लाइफ स्टाइल

Budget 2023 : अर्थसंकल्पात सुधारणा करणारे ट्रस्ट आणि धर्मादाय संस्था यांच्यावर वाईट परिणाम होतील, तज्ञांचा दावा

देवेंद्र कोल्हटकर, मुंबई : सार्वजनिक, धर्मादाय ट्रस्ट आणि ना-नफा तत्वावर चालणाऱ्या संस्थांमधील सुमारे 250 तज्ञांची मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत 2023 च्या अर्थसंकल्पाचे धर्मादाय संस्था आणि इतर ना-नफा संस्थांवर होणाऱ्या परिणामांवर चर्चा करण्यात आली. संस्थांनी विविध मुद्द्यांवर चर्चा करत प्रतिनिधींच्या स्वाक्षरीसह एक श्वेतपत्रिका तयार करून केंद्र सरकारकडे ती सादर केली. यावेळी सरकारने आपल्या भूमिकेवर पुनर्विचार करावा अशी विनंती देखील …

Read More »

Skin care tips : तुमच्या घाणेरड्या सवयी चेहऱ्यावर आणतात अकाली म्हातारपण

आपली त्वचा कायम टवटवीत खुललेली राहावी अशी आपली सगळ्यांचीच इच्छा असेत. त्याचप्रमाणे चेहऱ्यावरची चमक कायम राहावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते. काही जण यासाठी पार्लर आणि स्किन केअर ट्रीटमेंटवर खूप पैसा खर्च करतो. पण खरंतर चेहरा तरूण आणि चमकदार ठेवणण्यासाठी काही घरगुती उपाय कामी येतील. तुमची त्वचा तेजस्वी राहण्यासाठी तुमच्या रोजच्या रूटीनमध्ये काही बदल केले. काही सवयी लावून घेतल्या तर तुमची …

Read More »

अरूंधतीचा वेगळाच मराठमोळा साज, पुरस्कार सोहळ्यासाठी शिवला लग्नातील साडीचा खास ड्रेस

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अरूंधती ऊर्फ मधुराणी प्रभुलकर नेहमीच चर्चेत असते. नुकतीच एका पुरस्कार सोहळ्यात अरुंधतीने हजेरी लावली आणि आपल्या फॅशनमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मधुराणीने केलेली स्टाईल हाच चर्चेचा विषय झाला आहे आणि त्याचे कारणही खास आहे. तिने घातलेला ड्रेस हा तिच्या लग्नातील साडीपासून बनविण्यात आला आहे. या ड्रेसमध्ये इंडो-वेस्टर्न लुकसह मधुराणीने सर्वांनाच चकीत केले आहे. पाहुया मधुराणीचा …

Read More »

करीना व सैफचा मुलगा जेहचे क्युट व लोभस फोटो आले समोर, लेदर जॅकेटमधला नखरा बघून पोट धरून हसाल

Kareena Kapoor सोबतच तिची दोन मुलं देखील नेहमीच खूप जास्त चर्चेत असतात. तैमुरबाबत तर तुम्हाला सुद्धा माहित आहेच की तो जेव्हा आईच्या पोटात होता तेव्हापासूनच जगभर फेमस आहे. पुढे तर त्याची एक झलक मिळणे म्हणजे सुद्धा सेलिब्रिटी हंटर्ससाठी मोठी गोष्ट होती. पण आता त्याला एक दुसरा लहान भाऊ झाला आहे. अर्थातच Kareena आणि Saif Ali Khan यांनी तैमुरनंतर Jeh Ali …

Read More »

Shivsena Poem Viral: ‘चोरली कोणी शिवसेना…’; म्हणत तरुण शाहिरानं राज्यकर्त्यांना विचारला जाब

Maharashtra Political News Viral Video : ‘संविधानाच्या कलमामधला हा आयोग लावतोय चुना’, असं म्हणत राज्यात अनेक वर्षांपासून दबदबा असणाऱ्या (Shivsena) शिवसेनेवरून सुरु असणाऱ्या राजकारणावर एका तरुण शाहिरानं शब्दांमार्फत प्रहार केला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं निकाल दिला आणि यानंतर ठाकरेंनी वाढवलेली, जोपासलेली शिवसेना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांना पाठींबा असणाऱ्या आमदारांच्या बाजूनं गेली. पक्षाचं नाव आणि चिन्हं सर्वकाही आता शिंदे …

