majhinews

सैराट मधल्या आर्ची च्या वडलांची खरी बायको आहे हि – NMJOKE

nmjoke.com 1 min ago कलाकार 0 Views नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ चित्रपटाने महाराष्ट्रात तर धुमाकूळ घातलाच त्यासोबत बाहेर देखील त्याची चर्चा होऊ लागली. सैराट ची गाणी प्रसिद्ध झाली त्या चित्रपटाचा रिमेक देखील आला. कोणताही मराठी चित्रपट ५० कोटींचा गल्ला करू शकला नाही मात्र सैराट ने १०० कोटी च्या वर गल्ला जमवला. आज या चित्रपटातील आर्ची च्या वडलांची खरी कहाणी थोडक्यात …

Read More »

Hijab Row: या विषयाला महत्त्व देऊ नका; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचं आवाहन

या विषयाला महत्व न देण्याचं आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलंय. कर्नाटकमधील हिजाब प्रकरण चांगलंच तापलंय. राज्यातील अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबविरोधातील निदर्शने तीव्र झाली असून, त्याचे पडसाद देशातही अनेक ठिकाणी उमटत आहेत. अनेक ठिकाणी या मुलींना पाठिंबा देण्यासाठी लोक एकत्र जमू लागले आहे. तर, कर्नाटक सरकारने वाढता वाद पाहता शाळांसह सर्व शैक्षणिक संस्था तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय मंगळवारी घेतला. …

Read More »

संत गजानन शेगावीचे मालिकेतील हि बालकलाकार आहे प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी – Bolkya Resha

सन मराठी या नव्या वाहिनीवर वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका प्रसारित केल्या जात आहेत. सध्या अनेक मराठी चायनल पाहायला मिळतात त्यामुळे प्रत्येक वाहिनी आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी उत्तम मालिका घेऊन येताना पाहायला मिळतात. धार्मिक तसेच पारिवारिक मालिका प्रेक्षकांच्या नेहमीच आवडीच्या मालिका ठरताना पाहायला मिळतात ह्याचाच विचार करून सन मराठीने देखील उत्तम मालिका सादर केलेल्या पाहायला मिळतात. ‘संत गजानन शेगावीचे’ ही अध्यात्मिक मालिका …

Read More »

निळू फुले यांचे निधन झाले त्यावेळी देखील त्यांचे…महेश टिळेकर यांनी मांडले लता मंगेशकर यांच्या स्मरकाबाबत विचार – Bolkya Resha

bolkya 2 hours ago जरा हटके 73 Views फेब्रुवारी रोजी लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले. शिवाजी पार्क मैदानात रविवारी संध्याकाळी शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर राजकीय मंडळींनी पुढाकार घेत लता मंगेशकर यांच्यावर ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले त्या शिवजीपार्क मध्ये त्यांचे स्मारक व्हावे अशी मागणी केली …

Read More »

सलमान खाननं शेअर केला आईसोबतचा सेल्फी, फोटोचं कॅप्शन चर्चेत

बॉलिवूड अभिनेता सलमान खान सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. इन्स्टाग्रामवर सलमान खानचा बराच मोठा चाहता वर्ग आहे. अनेकदा त्याच्या सोशल मीडिया पोस्ट चर्चेचा विषय ठरतात. आताही असंच काहीसं घडलं आहे. सलमाननं नुकताच त्याच्या इन्स्टाग्रामवर त्याच्या आईसोबतचा एक सेल्फी शेअर केला आहे. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. विशेषतः या फोटोला सलमाननं दिलेलं कॅप्शन चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. सलमान …

Read More »

केंद्रानं ट्रेन सोडल्या तरी रिकाम्या पाठवणं तुमची जबाबदारी होती – चंद्रकांत पाटील

ट्रेन तुमच्या दबावामुळे सोडण्यात आल्या होत्या असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले देशभरात करोना विषाणू पसरवण्यास काँग्रेस जबाबदार आहे अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. महाराष्ट्र काँग्रेसने मजुरांना स्थलांतर करण्यासाठी भाग पाडलं, त्यासाठी मोफत तिकीटं त्यांना देण्यात आली, असा आरोप नरेंद्र मोदींनी केला होता. राष्ट्रपतींच्या अभिभाषणेवर झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते संसदेत बोलत होते. त्यानंतर महाविकास …

Read More »

शिस्तभंगाच्या कारवाईकडे दुर्लक्ष करून डॉ. पंडित यांची कुलगुरुपदी निवड ; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहवालात दोन वेळा कारवाई झाल्याचे नमूद

पुणे : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) नवनियुक्त कुलगुरू डॉ. शांतिश्री धुलीपुडी पंडित या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना त्यांच्यावर दोन वेळा शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती. २०११ आणि २०१७ अशा दोन वेळी मिळून एकूण सात वेतनवाढी रोखण्याची कारवाई केल्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केंद्र सरकारला सादर केलेल्या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. मात्र या कारवाईकडे दुर्लक्ष …

Read More »

