लाइफ स्टाइल

लाखो करोडोत खेळणा-या कंगनाने का नेसली 600 रू साडी? या एका वाक्याने केलं लोकांच्या काळजात घर

kangana ranautआज अर्थात 23 मार्च रोजी आपला 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. कंगना आपल्या अष्टपैलू अभिनयासाठी ओळखली जाते, रोल कोणताही असतो ती तो हिट करणार हे समीकरणच आहे. स्वत:च्या मेहनतीने कोणत्याही गॉडफादर शिवाय या हिमाचली मुलीने बॉलिवूडमध्ये स्वतःचा ठसा उमटवला आणि मुख्य म्हणजे तिने आपले फॅशन स्टेटमेंटही इतर अभिनेत्रींपेक्षा अत्यंत युनिक बनवले. कंगना अशा सौंदर्यवातीपैकी एक आहे आहे जी …

Read More »

निळ्याशार कपड्यातील करिश्माने वेधले लक्ष, चेहऱ्यावरील ग्लो समोर तरूण अभिनेत्रीही फिक्या

करिश्मा कपूर सध्या चित्रपटात काम करत नसली तरीही नेहमी वेगवेगळ्या पार्टीज आणि कार्यक्रमांना हजेरी लावत असते. आजही करिश्माचे सौंदर्य तरूण अभिनेत्रींना लाजवेल असे आहे. तिच्या अदा आणि फॅशनचे तर चाहते वेडे आहेत. करिश्माचा नुकताच निळ्या ड्रेसमधील एक लुक व्हायरल झाला असून यामध्ये ती एखाद्या बाहुलीसारखी नाजूक आणि सुंदर दिसत आहे. आपला चुलत भाऊ कुणाल कपूरसह करिश्माने फोटोग्राफर्सने काही पोझ दिल्या. …

Read More »

Genital Tuberculosis: शरीराच्या या भागात TB झाला असेल तर आई होण्यास येतो अडथळा

World TB Day 2023: गेल्या पाच वर्षांमध्ये महिलांना आपल्या प्रजननांगातील अर्थात प्रायव्हेट भागात टीबी होण्याचे प्रमाण वाढले आहे. याला Genital Tuberculosis असंही म्हणतात. गेल्या पाच वर्षात १०% वाढ झाली असून टीबीमुळे आजारी पडून मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढले आहे. महिलांमध्ये हे प्रमाण अधिक दिसतंय. FGTB हे टीबीचे एक स्वरूप असून महिलांच्या प्रजनन प्रमाणीवर याचा परिणाम होतो. महिलांमध्ये एक्स्ट्रा पल्मोनरी टीबीचे सर्वात …

Read More »

छोट्या पडद्यावरील या सुनेला ओळखलंत का?

छोट्या पडद्यावरील या सुनेने सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे. छोट्या पडद्यावरील या सून आणि कपिल शर्मांच्या मालिकेमधील कपिलची पत्नी सुमोना चक्रवर्तीने पिंक रंगाच्या मोनोकिनीकमध्ये पाहायला मिळत आहे. सुमोनाचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. गुलाबी बिकिनीमध्ये सुमोना चक्रवर्तीचा हा लुक खूपच किलर दिसत आहे. (फोटो सौजन्य :- @sumonachakravarti) असा होता लुक टीव्ही अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीने पुन्हा एकदा …

Read More »

40 वर्षांच्या संसारात शबाना आझमी व जावेद अख्तर कधीच नाही भांडले, या जादुई ट्रिकची सर्व कमाल

Relationship Tips : बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री Shabana Azmi आणि लेखक javed Akhtar यांची गाठ जणू स्वर्गातच बांधली गेली आहे असे म्हणावे लागेल. त्यांच्या लग्नाला जवळपास चाळीस वर्षे झाली असून या प्रदीर्घ प्रवासात दोघांनी सुद्धा संसारात आणि आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आणि अनेक संकटांचा सामना केला. अनेक गोष्टींवर त्यांचे आपापसात मतभेद होते. असे असूनही त्यांच्यामध्ये कधीही टोकाचे भांडण झाले नाही किंवा …

Read More »

