लाइफ स्टाइल

छोट्याशा शहरातील ही महिला करोडोंची मालकीण, प्रवास ऐकून भारतातील बिझनेसमॅनही अवाक्

आज महिला प्रत्येक क्षेत्रात आपले नाव उज्ज्वल करत आहेत. पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तुत्व सिद्ध करत आहेत. त्यापैकी एक क्षेत्र म्हणजे फॅशन इंडस्ट्री होय. जिथे अनेक महिला Fashion Designers नी सुद्धा मोठे नाव कमावले आहे. त्यापैकीच एक प्रसिद्ध नाव म्हणजे ritu Kumar! रितू कुमार यांनी पुरूष प्रधान समजल्या जाणाऱ्या क्षेत्रात आपल्या सर्जनशीलतेने संपूर्ण देशात एक वेगळी ओळख …

Read More »

वयाच्या 80 व्या वर्षांत Amitabh Bachchan यांना शूटिंगदरम्यान दुखापत

बॉलिवूडचे माहानायक अमिताभ बच्चन सतत चर्चेत असतात. आज सकाळी अमिताभ बच्चन यांच्या संदर्भात एक वाईट बातमी चाहत्यांना ऐकायला मिळाली. ‘प्रोजेक्ट के’ या चित्रपटासाठी हैदराबादमध्ये शूटिंग करत होते. एक अॅक्शन सीन शूट करताना, त्याच्या उजव्या बरगडीला दुखापत झाली. यावेळी त्यांना हालचाल आणि श्वास घेताना वेदना होत होती. वयाच्या या उंबरठ्यावर शरीरातील जखमा बऱ्या व्हायला खूप वेळ लागतो. पण शुटिंगच्या दरम्यान आपघात …

Read More »

समजूही न देता हेपेटायटिस बी करतं लिव्हर कायमचं फेल, करू नका ही लक्षणं दुर्लक्षित

Hepatitis Symptoms : पोटाच्या बरोबर वरच्या भागात आपले लिव्हर असते, जे अन्न पचवण्यास मदत करते. फार कमी लोकांना माहित आहे की हा अवयव शरीरात हेल्दी कोलेस्टेरॉल देखील तयार करतो, ज्यामुळे खराब कोलेस्ट्रॉल अर्थात Bad Cholesterol देखील काढून टाकले जाते. लिव्हर निरोगी असणे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. Hepatitis हे एक व्हायरल इनफेक्शन आहे, ज्याचे अनेक प्रकार आहेत. हा आजार लिव्हरच्या …

Read More »

महिलांमध्ये दिसतात मधुमेहाची ही ६ लक्षणे दिसतात, आजच सावध व्हा

मधुमेह हा एक गंभीर आजार आहे. जो आज जगभरात वेगाने पसरत आहे. भारतामध्ये डायबिटीक्स म्हणजेच मधुमेह हा आजार झपाट्याने वाढत आहे. दुर्दैवाने मधुमेहावर कोणताही इलाज नाही. मधुमेहामुळे रक्तातील साखर वाढू लागते, ज्यामुळे रुग्णाला आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. जर आपण मधुमेहाच्या लक्षणांबद्दल बोललो तर, वारंवार लघवी होणे, जास्त तहान-भूक लागणे, अंधुक दिसणे किंवा लघवीमध्ये जळजळ होणे ही सामान्य लक्षणे …

Read More »

नवाझुद्धीन सिद्दीकीने अखरे सोडले मौन, नात्यात पुरूषही फरफटले जातात

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीवर त्याची पूर्व पत्नीने आरोप लावले तर मुलींना रस्त्यावर आणल्याचे आरोपही लावले होते. अखरे नवाझुद्दीनने यावरील मौन सोडले असून आपण न बोलणे हे करिअरवर चुकीचा परिणाम करणारे ठरत असल्याचे सांगत आरोप लावत नाही तर भावनांना मोकळी वाट करून देत असल्याचे कॅप्शनमध्ये सांगितले. आलियाला आतापर्यंत आपण काय दिले आणि मुलांसाठी आपल्या मनात वडील म्हणून काय भावना …

Read More »

