कंबरेपासून पायापर्यंत कट असलेला ट्रान्सपरंट ड्रेस घालून 48 वर्षांच्या अभिनेत्रीने मारली अशी पोझ, हॉट लुकवर चाहते घायाळ!

मलायका अरोरा खूप जास्त प्रसिद्ध असण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे तिचा ड्रेसिंग सेन्स होय. तिची स्टाईल आणि फॅशन अशी गोष्ट आहे जी तुम्ही अजिबातच इग्नोर करू शकत नाही. मलायका ना जास्त फिल्म्स करते, ना जाहिरातींमध्ये दिसते, ना मॉडेलिंग करते, पण तरी देखील ती सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या सेलिब्रिटीजपैकी एक आहे. असे का? याचे उत्तर शोधले तर तुम्ही सुद्धा हेच म्हणाल की मलायका अरोरा आज जी काही या इंडस्ट्री मध्ये सोल अँड होल तग धरून उभी आहे ती केवळ आणि केवळ तिच्या जबरदस्त फॅशनमुळेच! तसा तर तिचा प्रत्येक लुकच मीडियाला आकर्षित करतो पण नुकताच व्हायरल झालेला अजून एक लुक खास जास्त चर्चेत आहे. यामध्ये ती एवढी स्टनिंग दिसते आहे की तुम्ही तिचा ऑरा इग्नोर करूच शकत नाही. (फोटोज साभार- इंस्टाग्राम @manekaharisinghani)

शिमरी ड्रेस

मलायकाचे काही खास फोटोज तिची फॅशन स्टायलिस्ट मनेका हरी संघांनीने शेअर केले, ज्यामध्ये मलाईका खरंच खूप हॉट दिसते आहे. या लुक मध्ये मलायकाच्या पर्पल आणि ब्राऊन शेडच्या ड्रेसवर सिक्वेन्स आणि स्पार्कल्स जोडलेले आहेत.

(वाचा :- दीपिका पादुकोणचे ऑरेंज बिकिनीमधील पाण्याखालचे फोटो बघून व्हाल घायाळ, पहिल्यांदा समोर आलं एकदम हॉट-बोल्ड फोटोशूट समोर!)

हेही वाचा :  'या' अभिनेत्रिला देण्यात आलाय जगातील सर्वात परफेक्ट फिगरचा किताब, चाळीशीनंतरही तरुणींना लाजवेल असा फिटनेस

फिटेड ड्रेसमध्ये दिसला टोन्ड ऐब्डमन

तर फुल स्लीव्ह्स असणाऱ्या या ड्रेस मध्ये V नेकलाईन तिरपी ठेवली गेली आहे आणि वेस्टलाईन पर्यंत हा ड्रेस एकदम फिटेड पॅटर्न मध्ये ठेवण्यात आला होता. अगदी आजच्या तरूणांच्या भाषेत बोलायचे झाले तर या ड्रेसमध्ये मलायका एकदम आयटम बॉम्ब दिसत होती.

(वाचा :- बॅकलेस ड्रेस घालून सुपरहॉट अभिनेत्रीने मारली मादक पोझ, हवेत उडणा-या गाऊनमधून फ्लॉन्ट केले टोन्ड लेग्स अन् स्लिम फिगर!)

कॉन्फीडन्स लुक

वेस्टवर जोडण्यात आलेला मॅचिंग फेब्रिकचा बेल्ट तिच्या टोन्ड ऐब्डमनला हायलाईट करत होता. तर साईड मध्ये दिल्या गेलल्या थाय हाय स्लीट मध्ये मलाईका आपले लेग्स दाखवताना सुद्धा दिसून आली ज्यात ती एकदम सेक्सी दिसत होती.

(वाचा :- ट्रान्सपरंट ब्लॅक ड्रेस घालून जेव्हा बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या रायने पहिल्यांदा तोडले बोल्ड दिसण्याचे सर्व रेकॉर्ड, मिनिटांत व्हायरल झाले मादक फोटो..!)

हिल्सनी वेधले लक्ष

तिने आपला हा लुक कम्प्लीट करण्यासाठी बेबी पिंक कलरची स्ट्रीप हिल्स परिधान केली होती आणि हेवी मेकअप सह राउंड ऑफ केला होता. यातून आपला लुक कम्प्लीट करण्यासाठी नेमके काय करावे हे सुद्धा मलायकाला बरोबर माहित असल्याचे दिसून येते.

(वाचा :- गुटखा किंगच्या मुलीचा भव्यदिव्य शाही विवाहसोहळा, गुलाबी लेहंग्यातील या स्टाइलिश-हॉट नवरीला बघून चाहते मंत्रमुग्ध..!)

