधी करत हा विवाह सोहळ अगदी थाटात साजरा …

Read More »

‘या’ एका भीतीमुळे सलमान खानने आजपर्यंत केलं नाही लग्न, इतक्या मोठ्या अभिनेत्याला नेमकी अशी काय असावी अडचण?

इथे सगळ्या अभिनेता आणि अभिनेत्रींची लग्न होतायत, काही काहींना तर 2-3 मुलं पण झाली. मात्र बॉलीवूडचा भाई आणि दबंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सलमान खानने (Salman khan) अजूनही लग्न का केलं नाही हा एक मोठा प्रश्न आज सुद्धा सगळ्यांना सतावतो. तुम्ही सलमान खांचे चाहते असाल वा नसाल पण तो एक मेगास्टार असून आजही सिंगल आयुष्य जगतोय हे कुठेतरी खटकतं. त्याच्याकडे आहे …

Read More »

राज्याचे गृहमंत्री वळसे पाटील यांच्यासमोर जेव्हा आजोबांच्या वयाची व्यक्ती येते….

हेमंत चापुडे, झी 24 तास, पुणे :  जुन्नर तालुक्यातल्या नारायणगावात एका कार्यक्रमात गृहमंत्र्यांना भेटण्यासाठी एक आजोबा आले. यावेळी गृहमंत्र्यांनी या वृद्ध आजोबांच्या ज्येष्ठतेचा आदर करत खाली वाकून नमस्कार केला. दरम्यान गृहमंत्र्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील एका कार्यक्रमासाठी गेले होते. त्यावेळी वळसे-पाटील यांना भेटण्यासाठी एक आजोबा आले होते. त्यांनी या वृद्ध आजोबांना आपले वय …

Read More »

चहासोबत चुकूनही खाऊ नका ‘हा’ 1 पदार्थ, हाडे होतील कमजोर आणि वाढेल या 5 गंभीर आजारांचा धोका..!

अंडी हे असेच एक अन्न आहे ज्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. ऑम्लेटसारखे विविध प्रकारचे पदार्थ अंड्यापासून बनवले जातात. तथापि, बहुतेक लोक उकडलेले अंडे खाण्यास प्राधान्य देतात. साहजिकच अंडी उकळून खाणे सोपे असते. सकाळच्या नाश्त्यात अनेकजण चहासोबत उकडलेली अंडी खाताना दिसून येतात. पण तुम्हाला माहित आहे का की चहा आणि उकडलेली अंडी यांचे मिश्रण आरोग्यासाठी चांगले नाही. उकडलेली अंडी खाण्याचे फायदे …

Read More »

खूपच हॉट-बोल्ड आहे जावेद अख्तरची मराठमोळी सूनबाई, मादकता पाहून हरपली चाहत्यांची शुद्ध..!

फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि शिवानी दांडेकर (Shivani dandekar) यांच्या चाहत्यांना एक मोठी आनंदाची बातमी तेव्हा मिळाली जेव्हा हे लव्हबर्ड्स लग्नाच्या बंधनात अडकले. दोघेही जण एकमेकांना दीर्घ काळापासून डेट करतायत, त्यांचे रिलेशनशिप देखील जगजाहीर होते आणि अखेर आपल्या रिलेशनशिपला एका वेगळ्या उंचीवर नेऊन नव्या नात्याचं नाव देण्यासाठी दोघांनी सुद्धा लग्नाच्या बेडीत अडकण्याचा निर्णय घेतला. आता फरहान अख्तर बद्दल वेगळं काय …

Read More »

पुण्यात पिण्याच्या पाण्याचा मुद्दा पेटणार, ‘या’ भागातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद

पुणे : Water News Pune : पुणेकरांचे पाणी महागण्याची शक्यता आहे. जलसंपदा विभागाने तब्बल 5 पटीने पाण्याचे दर वाढवण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत पुण्यात पाण्याचा मुद्दा पेटणार असे दिसत आहे. (Pune water price hike) प्रति 1000 लीटरसाठी 30 पैसे इतकी पाणीपट्टी होती. आता नव्या प्रस्तावित दरानुसार 1000 लीटरसाठी दीड रूपया मोजावा लागेल.  पुणे शहरात ‘या’ भागातील पाणीपुरवठा बंद …

Read More »

Ayurvedic herbs : झोपण्याआधी रूममध्ये जाळा ‘या’ वनस्पतीची 4 पानं, डायबिटीज, अनिद्रा, हृदयरोग, लो इम्युनिटीसारखे 6 आजार होतील मुळासकट दूर!

पृथ्वीवर हजारो वनस्पती आहेत ज्यात विविध औषधी गुणधर्म आहेत आणि त्यांचा वापर अनेक औषधे आणि पारंपारिक औषधांमध्ये केला जातो. प्रचंड आणि असंख्य गुणधर्मांनी भरलेली अशीच एक वनस्पती म्हणजे तमालपत्र (Bay leaf). ही हलकी हिरवी पाने स्वयंपाकासाठी वापरली जातात. ही पाने जेवणाची चव तर वाढवतातच पण त्यातील पोषक तत्त्वे वाढवण्याचेही काम करतात. तमालपत्राचे फायदे (Bay leaf benefits) असे आहेत की त्यात …

Read More »

