लाइफ स्टाइल

Crime News : चहा पिणयासाठी गेला आणि मोठ्या अडचणीत सापडला; एका क्षणात होत्याचं नव्हत झालं

नितेश महाजन, झी मीडिया, जालना : चहा पिण्याची तलफ असल्यामुळे  एका व्यक्ती मोठ्या अडचणीत सापडला आहे.  हॉटेलवर चहा घेण्यासाठी गेलेल्या मुद्रांक विक्रेत्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. जालनामध्ये (Jalna) भर दिवसा ही थरारक घटना घडली आहे (Crime News). या घटनेचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे.  जालन्यातील रजिस्ट्री कार्यालयासमोर ही घटना घडली आहे. मृत व्यक्ती मुद्रांक विक्रेता आहे. ते हॉटेलवर चहा …

Read More »

Crime News: मुंबईत धावत्या लोकलमध्ये घडली भयानक घटना; डब्यात मृतदेह आढळल्याने खळबळ

Mumbai Crime News : लोकल ट्रेन म्हणजे मुंबईकरांची लाईफलाईन. दररोज लाखो प्रवासी लोकल ट्रेनने प्रवास करतात. मुंबईत धावत्या लोकलमध्ये घडली भयानक घटना घडली आहे. लोकलच्या लगेज डब्यात मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. रेल्वेच्या मध्य रेल्वे मार्गावर धावणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये हा प्रकार घडला आहे. रेल्वे पोलिस (railway police) या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेमुळे लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा …

Read More »

Weather Update : रात्री थंडी, दिवसा भयानक उष्णता त्यात आता पाऊस पडणार; हवामान खात्याचा अलर्ट

Maharashtra Weather Update : सध्या थंडीचा मौसम बदलत उन्हाळ्याची चाहूल सुरु झाली आहे. यामुळेच रात्री थंडी (Cold), दिवसा भयानक उष्णता (Heat Wave) अशा वातावारणामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच आता  पाऊस पडणार आहे. हवामान खात्याने तसा अलर्ट दिला आहे. राज्यात तीन दिवस पावसाचा अंदाज (Rain alert) वर्तवण्यात आला आहे. या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. विशेषत: आंबा पिकाचे …

Read More »

सुष्मिता सेनला हृदयविकाराचा झटका, जाणून घ्या हार्ट अटॅक का येतो लक्षणे अन् उपाय

Sushmita Sen Heart Attack : बॉलिवूड अभिनेत्री Sushmita Sen नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असते. सुष्मिता सेन सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. सुष्मिता तिच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतेच सुष्मिता सेनने तिच्या आरोग्यासंबंधीत एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये सुष्मिताने तिला हृदयविकाराचा झटका आल्याचा खुलासा केला आहे. यानंतर तिला अँजिओप्लास्टी करावी लागली असून आता तब्येत बरी असल्याचं …

Read More »

Pune : फॉरेनर तरुणीचा डान्स पाहून पुणेकर खूश! रविंद्र धंगेकर यांच्या विजयाचा जल्लोष

Pune Kasaba Bypoll Election Result 2023 : कसब्यामध्ये काँग्रेसचा गुलाल उधळला आहे. भाजपच्या पारंपरिक मतदारसंघात रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा विजय झाला आहे. 28 वर्षानंतर भाजपचा मतदारसंघातत पराभव झाला आहे (Pune Kasaba Bypoll Election Result ). यामुळे या विजयाच्या महाविकास आगाडीत वेगळाच जल्लोष पहायला मिळत आहे. धंगेकर यांच्या विजयी मिरवणुकीत एका परदेशी महिलेनं केलला डान्स पाहून पुणेकर खूश झाले आहेत. …

Read More »

लेकीने तयार केलेल्या साडीत ६३ वर्षांच्या नीना गुप्तांचा रूबाब

बॉलिवूडच्या श्रेष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने सर्वांच्या मनात जागा निर्माण केली आहे. नुकतेच त्यांनी त्यांची मुलगी मसाबा हिने डिझाईन केलेल्या साडीमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या लुकमध्ये त्या खूपच सुंदर दिसत आहेत. त्यांचा हा लुक पाहील्यावर त्या ६३ व्या वर्षींच्या असतील असे कोणीही म्हणू शकत नाही. या वयात ही कोणी इतकं सुंदर दिसू शकतं …