हलक्या कपड्याचा रिवीलिंग ड्रेस

स्लीट ड्रेसेस मध्ये मलायका नेहमीच लाईमलाईट मध्ये दिसून येते. या लुक मध्ये ती खूपच जास्त हलक्या कपड्यांच्या ड्रेस मध्ये दिसून आली ज्यामधून तिची बॉडी पूर्णपणे रिवील होत होती. या शिवाय मिनी ड्रेस मध्ये देखील मलाईका खूप लाजवाब दिसते. तिच्या अजून एका अशाच लुक मध्ये मलाईका फार जबरदस्त दिसत होती. या ड्रेसची खासियत म्हणजे यात हेवी एंब्रॉइडर्ड वर्क होते. आउटफिट मध्ये स्लीट होऊन सुद्धा तिने अगदी कॉन्फीडन्ट हॉट पोज दिल्या होत्या.

हेही वाचा :  मलायका अरोराने स्कर्टवर परिधान केला ब्लेझर, चाहते म्हणतात अगदी स्वप्नातली परी

(वाचा :- ‘पुष्पा’ची खरी श्रीवल्ली म्हणजेच खरी बायको पाहिली का? अल्लू अर्जूनच्या हॉट-बोल्ड बायकोला बघितल्यावर विसरून जाल इतर मादक अभिनेत्रींना!)

मिनी ड्रेसमध्येही दिसते कमाल

या हेवी एम्ब्रॉयडरी मिनी ड्रेसमध्‍ये मलायकाची पोज लक्षवेधी आहे. आउटफिट स्लिट असूनही तिने न डगमगता ही हॉट पोज दिली आहे.

(वाचा :- 54 वर्षांच्या माधुरी दीक्षितने घातला पातळ पट्टीचा अत्यंत बोल्ड ड्रेस, हॉटनेस बघून 16 वर्षांनी लहान अभिनेताही झाला घायाळ..!)

मलायकाचे ब्युटी सिक्रेट

तुम्हालाही उत्सुकता असेल ना की काय आहे मलायकाचे ब्युटी सिक्रेट? तर मैत्रीणींनो मलायकाच्या सुंदर त्वचेचं रहस्य आहे स्टीमिंग! त्वचेची काळजी घेण्यासाठी ती स्टीमिंगचा देखील वापर करते. तिला जेव्हा कधी वेळ मिळतो तेव्हा ती नऊ मिनिटे वाफ घेते. यानंतर स्कीनची स्वच्छता करते आणि त्वचेला मॉइश्चराइज देखील करते. असे केल्याने तिला इंस्टंट ग्लो मिळतो. स्टीमिंगमुळे त्वचेतील डेड सेल्स दूर होतात. जेव्हा स्टीमिंग नंतर तुम्ही त्वचा साफ करता तेव्हा आतील पेशी पूर्णपणे स्वच्छ होतात. तसेच वरील मृत पेशी निघून जातात.

(वाचा :- मांडीपर्यंत मधून कट असलेला ड्रेस घालून पाय-यांवरून सांभाळून उतरताना दिसली करीना कपूर, स्लिट ड्रेसमध्ये दाखवला पुन्हा एकदा हॉटनेसचा जलवा..!)

हेही वाचा :  Cheers : दारु पिताना लोक 'चिअर्स' का म्हणतात?

व्हिटॅमिन ई चा सुद्धा करते वापर

व्हिटॅमिन ई कॅप्सूल म्हणजे एक अशी गोष्ट ज्याचा वापर अनेक बॉलीवूड अभिनेत्री करतात हे विशेष! मलायका सुद्धा याला अपवाद नाही. या कॅप्सूलचा उपायोग स्कीनचा ग्लो वाढवण्यासाठी होतो. जर तुम्ही एखाद्या अशा सहज सोप्प्या उपायाच्या शोधात असाल ज्या माध्यमातून तुम्ही स्कीनवर सेलिब्रिटी सारखा ग्लो आणू इच्छित असाल तर व्हिटॅमिन ई कॅप्सूलच तुमच्यासाठी तो रामबाण उपाय आहे. व्हिटॅमिन ई कॅप्सूल घेऊन ती कापावी आणि आपल्या फेसपॅक मध्ये मिक्स करावी. बस्स एवढे केलेत तरी तुमचा चेहरा तजेलदार होईल. तुम्ही जमल्यास थेट देखील हे चेहऱ्यावर लावू शकता. म्हणजेच कॅप्सूल कापून त्याचे लिक्विड भांड्यात घ्या आणि थेट चेहऱ्यावर लावा.

(वाचा :- ब्रालेट ब्लाउज, पातळ कपड्याची साडी आणि वर लाल अक्षरात लिहिलेला ‘हा’ एक शब्द, अभिनेत्रीच्या मादक लुकवर घायाळ चाहत्यांनी म्हटलं..!)

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Viral Video : प्रयोगशाळेत जन्मलेल्या माशाच्या एका तुकड्यासाठी मोजावे लागतायत 265.954520 रुपये

Trending News : जगाच्या पाठीवर दर दिवशी असंख्य संशोधनं होत असतात. अनेक नवनवीन गोष्टी जगासमोर …

कॅनडामध्ये Most Wanted खलिस्तानी दहशतवादी सुक्खा सिंगची हत्या; 2017 पासून होता फरार

Most Wanted Criminal Sukhdool Singh Shot Dead: खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरची जून महिन्यात हत्या झाल्याच्या …