majhinews

“आदित्यजी तुमची ‘दिशा’ चुकतीये…”; आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावरून चित्रा वाघ यांचा टोला

अमृता फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्यात सुरू असलेल्या शाब्दिक वादात आता चित्रा वाघ देखील आल्या आहेत. अमृता फडणवीसांनी मुंबईतील तीन टक्के घटस्फोट हे इथल्या ट्रॅफिकच्या समस्येमुळे होत असल्याचं विधान केलं आणि त्यांच्या या विधानावरून जोरदार कलगीतुरा रंगू लागला आहे. मंत्री आदित्य ठाकरेंनी अमृता फडणवीसांच्या वक्तव्याला कॉमेडी म्हटलं तर आपण सर्वेक्षणातून समोर आलेली आकडेवारी सांगत असल्याचं अमृता फडणवीस म्हणाल्या. दरम्यान, आदित्य …

Read More »

“छोटे राजा साहेब, यापेक्षा मोठी कॉमेडी…;” आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्याला अमृता फडणवीसांचं प्रत्युत्तर

आदित्य ठाकरेंच्या त्या वक्तव्याला अमृता फडणवीसांचं प्रत्युत्तर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. शुक्रवारी मुंबईतील तीन टक्के घटस्फोट हे इथल्या ट्रॅफिकच्या समस्येमुळे होत असल्याचं विधान त्यांनी केलं. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्यावरून त्यांना ट्रोल केलं जातंय. अशातच राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी अमृता फडणवीस यांच्या या …

Read More »