Read More »

कसब्यात भाजपचा बालेकिल्ला का ढासळला? देवेंद्र फडणवीसांची चाणाक्यनिती फसली

Kasba Bypoll Election Result: संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या कसबा पोटनिवडणुकीत (Kasba By Election) भाजपचा (BJP) बालेकिल्ला उद्ध्वस्त झालाय. काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी (Ravindra Dhangekar) तब्बल 11 हजार मतांच्या फरकानं भाजपच्या हेमंत रासनेंचा (Hemant Rasane) दारूण पराभव केला.  भाजपचं वर्चस्व असलेल्या कसब्याच्या गडाला 28 वर्षांनी काँग्रेसनं सुरुंग लावला. भाजप आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadhi) या दोघांनीदेखील ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. राज्यात …

Read More »

आई म्हणून अनुष्काने…विराटच्या डोळ्यात आले पाणी, म्हणाला ती माझी प्रेरणा आहे

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या जोडीचे जगभरात लाखो चाहते आहेत. दोघेही नेहमीच एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करत असतात. कोणतीही मुलाखत असो अथवा सोशल मीडिया असो प्रेम व्यक्त करण्याची आणि नातं जपण्याची एकही संधी ही जोडी सोडत नाही. विराटने सध्या एक मुलाखत दिली असून ती खूपच व्हायरल होते आहे. यामध्ये आजवर आपण मिळवलेल्या यशामध्ये अनुष्काचा खूप मोठा वाटा असल्याचे त्याने सांगितले …

Read More »

Eye Care: कॉन्टॅक्ट लेन्सेसची चांगली स्वच्छता ठेवण्यासाठी टिप्स

शस्त्रक्रिया न करता चष्म्यापासून सुटका हवी असलेल्या लोकांसाठी कॉन्टॅक्ट लेन्स हे खूप मोठे वरदान आहे. हल्लीच्या काळात कॉन्टॅक्ट लेन्सेसचा वापर खूप वाढला आहे. पण प्रत्येक चांगल्या गोष्टीच्या बाबतीत काही विशेष काळजी देखील घ्यावी लागते. काळजी न घेता कॉन्टॅक्ट लेन्स वापरल्यास डोळ्यांच्या पृष्ठभागाला मोठी इजा होऊ शकते. सुदैवाने आपण चांगल्या सवयी लावून घेऊन कॉन्टॅक्ट लेन्सशी संबंधित सर्व धोके टाळू शकतो. याबाबत …

Read More »

त्वचेवरील लाल डागांनी हैराण झाला आहात? ताबडतोब युरिक अ‍ॅसिडची चाचणी करा

कडक उन्हातून आल्यानंतर अनेकांच्या त्वचेवर लालसर डाग निर्माण होतात. पण अनेक जण या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. पण असे झाल्यास त्वेचवर त्याचा परिणाम दिसून येतो. त्वचेवर लालसरपणा हे युरिक अ‍ॅसिडच्या लक्षणांपैकी एक आहे. अशा स्थितीत युरिक अ‍ॅसिडचा आपल्या त्वचेवर काय परिणाम दिसून येतो हे जाणून घेणे गरजेचे आहे.युरिक अ‍ॅसिड असलेल्या पदार्थांमधून शरीरात जास्त प्रमाणात प्युरीन जमा होते.युरिक अ‍ॅसिड जरी लघवीद्वारे बाहेर …

Read More »

Sharad Pawar Support Sanjay Raut: ‘चोरमंडळ’ प्रकरणात शरद पवारांकडून राऊतांची पाठराखण! म्हणाले, “संजय राऊतांचे विधान…”

