लाइफ स्टाइल

शाळांना सुट्टी जाहीर, या तारखेपर्यंत शाळा बंद राहणार

Maharashtra School Holidays Announced : आजपासून राज्य मंडळाच्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सध्या राज्यात तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. अनेक जिल्ह्यात 40 अंशाच्या पुढे तापमानाची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार दक्ष झाले असून, आजपासून सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. वाढत्या उष्णतेमुळे मे महिन्याच्या सुट्ट्या आता एप्रिलमध्येच देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. राज्यातील शाळांना …

Read More »

Maharashtra Weather : पुढील 48 तास पावसाचे; मुंबई- कोकणात मात्र… हवामान खात्याचा महत्त्वाचा इशारा

Maharashtra Weather : साधारण महिन्याभरानंतर मान्सूनच्या (Monsoon 2023) प्रवासासाठी पूरक परिस्थिती निर्माण होईल. असं असलं तरीही राज्यातून अद्यापही अवकाळीनं मात्र काढला पाय घेतलेला नाही. ऐन एप्रिल महिन्यातही राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना पावसानं झोडपणं सुरुच ठेवलं आहे. त्यातच कुठे उष्णतेची लाट येत असल्यामुळं नागरिक हैराण झाले आहेत.  राज्यात पुढील 48 तास पावसाचे…  22 एप्रिलपर्यंत म्हणजेच शनिवारी राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता असून …

Read More »

Elon Musk यांच्या स्वप्नांचा चुराडा, Starship Rocket हवेतच फुटल्यावर अशी दिली रिअ‍ॅक्शन; पाहा Video

Starship Rocket Explodes: इलॉन मस्क (Elon Musk) यांच्या अंतराळ संशोधन कंपनी म्हणजेत स्पेसएक्सने (SpaceX) गुरुवारी त्यांच्या स्टारशिप रॉकेटची (Starship Rocket) पहिली चाचणी सुरू केली. मात्र, या चाचणीत त्यांना अपयश आल्याचं दिसून आलंय. प्रक्षेपणानंतर काही मिनिटांतच या जगातील सर्वात मोठ्या आणि शक्तिशाली रॉकेटचा स्फोट (Starship Rocket Explodes) झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसून येत होती. या रॉकेटमध्ये कोणताही सॅटेलाईट …

Read More »

खारघर दुर्घटनेवरुन ठाकरे बंधू आमने-सामने; राज ठाकरे उद्धव ठाकरेंना म्हणाले “उगाच …”

Raj Thackeray on Kharghar Mishap: महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) वितरण सोहळ्यात उष्माघातामुळे 14 जणांचा मृत्यू झाल्यानंतर राज्य सरकारवर टीका केली जात आहे. राज्य सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे निष्पाप लोकांना जीव गमवावा लागल्याने राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. दरम्यान उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी केली आहे. त्यावर राज ठाकरे (Raj Thackeray) …

Read More »

Maharastra News: धाराशिव नाही, आता ‘हे’ नाव वापरा, उच्च न्यायालयाचा महत्वाचा आदेश!

High Court On Dharashiv: उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्याचे व तालुक्याचे नाव हे धाराशिव न वापरता उस्मानाबाद वापरा, असा आदेश उच्च न्यायालयाने (High Court) दिला आहे. पुढील सुनावणी 6 जून रोजी होणार असून 10 जूनपर्यंत उस्मानाबाद हे नाव वापरा असं कोर्टाने म्हटलं आहे. धाराशिव (Dharashiv) हे जिल्ह्याचे व तालुक्याचे नाव शासकीय व इतर कामकाजासाठी वापरू नये, असा आदेश उच्च न्यायालयाने (High Court …

Read More »

Google Storage: गुगल स्टोरेज फुल झालंय? बॅकअपसाठी 'या' सोप्या टीप्सचा करा वापर

नवी दिल्ली :How to increase Google Photos Storage : आपण स्मार्टफोनमधील आपल्याला हवे असलेले फोटोज-व्हिडीओज आपल्या गुगल ड्राईव्हला ठेवू शकतो. ज्यामुळे आपलं डिव्हाईस जरी आपल्याकडे भविष्यात नसेल तरी फोटो-व्हिडीओज सेफ राहतील. पण समजा हेच गुगलचं स्टोरेज फुल झालं म्हणजेच स्टोरेज पूर्णपणे भरलं तर काय करणार? यासाठीच आम्ही काही सोप्या टीप्स तुम्हाला सांगणार आहोत. ज्याच्या मदतीनं तुम्ही ही समस्या दूर करु …

Read More »

तुमचा iPhone स्लो झालाय? 'या' पाच सोप्या ट्रिक्स फॉलो करुन फोनला पुन्हा करा सुपरफास्ट

Apple iPhone tips and tricks :ॲपलचे आयफोन म्हणजेच प्रीमियम स्मार्टफोन असं एक गणितच जणू आहे. आयफोन्स हे त्यांच्या सुपरफास्ट प्रोसेसिंगसाठी तसंच अगदी स्मूद एक्सपिरियन्ससाठी ओळखले जातात. अनेकजण प्रीमियम अनुभव घेण्याकरता कितीही पैसे मोजून आयफोन घ्यायला तयार असतात. आजकाल आयफोनने त्यांच्या किंमती काहीशा सामन्यांना परवडणाऱ्या केल्याने आयफोन विकत घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पण कितीही काही झालं तरी शेवटी आयफोन हे देखील …

Read More »

