लाइफ स्टाइल

या संतांच्या नावावरून मोहम्मद कैफने ठेवलंय मुलाचं नाव, भारतीयांची मान अभिमानाने उंचावेल

एकेकाळी मोहम्मद कैफ भारतीय क्रिकेट संघात खूप लोकप्रिय होता. कैफने अनेक सामन्यांमध्ये आपली दमदार कामगिरी दाखवली आहे. कैफ मूळचा अलाहाबाद, यूपीचा असून, नोएडा येथील पत्रकार पूजा यादवसोबत त्याचे लग्न झाले आहे. दोघांना दोन मुले आहेत. कैफने आपल्या दोन्ही मुलांसाठी खूप गोंडस नावे निवडली आहेत. या लेखात आम्ही तुम्हाला मोहम्मद कैफच्या मुलाचे नाव आणि त्याचा अर्थ सांगत आहोत. तुम्हाला ही नावे …

Read More »

Maharashtra Weather Update : राज्यातील तापमानाचा आकडा पाहूनच फुटेल घाम; उन्हाळा सहन करायचा तरी कसा?

Maharashtra Weather Update: देशातील हवामानात होणारे बदल, पश्चिमी झंझावाताचा कमी झालेला वेग अशी एकंदर परिस्थिती पाहता फेब्रुवारी (February) महिन्यातच तापमानवाढीचा सामना करावा लागत आहे. राजस्थान, हरियाणा, (Himachal Pradesh) हिमाचलमध्येही आता थंडीचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी झालेलं असून, महाराष्ट्रातही याचे परिणाम दिसून येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून विदर्भात ऐन फेब्रुवारीतच उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. अकोल्यात (Akola) दिवसा 38.5 अंश सेल्सिअस तापमानाची …

Read More »

घटस्फोटाच्या चर्चेनंतर साडीच्या अनारकलीत मानसी नाईकचा खास अंदाज, हातभर चुड्याने वेधले लक्ष

अभिनेत्री मानसी नाईक नेहमीच चर्चेत असते. कधी ऐश्वर्या रायची कॉपी म्हणून तर कधी तिच्या डान्सच्या परफॉर्मन्ससाठी तर कधी प्रदीप खरेरासह होणाऱ्या घटस्फोटाबाबत. पण या सगळ्यात ती तिचा फॅशन सेन्स कुठेही ढासळू देत नाही. मानसी आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. नुकतेच तिने साडीपासून शिवलेल्या अनारकली ड्रेसमध्ये फोटो शेअर केले असून चाहत्यांची या फोटोजना पसंती मिळताना दिसून येत …

Read More »

‘लग्न करणं गरजेचं आहे का ?’ प्राजक्ता माळीच्या प्रश्नावर श्री श्री रविशंकर यांची भन्नाट प्रतिक्रिया

महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. महाराष्ट्राची हास्यजत्राच्या सेटवरील गंमतीजमंती तसंच वैयक्तिक आयुष्यातील अपडेट ती सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या अभिनेत्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.दरम्यान बॉलिवूडमध्ये लगीनघाई सुरू असताना मराठी मनोरंजन विश्वात काही कलाकार असेही आहेत ज्यांना सोशल मीडियावर सर्रास विचारलं जातं की ‘आता लग्नासाठी तुमचा नंबर कधी?’ अभिनेत्री प्राजक्ता माळीलाही या प्रश्नांना …

Read More »

महिला आणि मुलांच्या आरोग्यासाठी लोहाचे महत्त्व, अन्यथा होऊ शकतो अ‍ॅनिमिया

शरीरात लोहाची कमतरता ही सर्रास आढळून येणारी पोषणविषयक समस्या आहे. यावर वेळीच उपचार केले न गेल्यास, थकवा जाणवणे आणि अ‍ॅनिमियासारख्या विविध समस्या जाणवू लागतात. शरीरात लोह कमी असेल तर होणाऱ्या अ‍ॅनिमियाची सर्वसामान्य लक्षणे कोणती त्याबद्दल जाणून घेऊयात टाटा सॉल्ट आयर्न हेल्थच्या, पोषण सल्लागार, कविता देवगण यांच्याकडून. (फोटो सौजन्य – iStock) ​आपल्या शरीरामध्ये लोह असणे का गरजेचे आहे?​ लोह हा अतिशय …

