Breaking News

majhinews

डीएसके खटल्याची सुनावणी मुंबईतील विशेष न्यायालयात

पुणे :  ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी खटल्याची सुनावणी मुंबईतील विशेष न्यायालयात वर्ग करण्यात येणार आहे. विशेष न्यायाधीश जयंत राजे यांनी बुधवारी याबाबतचे आदेश दिले. गुंतवणुकीच्या आमिषाने ३५ हजार ठेवीदारांची ११०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी डी. एस. कुलकर्णी यांच्या विरोधात महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण गुंतवणूक कायदा (एमपीआयडी)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाकडून (इडी) कारवाई करण्यात …

Read More »

भाजपच्या ६४ नगरसेवकांबाबत प्रतिकूल मत!

पक्षिय सर्वेक्षणात स्पष्ट नाराजी; अनेक दिग्गजांचा समावेश, आणखी दोन सर्वेक्षण होणार नागपूर : भाजपच्या एकूण विद्यमान नगरसेवकांपैकी ६० टक्के नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी देऊ नका, अशी शिफारस आगामी महापालिका निवडणुकीतील उमदेवाराबाबत भाजपने केलेल्या पहिल्या सर्वेक्षणात करण्यात आली आहे. भाजपचे सध्या १०७ नगरसेवक असून ६० टक्के म्हणजे  ६४ नगरसेवकांच्या उमेदवारीबाबत धोक्याचे संकेत सर्वेक्षणातून मिळाले आहेत. त्यात पक्षातील अनेक ज्येष्ठ नगरसेवकांचा समावेश असल्याचे …

Read More »

डॉ. पंडित यांच्या नियुक्तीबाबत केंद्राने उत्तर द्यावे

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची मागणी पुणे : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. शांतिश्री धुलीपुडी पंडित यांची नियुक्ती झाली याचा आनंदच आहे. मात्र पुणे विद्यापीठात असताना डॉ. पंडित यांच्यावर झालेले आरोप, त्यांच्यावरील कारवाई चुकीची होती का, त्याबाबत केंद्र सरकारच्या व्हिजिलन्स समितीने काय केले, याबाबत माहिती नाही. पंडित यांच्या नियुक्तीची चौकशी करणार कोण, असा प्रश्न उपस्थित …

Read More »

लोकजागर : वनातले ‘बल’प्रयोग!

लॉबीच्या राजकारणाचा फटका जंगलाला, त्यातल्या प्राण्यांना बसतो आहे याचे कुणालाच काही वाटत नाही. देवेंद्र गावंडे [email protected] लॉबी, लॉबीईस्ट हे शब्द तसे कार्पोरेट वर्तुळातले. नंतर हळूच त्यांचा राजकारणात शिरकाव झाला. मग मोर्चेबांधणी वगैरे म्हणण्याऐवजी नेते या शब्दाचा वापर करू लागले. नंतर काळाच्या ओघात हे शब्द नोकरशाहांच्या वर्तुळात ‘परवली’चे म्हणून ओळखले जाऊ लागले. आता तर या वर्तुळात चालणारे राजकारण याच दोन शब्दांभोवती …

Read More »

विदर्भात अधिवेशन घेणे सरकारने पुन्हा टाळले ; अर्थसंकल्पीय अधिवेशनही मुंबईतच

नागपूर : विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनाची तारीख जाहीर करायची व ऐनवेळी ती रद्द करून अधिवेशन मुंबईतच घ्यायचे ही दोन वर्षांपासून महाविकास आघाडीने सुरू केलेली परंपरा नागपूर येथे २८ फेब्रुवारीपासून सुरू होणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन रद्द करून कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे विदर्भाविषयी विद्यमान सरकारचा दृष्टिकोन नकारात्मक असल्याची प्रतिक्रिया राजकीय व सामाजिक क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे. विधिमंडळाचे एक अधिवेशन नागपूरमध्ये घेण्याची तरतूद …