Read More »

ओले केस विंचरायचे की नाही? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत नाहीतर टक्कल पडल्याशिवाय राहणार नाही

बदललेल्या जीवनशैलीमुळे लोकांना लहान वयातच केस गळणे आणि पांढरे होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत सर्वांना आपल्याला आपल्या केसांसाठी विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळे आपण केसांना वेगवेगळे हेअर ऑइल, सिरम लावत परंतु अनेकदा आपल्याला आपल्या केसांची काळजी घेता येईलच असं नाही. त्यामुळे काहीतरी उपाय करणं हे आपल्यासाठी महत्त्वाचे असते. पण बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्याला आपल्या केसांची काळजीही नीट घेता …

Read More »

हार्दिक-नताशाने किस करत गाजवली संगीत नाईट, फोटो तुफान व्हायरल

हार्दिक पंड्या आणि नताशा स्टॅनकोविकने १४ फेब्रुवारीला जयपूरमध्ये पुन्हा एकदा लग्न केले आणि या लग्नसोहळ्याचे फोटो खूपच मनमोहक आणि नजरेला समाधान देणारे आहेत. अजूनही त्यांच्या लग्नातील सोहळ्याचे फोटो हार्दिक आणि नताशा पोस्ट करत असून नुकतेच संगीत सोहळ्याचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. या फोटोंमध्ये हार्दिक आणि नताशा अत्यंत सुंदर दिसत आहेत. कसा होता या संगीत सोहळ्याचा लुक पाहूया. (फोटो सौजन्य …

Read More »

3 Days Week off : 4 दिवस काम, 3 दिवस सुट्टी; ‘या’ कंपन्यांमध्ये नवा नियम लागू, तुमचा नंबर कधी?

4 Days Working Week: (Job News) नोकरीला जाणाऱ्या प्रत्येकालाच आपल्या संस्थेकडून काही अपेक्षा असतात. अशीच एक अपेक्षा असते ती म्हणजे सुट्ट्यांची (Holidays). सुट्टी… मग ती (Week Off) आठवडी असो किंवा एकदाच घेतलेलील मोठीच्या मोठी सुट्टी असो. कामाच्या आणि दैनंदिन जीवनातील व्यापाचा ताण कमी करणारी ही सुट्टी प्रत्येकालाच प्रिय असते. तुम्हाला आठवड्यातून किती दिवस सुट्टी असते?  दोन किंवा एक दिवस असंच …

Read More »

हार्ट अटॅकला या ५ सवयी ठरतात घातक, आताच बदला नाही हृदय बंद पडण्याची येईल वेळ

सध्या हृदयविकाराची कारणे ही एक सामान्य समस्या बनत चालली आहे. तरुणांनाही नाचताना किंवा फिरताना अचानक हृदयविकाराचा झटका येतो आणि काही मिनिटांतच त्यांचा मृत्यू होतो. त्याच वेळी, एखाद्या व्यक्तीला एकापेक्षा जास्त वेळा हृदयविकाराच्या झटक्याला सामोरे जावे लागू शकते.सामान्य असण्याने हृदयविकाराचे गांभीर्य कमी होत नाही. कारण जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार ही समस्या जगभरात मृत्यूचे सर्वात मोठे कारण आहे. त्यामुळे दरवर्षी सुमारे 1 …

Read More »

गरोदरपणादरम्यान पोटावर येणारी काळी रेषा म्हणजे नेमके काय? जाणून घ्या Linea Nigra विषयी

Black Line During Pregnancy: गर्भावस्थेदरम्यान महिला आपल्या शरीरात अनेक बदल होताना पाहत असतात. काही बदल हे हैराण करणारे असतात तर काही बदलांमुळे ताणही येतो. पण हा बदल गर्भावस्थेदरम्यान होणारच आहे हे स्वीकारता आले पाहिजे. असाच एक बदल म्हणजे पोटावर काळी रेषा येणे, ज्याला गर्भ रेषा अथवा Linea Nigra असे म्हटले जाते. प्रसूतीतज्ज्ञ डॉ. श्वेता पाटील यांनी आम्हाला याबाबत सविस्तर माहिती …

Read More »

सिद्धार्थची कियारावरून नजरच हटेना, कियारा म्हणतेय काहीतरी वेगळी अशी विशेष होती ती रात्र