Sharad Pawar Supports Sanjay Raut: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळातील प्रतिनिधींबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन बुधवारी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसऱ्या दिवसाचं काम गदारोळामुळे अर्ध्यात स्थगित करावं लागलं. संजय राऊत यांच्या विधानानंतर सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाच्या आमदारांनी आक्षेप घेत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे संजय राऊतांविरोधात हक्कभंगाची कारवाई करावी अशी मागणी केली. यानंतर सांयकाळी राऊतांवर हक्कभंगाची कारवाई …

Read More »

मोहरीचे तेल आणि कडिपत्त्याचे समीकरण केसांसाठी ठरते फायदेशीर, कसे वापरावे घ्या जाणून

मोहरीचे तेल आणि कडिपत्ता हे खाण्याच्या पदार्थात वापरण्यात येतात आणि त्याचा आरोग्याला फायदाही होतो. मात्र केसांसाठी हे दोन्ही पदार्थ वापरूनही फायदा करून घेता येतो तुम्हाला माहीत आहे का? मोहरीचे तेल आणि कडिपत्त्याचे मिश्रण हे केसांवर लावल्यास आणि मसाज केल्यास केसांसंबंधित अनेक समस्यांपासून सुटका मिळू शकते. तसंच आरोग्यासाठीही लाभदायक ठरते. कडिपत्ता आणि मोहरीच्या तेलाचा कसा केसांवर उपयोग करून घ्यायचा आणि फायदा …

Read More »

Pune Kasaba Bypoll Election Result : कसबा पेठेत भाजपच्या पराभवाची प्रमुख ‘ही’ कारणे

Pune Kasaba Bypoll Election Result 2023 : कसबा पेठ (Kasbah Peth) मतदारसंघात भाजला कौल मिळत आला आहे. ( Kasba Bypoll Election) मात्र, मुक्ता टिळक यांचे निधन झाल्यानंतर या ठिकाणी पोटनिवडणूक लागली. परंतु ही पोटनिवडणूक भाजपला जिंकता आलेली नाही. (BJP Loss) यामागे अनेक कारणे आहेत. (Pune Kasaba Bypoll Election Result ) यात भाजपचा अतिआत्मविश्वास नडल्याचे दिसून येत आहे. तसेच एखाद्या मतदारसंघात निवडणून आलेल्या …

Read More »

Ravindra Dhangekar : भाजपला घाम फोडणारे कोण आहेत रवींद्र धंगेकर?

Pune Kasaba Chinchwad Bypoll Election Result 2023 : निवडणुकीच्या आधी भाजपकडून कोण आहेत हे रवींद्र धंगेकर, असा प्रचार करण्यात आला होता. मात्र, त्याच धंगेकरांनी भाजपला पराभवाचा दे धक्का दिला आहे. 28 वर्षानंतर भाजपच्या बालेकिल्ल्यात मुसंडी मारली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून धंगेकर निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते आणि ते विजयी झालेत. मात्र,  धंगेकर हे काँग्रेसमध्ये येण्याआधी शिवसेनेत कार्यरत होते. त्यानंतर ते …

Read More »

मौनी रॉयचा साडीतील रॉयल अंदाज, चाहत्यांची नजरच हटेना अदांनी केले घायाळ

मौनी रॉयने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने सर्वांनाचे वेडे केले आहे. ब्रम्हास्त्र चित्रपटातून अमिताभ बच्चन, शाहरूख खान यांच्यासारख्या दिग्गज कलाराकांसमोर मौनीचा अभिनयही वाखाणला गेला. मौनी आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो पोस्ट करत असते. नुकतेच मौनीने ऑर्गेंझा साडीत अत्यंत सुंदर फोटो पोस्ट केले असून तिच्या या फोटोंवर चाहते फिदा झाले आहेत. जाणून घ्या मौनीचा रॉयचा हा लुक (फोटो सौजन्य …

Read More »

या 8 नैसर्गिक उपायांनी घाणेरडा कोलेस्ट्रॉल आटोक्यात ठेवा, औषधांची गरज ही भासणार नाही

