छोट्या पडद्यावरील या सुनेला ओळखलंत का?

छोट्या पडद्यावरील या सुनेने सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे. छोट्या पडद्यावरील या सून आणि कपिल शर्मांच्या मालिकेमधील कपिलची पत्नी सुमोना चक्रवर्तीने पिंक रंगाच्या मोनोकिनीकमध्ये पाहायला मिळत आहे. सुमोनाचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. गुलाबी बिकिनीमध्ये सुमोना चक्रवर्तीचा हा लुक खूपच किलर दिसत आहे. (फोटो सौजन्य :- @sumonachakravarti)

असा होता लुक

असा होता लुक

टीव्ही अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीने पुन्हा एकदा तिचे किलर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सुमोनाचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कपिल शर्माची ऑन-स्क्रीन पत्नी सुमोना चक्रवर्ती सध्या सुट्टीवर आहे. ती बीचवर चिलआउट करत आहे. यावेळी सुमोना गुलाबी बिकिनीमध्ये पाहायला मिळत आहे. यावेळी सुमोना खूपच सुंदर दिसत आहे.

नो मेकअप लुक​

नो मेकअप लुक​

‘बडे अच्छे लगते हैं’ आणि ‘द कपिल शर्मा शो’मधून लोकप्रिय झालेली टीव्ही अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती सध्या सुट्टीच्या मूडमध्ये आहे. यावेळी पिंक रंगाच्या बिकिनीमध्ये कहर करत आहे. यावेळी तिने नो मेकअप लुक ठेवला आहे. यावेळी फक्त येल्लो नेलपेंट लावून तिने तिचा लुक पूर्ण केला.

हेही वाचा :  'तुम्ही 38 व्या वर्षी वेगळी चूल मांडली होती,' अजित पवारांच्या टीकेला शरद पवारांचं सडेतोड उत्तर, 'माझा पक्ष...'

(वाचा :- मलायकाने स्कर्टवर परिधान केला ब्लेझर, चाहते म्हणतात अगदी स्वप्नातली परी) ​

सोशल मीडियावर फोटो तुफान व्हायरल

सोशल मीडियावर फोटो तुफान व्हायरल

सुमोना सध्या फुकेतमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. अभिनेत्रीने तिचे बिकिनीमधील किलर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

(वाचा :- Swara Bhasker Wedding Reception: स्वरा भास्करपेक्षा ‘पाकिस्तानी’ लेहंग्याचीच चर्चा जास्त, फोटो तुफान व्हायरल) ​

स्विमिंग पूलमध्ये पोझ देणे

स्विमिंग पूलमध्ये पोझ देणे

फोटोंमध्ये सुमोना चक्रवर्ती गुलाबी रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. बिग हॅटसह, त्याने स्विमिंग पूलच्या बाजूला जबरदस्त पोझ देत आहे. सुमोनाचे हे फोटो सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे.

(वाचा :- छोट्या पडद्यावरील सुनेचा धमाका, डीपनेक ड्रेसमध्ये हिना खानने छेडल्या चाहत्यांच्या मनाच्या तारा) ​

दुसऱ्या फोटतही केला कहर

दुसऱ्या फोटतही केला कहर

या दुसऱ्या फोटोमध्ये सुमोनाने व्हाईट रंगाची बिकिनी परिधान केली आहे. सुमोनाचे हे फोटो पाहून चाहतेते तिला ओळखूच शकले नाही.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

कोकण रेल्वेचा मोठा निर्णय; वाढत्या गर्दीमुळं ‘या’ स्थानकांदरम्यान धावणार विशेष रेल्वे; तातडीनं पाहा वेळापत्रक

Konkan Railway News : मे महिन्याची सुट्टी, शिमगा आणि गणेशोत्सव यादरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या …

Weather News : मुंबईत उन्हाचा लपंडाव; विदर्भ- मराठवाड्यासाठी मात्र हवामानाचा चिंता वाढवणारा अंदाज

Maharashatra Weather News : राज्यात सध्या हवामानाच्या स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती पाहायला मिळत आहे. तिथं …