तरुण मुलांना का व्हायचंय दादा, भाई, डॉन? तरुणांमध्ये वाढतेय ‘दुर्लभ गँग’ची क्रेझ

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : कपाळाला आडवा गंध, डोळ्यात काजळ, गळ्यात काळं उपरणं किंवा रुमाल. कुख्यात दुर्लभ कश्यप (Durlabh Kashyap) गँगच्या या खाणाखुणा. गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादेत (Aurangabad) ही दुर्लभ गँग सक्रीय झाली आहे. पुंडलिक नगर, हनुमान नगर, भारत नगर भागात गँगनं घातलेल्या धुमाकुळामुळे लोकं हैराण झाले आहेत.  या गँगचं इन्स्टाग्राम अकाऊंट आहे. ‘पूजा भी करता हूं, जाप भी …

Read More »

त्याने परफेक्ट प्लॅन करुन बायकोला संपवलं, परंतु रोजच्या ‘या’ सवयीमुळे तो पकडला गेलाच

ग्रीस : आपण हे सिनेमा, पुस्तक किंवा अनेक ठिकाणी हे वाचलं असेलच की, आरोपी कितीही हुशार असला तरी तो काही ना काही पुरावा नक्कीच मागे ठेवतो. फक्त गरज असते ती योग्य वेळी योग्य व्यक्तीने तो ओळखण्याची. बऱ्याचदा होतं असं की, एखादा आरोपी आपण केलेल्या चुकीला लपवण्यासाठी जातो खरा परंतु तेव्हाच तो अशी काहीतरी चूक करुन बसतो की, त्यामुळे त्याचं भांड …

Read More »

Alert : तुमची एक चूक आणि अकाऊंट रिकामं! बँक खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी

मुंबई : तुम्ही बँकेचे व्यवहार ऑनलाईन करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. स्टेट बँक ऑफ इंडियानं ग्राहकांना सावध केलं आहे. पैसे मिळवण्यासाठी कधीही QR कोड स्कॅन करु नका, अशी महत्त्वाची सूचना SBI नं केलीय. QR कोडचा वापर हा फक्त पैसे ट्रान्सफर करण्यासाठी केला जातो.  QR कोड स्कॅन करुन कधीही पैसे मिळत नाहीत. QR कोड स्कॅन करा आणि पैसे मिळवा, …

Read More »

तणाव आणि दहशत, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्याने सांगितली धडकी भरवणारी कहाणी

Ukraine-Russia Crisis : रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये  (Ukraine) युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. रशियन संकट घोंघावत असताना कोणत्याही स्थितीला प्रत्युत्तर देण्यास यूक्रेन सज्ज आहे. मात्र यूक्रेनमध्ये कमालीचा तणाव आहे. यूक्रेनमधील बंडखोर उत्पात माजवत आहेत.  (Russia Ukraine Crisis) युक्रेनमध्ये अभ्यासाठी गेलेला मध्यप्रदेशमधला एक तरुण तिथे अडकला आहे. आसिफ असं या तरुणाचं नाव असून त्याने कुटुंबाला व्हिडिओ कॉल करुन युक्रेनमधल्या तणावपूर्ण परिस्थितीची …

Read More »

2.3 सेकंदात 100kmph चा स्पीड, फक्त याच भारतीयकडे आहे ही ‘वंडर’ कार

मुंबई : आपल्याकडे कार असवी असं प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीचं स्वप्न असतं. परंतु काही असे देखील प्रेमी असतात. ज्यांना स्पोर्ट गाड्यांचं वेड असतं. स्पोर्ट्स कार या खूपच महाग असतात. त्यामुळे आपल्यालाला अशा कार एखाद्या मोठ्या सेलिब्रिटी जसे की, क्रिकेटर, एक्टर किंवा फुटबॉलरकडे पाहायला मिळतात. रोल्स रॉयस असो वा कॅडिलॅक किंवा लॅम्बोर्गिनी, अशा कारचं कलेक्शन तुम्हाला भारतात पाहायला मिळेल. परंतु तरी देखील …

Read More »

Ayurveda Tips : दही खाताना विसरूनही करू नका ‘या’ 6 चूका, आयुर्वेदाने घातलीये पूर्ण बंदी कारण…!

पांढरे, मलईदार, किंचित आंबट दही हे वैदिक काळापासून आपल्या पूर्वजांच्या आहाराचा मुख्य भाग आहे. आजही लोक जेवणासोबत किंवा जेवणानंतर पचनशक्ती आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दही खातात. दही हे रिबोफ्लेविन, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी-6, व्हिटॅमिन बी-12 आणि पॅन्टोथेनिक ऍसिडचे पॉवरहाऊस आहे. त्यामध्ये भरपूर प्रमाणात लॅक्टिक ऍसिड असते, जे पोषक तत्वांचे शोषण करण्यास मदत करते. तसे, दही भारतात अनेक प्रकारे वापरले जाते …

Read More »

Yoga Asanas For white Hair : वयाच्या 70री नंतरही केस राहतील काळेभोर व लांबसडक, फक्त डेली रूटीनमध्ये समाविष्ट करा ‘या’ 5 गोष्टी!

आजकाल लोकांचे केस वेळेआधीच पांढरे होऊ लागले आहेत. किशोरवयीन किंवा 30 वर्षांच्या आतील बहुतेक लोक या समस्येने त्रस्त असल्याचे दिसून येते. त्यामुळे वय सुद्धा जास्त दिसू लागते. त्याचवेळी, केस पांढरे होण्यामागे अनेक कारणे आहेत ज्यामध्ये तणाव, अस्वस्थ जीवनशैली आणि अनुवांशिक समस्या आहेत. अनेक वेळा हे पाहून लोक घाबरतात आणि लगेच डाय करायला सुरूवात करतात. इच्छित असल्यास आपण ते नियंत्रित देखील …

Read More »