निरोगी आयुष्यासाठी हृदय निरोगी ठेवणे आवश्यक आहे. तुमचे हृदय निरोगी ठेवण्यासाठी आणि योग्यरित्या कार्य करण्यासाठी, तुम्ही तुमचे रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करणे महत्वाचे आहे. उच्च रक्तदाब आणि वाढलेले कोलेस्टेरॉल स्ट्रोक आणि हृदयविकाराच्या झटक्यासह विविध हृदयविकारांची शक्यता वाढवू शकते.कोलेस्टेरॉल हा मेणासारखा पदार्थ आहे जो रक्तवाहिन्यांमध्ये जमा होतो. जेव्हा त्याचे प्रमाण वाढते तेव्हा ते रक्तवाहिन्यांना रोखू शकते, ज्यामुळे रक्त प्रवाह कमी …

Read More »

स्पर्धा ‘बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्त्वाची मग बिकिनी राऊंड कशाला? ऐश्वर्या रायाचा सवाल

फॅशनच्या दुनियेत नेहमीच चर्चेत असणारा विषय म्हणजे ‘मिस वर्ल्ड’. १९६६ साली रीता फारिया हिने भारतासाठी मिस वर्ल्डचा किताब जिंकला. नंतर १९९४ साली बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने मिस वर्ल्डचा किताब जिंकून एक इतिहास रचला. मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर, ऐश्वर्या राय हिला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर ऐश्वर्याने बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. ऐश्वर्या रायने मिस वर्ल्ड …

Read More »

प्रेग्नन्सीदरम्यान जास्त तूप खाणे धोकादायक? किती प्रमाणात करावे सेवन

Ghee For Pregnant Women: गर्भावस्थेदरम्यान महिलांना आपल्या खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्यावे लागते आणि काळजी घ्यावी लागते. गर्भधारणा झाल्यानंतर निरोगी राहण्यासाठी आणि बाळाचा विकास नीट होण्यासाठी स्वच्छ, पौष्टिक आणि चविष्ट जेवण जेवावे. यासाठी गर्भवती महिला डाळ, हिरव्या भाज्या, दूध, लोणी, अंडी अशा खाद्यापदार्थांची निवड करतात. या पदार्थांसह डॉक्टरांनी दिलेली औषधे – टॉनिक्स नियमित स्वरूपात घ्यावे लागते. तर पूर्वपरंपरात अनेक महिला तुपाचेही …

Read More »

‘या’ अभिनेत्रिला देण्यात आलाय जगातील सर्वात परफेक्ट फिगरचा किताब, चाळीशीनंतरही तरुणींना लाजवेल असा फिटनेस

Perfect Figur : सध्या स्पर्धेच्या युगात टिकायचं असेल तर वैयक्तिक विकासही तितकाच महत्त्वाचा ठरतोय. त्यामुळे सध्याची पिढी आपल्या फिटनेसकडे (Fitness) विशेष लक्ष देताना दिसतेय. त्यातच महिला असतील तर त्या फिटनेसच्या बाबतीत एक पाऊल पुढे असतात. आकर्षक शरीर आणि सुंदर असा बांधा, परफेक्ट फिगर (Perfect Figure) असावी असं जगातील प्रत्येक स्त्रीला वाटत असतं. यासाठी योगा, जिम, ऐरोबिक्स, झुम्बा याबरोबरच योग्य आहार …

Read More »

Debina Bonarjee: देबिनाला असा कोणता झाला आजार? दोन्ही लहान मुलींपासून राहावं लागतंय दूर

देबिना बॅनर्जी नेहमीच चर्चेत असते. गुरमीत आणि देबिना सध्या आपल्या दोन्ही मुलींचा सांभाळ करत आहेत. नुकतेच संपूर्ण कुटुंब श्रीलंका फिरून आले. मात्र श्रीलंकेतून परत आल्यावर देबिनाला इन्फ्लुएन्झा बी व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले आहे. याच कारणामुळे तिला तिच्या दोन्ही लहान मुलींपासून दूर राहावे लागत आहे. लियाना आणि दिविशा या दोन्ही मुली लहान असून या दोघींनाही व्हायरसची लागण झालेली नाही. केवळ …

Read More »