ऋतिक रोशनच्या बायकोच्या डीपनेक मिनी फ्रॉकमध्ये किलर अदा, ऐन गरमीत इंटरनेटचा पारा वर

बॉलीवूड अभिनेता Hrithik roshan आणि sussanne khan यांनी एकमेकांपासून फारकत घेणे आणि घटस्फोट घेणे त्यांच्या चाहत्यांसाठी एक मोठा धक्का होता. पण दोघांनीही हा निर्णय एकमेकांशी चर्चा करूनच घेतला आणि एकमताने व नातं खराब न करता वेगळे झाले. वेगळे झाल्यावर आता इतक्या वर्षांनी दोघेही आपापल्या आयुष्यात मूव्ह ऑन झाले आहेत. दोघांना नवे जोडीदार मिळाले आहेत ज्यांच्यासोबत ते नेहमीच स्पॉट केले जातात. ऋतिक तर नेहमीच आपली गर्लफ्रेंड saba azad सोबक क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसतो.

ते लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चाही सोशल मीडियावर (Hrithik roshan saba azad marriage) मध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या दिसतात. तर दुसरीकडे, सुझैन खान सुद्धा आपला बॉयफ्रेंड Arslan goni सोबत आयुष्य एन्जॉय करताना दिसते. नुकतीच तिने अबू जानी संदीप खोसलाने थ्रो केलेल्या पार्टीत हजेरी लावली आणि यावेळी अर्सलान सोबतची तिची केमिस्ट्रीआणि तिचा हटके लुक यामुळे सगळ्यांचेच लक्ष तिने वेधून घेतले. (फोटो सौजन्य :- योगेन शाह, Instagram – suzkr)

हेही वाचा :  दुस-या मुलीचं नाव ऐकलं तरी बायकोचा होतो जळफळाट? झोपेतही पाठ ठेवा तिला खुश करणारी ही 1 ट्रिक

बॉयफ्रेंडसोबत होती उपस्थित

बॉयफ्रेंडसोबत होती उपस्थित

फॅशन डिझायनर अबू जानी संदीप खोसलाच्या लाँचिंग इव्हेंटमध्ये सुझैन खानने तिचा बॉयफ्रेंड अर्सलान गोनीसोबत एंट्री करताच या दोघांच्या स्टायलिश लूकवर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. जेव्हा दोघे पापाराझीसाठी पोझ देत होते, तेव्हा सर्वांचेच लक्ष वेधून घेतले ते म्हणजे सुझानच्या मिनी ड्रेसमे जो प्लेम सिल्व्हरमध्ये नव्हता तर फ्लोरल मोटिफ्सने सजला होता.

(वाचा :- मिथुन चक्रवर्तीची सूनबाई जणू फॉरेनची पाटलीनबाईच, यलो डीपनेक व स्लिट कटमधील कातील अदा बघून थांबतील काळजाचे ठोके)​

सिक्वन मिनी ड्रेसमध्ये दिसली सुंदर

सिक्वन मिनी ड्रेसमध्ये दिसली सुंदर

सुझैनने परिधान केलेल्या मिनी ड्रेसवर सिल्व्हर रंगाचे सिक्वीन्स दिसत होते. त्याचवेळी, फुलांच्या पॅटर्नमध्ये पिवळे आणि केशरी रंगाचे सिक्वीन्स जोडले गेले होते, जे ड्रेसला खूप सुंदर बनवत होते. सुझैनचा हा ड्रेस फिट होता, ज्यामध्ये तिची फिगर हायलाईट होताना दिसत होती. आणि डीप व्ही नेकलाइन तिला अधिक हॉटनेस देत होती. या ड्रेसच्या हेमलाइनवर स्कॅलॉप डिझाइन देण्यात आले होते, जे अप्रतिम दिसत होते.
(वाचा :- किलर शॉर्ट वनपीसमध्ये फिगर फ्लॉंट करत करीनाने ऐन उन्हाळ्यात लावली इंटरनेटवर आग,करिश्माचा लुक बघून श्वासच रोखाल)​

हेही वाचा :  फोन चोरीला गेला किंवा हरवल्यास फक्त या टिप्स वापरा, फोन लगेच मिळेल

उंच हिल्ससोबत लुक केला कम्प्लीट

उंच हिल्ससोबत लुक केला कम्प्लीट

सुझैनने तिचा पार्टी लुक पूर्ण करण्यासाठी उंच गोल्डन वेजेस हिल्स परिधान केली होती, जी तिच्या ड्रेसला अगदी परिपूर्ण दिसत होती आणि या हिल्समध्ये तिची हाईट आणखीनच चांगली देखील दिसत होती. हातात मिनी बॅग, हूप ईयररिंग्स, मिनिमल मेकअप, कोहल्ड आयज सोबतच ग्लॉसी लिप्सने तिने लक राऊंड ऑफ केला होता.

(वाचा :- नव-याच्या भेटीसाठी मिनी फ्रॉकमध्ये सजली चारू असोपा, डिवोर्सच्या बातम्यांवर टिच्चून रोमॅंटिक फोटो तुफान व्हायरल)​

अर्सलान सुद्धा दिसला हँडसम

अर्सलान सुद्धा दिसला हँडसम

अर्सलानच्या लूकबद्दल सांगायचे तर त्याने भारी नक्षीदार ब्लॅक जॅकेट परिधान करून आपला लूक आकर्षक बनवला होता. ब्लॅक टी-शर्ट आणि निळ्या जीन्ससोबत या जॅकेटवर सिल्व्हर, गोल्डन आणि ब्राऊन सिक्वनचे पॅटर्न दिसून येत होते. ज्यामुळे त्याचा लूक अगदी परफेक्ट दिसत होता.
(वाचा :- गरीबीतून कोट्याधिश झालेल्या अलखची बायकोही रॉयलच, फिजिक्सवालाची नवरी शिवानीचा लालभडक लेहंग्यांत प्यारवाला स्वॅग)​

सुझैन देते असा ब्युटी मेसेज

सुझैन देते असा ब्युटी मेसेज

सुझैनला स्वत:ला फॅशन आणि स्टाईलचा जबरदस्त सेन्स आहे. पण तरी ती इतरांना एक खास ब्युटी मेसेज देताना म्हणते की, बाहेरून सुंदर दिसण्यासाठी खूप काही करता येऊ शकतं, पण जर तुम्हाला चिरतरुण सुंदर दिसायचं असेल तर तुम्हाला तुमच्या आतील सौंदर्यावर काम करावं लागेल. जेव्हा तुम्ही मनापासून आतून खुश राहाल तेव्हाच खऱ्या अर्थाने तुम्ही बाहेरून सुद्धा सुंदर दिसाल. त्यासाठी तुम्हाला वेगळं काही करण्याची गरजच नाही. सुझान आपल्या कामावर खूप प्रेम करते. काम केल्यावर तिला आतून समाधान मिळते आणि ती अधिक आनंदी राहते.
(वाचा :- Sania mirzaच्या पतीसोबत अफेअर असल्याच्या चर्चांनंतर आयशा उमरचा कातील अंदाज कॅमेरात कैद, सानियापेक्षाही ग्लॅमरस)​

हेही वाचा :  Hrithik Roshan : नवं वर्षाचं स्वागत करण्यासाठी हृतिक रोशन परदेशात रवाना

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …