majhinews

Tecno Povaने भारतात लॉंच केला आपला पहिला 5G स्मार्टफोन; जाणून घ्या किंमत आणि आकर्षक फीचर्स

याआधी टेक्नो पोवा ५जी फोन नायजेरियामध्ये लॉंच करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, या फोनचा पहिला सेल १४ फेब्रुवारीला येईल. स्मार्टफोन निर्माता कंपनी टेक्नोने भारतात आपला पहिला ५जी स्मार्टफोन लॉंच केला आहे. कंपनीने टेक्नो पोवा ५जी (Tecno Pova 5G) या नावाने हा फोन सादर केला आहे. या स्मार्टफोनमध्ये ६०००एमएएचची दमदार बॅटरी आणि ५० मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच, यात फुल …

Read More »

“Awww आत्याची लाडकी…”, सुष्मिता सेनचे गाणे ऐकताच गालातच हसली चिमुकली झियाना, व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन ही नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वी सुष्मिता सेन ही आत्या बनली आहे. सुष्मिता सेनची वहिनी आणि अभिनेत्र चारु असोपा हिने नोव्हेंबर महिन्यात मुलीला जन्म दिला. त्यानंतर ती सिनेसृष्टीत फारशी सक्रीय नसली तरी सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. अनेकदा ती तिचे आणि बाळाचे विविध फोटो, व्हिडीओ शेअर करताना दिसते. नुकतंच चारुने तिची लाडकी लेक झियानाचा …

Read More »

तुमचे आधारकार्ड किती वेळा झाले आहे अपडेट? ‘या’ सोप्या पायऱ्यांचा वापर करून जाणून घ्या

भारतात आधारकार्डचा वापर एक आवश्यक ओळखपत्राच्या रूपात केला जाऊ लागला आहे. तथापि, याचा वापर अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील केला जातो. तसेच बँकेत खाते उघडल्यानंतर पत्त्याच्या पुराव्यासाठी देखील याचा वापर केला जाऊ शकतो. आधारकार्ड हे प्रत्येक भारतीयांसाठी एक आवश्यक दस्ताऐवज बनले आहे. म्हणूनच आधारासाठी दिली गेलेली महत्त्वपूर्ण माहिती योग्य असणे आवश्यक आहे. तसेच, अपडेट आल्यास तुम्ही युआयडीएआय वेबसाइटवर जाऊन …

Read More »

Adani Wilmar Share Listing: अदानी विल्मर शेअर मार्केटमध्ये झाली लिस्ट; कंपनीच्या शेअर्समध्ये झपाट्याने वाढ

देशातील सर्वात मोठ्या एफएमजीसी कंपन्यांपैकी एक, अदानी विल्मरचा आयपीओ २७ ते ३१ जानेवारी दरम्यान आला होता. त्याला १७.३७ पट अधिक बोली लागल्या. Adani Wilmar Share Listing: अडाणी ग्रुपची एफएमजीसी (फास्ट-मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स) कंपनी अदानी विल्मर आज, मंगळवारी शेअर मार्केटमध्ये लिस्ट झाली. एनएसईमध्ये या कंपनीचा आयपीओ आपल्या जारी केलेल्या किमतीच्या १२ रुपये वर लिस्ट झाला आहे. देशातील सर्वात मोठ्या एफएमजीसी कंपन्यांपैकी …

Read More »

काश्मीरप्रकरणी केलेल्या वादग्रस्त पोस्टनंतर KFC चा माफीनामा, #BoycottKFC ट्रेंड झाल्यानंतर उपरती

ह्युंदईनंतर फूड चेन केएफसीच्या पाकिस्तान फ्रेंचाइसीने काश्मीरप्रकरणी वादग्रस्त पोस्ट केली होती. यामुळे कोट्यवधी भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत. ह्युंदईनंतर फूड चेन केएफसीच्या पाकिस्तान फ्रेंचाइसीने काश्मीरप्रकरणी वादग्रस्त पोस्ट केली होती. काश्मीर संदर्भातील कार्यक्रमात सोशल मीडियावर जागतिक कंपन्यांनी सहभाग नोंदवल्याने तीव्र नाराजी पसरली आहे. दक्षिण कोरियाची कार कंपनी ह्युंदई, पिझ्झा हट, केएफसीने सोशल मीडियावर या संदर्भात पोस्ट केल्या होत्या. यामुळे कोट्यवधी भारतीयांच्या भावना …

Read More »

महाभारतात भीम साकारणाऱ्या कलाकाराचं झालं निधन काही वर्षांपासून औषधासाठी देखील पैसे नव्हते म्हणून – Bolkya Resha

bolkya 42 mins ago जरा हटके 36 Views ९० च्या दशकात ‘महाभारत’ हि दूरदर्शनची मालिका खूप गाजली होती. या मालिकेत भीमचे पात्र अभिनेते ‘प्रवीण कुमार सोबती’ यांनी साकारले होते. गेल्या काही वर्षांपासून प्रवीण कुमार सोबती आजारपणामुळे त्रस्त झाले होते. या आजारपणात गोळ्या औषधे घेण्यासाठी देखील त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. आजारपणामुळे …

