लाइफ स्टाइल

Pune Lok Sabha Election : पुणे लोकसभा पोटनिवडणुसाठी भाजपकडून उमेदवारांची चाचपणी, या नावांची चर्चा

Pune Lok Sabha Election : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर आता पुण्यात लोकसभा पोटनिवडणुकीची चर्चा सुरु झाली आहे. भाजप आणि काँग्रेसने संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. भाजपने यासंदर्भात एका संस्थेमार्फत सर्वेक्षणही केल्याची माहिती आहे. त्याबाबत थेट केंद्रातून हालचाली सुरु आहेत. दरम्यान, भाजपबरोबरच महाविकास आघाडीनेही लोकसभा उमेदवार निवडीसाठी तयारी सुरु केली आहे. पुणे लोकसभेची ही जागा काँग्रेसच्या वाट्याला जाणार असल्याचे …

Read More »

Twitter चा दे धक्का ! ट्विटर व्हेरिफाईडकडून सर्व व्हेरिफाईड अकाऊंट अनफॉलो

Twitter Verified Follows ‘No One’ : आता बातमी समाज माध्यमातून. ट्विटने दे धक्का दिला आहे. ट्विटर व्हेरीफाईडकडून सर्व व्हेरीफाईड अकाऊंट अनफॉलो करण्यात आली आहेत. कालपासून जवळपास 2 लाख 25 हजार अकाउंट्स अनफॉलो करण्यात आलेत. आता ट्विटर व्हेरिफाईड कुणालाही फॉलो करणार नाही. ट्विटरनं यापूर्वी जवळपास 4 लाख 20 हजार व्हेरिफाईड अकाउंट्सना फॉलो केले होते. ट्विटर ब्लू पॉलिसी आणल्यानंतर, कंपनीनं 1 एप्रिलपासून …

Read More »

लेबनॉनमधून इस्रायलवर 34 रॉकेटचा मारा; पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतापले, म्हणाले ‘आता मोठी कारवाई’

Israel launches strikes in Gaza : इस्रायलने शुक्रवारी पहाटे गाझामध्ये प्रत्युत्तरादाखल हवाई हल्ले सुरु केले आहेत. त्यामुळे तणाव अधिक वाढला आहे. शेजारच्या लेबनॉनमधून इस्रायलच्या हद्दीत 34 रॉकेट डागल्यानंतर काही तासांनंतर इस्रायलने चोख प्रत्युतर दिले. इस्त्रायली सैन्याने पॅलेस्टिनी अतिरेक्यांना याबाबत जबाबदार धरले आहे. (Israel launches strikes in Gaza after barrage of rockets fired from Lebanon) इस्रायलकडून थेट उत्तर, गाझा पट्टीवर हवाई …

Read More »

12वीची परीक्षा वर्षातून दोनवेळा? आर्ट, कॉमर्स, सायन्स शाखाही नसणार?

HSC Exam : तुमची मुलं पुढच्या एक-दोन वर्षांत बारावीची परीक्षा (12th Exam) देणार आहेत का? मग ही बातमी खास तुमच्यासाठी. सध्या बारावीची वार्षिक परीक्षा बोर्डामार्फत घेतली जाते. मात्र लवकरच बारावीच्या परीक्षा देखील सेमिस्टर पॅटर्ननुसार (Semester Pattern) वर्षातून दोन वेळा घेता येतील का, यादृष्टीनं विचार सुरू झालाय. केंद्र सरकारनं (Central Government) पाठ्यक्रमात सुधारणा करण्यासाठी एनसीएफ म्हणजे राष्ट्रीय पाठ्यक्रम मसुदा समिती नेमलीय… …

Read More »