डॉक्टरांची एक चूक भोवली, कॅन्सर असल्याचं सांगत रुग्णाचं गुप्तांग कापलं, नंतर कळलं…

Viral News : तरुणाने दिलेल्या सल्ल्याने एका व्यक्तीचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्थ झालं. गेल्या काही दिवसांपासून तरुणाच्या गुप्तांगात वेदना होत होत्या. वेदना असहाय्य झाल्यानंतर त्याने डॉक्टरकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि इथेच त्याचा निर्णय चुकला. डॉक्टरांनी अनेक तपासण्या (Test) केल्या आणि त्या व्यक्तीला गुप्तांगात ट्यूमर (Tumor) असल्याचं निदान केलं. डॉक्टरांनी केलेल्या निदानानंतर रुग्ण प्रचंड घाबरला. गुप्तांगात ट्यूमर असून शस्त्रक्रिया (Surgery) करावी लागेल, …

Read More »

नीता अंबानींच्या व्हाईट ड्रेसने वेधले सर्वांचे लक्ष

आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसतात. प्रत्येक क्षेत्रात त्या पुरुषांना भक्कम बरोबरी देतात. अशा परिस्थीतीत फॉर्च्युन इंडियाच्या माध्यमातून भारतातील सर्वात शक्तिशाली महिलांचा मुंबईत सत्कार करण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी नीता अंबानी यांसारख्या दिग्गज महिलांनी हजेरी दर्शवली. यंदा हा विशेष पुरस्कार नीता अंबानी, एकता कपूर, प्रियांका चोप्रा, जिया मूडी, अंजली बन्सल, दिव्या गोकुलनाथ आणि गझल अलघ …

Read More »

धक्कादायक! Instagram वरील मित्राकडून अत्याचार, नववीतल्या मुलीने Youtube पाहून घरीच केली प्रसुती

Nagpur News : नववीत शिकणाऱ्या पंधरा वर्षीय मुलीने व्हिडीओ पाहून घरातच प्रसूती केल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात (Nagpur Crime) समोर आला आहे. या मुलीची वर्षभरापूर्वी इंन्स्टाग्रामवरून (Instagram) एका तरुणासोबत मैत्री झाली होती. याचाच फायदा घेत तरुणाने तिच्यावर अतिप्रसंग केला होता. यातून 15 वर्षीय मुलगी गर्भवती (pregnant) झाली होती. घडलेला सर्व प्रकार घरात कोणाला कळू नये म्हणून मुलीने घरातच प्रसुती केली. मुलीची …

Read More »

या मराठी अभिनेत्याची बायको आहे अत्यंत स्टायलिश, हिंदी मालिकांमध्ये गाजवतेय नाव

आयुषी टिळक हे नाव मराठीमध्ये जास्त गाजलं नसलं तरीही डान्स आणि हिंदी मालिकांमध्ये हे नाव तुफान गाजतंय. आयुषीने आतापर्यंत अनेक मालिकांमधून काम केले आहे. तर अभिनेता सुयश टिळक याच्यासह एक वर्षापूर्वी आयुषीने लग्नगाठ बांधली. पण आयुषीचे इन्स्टाग्राम पाहिल्यानंतर ती खऱ्या आयुष्यात अत्यंत स्टायलिश असल्याचे दिसून येते. सुयश आणि आयुषी नेहमीच एकमेकांचे फोटो शेअर करत असतात. आयुषीच्या प्रोफाईलवर अनेक स्टनिंग आणि …

Read More »

C-Section ची जखम बरी होण्यासाठी बाळंतिणींनी या ५ सोप्या टिप्स करा फॉलो

नॉर्मल डिलिव्हरी असो अथवा सी-सेक्शन डिलिव्हरी बाळाला जन्म देण्याचा अनुभव हा वेगळाच असतो. नॉर्मल डिलिव्हरीमध्ये मात्र काही काळच वेदना सहन करावी लागते. मात्र सिझर झाल्यास बाळाचा जन्म होताना तितका त्रास होत नाही. पण बाळंतिणीला त्यानंतर मात्र जखम भरेपर्यंत बऱ्याच गोष्टी सहन कराव्या लागतात. जन्मभर पुरेल इतका त्रास सी-सेक्शननंतर अनेक महिलांना होतो. सी-सेक्शननंतर महिलांना आपल्या आरोग्याची अत्यंत काळजी घ्यावी लागते. शरीरात …

Read More »

लग्नानंतरची पहिली होळी अशी साजरी करणा-या जोडप्यांच्या आयुष्यात येते..!