कियारा आणि सिद्धार्थने जैसलमेरमध्ये सूर्यगढ येथे ७ फेब्रुवारीला लग्न केले. गेल्या अनेक दिवसांपासून या जोडीचे फोटो व्हायरल होत आहेत. आता कियाराने सोशल मीडियावर सिद्धार्थ आणि तिच्या संगीत नाईट्सचे फोटो शेअरे केले असून तेदेखील व्हायरल झाले आहेत. मनिष मल्होत्राने डिझाईन केलेल्या या गोल्डन रंगाच्या लेहंग्यामध्ये कियारा अत्यंत सुंदर दिसत असून सिद्धार्थचीही नजर तिच्यावरून हटत नाहीये. पाहूया कियाराचा हा लुक कसा होता. …

Read More »

डायबिटीजपेक्षाही भयंकर अमोनिया रक्तात घुसून सडवतो किडनी व लिव्हर, ताबडतोब करा हे 5 उपाय

रक्तामध्ये Cholesterol, Blood Sugar or Diabetes आणि Uric Acid सारखे अनेक वाईट पदार्थ आढळतात, जे आरोग्यासाठी घातक असतात. कोलेस्टेरॉलमुळे Heart Attack येतो आणि गंभीर समस्या देखील उद्भवतात तर साखरेमुळे डायबिटीज होतो. तर युरिक अॅसिडमुळे संधिवात आणि Kidney Stone अर्थात मुतखडा असे आजार होतात. असाच आणखी एक घातक पदार्थ रक्तात आढळतो ज्याला Ammonia म्हणतात. पण हा अमोनिया आहे तरी काय? तर …

Read More »

पोटात या ५ पातळ पदार्थांमुळे तयार होतो घाणेरडा कोलेस्ट्रॉल, कधी पण येऊ शकतो Heart Attack

कोलेस्ट्रॉलची समस्या झपाट्याने वाढत असून अनेक लोक त्याला बळी पडत आहेत. हा मेणासारखा चिकट पदार्थ आहे, जो तुमच्या रक्तात आढळतो. तुमचे यकृत सुद्धा ते बनवते आणि ते तुम्ही खात असलेल्या चुकीच्या अन्नापासून ते तयार होते. शरीराच्या चांगल्या कार्यासाठी ते आवश्यक आहे, परंतु जेव्हा रक्तातील त्याचे प्रमाण खूप जास्त होते तेव्हा ती एक समस्या बनू शकते.कोलेस्टेरॉल तुमच्या रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर जमा होत …

Read More »

ही लक्षणे दिसताच समजून जा नसांमध्ये अडकलाय High Cholesterol, उशिर व्हायच्या आधीच खायला सुरू करा हे ५ पदार्थ

नसा कायमच स्वच्छ ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा त्यातील रक्त वाहणे थांबते. ज्यामुळे हृदय आणि मेंदूचे आजार होऊ शकतात. उच्च कोलेस्टेरॉल रक्तवाहिन्यांच्या अडथळ्यासाठी जबाबदार आहे. जे घाणेरड्या चरबीयुक्त पदार्थांच्या सेवनामुळे वाढते.कोलेस्टेरॉल वाढण्याची कारणे?एनएचएसच्या म्हणण्यानुसार फॅटी फूड खाल्ल्याने नसांमध्ये चिकट पदार्थ वाढतात. तळलेले अन्न, फास्ट फूड, प्रक्रिया केलेले मांस इत्यादी खाल्ल्याने असे फॅट्स आढळतात. म्हणूनच त्यांच्यापासून ताबडतोब अंतर केले पाहिजे. (फोटो …

Read More »

Konkan Railway : शिमग्याला कोकणात जाणाऱ्यांसाठी रेल्वे विभागाकडून विशेष गाड्या; उन्हाळ्याच्या सुट्टीचंही वेळापत्रक समोर

Konkan Railway special Trains for holi 2023 : वर्षभर जीव ओतून काम करणाऱ्या कोकणवासियांना गणेशोत्सव (Ganeshotsav 2023) आणि शिमगा म्हजेच होळीचे (Holi 2023) वेध लागले की कधी एकदा गावाकडची वाट धरतो याचीच घाई लागते. सणांच्या तारखा कळल्या की ही मंडळी तडक रेल्वे आणि एसटी किंवा मग इतर शक्य असेल त्या मार्गानं गावाकडची वाट धरताना दिसतात. अशा या मंडळींसाठी यंदाचा शिमगोत्सव …