’50 खोके घेऊन चोर आले…’ रॅप साँग म्हणणाऱ्याला पोलिसांकडून अटक

छत्रपती संभाजीनगर : ’50 खोके घेऊन चोर आले, चोर आले पाहा ओके होऊन’ असं रॅप रचून (Rap Song) ते गाणाऱ्या राज मुंगासे (Raj Mungase) याला छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विट करून ही माहिती दिली. मुंगासेला आता अंबरनाथ पोलिसांच्या (Ambernath Police) हाती सोपवतील, असे संकेतही आव्हाड यांनी ट्विटमध्ये दिले आहेत. …

Read More »

राज्यातील 100 शाळांना कायमचं टाळं, पाहा तुमच्या जिल्ह्यातील किती शाळा? वाचा संपूर्ण यादी

List 100 Bogus Schools Closed in Maharashtra: राज्यात बुधवारी एक मोठी घडामोड समोर आली असून अनेक पालकांना यामुळे धक्का बसला. याचं कारण म्हणजे राज्यात सीबीएसई, आयसीएसई, आयबी अशा मंडळाच्या तब्बल 800 शाळा बोगस पद्धतीने कारभार करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. महत्त्वाचं म्हणजे यामधील 100 शाळांना टाळं ठोकण्यात आलं आहे. या शाळांची कागदपत्रं तपासण्यात आली असता त्यामध्ये अनेक त्रुटी आढळल्या. …

Read More »

MHADA Lottery | घर घेणाऱ्यांसाठी खूशखबर, म्हाडा राज्यभरात बांधणार 12,724 घरं

देवेंद्र कोल्हटकर, मुंबई : मुंबई, पुण्यात आपलं स्वत:चा हक्काच घर असावं असं प्रत्येकाला वाटतं. पण अनेकांना ते जमत नाही. यासाठी राज्य सरकार म्हाडाच्या घर योजनेअंतर्गत सर्वसामान्यांना घरे देण्याची योजना राबवत असते. त्यामुळे आतासुद्धा स्वतःच घर विकत घेण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. कारण महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाने (Mhada) 2022-23 या वर्षासाठीचा सुधारित अंदाजपत्रक आणि 2023-2024 या वर्षाचा अर्थसंकल्प …

Read More »

D-Mart, Big Basket, Big Bazar च्या नावाने मोठा गंडा घातला जातोय, पाहा डिटेल्स

नवी दिल्लीः सायबर फ्रॉडचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. नोएडा पोलिसांनी नुकतीच D-Mart, Big Basket आणि Big Bazar च्या फेक वेबसाइट बनवणाऱ्या सायबर गुन्हेगाराला पकडले आहे. याप्रकरणी पोलिसांनी ६ लोकांना अटक केली आहे. या वेबसाइटद्वारे स्कॅमर्स लोकांची फसवणूक करीत होते. या वेबसाइटवर खूपच कमी पैशात प्रोडक्ट्सची विक्री करीत होते. या ठिकाणी लोकांची फसवणूक करण्यासाठी जास्त डिस्काउंटचे अमीष दाखवले गेले …

Read More »

Pune Crime : तिहेरी हत्याकांडाने पुणे हादरलं! पुतण्याने काकी अन् भावांना पेटवून दिलं

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात (Pune News) सातत्याने गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. टोळीयुद्धापासून गंभीर गुन्ह्यांसारखे (Pune Crime) प्रकार सुसंस्कृत पुण्यात वारंवार होताना दिसत आहेत. पोलिसांकडून (Pune Police) विविध प्रयत्न करुनही गुन्हेगार सर्रासपणे गुन्ह्यांना तोंड देत आहे. मात्र दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेने सगळं पुणे हादरुन गेले आहे. पुतण्यानेच त्याची काकी आणि भावंडांचा निर्घृण खून …

Read More »

ठाण्यातूनही निवडणूक जिंकणार म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर, म्हणाले “तुमचा जन्मही…”

Eknath Shinde on Aditya Thackeray: ठाण्यातील युवासेनेच्या पदाधिकारी रोशनी शिंदे (Roshni Shinde) यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) आज जनक्षोभ यात्रा काढत सरकारवर निशाणा साधला. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी या सभेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आपण ठाण्यातून निवडणूक लढत जिंकून दाखवू असं जाहीर आव्हान दिलं. दरम्यान आदित्य ठाकरे तसंच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलेल्या टीकेला एकनाथ …