‘मी उद्धवला समोर बसवून वाद मिटवला’, राज ठाकरेंच्या ‘त्या’ दाव्यावर उद्धव ठाकरे म्हणाले “गेल्यावर्षी मी…”

Uddhav Thackeray on Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा (Gudi Padwa) मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंमुळेच शिवसेना (Shivsena) फुटली असा आरोप करताना नेमकं काय घडलं होतं याचा खुलासा केला. मी उद्धव ठाकरेंना समोर बसवून वाद मिटवला होता असा दावा यावेळी त्यांनी केला. दरम्यान राज ठाकरेंच्या आरोपांवर …

Read More »

या अभिनेत्रीने ५६ व्या वर्षी दिला बाळाला जन्म, गरोदर राहिल्याने डॉक्टरही झाले अवाक्

Claudia Raia: वयाच्या ५६ व्या वर्षी ब्राझिलियन टेलेनोवेला दिवा क्लाऊडिया राईया आणि तिचा पती जरबस होमेम डी मेलो याच्या घरी लुसाचा जन्म झालाय. या अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर याबाबत माहिती शेअर केली होती. क्लाऊडियाला याआधीची २५ वर्षाचा मुलगा एंझो आणि १९ वर्षाची मुलगी सोफियादेखील आणि आता अचानक ५६ व्या वर्षी आई झाल्यामुळे डॉक्टरांनाही आश्चर्य वाटत आहे. याबाबत गुडगावमधील मदरहुड हॉस्पिटलमधील गायनॅकॉलॉजिस्ट डॉ. …

Read More »

Crime News : उज्जैनला जातो सांगून 1200 किमी प्रवास केला अन्… माजी केंद्रीय मंत्र्याच्या पुतण्याचा सापडला मृतदेह

Crime News : माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि  मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर (Hansraj Ahir) यांच्या पुतण्याचा मृतदेह पंजाबची राजधानी चंदीगड (Chandigarh) येथे आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. हंसराज अहीर यांचे बंधू हरिशचंद्र अहीर यांचा मुलगा महेश अहीर (Mahesh Ahir) आणि त्याचा मित्र हरीश धोटे यांचे मृतदेह चंदीगड येथील कजेहडी गावाजवळील जंगलात झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. या घटनेमुळे चंदीगडसह …

Read More »

सेलमध्ये मोठ्या डिस्काउंट सोबत खरेदी केलेला फोन असू शकतो फेक, असं ओळखा, पाहा टिप्स

नवी दिल्लीः अनेक वेळा ऑनलाइन ई-कॉमर्स वेबसाइट्स वर सेल आयोजित केले जातात. या सेलमध्ये बंपर ऑफर्स सुद्धा दिले जातात. तसेच डिस्काउंट पाहून अनेक जण फोनला खरेदी करतात. सेलमध्ये स्मार्टफोन्सची जोरदार विक्री होते. परंतु, कधी तुम्ही विचार केला आहे का, तुम्ही खरेदी केलेला फोन बनवाट म्हणजेच नकली असू शकतो. जर तुम्ही याचा कधीच विचार केला नसेल तर या ठिकाणी काही टिप्स …

Read More »

जपानी महिलांच्या काचेसारख्या चमकत्या त्वचेचे रहस्य आले समोर

चमकणारी त्वचा कोणाला आवडत नाही पण अशी त्वचा मिळवण्यासाठी अनेक जण खूप उपाय करतात. पण जर तुम्हाला जपानी महिलांसारखी नितळ त्वचा हवी असेल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. जपानी महिलेच्या चेहऱ्यावर मुरुम, पुरळ किंवा डाग तुम्हाला क्वचितच दिसतात. याचा अर्थ असा अजिबात नाही की जपानी महिलांना मुरुम-मुरुमांसारख्या समस्या नसतात पण अशा त्वचेसाठी त्या विषेश काळजी घेतात.जपानी महिला करत असणारा हा …

Read More »