Read More »

Petrol- Diesel Price Today: महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलच्या दरात किंचीत वाढ; जाणून घ्या आजचा भाव

पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल- डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या. Petrol and diesel price today: महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक …

Read More »

Gold-Silver Rate Today: महाराष्ट्रात सोने-चांदीच्या दरात किंचीत घसरण; जाणून घ्या आजचा भाव

आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४५,२०० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४५,१०० रुपये प्रति १० ग्रॅमवरवरच ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६१,६०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. काय आहे …

Read More »

Viral: पेरू खाण्याची विचित्र पद्धत सोशल मीडियावर व्हायरल; व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही

सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोकं काय करतील याचा नेम नाही. जगावेगळं करत नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेण्याचं प्रयत्न असतो. कधी कधी काही व्हिडीओ आश्चर्याचा धक्का देतात. तर कधी कधी व्हिडीओ पाहून हसू आवरता येत नाही. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक मुलगी पेरू खाण्यास शिकवत आहे. ही पद्धत पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. व्हायरल व्हिडीओ पाहून …

Read More »

“तुमच्यासारखा निर्दयी शासक…”; पंतप्रधानांच्या आरोपांनंतर ट्विटरवर रात्री दोन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये खडाजंगी

पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्र काँग्रेस आणि दिल्ली सरकारमुळे करोना देशभरात पसरल्याचा आरोप केला होता उत्तर प्रदेशात निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसे राजकीय वातावरण तापू लागले आहे. राजकीय पक्ष एकमेकांवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नाहीत. सोमवारी रात्री उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एकापाठोपाठ एक ट्विट करत दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक केजरीवाल यांच्यावर जोरदार निशाणा …

Read More »

१०० रुपयांसाठी केली मित्राची हत्या; मुंबईमधील धक्कादायक प्रकार

मुंबईतील दहिसर परिसरामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्राने शंभर रुपये घेतले आणि ते परत देत नसल्यामुळे झालेल्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आलीय. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीने ही हत्या केली तिनेच फोन करुन पोलिसांना चुकीची माहिती देत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तपासानंतर आरोपीला अटक केलीय. परमेश्वर कोकाटे या तरुणाने ४ फेब्रुवारी रोजी रात्री १२ च्या सुमारास …

Read More »

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सुरक्षित प्रवासासाठी प्रतीक्षाच

वाहतूक व्यवस्थापन यंत्रणा बसविण्याच्या कामाची रखडपट्टी मुंबई : बेशिस्त वाहनचालकांना लगाम लावण्यासाठी, वाहतूक नियंत्रित करून अपघात टाळण्यासाठी मुंबई-पुणे महामार्गावर  वाहतूक व्यवस्थापन यंत्रणा (इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम-आयटीएमएस) बसविण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) घेतला आहे. यासाठी निविदाही काढली असून मागील अनेक महिन्यांपासून या निविदेला अंतिम रूप मिळू शकलेले नाही. त्यामुळे ही यंत्रणा बसविण्याची आणि द्रुतगती मार्गावरील प्रवास सुरक्षित होण्याची …

Read More »

मध्य रेल्वेचे वेळापत्रक सुधारण्याची आशा ; लोकल प्रवास आता आणखी जलद ; पाचवी, सहावी मार्गिका आजपासून सेवेत

कुर्ला ते थेट कल्याणपर्यंत मेल, एक्स्प्रेससाठी आणि मालगाडय़ांसाठी पाचवी आणि सहावी मार्गिका उपलब्ध होईल. मुंबई : मध्य रेल्वेवरील प्रवास आता आणखी जलद होणार आह़े ठाणे-दिवा स्थानकांदरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिका आजपासून सुरू होत आह़े ‘सीएसएमटी’मधून सुटणाऱ्या व त्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकल, मेल, एक्स्प्रेस गाडय़ांना ठाणे ते दिवादरम्यान स्वतंत्र मार्गिका उपलब्ध नसल्याने वेळापत्रक विस्कळीत होत होते. लोकल, लांब पल्ल्यांच्या गाडय़ांचा …

Read More »

‘तेजांकितां’ना नोंदणीसाठी आज शेवटचा दिवस ; सर्व क्षेत्रांतून भरभरून प्रतिसाद

‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कारांच्या चौथ्या पर्वासाठी निवडप्रक्रियेला वेग आला असून, नोंदणीची मुदत आज संपणार आहे मुंबई : राज्यभर विविध समाजोपयोगी कामांत झोकून दिलेल्या कार्यरतांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणाऱ्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कारांच्या चौथ्या पर्वासाठी निवडप्रक्रियेला वेग आला असून, नोंदणीची मुदत आज संपणार आहे. त्यामुळे ‘तेजांकितां’ना नोंदणीची आजची अखेरची संधी आहे. गेल्या दोन वर्षांत करोना महासाथीने ग्रासलेल्या परिस्थितीतही राज्यातील कानाकोपऱ्यांत तरुण-तरुणींचा …