अन्वयार्थ : सुफळ पूर्ततेवर प्रश्नचिन्ह

भारतीय संघ १९ वर्षांखालील स्पर्धेत विशेषत: नवीन सहस्रकात सातत्याने जिंकत आला आहे. गत शनिवारी रात्री उशिरापर्यंत जागून भारताच्या युवा क्रिकेटपटूंचे जगज्जेतेपद साजरे करणाऱ्यांची संख्या आपल्याकडे लाखोंच्या घरात होती. मुख्य प्रवाहातील क्रिकेटप्रमाणेच युवा क्रिकेटच्या चाहत्यांची संख्याही वाढू लागल्याचे हे स्पष्ट लक्षण. तशात भारतीय संघ १९ वर्षांखालील स्पर्धेत विशेषत: नवीन सहस्रकात सातत्याने जिंकत आला आहे. २०००, २००८, २०१२, २०१८ आणि आता २०२२ …

Read More »

अग्रलेख : स्मारकाने छळले होते!

लता मंगेशकर यांच्या निधनानंतर अवघ्या दोन दिवसांत त्यांच्या स्मारकाबाबत बेसूर वाद सुरू झाला सामान्यांसाठी रोजचे जगणे हेच मरण. त्यातून मोकळय़ा श्वासासाठी घटकाभर जेथे जावे तेथेही थोरामोठय़ांची दहनभूमी होणार असेल तर त्याने करावे काय?  दिसणे आणि दाखवत राहणे या मानवाच्या आदीम प्रेरणा अलीकडे पुन्हा नव्याने आपल्यात उचंबळून येताना दिसतात. सर्व काही कॅमेरान्वयी अव्यय! आत्मिक शांततेसाठी कोणी कोणा गुहेत जाऊन ध्यान धरणार; …

Read More »

चतु:सूत्र (नेहरूवाद) : लोकशाहीची मुळाक्षरे गिरवताना..

श्रीरंजन आवटे [email protected] हुकूमशाहीस सुस्पष्ट विरोध, सामूहिक निर्णय प्रक्रियेमध्ये सर्वाच्या समावेशाबाबत आग्रही प्रतिपादन, प्रातिनिधिक लोकशाहीकडून सहभागी लोकशाहीकडील प्रवास, असहमती अभिव्यक्त करण्यासाठीचा पोषक अवकाश, स्वायत्त संस्थात्मक संरचनांची स्थापना, बहुसंख्याकवादाला नकार देत अल्पसंख्याकांना समताधिष्ठित वागणूक आदी वैशिष्टय़े नेहरूंच्या लोकशाहीविषयक राजकीय विचारांत दिसतात. ‘‘जवाहरलाल हुकूमशहा बनू शकतो. हुकूमशहा बनूनही कदाचित तो लोकशाहीची आणि समाजवादाची भाषा बोलत राहील; पण आपल्याला कल्पना आहे की हीच …

Read More »

चंद्रपूरच्या शेतकऱ्याला सोयाबीनच्या नव्या वाणाचे स्वामित्व हक्क ; १५ वर्षांसाठी उत्पादन, विक्री, वितरणाचे अधिकार;

रोगाला बळी न पडता एकरी १७ क्विंटल उत्पादनाची क्षमता चंद्रपूर : चद्रपूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्यांनी सोयाबीनचे नवे वाण शोधून काढले असून त्याला केंद्र सरकारच्या दिल्लीस्थित वनस्पती विविधता आणि शेतकरी हक्क संरक्षण प्राधिकरणाने कायदेशीर मान्यता दिली आहे. त्यामुळे गरमडे यांना १५ वर्षांसाठी या वाणाचे उत्पादन, विक्री, बाजार, वितरण, आयात किंवा निर्यात करण्याचा अधिकार मिळाले असून सोयाबीन वाणाच्या बाबतीत असे अधिकार मिळवणारे …

Read More »

बटाटा लागवडीचा पथदर्शी प्रयोग

पालघर : मोखाडा तालुक्यातील आठ शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाखाली  सामूहिक बटाटा लागवडीचा पथदर्शी उपक्रमशील प्रयोग केला आहे.   पहिल्यांदाच दोन एकरांत हा पथदर्शी उपक्रम राबविला आहे. आरोहण संस्थेने या उपक्रमात महत्त्वाचे योगदान दिले आहे. जव्हार, मोखाडा तालुक्यात बटाटा पिकासाठी पोषक वातावरण आहे. या लागवडीमुळे पिकाचे क्षेत्र वाढून शेतकऱ्यांना उत्पन्नाच्या स्रोतासाठी चांगलाच फायदा होणार आहे. हिवाळय़ात या डोंगराळ भागात जास्त दिवस …

Read More »

राज्यातील शासकीय वसतिगृहे बंदच; मंत्र्यांच्या घोषणेनंतरही विद्यार्थ्यांची गैरसोय

मंत्र्यांच्या घोषणेनंतरही विद्यार्थ्यांची गैरसोय नागपूर : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी २१ जानेवारीला ट्विटरवर वसतिगृह सुरू करण्याची घोषणा केली असली तरी १ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू होऊन अद्यापही शासकीय वसतिगृहे मात्र बंद आहेत. वसतिगृहे बंद असल्याने  विद्यार्थी महाविद्यालय सुरू होऊनही शहरात येऊ शकलेले नाहीत. दारिद्र्यरेषेखालील हजारो विद्यार्थ्यांवर भाड्याच्या खोलीत राहण्याची वेळ आली आहे. विद्यार्थ्यांचे हे नुकसान टाळण्यासाठी तातडीने शासकीय वसतिगृह सुरू …