Couple Games जे तुमच्या नात्यात आणतील अधिक जवळीक, घ्या या गेम्सची मदत

दोन व्यक्ती केवळ नात्यात नसतात, तर हे नातं टिकविण्यासाठी अनेक गोष्टीही एकमेकांसाठी कराव्या लागतात. नात्यामध्ये नेहमीच चढउतार दिसून येतात. तुम्ही नात्यामध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यासाठी काहीतरी खास करायला हवं. हे खास म्हणजे नक्की काय? खास करण्यासाठी आपल्या जोडीदारासह तुम्ही काही गेम्स खेळू शकता. याचे उत्तर प्रत्येक जोडीदाराचे नक्कीच वेगळे असेल. पण जेव्हा तुम्ही एकमेकांसह बाहेर फिरायला …

Read More »

मला वाचवा! माझी पत्नी माझे सर्व पैसे खर्च करतेय, ही बाई मला कंगाल करूनच सोडेल

प्रश्न: माझ्या पत्नीने तिची नोकरी सोडली आहे आणि तिने काम करून किंवा घरासाठी आर्थीक मदत करून 2 वर्षे झाली आहेत. माझ्या डोक्यावर सर्व आर्थिक जबाबदाऱ्या आहेत आणि ते दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे, शिवाय माझी पत्नी नको असणाऱ्या गोष्टींवर नको तेवढा खर्च करते तिच्या या सवयीमुळे एक दिवशी मी दिवाळखोर होईल. मला खरंच कळत नाही आहे मी काय करू. (फोटो …

Read More »

मोनोकिनीत पुलमध्ये उतरलेल्या श्वेताने तापवलं इंटरनेटचं वातावरण,आईसमोर लेकीचा बिकिनी लुक फेल

कधीकाळी टीव्ही इंडस्ट्रीच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली Shweta Tiwari जेवढी सुंदर तेव्हा होती तेवढीच सुंदर आजही आहे. म्हणजे तुम्हाला तिच्यात एवढ्या वर्षांत तसूभरही बदल झालेला दिसणार नाही. पन्नाशीच्या उंबरठ्यावर असणारी श्वेता तिवारी आजही पंचविशीतल्या तरुणीला लाजवेल एवढी सुंदर दिसते. या वयातही ती आपल्या चाहत्यांची कनेक्टेड असते आणि सतत आपले ग्लॅमरस फोटोज इंस्टाग्रामवर शेअर करत असते.नुकतेच तिने पिंक कलरच्या स्विमसूट मोनोकिनीमधील आपले …

Read More »

सखी गोखलेच्या ग्लॅम लुकने इंटरनेटवर लागली आग, बदललेला अवतार

सखी गोखलेने ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेतून घराघरातील मनांमध्ये आपली जागा पक्की केली. मालिका संपल्यानंतर इतर जास्त प्रोजेक्टमध्ये न दिसणारी सखी पुढच्या शिक्षणासाठी परदेशात गेली होती. अभिनेता सुव्रत जोशीसह लग्न करून आता सखी पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रिय दिसून येत आहे. सखी नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी फोटो शेअर करत असते. तिच्या या नव्या फोटोशूटची चर्चा सुरू झालीये. सखीने ब्लॅक अँड व्हाईट कपड्यातील …

Read More »

आता शास्त्रज्ञांनीच सांगितले नवरात्री आणि रमजानच्या उपवासाचे फायदे

Fasting Benefits : चैत्र नवरात्री 2023 आणि रमजान 2023 उपवास सुरू होत आहेत. यामध्ये दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या धर्मात अत्यंत पवित्र मानल्या जातात. शास्त्रज्ञही हा काळ आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर मानतात. नवरात्रीमध्ये उपवास आणि रमजानमध्ये उपवास केल्याने अनेक आजारांपासून मुक्ती मिळते, असे त्यांचे म्हणणे आहे.नवरात्री आणि रमजान दरम्यान उपवास हा खूपच पवित्र मानला जातो. बर्‍याच संशोधनानंतर, हार्वर्ड मेडिकल स्कूलचे डॉक्टर आणि …

Read More »

पोटाच्या या भागाला स्पर्श केल्यास समजतं लिव्हर झालं फेल, ही 9 लक्षणं दिसल्यास करा हे 5 उपाय