संपूर्ण देशात Holi 2023 हा सण अगदी उत्साहात व जल्लोषात साजरा केला जातो. यंदा 6 मार्च रोजी होलिका दहन आणि दुस-याच दिवशी म्हणजे 7 मार्चला Rangapanchami 2023 धुमधडाक्यात साजरी केली जाणार आहे. भले भारतातील प्रत्येक घरात होळी साजरी करण्याची पद्धत वेगळी असली तरीही प्रेम व आनंद मात्र सर्वत्र तोच असतो. म्हणूननच घराघरांत होळीच्या काही दिवस आधीपासूनच जंगी तयारी सुरू झालेली …

Read More »

अनिल कुंबळेच्या पत्नीचे सौंदर्य आणि स्टाईल पाहून चाहत्यांची पडली विकेट

भारतीय क्रिकेटमधील दमदार क्रिकेटर म्हणजे अनिल कुंबळे त्याच्या साधेपणासाठी ओळखला जातो. अनिल कुंबळे त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील खूप चर्चेत असतो. कामाच्या व्यापात ही अनिल त्यांच्या परिवाराला खूप वेळ देताना दिसतात. खूप फॅन असताना देखील अनिल कुंबळे एक साध्या सिंपल मुलीच्या प्रेमात पडले.चेतनासोबत प्रेमविवाह केला होता आणि अनेकदा तिच्यासोबत चांगला वेळ घालवताना दिसतात. नुकतेच तिचे काही फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये …

Read More »

ऋतिक रोशनच्या बायकोच्या डीपनेक मिनी फ्रॉकमध्ये किलर अदा, ऐन गरमीत इंटरनेटचा पारा वर

बॉलीवूड अभिनेता Hrithik roshan आणि sussanne khan यांनी एकमेकांपासून फारकत घेणे आणि घटस्फोट घेणे त्यांच्या चाहत्यांसाठी एक मोठा धक्का होता. पण दोघांनीही हा निर्णय एकमेकांशी चर्चा करूनच घेतला आणि एकमताने व नातं खराब न करता वेगळे झाले. वेगळे झाल्यावर आता इतक्या वर्षांनी दोघेही आपापल्या आयुष्यात मूव्ह ऑन झाले आहेत. दोघांना नवे जोडीदार मिळाले आहेत ज्यांच्यासोबत ते नेहमीच स्पॉट केले जातात. …

Read More »

घाण आणि कमकुवत नसांना साफ करते हे एक चमत्कारी फळ

आपल्या संपूर्ण शरीरात शिरांचे जाळे पसरलेले असते, जे हृदयापासून प्रत्येक अवयवापर्यंत रक्त वाहून नेतात. परंतु उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल यासारख्या समस्यांमुळे रक्तवाहिन्या कमकुवत होतात. अशा स्थितीत हृदयावर खूप दबाव येतो आणि हृदयविकार निर्माण होतात. यासाठीच पोषणतज्ज्ञ अंजली मुखर्जी यांनी मज्जातंतूंसाठी एक रामबाण उपाय सांगितला आहे. हा उपाय दुसरा तिसरा काही नसून डाळिंब आहे. डाळिंब हे मज्जातंतूंसाठी अतिशय आरोग्यदायी अन्न असल्याचे …

Read More »

Holi Special Train: रेल्वे विभागाकडून होळीनिमित्त कोकणवासियांसाठी विशेष ट्रेन; कधी- कुठून सुटणार? पाहा…