Read More »

महाराष्ट्राच्या फडतूस गृहमंत्र्यांनी त्यांच्या ‘पप्पाची’ तरी ऑर्डर पाळावी; अमित शाहांचा उल्लेख करत काँग्रेसचं ट्वीट

Maharashtra Congress Tweet: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा ‘फडतूस गृहमंत्री’ असा उल्लेख केल्याने भाजपा (BJP) नेत्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. ठाण्यातील युवासेनेच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे (Roshni Shinde) यांना मारहाण कऱण्यात आल्याने उद्धव ठाकरे यांनी टीका करताना देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं होतं. फडतूस गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. त्यातच आता …

Read More »

MLA Mother : याला म्हणतात साधेपणा! मुलगा आमदार असतानाही आई महाकाली देवीच्या यात्रेत विकतेय बांबूच्या टोपल्या

आशिष आंबाडे, झी मीडिया, चंद्रपूर : मुलगा आमदार असून आई महाकाली देवीच्या यात्रेत बांबूच्या टोपल्या विकतेय (MLA Mother Sells Bamboo baskets). यांच्या या साधेपणाने सगळ्यांची मन जिंकली आहेत. गंगुबाई अर्थात अम्मा जोरगेवार मागील पन्नास वर्षे चंद्रपुरात बांबूपासून बनवलेल्या ताटवे टोपल्या विकत आहेत.  गंगुबाई जोरगेवार (Gangubai Jorgewar) आहेत चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार (Chandrapur Independent MLA Kishore Jorgewar ) यांच्या मातोश्री आहेत.  …

Read More »

‘ED, CBI ला बाजुला ठेवा, मग काडतूस दाखवतो’, संजय राऊत यांचा फडणवीसांसह शिंदेवर हल्लाबोल

Sanjay Raut on Devendra Fadnavis and Eknath Shinde : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘ईडी, सीबीआयला बाजुला ठेवा, मग काडतूस दाखवतो’, असा थेट इशारा राऊत यांनी फडणवीस यांना दिला आहे. फडणवीस गृहमंत्री झाल्यानं महाराष्ट्राची अडचण झाली आहे. ईडी, सीबीआय आहेत म्हणून यांची जीभ तुरुतुरु चालते आहे. ‘सीबीआय आणि ईडी म्हणजे …

Read More »

Smartphone Use: …अन् तिने आईच्या Amazon Account वरुन मागवली 250000 रुपयांची खेळणी

Girl Orders From Moms Amazon Account:  हल्ली लहान मुलांना विरंगुळा म्हणून किंवा महत्वाच्या कामादरम्यान त्यांचा त्रास नको म्हणून पालकांकडून त्यांना स्मार्टफोन दिला जातो. अनेक पालकांच्या मोबाईलमध्ये हल्ली मुलांसाठीचे विशेष अ‍ॅप्सही डाऊनलोड केलेले असतात. मात्र मुलांकडे मोबाईल दिला म्हणजे त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचं असं नाही. असं केल्यास मोठं नुकसान होऊ शकतं. असाच काहीसा प्रकार अमेरिकेमध्ये घडला. येथील मॅसॅच्युसेट्समधील लीला वैरिस्को नावाच्या …

Read More »

School Reopening : जून महिन्यात ‘या’ तारखेपासून सुरु होणार नवं शैक्षणिक वर्ष, विद्यार्थ्यांनो लक्ष द्या!