Read More »

MEIL च्या समुह कंपनी ICOMM चा कॅराकल सोबत करार, युएईकडून भारताला होणार संरक्षण सामग्रीसाठी तंत्रज्ञानाचे हस्तांतरण

अबूधाबी , युएई : भारताच्या संरक्षण उत्पादन वाढीच्या यशोगाथेत आयकॉम या  मेघा इंजिनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड (MEIL) च्या समूह कंपनीने मोठी झेप घेतली आहे. 21 फेब्रुवारी 2023 ला आयकॉमने युएईतील एज समुहाच्या कॅराकल सोबत संरक्षण क्षेत्रात पहिल्यांदाच तंत्रज्ञान हस्तांतरण (ToT) साठी भागीदारी आणि परवाना करारावर स्वाक्षरी केली. करारानुसार, आयकॉम ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांतर्गत भारतीय बाजारपेठेसाठी कॅराकलच्या लहान …

Read More »

Crime News: माँ… या एका अक्षारामुळे सापडला खुनी; CID पेक्षा भारी स्टोरी

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : CID… छोट्या पदड्यावरील सर्वात मोठी लोकप्रिय सिरीयल. या मालिकेतील पात्र, अत्यंत उत्कंठावर्धक पद्धतीने गुन्हेगारी घटनांची उकल करतात.  CID पेक्षा भारी स्टोरी नाशिकमध्ये (Nashik Crime News) घडली आहे.  माँ… या एका अक्षारावरुन पोलिसांनी खुन प्रकरणातील आरोपी शोधून काढला आहे. मोबाईलच्या वादातून ही हत्या झाली आहे.  मोबाईलच्या घेण्याच्या वादातून नाशिक जिल्ह्यात तरुणाचे शीर कापून हत्या करण्यात …

Read More »

Chinese Billionaires: चीनमधून का गायब होतायत अब्जाधीश उद्योगपती? धक्कादायक कारण समोर

Chinese Billionaires: चीनमध्ये सध्या हायप्रोफायल उद्योगपती एकामागोमाग एक गायब (Chinese Billionaires missing) होत असल्याने खळबळ उडाली आहे. नुकतेच इन्व्हेस्टमेंट बँकर बाओ फॅन (Bao Fan) बेपत्ता झाले. बाओ हे चीन रेनसॉ होल्डिंग्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि सीईओ आहेत. कंपनीने बाओ यांच्या बेपत्ना होण्याला दुजोरा दिला आहे. रेनसॉ कंपनीने 16 फेब्रुवारी 2023 ला दिलेल्या माहितीनुसार अध्यक्ष बाओ यांच्या दोन दिवसांपासून कोणताही संपर्क झालेला …

Read More »

Dream Job Offer:1 कोटीचा पगार, 2 वर्षाची जॉब सिक्यूरीटी, तरीही कोणी Apply करत नाहीए, जाणून घ्या कारण

Dream Job Offer But Nobody Wants It: नोकरी करणारा प्रत्येक कर्मचारी त्याच्या ड्रिम जॉबच्या (Dream Job) शोधात असतो. या ड्रिम जॉबमध्ये (Dream Job) त्याला गलेलठ्ठ पगार, विकेंडला सुट्टया आणि कामाचा ताण कमी अशा सर्व गोष्टी हव्या असतात. या शोधात तो नेहमीच असतो. आता असाच ड्रिम जॉब एक कंपनी घेऊन आली आहे. ही कंपनी 1 कोटीचा पगार, 2 वर्षाची जॉब सिक्यूरीटी देत आहे. …

Read More »

Optical Illusion:’या’ फोटोत लपलेली अंगठी शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

Optical Illusion:  सोशल मीडियावर अनेक ऑप्टीकल इल्यूजनचे (Optical Illusion) फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत लपलेल्या गोष्टींच उत्तर तुम्हाला शोधायचे असते. आता असाच एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) व्हायरल होत आहेत. या फोटोत लपलेली अंगठी तुम्हाला शोधायची आहे. तुम्ही जर ही अंगठी शोधलात, तर खरचं तुम्ही खुप हूशार आहात.  ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी …

Read More »