मॉडेल लुक

ब्लेजर ड्रेस आणि हाय बूट्स परिधान केलेला शिवानीचा हा लुक कोणत्याही मॉडेलला एक कॉम्प्लेक्स देऊ शकतो. म्हणजे आपण सुद्धा हे आउटफिट परिधान करून इतके सुंदर आणि सेक्सी दिसू का? हा प्रश्न अन्य मॉडेल्सच्या मनात येऊ शकतो. यात तिची एकंदर बॉडीच आपल्याला सर्वात जास्त मोहित करते.
(वाचा :- कंबरेपासून पायापर्यंत कट असलेला ट्रान्सपरंट ड्रेस घालून 48 वर्षांच्या अभिनेत्रीने मारली अशी पोझ, हॉट लुकवर चाहते घायाळ!)
शिमरी ड्रेसमधील किलर पोझ

याशिवाय शिमरी ड्रेस मध्ये सुद्धा शिवानीचा जो लुक समोर आला तो अत्यंत जबरदस्त असतो. तिची मध्यंतरी अशीच एक पोझ व्हायरल झाली होती आणि किलर फोटो म्हणून तिच्या चाहत्यांनी तो लुक डोक्यावर घेतला होता.
(वाचा :- दीपिका पादुकोणचे ऑरेंज बिकिनीमधील पाण्याखालचे फोटो बघून व्हाल घायाळ, पहिल्यांदा समोर आलं एकदम हॉट-बोल्ड फोटोशूट समोर!)
कोटमध्ये सुद्धा दिसते सेक्सी

ट्रेंच कोटमध्ये सेक्सी कसे दिसावे, किंबहुना तो लुक कसा द्यावा हे शिकायचे असेल तर ते शिवानीकडूनच शिकावे असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. तिच्या या लुकची स्तुती तेव्हा अनेक बॉलीवूड अभिनेत्रींनी देखील केली होती.
(वाचा :- बॅकलेस ड्रेस घालून सुपरहॉट अभिनेत्रीने मारली मादक पोझ, हवेत उडणा-या गाऊनमधून फ्लॉन्ट केले टोन्ड लेग्स अन् स्लिम फिगर!)
टू हॉट टू हॅंडल लुक

ब्रालेट आणि चेकर्ड कोट परिधान केलेला शिबानीचा हा लुक टू हॉट टू हँडल असाच आहे. तिचा हा लुक जेव्हा समोर आला तेव्हा चाहते सुद्धा स्वत:ला रोखू शकले नव्हते.
(वाचा :- ट्रान्सपरंट ब्लॅक ड्रेस घालून जेव्हा बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या रायने पहिल्यांदा तोडले बोल्ड दिसण्याचे सर्व रेकॉर्ड, मिनिटांत व्हायरल झाले मादक फोटो..!)
स्लीट ड्रेसमधली अदाकारी

ह्या सन किस्ड फोटो मध्ये प्रिंटेड ड्रेस परिधान करून टोन्ड लेग फ्लोन्ट करणारी ही अप्सरा अगदीच सुंदर भासते आहे. शिबानीची फिटनेस हा सुद्धा एक आकर्षणाचा विषय आहे. कारण ती ज्या प्रकारे स्वत:ला मेंटेन ठेवते ते लाजवाब आहे.
(वाचा :- गुटखा किंगच्या मुलीचा भव्यदिव्य शाही विवाहसोहळा, गुलाबी लेहंग्यातील या स्टाइलिश-हॉट नवरीला बघून चाहते मंत्रमुग्ध..!)
फिगर हगिंग ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केली फिट फिगर

फिगर हगिंग मिडी ड्रेस मध्ये सुद्धा शिबानी आपल्या फिट अँड स्लिम फिगरला फ्लोन्ट करताना दिसली होती. तिच्याकडून फिटनेस व फॅशनबाबत अधिक माहिती जाणून घ्यावी अशी मॉडेल इंडस्ट्री मध्ये काम करणाऱ्या प्रत्येक तरुणीची इच्छा असतेच आणि म्हणूनच तिच्या चाहत्या वर्गात जेवढे तरुण आहेत तेवढ्याच संख्येने तरुणी देखील समाविष्ट आहेत.
(वाचा :- ‘पुष्पा’ची खरी श्रीवल्ली म्हणजेच खरी बायको पाहिली का? अल्लू अर्जूनच्या हॉट-बोल्ड बायकोला बघितल्यावर विसरून जाल इतर मादक अभिनेत्रींना!)
ट्रेडीशनल लुक

आता मघापासूनचे शिबानीचे लुक पाहून तुम्हाला सुद्धा वाटले असेलच की शिवानी फक्त वेस्टर्न ड्रेस मध्येच सुंदर दिसते का? तर मंडळी असे अजिबात नसून शिबानी ट्रेडीशनल लुक मध्ये सुद्धा अगदी दिलखेचक दिसते. तिचे सौंदर्य इतके परिपूर्ण आहे की ते कोणत्याही लुक मध्ये खुलूनच येते. फ्लोरल सूट वाला हा फोटोच पहा ना यामध्ये ती एखाद्या अभिनेत्री सारखी सुंदर दिसते आहे आणि तिच्यावरून नजर हटतच नाहीये.
(वाचा :- 54 वर्षांच्या माधुरी दीक्षितने घातला पातळ पट्टीचा अत्यंत बोल्ड ड्रेस, हॉटनेस बघून 16 वर्षांनी लहान अभिनेताही झाला घायाळ..!)
जोडी आहे कमाल

फरहान आणि शिवानीचे लग्न हा अनेकांसाठी एक मोस्ट अव्हेटेड सोहळा आहे. कारण दोघेही एकमेकांना परिपूर्ण आहेत आणि बॉलीवूड मधील लव्हबर्डस म्हणून ते ओळखले जातात. एक आदर्श कपल म्हणून सुध्दा त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांच हे नातं टाईमपास आहे असं सुद्धा अनेकांनी म्हटलं होतं पण आज ते सगळं खोटं ठरवत दोघेही आपलं प्रेम सक्सेसफुल करतायत. शिवाय दोघांचे धर्म देखील भिन्न, पण तरी त्यांना विश्वास आहे की त्यांचा संसार सुखी होईल आणि यातच सर्व काही आलं. दोघांना सुद्धा त्यांच्या वैवाहिक आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!
(वाचा :- मांडीपर्यंत मधून कट असलेला ड्रेस घालून पाय-यांवरून सांभाळून उतरताना दिसली करीना कपूर, स्लिट ड्रेसमध्ये दाखवला पुन्हा एकदा हॉटनेसचा जलवा..!)