Read More »

HSC Exams 2023 : बारावीचे पेपर नक्की कोणी काढले?, इंग्रजी पेपरनंतर आता हिंदीच्या प्रश्नपत्रिकेत ‘ही’ चूक

HSC Exam : बारावीच्या परीक्षेसंदर्भात महत्त्वाची बातमी. इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत झालेल्या चुकीनंतर ( HSC Exam Mistake ) आता हिंदी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चुका झाल्याचं समोर आले. हिंदी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत दोन प्रश्नांमध्ये उपप्रश्न क्रमांक चुकीचे देण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नेमका उपप्रश्न क्रमांक काय टाकायचा या संदर्भात संभ्रम निर्माण झाला.  हिंदीच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्रमांक दोनमध्ये चार शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहायचे होते. मात्र, या …

Read More »

ज्याला तुम्ही साधारण ताप समजत आहात तो असू शकतो कॅन्सरचा ताप, या 5 लक्षणांवरून ओळखा..!

ताप येणे ही सामान्य समस्या आहे आणि आलेला ताप तीन-चार दिवसात किंवा आठवड्यात बरा सुद्धा होतो. शरीराचे तापमान वाढणे याला मेडिकल भाषेत पायरेक्सिया (pyrexia) म्हणतात. ताप येण्याची अनेक कारणे आहेत. पण तुम्हाला माहित आहे का शरीरात कोणत्याही प्रकारचा कर्करोग वाढत असल्याने देखील ताप येऊ शकतो. कर्करोग शरीराच्या टिश्यूंवर हल्ला करतो आणि हळूहळू त्यांचे नुकसान करतो आणि दिवसागणिक वाढतच जातो. यामुळे …

Read More »

जगप्रसिद्ध क्रिकेटर सराह टेलरने केली जोडीदार डायनाच्या प्रेग्नन्सीची घोषणा, प्रवास नव्हता सोपा कशी झाली प्रक्रिया

आई होणं यापेक्षा मोठं काहीच असू शकत नाही असं बरेचदा म्हटलं जातं. महिला क्रिकेट संघात जगभरात प्रसिद्ध असणारी इंग्लंडची माजी विकेटकीपर आणि बॅट्समन सारा टेलरने आपली जोडीदार डायना गरोदर असल्याचे सोशल मीडियाद्वारे सांगितले. ‘आई होण्याचे कायम माझ्या जोडीदाराचे स्वप्न होतं, हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता, पण डायनाने कधीच हार मानली नाही. मला माहीत आहे की ती सर्वात चांगली आई होईल …

Read More »

’26/11 चे सूत्रधार अजूनही मोकाट’; पाकिस्तानात Javed Akhtar यांचं ‘सर्जिकल स्ट्राईक’

Javed Akhtar : ही व्यथा आहे एका सच्चा भारतीयाची… आपल्या देशावर आणि शहरावर निस्सीम प्रेम करणाऱ्या जबाबदार मुंबईकराची… हा सच्चा हिंदुस्थानी म्हणजे ख्यातनाम गीतकार जावेद अख्तर… पाकिस्तानात जाऊन त्यांनी पाकिस्तानचीच बोलती बंद केली…  लाहोरमध्ये आयोजित फैझ फेस्टीव्हलमध्ये ते सहभागी झाले होते. यावेळी मुंबईवरच्या 26/11च्या हल्ल्याच्या जखमेवरची खपली निघाली… मुंबईवर हल्ला करणारे अजूनही तुमच्या देशात खुलेआम फिरतायत, अशा शब्दांत त्यांनी पाकिस्तानलाच …

Read More »

Aditya Thackeray: गद्दारी अशीच खपवून घेतली तर…; आदित्य ठाकरेंचा इशारा; नेमकं काय म्हणाले?