School Reopening : (SSC, HSC Board Esams) दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा संपल्यानंतर आता महाराष्ट्रात इयत्ता पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षांना सुरुवात झाली आहे. काही शाळांमध्ये वार्षिक परीक्षा मध्यावर आल्या आहेत, तर काही शाळांच्या परीक्षा आता कुठं सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांचं लक्ष मात्र शेवटच्या पेपरकडेच आहे. कारण, परीक्षा संपल्यानंतर सुरु होतेय ती म्हणजे उन्हाळी सुट्टी.  दणक्यात उन्हाळी सुट्टी (Summer Vacation) …

Read More »

Coronavirus: महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट! चौघांचा मृत्यू तर एका दिवसात इतके रुग्ण वाढले की…

Maharashtra Coronavirus Update: महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाचा (Coronavirus) विस्फोट झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. कोरोनासंदर्भातली अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. 24 तासांत महाराष्ट्रात कोरोना रुग्णांमध्ये धक्कादायक वाढ झाली. तर, चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  महाराष्ट्राच 4 एप्रिल रोजी  711 कोव्हिड रुग्णांचं निदान झाले आहे. तर, गेल्या 24 तासांत चार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. 3 एप्रिल रोजी 250 पेक्षा जास्त रुग्णांची …

Read More »

Maharashtra Politics : फडणवीस यांच्यावर टीका; भाजप नेत्याची उद्धव ठाकरे यांना थेट धमकी

Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray:  युवासेनेच्या पदाधिकारी रोशनी शिंदे (Roshni Shinde) यांना मारहाण मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरुन राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात शिवसैनिकांकडून ठाकरे गटाच्या रोशनी शिंदेंना मारहाण झाल्याचा आरोप आहे. ठाकरे गटाच्या आंदोलनानंतर तक्रार दाखल केली गेली. तर, रोशनी शिंदे यांच्यावर आयसीयू कक्षात उपचार सुरु आहेत. या सर्व घटनेनंतर उद्धव ठाकरेंनी …

Read More »

जयंत पाटील यांचं फडणवीसांना जाहीर आव्हान, म्हणाले “हिंमत असेल तर ठाण्यात…”

Jayant Patil Challenge to Devendra Fadnavis: ठाण्यात युवासेनेच्या युवासेनेच्या पदाधिकारी रोशनी शिंदे (Roshni Shinde) यांनी मारहाण झाल्यानतंर विरोधक आक्रमक झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यासह रोशनी शिंदे यांची भेट घेत त्यांची विचारपूस केली. दरम्यान याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना जाहीर आव्हान …

Read More »

Maharashtra Politics: फडतूस म्हणत ठाकरे आणि फडणवीसांची एकमेकांवर टीका! पण ‘फडतूस’चा नेमका अर्थ काय?

Fadtus Words Mean: राज्यातील राजकारण आता फडतूस या शब्दावरुन तापण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विद्यमान उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना फडतूस हा शब्द वापरला. ठाण्यातील पत्रकार परिषदेत ठाकरेंनी वापरलेल्या या शब्दाला नागपूर विमानतळावरुन फडणवीसांनी उत्तर देताना फडतूस कोण आहे हे राज्याच्या जनतेनं अडीच वर्षांच्या कार्यकाळात पाहिलं आहे, असा टोला ठाकरेंना लगावला. या टीकेवरुन येत्या काही …

Read More »

BAMU Exam: परीक्षेच्या वेळेत कोरी पानं सोडा, संध्याकाळी 500 रुपये देऊन तोच पेपर सोडवा… संभाजीनगर मध्ये कॉपीचा अजब प्रकार

विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजी नगर :  डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या (Dr.Babasaheb Ambedkar University) पदवीच्या परिक्षा सुरु (Degree Exam) आहेत. या परिक्षेत अवघ्या 500 रुपयात मास कॉपी (Mass copy) सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार शेंद्रा इथल्या दळवी महाविद्यालयात (Dalvi College) उघड झाला आहे. सकाळी पेपर द्यायचा आणि संध्याकाळी 500 रुपये देवून पुन्हा तोच पेपर सोडवायचा असा हा गोरखधंदा सुरु होता.  …

Read More »