Holi Special Trains 2023 :  कोकणात होळी (holi 2023) सणाचा आनंद वेगळात असतो. या सणानिमित्त लाखो कोकणवासी मुंबईहून आपल्या गावी जात असतात. कोकणात जवळपास तीन ते चार दिवस होळी साजरी केली जाते. याच पार्श्वभूमीवर होळी (Holi Special Trains 2023) सणानिमित्ताने मोठ्या संख्येने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा विचार करता मध्य आणि कोकण रेल्वेकडून विशेष ट्रेन गाड्यांचा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या ट्रेनसाठी …

Read More »

अपूर्व-शिल्पाच्या मुलीचे पारंपरिक-युनिक अर्थाचे नाव, मुलींच्या नावासाठी घ्या प्रेरणा

Apurva Agnihotri Daughter Name: ‘जस्सी जैसी कोई नहीं’ मालिकेतून घराघरात पोहचलेला अपूर्व अग्निहोत्री आणि त्याची अभिनेत्री पत्नी यांनी १८ वर्षांनी आपल्या घरी एका लहान परीचे स्वागत केले. एका गोंडस आणि लहान मुलीचा त्यांच्या घरी जन्म झाला असून आता या मुलीचे युनिक नाव ठेवण्यात आले आहे. शिल्पा आणि अपूर्वने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आपल्या मुलीचे नाव ईशानी कनू अग्निहोत्री ठेवल्याचे सांगितले. …

Read More »

PAN कार्डशी Aadhaar कार्ड लिंक आहे की नाही, असं चेक करा, खूपच सोपी प्रोसेस

नवी दिल्लीः पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची अखेरची तारीख ३१ मार्च आहे. याआधी तुम्हाला दोन्ही कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. जर असे केले नाही तर पॅन कार्ड १ एप्रिल २०२३ पासून बिनकामाचे डॉक्यूमेंट होईल, असे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच इनकम टॅक्स रिटर्न भरण्यासोबत बँकेतून पैशांची देवाण घेवाण सुद्धा करता येवू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही ३१ मार्च …

Read More »

कोरियन आणि जपानी मुलींच्या काचेसारख्या त्वचेचे रहस्य तुमच्या स्वयंपाकघरात

Rice Water : कोरियन आणि जपानी त्वचा निगा राखणाऱ्या उत्पादनांमध्ये तांदूळ मोठ्या प्रमाणात वापरला जातो. तांदळाचे पाणी केवळ केसांसाठीच नाही तर त्वचेची निगा राखण्यासाठी देखील या पाण्याचा आपण वापर करू शकतो. तांदळाच्या पाण्यात Amino ऍसिडस्. अँटिऑक्सिडंट्स आणि खनिजे समृद्ध असतात. जी वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करण्यास मदत करतात. हे पाणी लावल्याने त्वचेचा घट्टपणाही वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर तांदळाच्या पाण्याने टॅनिंग, काळे …

Read More »

होळी पार्टीसाठी घराची सजावट, ५ होम डेकोरेशन टिप्स

Home Decoration Tips For Holi: होळीसाठी आपण अनेक ठिकाणी पार्टीला जात असतो तर आपल्या घरीही पार्टी करत असतो. तुम्ही यावर्षी तुमच्या घरी होळी पार्टी करणार असाल आणि Home Decoration नक्की कसं करायचं अगदी कमी वेळ राहिलाय या विचारात असाल तर आम्ही तुमची मदत करायला आलोय. होळी हा रंगांचा सण घरात साजरा करण्यासाठी घराची सजावट अगदी सोप्या पद्धतीने करा. घर सजवायला …

Read More »

Amoeba virus : कोरोनानंतर आता नवं टेन्शन; मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे अमेरिकेत मृत्यू

Brain Eating Amoeba virus : मागीन दोन वर्षे कोरोना (Corona) विषाणूने जगभराचं जगणं मुश्किल केले होते. लाखो लोकांचा बळी घेतल्यानंतर आता नव्या विषाणूने जगाचं टेन्शन वाढवलं आहे. अमेरिकेत (Florida USA) मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर (Brain-Eating Amoeba Deaths) खळबळ उडाली आहे. कोरोना विषाणूनंतर (Corona Virus) नवीन साथीचा उद्रेक होण्याची शक्यता असल्याने लोक घाबरले आहेत. अमेरिकेतल्या फ्लोरिडामध्ये हा सर्व प्रकार …

Read More »