Read More »

पंतप्रधान मोदींनी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे कुलगुरू बनू नये : ॲड. यशोमती ठाकूर

राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदेतील भाषणांचा खरपूस समाचार घेतलाय. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदेतील भाषणांचा खरपूस समाचार घेतलाय. मोदींना केवळ संघाच्या शाखेत शिकवलं जातं तेवढाच इतिहास माहिती आहे, असा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला. तसेच मोदींनी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे कुलगुरू होऊ नये, असा खोचक सल्लाही …

Read More »

रायगडमधील दरड कोसळलेल्या गावांच्या पुनर्वसनासाठी १३ कोटी २५ लाख रूपयांचा निधी मंजूर

अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्याने बाधित झालेल्या रायगड जिल्ह्यातील गावांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी १३ कोटी २५ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्याने बाधित झालेल्या रायगड जिल्ह्यातील गावांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी १३ कोटी २५ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबत माहिती दिली. विजय वडेट्टीवार म्हणाले, “२२ …

Read More »

आरोग्य विभागाच्या जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयात आता मोफत हिप व गुडघे बदल शस्त्रक्रिया

करोना तसेच आर्थिक अडचणींवर मात करत आरोग्य विभागातर्फे वेगवेगळ्या नव्या योजना व उपक्रम राबविण्याचे काम सुरू आहे. संदीप आचार्य करोना तसेच आर्थिक अडचणींवर मात करत आरोग्य विभागातर्फे वेगवेगळ्या नव्या योजना व उपक्रम राबविण्याचे काम सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील निवडक जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयात आता खुबे (हिप) व गुडघे बदल शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात झाली आहे. करोनाचा सामना करत …

Read More »

मैत्रीसाठी काहीही… नाशिकमध्ये मित्राला वाढदिवसानिमित्त थेट चंद्रावर १ एकर जमीन भेट

नाशिक जिल्ह्यात इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमालामध्ये मैत्रीतील गोडव्याचे अनोखे उदाहरण नुकतेच समोर आले. मैत्रीचे अनेक किस्से चित्रपटांपासून पुस्तकांपर्यंत सर्वत्र वाचायला, बघायला मिळतात. परंतु नाशिक जिल्ह्यात इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमालामध्ये मैत्रीतील गोडव्याचे अनोखे उदाहरण नुकतेच समोर आले. वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या रूपेश हरिश्चंद्र नाठे यांना वाढदिवसानिमित्त त्यांचे मित्र डॉ. हृषीकेश प्रदीप मुधळे आणि त्यांच्या कुटुंबाने थेट चंद्रावर १ एकर जमीन भेट …

Read More »

अनोळखी कॉल्समुले हैराण आहात? जाणून घ्या अँड्रॉइड फोनवर अज्ञात नंबर ब्लॉक करण्याची सोपी पद्धत

अँड्रॉइड जगात अनेक फोन निर्माते आहेत, त्यामुळे ही पद्धत वेगवेगळ्या कंपनीच्या उपकरणांवर वेगवेगळी असू शकते. अनोळखी मोबाईल नंबर अनेकदा अडचणींचे कारण ठरू शकतात. अशा परिस्थितीत जर तुम्हाला अँड्रॉईड फोनवर नको असलेले आणि अनोळखी नंबर ब्लॉक करायचे असतील तर यासंबंधी आपण एक सोपा उपाय जाणून घेऊया. गुगल यासाठी एक बाय डिफॉल्ट सेवा प्रदान करते. तथापि, अँड्रॉइड जगात अनेक फोन निर्माते आहेत, …

Read More »

PAN CARD Update: पॅन कार्ड हरवलं आहे? आता काही मिनिटांत ई-पॅन करा डाउनलोड, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

तुमचे पॅन कार्ड कुठेतरी हरवलं असेल तर तुम्ही आयकराच्या नवीन वेबसाइटवरून तुमचे ई-पॅन कार्ड सहजपणे डाउनलोड करू शकता. पॅनकार्ड हे अत्यावश्यक कागदपत्र बनले आहे. आजकाल सरकारी ते खाजगी काम करण्यासाठी पॅन कार्ड अनिवार्य झाले आहे. बँकेत खाते उघडायचे असो, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड घ्या किंवा आयटीआर फाइल करा, पॅन कार्ड सर्वत्र अनिवार्य झाले आहे. अशा परिस्थितीत तुमचे पॅन कार्ड …

Read More »

“स्त्रिया नसतील तर उद्या फेसबुक, इन्स्टाग्राम…”; जिनिलियाचा मजेशीर व्हिडीओ पाहिला का?

जिनिलियाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. बॉलिवूड अभिनेत्री जिनिलिया देशमुख ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. जिनिलिया ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच जिनिलियाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. जिनिलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर …

Read More »