Aditya Thackeray on Political Row: नाव चोरूद्या काहीही करू द्या, पण त्यांच्या नावावर गद्दारचा शिक्का लागलेला आहे असं विधान आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना (Shivsena) नाव आणि धनुष्यबाण (Bow and Arrow) चिन्ह शिंदे गटाला (Shinde Faction) दिल्यानंतर पुन्हा एकदा शिंदे आणि ठाकरे गट आमने-सामने आला आहे. ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आक्षेप …

Read More »

कॉपीमुक्त अभियानाचा नांदेडमध्ये फज्जा, 12 वी परीक्षेत थेट वर्गात घुसून पुरवले जातायत कॉपीचे चिठोरे, Video व्हायरल

सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड : बारावीची बोर्डाची परीक्षा (HSC Board Exams) 21 फेब्रुवारीपासून संपूर्ण राज्यात सुरु झाली. यंदाच्या परीक्षेत कॉपीचे (Copy) प्रकार रोखण्यासाठी काही कठोर नियम बनवले आहेत. पण किती कठोर नियम बनवले तरी यंदाही कॉपीचे सर्रास प्रकार उघडकीस येत आहेत. नांदेड जिल्ह्यातील (Nanded) एका परीक्षा केंद्रावर सर्रासपणे कॉपी सुरू असल्याचा प्रकार समोर आलाय. कंधार तालुक्यातील चिखली इथल्या परिक्षा …

Read More »

गौरी खानचा हा फोटो एडिटेड की ओरिजनल? जाळीदार नेट टॉप -प्लाजो, गॉगल अन् सफेद ब्लेजरमध्ये केले काळजाचे ठोके ठप्प

शाहरूख खानची लेक सुहाना खानच्या तर सोशल मीडियावर खूपच चर्चा रंगतात आणि का रंगू नयेत तिचं वय आणि लाईफस्टाईल पाहता हे होणं सहाजिकच आहे आणि त्यात काही नवल वाटत नाही. पण सुहानाच्या स्टाईलमध्ये जर तिची आई गौरी खान तुमच्या समोर आली तर..?? होय, असं झालं तर तुम्हीही काळ हॅंग व्हाल. कारण ज्या स्त्रीला 22 वर्षांची लेक आहे ती स्वत:च मुलीच्या …

Read More »

MHADA Lottery For Mill Workers : गिरणी कामगारांसाठी महत्त्वाची बातमी, सदनिकेसाठी मुदतवाढ

Mhada lottery for mill workers 2020 : म्हाडाचा विभागीय घटक असलेल्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे  गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांसाठी घरांची लॉटरी जाहीर करण्यात आली होती (Mhada lottery for mill workers 2022).  या लॉटरीत यशस्वी ठरलेले 144 गिरणी कामगार तसेच त्यांचे वारसदार यांना सदनिकेच्या विक्री किंमतीचा भरणा करण्यासाठी 8 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.  55 लाभार्थ्यांनी त्यांचे तात्पुरते देकार …

Read More »

Black and White: महाराष्ट्रात सध्या राजकीय गँगवॉर सुरु, अशोक चव्हाणांचं मोठं विधान

Ashok Chavan Black and White Interview:  राजकारणाचं गँगवॉर (Political Gangwar) होत असल्याचं आपल्याला वाटत आहे असं विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केलं आहे. ‘झी 24 तास’च्या ‘Black and White’ या विशेष कार्यक्रमामध्ये मुख्य संपादक निलेश खरे यांनी अशोक चव्हाण यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर नाराजी जाहीर केली. असं राजकारण न …

Read More »

Crime News: बलात्कार पीडितेनंच साक्ष फिरवली; कोर्टाने अशी शिक्षा सुनावली की…

मयूर निकम, झी मीडिया : महिलांवर अत्याचार करणाऱ्यांविरोधात कायद्यात कडक तरतूद करण्यात आली आहे. यामुळे महिलांवरील अत्याचार प्रकराणात दोषी ठरलेल्या आरोपींना न्यायालय कठोर शिक्षा सुनावते. मात्र, या कायदाचा गैर वापर करण्याचा प्रयत्न करत न्यायालयात साक्ष फिरवणाऱ्या बलात्कार पीडितेवर कारवाई करण्यात आली आहे (crime news ). कोर्टाने या महिलेला तुरुंगात धाडले आहे. बुलडाणा जिल्हा सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.  बलात्कार …