Read More »

शहरावर वीजसंकट ; पुणे, पिंपरी, चाकण परिसरातील २४ लाख ग्राहकांची वीज बंद

पुणे : महापारेषण कंपनीच्या लोणीकंद आणि चाकण येथील दोन अतिउच्च दाबाच्या उपकेंद्रांना वीजपुरवठा करणाऱ्या टॉवर वाहिन्यांमध्ये बुधवारी (९ फेब्रुवारी) पहाटे साडेचारच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाल्याने वीजसंकट निर्माण झाले होते. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह चाकण, लोणीकंद वाघोली आदी भागातील तब्बल २४ लाख १८ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा ठप्प झाला होता. त्यातील काही भागामध्ये सकाळी साडेआठ ते दुपारी १२ या वेळेत टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा सुरळीत …

Read More »

पामबीच मार्गावर वनराई फुलणार

महापालिकेचे ८० हजार झाडे लावण्याचे नियोजन नवी मुंबई : कोपरखैरणे येथील निर्सग उद्यानात मियावॉकी तंत्रज्ञानाने विकसित करण्यात आलेल्या वृक्षसंपदेनंतर नवी मुंबई महापालिका पामबीच मार्गावरील ज्वेल ऑफ नवी मुंबई या जॉिगग ट्रॅक परिसरात ८० हजार झाडे लावणार आहे. त्यामुळे ज्वेल परिसरात वनराई फुलवली जाणार आहे. या वृक्ष लागवडीचा श्रीगणेशा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे करणार होते, मात्र गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे ते …

Read More »

भारत-विंडीज एकदिवसीय मालिका; सूर्यकुमार, प्रसिधमुळे भारताचा विजय

दुसऱ्या सामन्यात विंडीजवर ४४ धावांनी मात; मालिकेत विजयी आघाडी मुंबईकर सूर्यकुमार यादवच्या (६४ धावा) अर्धशतकानंतर प्रसिध कृष्णाने (४/१२) केलेल्या प्रभावी माऱ्याच्या जोरावर भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर ४४ धावांनी मात केली. त्यामुळे भारताने तीन सामन्यांच्या या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. अहमदाबाद येथे झालेल्या या सामन्यात दुखापतग्रस्त किरॉन पोलार्डच्या अनुपस्थितीत विंडीजचे नेतृत्व करणाऱ्या निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून …

Read More »

विश्लेषण : जेएनयूच्या कुलगुरू शांतिश्री पंडित कोण? नियुक्तीवरून वाद कशासाठी?

डॉ. पंडित या जेएनयूच्याच माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी जेएनयूमधून पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी पूर्ण केली आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (JNU) कुलगुरूपदी पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन विभागातील प्राध्यापक डॉ. शांतिश्री धुलपुडी पंडित (Santishree Pandit) यांची नियुक्ती करण्यात आली. डॉ. पंडित जेएनयूच्या माजी विद्यार्थिनी आहेत. तरीही या नियुक्तीनंतर आता वाद सुरू झाला आहे. झाले काय? सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रा. डॉ. …

Read More »

Pro Kabaddi League : रोमांचक सामन्यात यूपी योद्धाची तमिळ थलायवाजवर ४१-३९ अशी सरशी!

प्रो कबड्डी लीगमध्ये (PKL 8) आज, यूपी योद्धाने तमिळ थलायवाजचा ४१-३९ असा पराभव करून रोमांचक विजय नोंदवला. यूपी योद्धाच्या संघाने गुणतालिकेत मोठी झेप घेतली. यूपीचा स्टार रेडर परदीप नरवाल अखेर फॉर्ममध्ये परतला आणि त्याने जबरदस्त सुपर १०ची कमाई केली. या मोसमातील त्याची हा पाचवा सुपर १० आहे. पूर्वार्धानंतर तमिळ थलायवाजने यूपी योद्धाविरुद्ध २२-२० अशी आघाडी घेतली. सामन्याच्या सुरुवातीला अजिंक्य पवारला …