Read More »

बार्शीत महिलांसाठी शौचालय-मुतारीची व्यवस्था नसल्याचा आरोप, महिलांचा तीव्र आंदोलनाचा इशारा

बार्शीत महिलांसाठी सार्वजनिक शौचालय आणि मुतारींची व्यवस्थाच नसल्याचा आरोप करत बार्शीकर महिलांनी आता आंदोलनाचा इशारा दिला आहे. बार्शीत महिलांसाठी सार्वजनिक शौचालय आणि मुतारींची व्यवस्थाच नसल्याचा आरोप करत बार्शीकर महिलांनी आता आंदोलनाचा इशारा दिला आहे. संविधानाच्या प्रास्ताविकेप्रमाणे दर्जाची व संधीची समानता आहे. तसेच संविधान कलम १४ नुसार सर्वजण कायद्यापुढे समान असल्याचं म्हणत या महिलांनी बार्शी शहरात शौचालय व मुतारीची मागणी केलीय. …

Read More »

किरीट सोमय्यांवरील हल्ला प्रकरणी चंद्रकांत पाटील यांनी अमित शाह यांना पाठवलं पत्र, म्हणाले…

किरीट सोमय्यांना लोकसभेचं तिकीट देऊ नका असं म्हणत शिवसेनेने युती पणास लावली होती, असंही सांगितलं आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुणे महापालिकेत झालेल्या हल्ल्याप्रकरणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र पाठवले आहे. या हल्ल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला आज पत्रकारपरिषदेत उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. तसेच, या हल्ल्यामागे जे सुपातून …

Read More »

लोकसत्ता विश्लेषण: ‘ह्युंदाई’वर बंदी घालण्याची का केली जातेय मागणी?; काय आहे यामागील पाकिस्तान कनेक्शन

कालपासून म्हणजेच ६ फेब्रुवारीपासून सुरु असणारा हा प्रकार नक्की आहे तरी काय जाणून घ्या… मूळची दक्षिण कोरियन कंपनी असणारी आणि भारतामधील दुसरी सर्वात मोठी कार निर्मिती कंपनी अशी ओळख मिळवणारी ह्युंदाई ही वादाच्या भोवऱ्यात अडकलीय. कालपासून ट्विटरवर या कंपनीबद्दलचे अनेक हॅशटॅग व्हायरल होताना दिसतायत. यामध्ये #HyundaiWithTerrorist, #HyundaiPakistan, #Hyundai, #HyundaiMustApologise, #HyundaiIndia, #HyundaiAntiIndian, #BoycottHyundai या अशा सर्व हॅशटॅगचा समावेश आहे. लाखो भारतीय …

Read More »

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या अंतिम दर्शनासाठी न आल्याने मराठी कलाकार होतायत ट्रोल मात्र खरं कारण आले समोर – Bolkya Resha

काल ६ फेब्रुवारी २०२२ रोजी भारतरत्न, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी जगाचा निरोप घेतला. ८ जानेवारी पासून लता मंगेशकर यांनी मृत्यूशी झुंज दिली होती. मात्र २७ दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांची मृत्यूशी झुंज अखेर अयशस्वी ठरली. शनिवारी त्यांची प्रकृती अधिक खालावल्याचे समजताच राज ठाकरे, अमिताभ बच्चन, रश्मी ठाकरे अशा बऱ्याच राजकीय तसेच कला विश्वातील लोकांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन लता दीदींची भेट …

Read More »

IPL 2022 : अहमदाबाद संघाचं नाव ठरलं..! ‘या’ नावानं ओळखली जाणार हार्दिक पंड्याची सेना

यावर्षी आयपीएलमध्ये एकूण १० संघ असतील. आयपीएल २०२२च्या तयारीला सुरुवात झाली आहे. सर्व संघ मेगा ऑक्शनच्याच्या तारखेची वाट पाहत आहेत. मेगा लिलावातच, फ्रेंचायझी खेळाडूंची खरेदी करतील आणि आयपीएल २०२२साठी सज्ज असतील. आयपीएलच्या या हंगामात लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नव्या संघांचा समावेश करण्यात आला आहे. अहमदाबाद फ्रेंचायझीने आपल्या संघाच्या नावाची घोषणा केली आहे. हा संघ आता अहमदाबाद टायटन्स नावाने ओळखला …

Read More »

UP Election: ट्विटरवरून मुख्यमंत्री योगींसह भाजपा नेत्यांना बॉम्बने उडवण्याची धमकी; पोलीस विभागात खळबळ

भाजपा नेत्यांच्या सर्व वाहनांवर आरडीएक्स हल्ला केला जाईल, असं ट्वीटमध्ये म्हटलंय. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपाच्या अनेक नेत्यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. लेडी डॉन नावाने बनवलेल्या ट्विटर अकाऊंटवर भाजपाच्या सर्व नेत्यांची वाहने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. सोबत हापूर पोलिसांनाही टॅग करण्यात आले आहे. याबाबत मेरठ पोलिसांनी ट्विटरला पत्र लिहून लेडी …

Read More »