Read More »

International Tourism : केवळ 40-50 हजारात इंटरनॅशनल टूर ? पर्याय जाणून तुम्ही आजच बॅग पॅक करायला घ्याल

Budgetfree Internation Trip :जर तुम्ही देखील भारताबाहेर प्रवास करण्याचा विचार करत असाल आणि प्रवास पूर्णपणे तुमच्या बजेटमध्ये असावा असे वाटत असेल, तर बजेट प्रवास हा मजेदार सुट्टीचा उत्तम मार्ग आहे.  जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही बाहेरही फिरू शकता आणि ते तुमच्या खिशावर भार पडू नये  म्हणुन जाणुन घेऊया अशाच काही देशांबद्दल जिथे तुम्हाला अवघ्या 40 हजार रुपयात प्रवास …

Read More »

बिकिनी वॅक्समुळे खरंच योनीमार्गाची स्वच्छता होते का? डॉक्टरांनी सांगितले सत्य

शरीराची स्वच्छता ही आरोग्यासाठी कायमच महत्वाची ठरते. पण असं करत असताना आपण चुकीची गोष्ट तर अवलंबत नाही ना? हे तपासून घेणेही तितकेच महत्वाचं आहे. गेल्या काही वर्षांपासून ‘बिकिनी वॅक्स’चा ट्रेंड सुरू झालाय. कधी फॅशन म्हणून तर कधी शरीर स्वच्छतेच्या नावाखाली योनी मार्गावर वॅक्स केला जातो. पण हे वॅक्स करणे कितपत योग्य आहे हे आपण अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलच्या स्त्रीरोगतज्ज्ञ, डॉ राणा …

Read More »

पोट सतत फुगतं, साफ होत नाही, भूक लागत नाही, मग खा Gas-Acidity झटक्यात मुळापासून उपटणारे हे 8 पदार्थ

Holi अजून झाली सुद्धा नाहीये तोच उष्णतेच्या झळा जाणवायला सुरूवात झाली आहे. उन्हाळ्यात अनेकांना पोटाशी संबंधित आजारांची तक्रार सुरू होते. या ऋतूमध्ये भूक कमी लागते कारण गरमी प्रचंड असल्याने आपण सतत भरपूर पाणी पितो आणि पाण्यानेच पोट भरलेले वाटते, थोडेसे खाल्ल्यानंतर पोट फुगायला लागते, गॅस आणि अॅसिडिटीची तक्रार तर सतत सतावू लागते. कधीकधी शारीरिक हालचालींचा अभाव, कमी पाणी पिणे आणि …

Read More »

ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळून ठेवता? केसांवर होईल हा महाभयंकर परिणाम

केस छान लांबसडक, काळेभोर, घनदाट असावेत अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. केस सुंदर दिसावेत यासाठी स्त्रिया त्यांची योग्य ती काळजीदेखील घेतात. केसांना तेल लावणे, व्यवस्थित शॅम्पूने धुणे, वेळोवेळी केसांचे कंडिशनिंग करणे असे अनेक प्रकार स्त्रिया करत असतात. असं म्हणतात की स्त्रिया त्यांचे केस जीवापेक्षा जास्त जपतात. पण केस जितके लांबसडक तितकीच त्यांच्या स्वच्छतेची देखील काळजी घ्यावी लागते. सर्वसाधारणपणे आठवड्यातून दोन …

Read More »

लघ्वी होताना जळजळ होत असेल तर डाएटमध्ये करा असे बदल

बरेचदा लघ्वी होताना काही जणांना जळजळ होण्याचा त्रास होतो. पण याकडे दुर्लक्ष करता कामा नये. लघ्वी करताना जळजळ होत असेल तर वेळीच याकडे लक्ष देऊन आहारात योग्य तो बदल करावा. UTI मुळे लघ्वी करताना जळजळ होऊ शकते. योग्य उपचारासाठी तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यासह नियमित आहारात बदल केल्यास, यापासून तुमची सुटका होऊ शकते. मग प्रश्न असा येतो की आहारात बदल करायचा म्हणजे …

Read More »