Read More »

Tinder वर आता ३० ते ४९ वयोगटातील लोकांसाठी चार्ज कमी होणार

डेटिंग अ‍ॅप टिंडरने घोषणा केली आहे की ते या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीच्या अखेरीस टिंडर+ वापरण्यासाठी टिंडरच्या जुन्या युजर्सकडून अधिक शुल्क आकारणे थांबवणार आहे. दरम्यान, Mozilla & Consumer International च्या अहवालात असे दिसून आले आहे की, ऑनलाइन डेटिंग प्लॅटफॉर्मने ३० ते ४९ वयोगटातील युजर्सकडून ब्राझील वगळता प्रत्येक देशातील तरुण युजर्सपेक्षा सरासरी ६५.३ % जास्त शुल्क आकारले. त्यानंतरच डेटिंग अ‍ॅपचा हा निर्णय …

Read More »

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत यशला लग्नासाठी पाहायला आलेल्या अभिनेत्री नक्की आहे तरी कोण जाणून घ्या – Bolkya Resha

माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका आता एका निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. मालिकेत यशने नेहापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. परंतु या विरहाने नेहा यशच्या अधिक जवळ जाताना दिसत आहे. लवकरच ती यशला आपल्या प्रेमाची कबुली देणार असल्याने मालिकेची उत्कंठा अधिक वाढली आहे. तूर्तास यशचे लग्न जुळावे यासाठी यशच्या काकूने एक स्थळ सुचवलेले पाहायला मिळाले. मालिकेत ‘सुनयना केरकर’ चे नवे पात्र …

Read More »

IPL 2022 Mega Auction : कधी, कुठे, केव्हा होणार महालिलाव? वाचा एका क्लिकवर!

यंदा IPL मध्ये १० संघ सहभागी होणार आहेत. इंडियन प्रीमियर लीग २०२२ (आयपीएल) स्पर्धा मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होऊ शकते. मात्र, बीसीसीआयने अद्याप वेळापत्रक जाहीर केलेले नाही. आयपीएल २०२२ मध्ये १० संघ सहभागी होतील आणि ६० दिवसात ७४ सामने खेळवले जातील. महेंद्रसिंह धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज हा गतविजेता आहे, तर पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्स ह आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी …

Read More »

या मराठी विनोदी अभिनेत्रीच्या घरी चिमुकलीचे आगमन अनेक कलाकारांनी दिल्या शुभेच्छा – Bolkya Resha

मराठी सृष्टीत विनोदी अभिनेत्री म्हणून खूप कमी नायिकांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. त्यात अभिनेत्री प्राजक्ता हनमघर हिचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. विनोदी नायिका म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री प्राजक्ता हनमघर हिने नुकताच बाळाला जन्म दिला आहे. २३ जानेवारी २०२२ रोजी प्राजक्ताच्या घरी चिमुकलीचे आगमन झाले आहे. तिच्या या गोड बातमीने सेलिब्रिटींनी अभिनंदनाचा वर्षाव केलेला पाहायला मिळतो आहे. गेल्या …

Read More »

हिजाब प्रकरणावर नवाब मलिकांची प्रतिक्रिया; म्हणाले, “कोण काय घालणार हे भाजपा आणि संघ…”

हिजाब घालणं ही बाब मला चुकीची वाटत नाही, असंही नवाब मलिक म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक हिजाब प्रकरण चांगलंच तापलंय. यामुळे कर्नाटक सरकारने राज्यातील सर्व शिक्षण संस्था तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हिजाब प्रकरणाचे पडसाद देशभर उमटत असून त्यावर दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देखील या हिजाब प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. …

Read More »

“देवमाणूस नाम सूनके भगवान…”, देवमाणूस मालिकेतील पुष्पा कनेक्शन पाहिलेत का?