Liver Damage Treatment : जेव्हा Liver अर्थात यकृत खराब होते तेव्हा अन्न पचवण्याचे कार्य, आवश्यक प्रथिने, चांगले कोलेस्टेरॉल, एनर्जी साठवणे यांसारखी शरीराची महत्त्वाची कार्ये थांबतात. ही कार्ये इतकी महत्त्वाची आहेत की ती जर वेळोवेळी झाली नाहीत तर हळूहळू शारीरिक समस्या सुरू होतात आणि तरी त्याकडे लक्ष दिले नाही तर एकवेळ अशी येते की शरीर पूर्णपणे ठप्प होते. म्हणूनच लिव्हर वा …

Read More »

Kangana Ranaut Birthday: अफेअर, ई-मेल आणि लिगल नोटीस, कंगना आणि हृतिकच्या नात्याचा नाट्यमय शेवट

​इंडस्ट्रीमध्ये कोण कधी कोणाच्या प्रेमात तर कोणाचे प्रेम कधी तुटेल हे काहीच सांगता येत नाही. बॉलीवूडची क्वीनही याला अपवाद नाही. हृतिक रोशनसारख्या स्टारसह कंगनाने प्रेमाच्या बाबतीत पंगा घेतला होता. मात्र दोघांचेही नाते चव्हाट्यावर आले आणि अत्यंत नाट्यमयरित्या या नात्याचा शेवट झाला. हृतिकने कधीही कंगनासह नाते स्वीकारले नाही. मात्र ई-मेल, लिगल नोटीस यामध्ये दोघांचीही बदनामी मात्र झाली. कंगनाचा आज वाढदिवस असला …

Read More »

Black Water नक्की काय आहे? डायबिटीजपासून ते वजन कमी करण्यापर्यंत जबरदस्त फायदे

पूर्ण जगात हल्ली ब्लॅक वॉटर हा नवा ट्रेंड सुरू झाला आहे. अनेक सेलिब्रिटीच्या हातातही ब्लॅक वॉटर दिसून येतंय. त्यामुळे सामान्य माणसांना आता याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी, पचनक्रिया योग्य होण्यासाठी आपल्याला पाण्याची आवश्यकता भासतेच. ब्लॅक वॉटर याचा अर्थ अजिबात वाईट नाही. प्रदूषित पाणी असा त्याचा अर्थ नसून एल्कलाईन वॉटरसंदर्भात हा उपयोग केला …

Read More »

Maharashtra Weather : IMD च्या ‘या’ इशाऱ्याकडे अजिबातच दुर्लक्ष करु नका, पाहा तुमच्या भागात कसं असेल हवामान

Maharashtra Weather : परीक्षांचा माहोल आता दूर जात असून, काही मंडळी वर्षभराच्या अभ्यासातून काहीशी मोकळीक मिळवताना दिसत आगेत. काही शाळांच्या परीक्षा अद्यापही सुरु झालेल्या नाहीत. पण, या साऱ्यांमध्ये सातत्यानं एकाच विषयावर चर्चा होत आहे, ती म्हणजे सुट्टीसाठी फिरायला जायचं कुठे? नोकरीधंदा सांभाळून आणि घरदार सांभाळून अनेक कुटुंबांमध्ये सध्या सुट्टीसाठीच्या गणितांची जुळवाजुळव सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. काही बेतही आखले जात …

Read More »

Raj Thackeray: …याला म्हणतात राज ठाकरेंचा दणका; व्हिडिओनंतर माहीम समुद्रातील बांधकामावर कारवाई होणार?

Raj Thackeray Warns Government Over Mahim Construction: शिवाजी पार्कवरील (Shivai Park) गुढीपाडवा (GudhiPadva) मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी धक्कादायक व्हिडिओ दाखवला. मुंबईत माहीमच्या समुद्रात अनधिकृत दर्गा बांधण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप भरसभेत व्हिडिओ दाखवत राज ठाकरे यांनी केला. त्वरीत कारवाई करा, नाहीतर गणपती मंदिर बांधू असा इशारा त्यांनी सरकारला दिला होता. राज ठाकरे यांची सभा संपल्यांनतर …

Read More »