देवमाणूस मालिकेवर सध्या सोशल मीडियावर प्रचंड मिम्स व्हायरल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन त्याच्या पुष्पा या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातली गाणी आणि त्यातले डायलॉगवर नेटकरी रील व्हिडीओ बनवत आहेत. हे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं आहेत. त्यात आता या चित्रपटावर अनेक मिम्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं आहेत. त्यात आता छोट्या पडद्यावरील ‘देवमाणूस’ मालिकेवर …

Read More »

“भारतात गाड्या विकायच्या आणि नोकऱ्या चीनमध्ये, असं चालणार नाही”; केंद्रीय मंत्री क्रिष्ण पाल गुर्जर यांनी टेस्ला कंपनीला खडसावलं

जगात सध्या इलेक्ट्रिक गाड्यांची मोठी मागणी आहे. भारतातही गेल्या काही दिवसात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. कार उत्पादक कंपन्यांनीही आपला मोर्चा इलेक्ट्रिक गाड्या निर्मितीकडे वळवला आहे. वाढती मागणी पाहता देशात अनेक कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक कार लाँच केल्या आहेत. असं असलं तरी कारप्रेमींमध्ये टेस्लाच्या इलेक्ट्रिक गाड्यांबाबत उत्सुकता आहे. टेस्लाच्या गाड्या भारतात कधी येणार? याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आयात शुल्क …

Read More »

काश्मीर प्रकरणी केलेलं ट्वीट भोवलं, मारुती सुझुकीपासून डॉमिनोजपर्यंतच्या कंपन्यांचा माफीनामा; नेमकं काय झालं जाणून घ्या

काश्मीर प्रकरणी फुटीरवाद्यांचं समर्थन करणाऱ्या ट्वीट प्रकरणी कंपन्यांचा एकामागोमाग एक माफीनामा सुरु झाला आहे. भारतीय युजर्सने ट्विटरवर टीकेची राळ उठवल्यानंतर कंपन्यांना उपरती झाली आहे. #Boycott ट्रेंड सुरु असल्याने कंपन्यांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. या ट्रेंडचा प्रोडक्टवर परिणाम होईल अशी भीती कंपन्यांना गेल्या दोन दिवसांपासून सतावत होती. ह्युंदाई, केएफसी, पिझ्झा हट, टोयोटा आणि सुझुकीनंतर डॉमिनोज आणि होंडा या जागतिक कंपन्यांनी दिलगिरी …

Read More »

मोठी बातमी! संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी आरोपी दोषी; उज्वल निकमांचा युक्तिवाद

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी आरोप सिद्ध झाले असून कोर्टाने आरोपीला दोषी ठरवलं आहे. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवलं आहे. कोर्ट उद्या आरोपीला शिक्षा सुनावणार असल्याची माहिती सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली आहे. आज या खटल्याचा निकाल येणार असल्याने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष सुनावणीकडे लागलं होतं. आरोपीला ११.३० वाजता चोख पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात …

Read More »

ट्रेकिंगला गेलेला तरुण दरीत कोसळला; ४० तास शोध घेत भारतीय लष्कराने वाचवलं, पाहा थरारक Video

केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील मलमपुझा येथील डोंगरावर अडकलेल्या एका ट्रेकरची लष्कराने बुधवारी सुटका केली. २३ वर्षीय चेराट्टिल बाबू नावाचा हा ट्रेकर ४० तासांपेक्षा जास्त काळ एका ठिकाणी अडकून पडला होता. त्या ठिकाणी लष्कराच्या बचाव पथकाचा एक सदस्य पोहोचला आणि त्याला अन्न आणि पाणी दिले. त्यानंतर सुरक्षेच्या दोरीच्या साहाय्याने बाबूला मलमपुळा येथील कुरुंबाची टेकडीच्या शिखरावर नेले आहे, तेथून त्याला विमानाने खाली नेण्याचे …

Read More »