Whatsapp चं नवीन फीचर, आता झटपट तयार करु शकता स्टिकर्स

नवी दिल्ली :WhatsApp New Features : व्हॉट्सॲप हे आता केवळ मनोरंजनाचं साधन राहिलं नसून एक गरजेचं महत्त्वाचं ॲप्लिकेशन झालं आहे. अगदी रोजच्या गप्पांपासून ते कितीतरी कार्यालयांतील महत्त्वाची कॉनवरसेशन यावरच सुरु असतात. दरम्यान व्हॉट्सॲप देखील आपल्या आपल्या युजर्सच्या गरजा लक्षात घेऊन सतत नवनवीन फीचर्स आणत आहेत. मागील काही काळात तर बरेच अपडेट आले असून आता आणखी एक खास फीचरवर व्हॉट्सॲपची टेक …

Read More »

भारताने लोकसंख्येत मागे टाकल्याने चीनचा तिळपापड; म्हणाले “नुसती Quantity नाही, Quality पण…”

China on Indias Population: भारताने लोकसंख्येत (Population) चीनला मागे टाकलं आहे. बुधवारी संयुक्त राष्ट्राने (United Nations) यासंबंधी आकडेवारी जाहीर केली असून भारताची लोकसंख्या 142.86 कोटी इतकी झाली आहे. तर चीनची (China) लोकसंख्या 142.57 कोटी इतकी आहे. दरम्यान संयुक्त राष्ट्राने पुढील तीन दशकं भारताची लोकसंख्या वाढत राहील असा अंदाज वर्तवला आहे. मात्र लोकसंख्येत भारताने मागे टाकल्याने चीनची मात्र चिडचिड होताना दिसत …

Read More »

ए इंद्रा, इकडे बघ कुठे चाललास… चिमुकल्याच्या मृत्यूनंतर कुटुंबियांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : रस्ते अपघातामुळे (Road Accident) देशासह राज्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अनेकदा वाहन चालकांच्या चुकीमुळे रस्ते अपघातात सामान्यांचा बळी जातो. तर कधी पादचाऱ्यांच्या चुकीमुळेही अशा प्रकारचे अपघात होत असतात. दरम्यान, पन्हाळगडावर अशाच एका अपघातात दोन वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील (kolhapur news) पन्हाळगड (panhala fort) पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबातील बालकाचा भरधाव …

Read More »

Nashik Crime : तुझा भाऊ आमच्यासोबत आहे… भोंदूबाबाने दिला तरुणाचा बळी

निलेश वाघ, झी मीडिया, नाशिक :  21व्या शतकातही राज्यात लोक अंधश्रद्धेला (Superstition) बळी पडताना दिसत आहेत. नाशिकमध्ये (Nashik News) घडलेल्या अशाच काहीशा प्रकाराने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. भोंदू बाबाच्या अघोरी विद्येतून नाशिकच्या (Nashik Crime) सटाण्यात (satana) एका आदिवासी तरुणाचा बळी घेतल्याचा आरोप मृत तरुणांच्या कुटुंबीय व ग्रामस्थांनी केल्याने खळबळ उडाली आहे. मृत तरुण दोन दिवसांपासून गायब होता. त्यानंतर त्या तरुणाचा …

Read More »

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, यूजीसीने विद्यापीठांना परीक्षेबाबत दिला ‘हा’ सल्ला

University Grants Commission : विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी. यूजीसीनं विद्यापीठांना सल्ला दिला आहे. विद्यार्थ्यांना स्थानिक भाषेमध्ये उत्तरं लिहू द्या. अभ्यासक्रम जरी इंग्रजी भाषेमध्ये असला तरी विद्यार्थ्यांना स्थानिक भाषेत उत्तरे लिहिण्याची परवानगी द्या, असा सल्ला यूजीसीने दिला आहे. तसेच शिकवतानाही स्थानिक भाषेचा वापर करा, असा सल्ला देण्यात आला आहे. (UGC asks universities to allow students to write exams in local languages) स्थानिक …

Read More »

Maharashtra Weather : उन्हाची तीव्रता सोसेना? आताच पाहा हवामाना खात्याचा महत्त्वाचा इशारा

Maharashtra Weather : महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं हवामान बदल होताना दिसत आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अचानक असलेली  पावसाची हजेरी अनेकांचं जगणं बेजार करून गेली आहे. तर, भरीला आलेल्या शेतपिकांची नासाडी झाल्यामुळं बळीराजापुढे नवं संकट उभं राहिलं. (maharashtra weather Unseasonal Rain heat wave will slow down all india climate latest update ) बुधवारीसुद्धा महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये पावसानं हजेरी …

Read More »

Viral News: पवित्र झाडासमोर Bold Photoshoot करणं मॉडेलला पडलं महाग, देशातून केलं हद्दपार

Viral News: बाली येथे पवित्र झाडासमोर न्यूड फोटोशूट करणाऱ्या रशियाच्या इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सला देशातून हाकलण्यात आलं आहे. Independent ने दिलेल्या वृत्तानुसार, 40 वर्षीय महिलेने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटला फोटो शेअर केल्यानंतर बालीमधील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. Luiza Kosykh अशी तिची ओळख पटली आहे. फोटोंमध्ये लुईझा Tabanan मंदिरात असणाऱ्या कायू पुतिथ (Kayu Putih​) झाडाजवळ नग्न अवस्थेत दिसत आहे.  बालीमधील उद्योजक Ni Luh …

Read More »

Xiaomi चे दोन दमदार टॅब्लेट लॉन्च, Xiaomi Pad 6 आणि Xiaomi Pad 6 Pro बद्दल सर्व माहिती एका क्लिकवर

नवी दिल्ली :Xiaomi Pad 6 ProXiaomi Pad 6 Pro : दमदार स्मार्टफोन लॉन्च करणारी कंपनी Xiaomi ने आपले दोन लेटेस्ट टॅब्लेटही लॉन्च केले आहेत. Xiaomi Pad 6 आणि Xiaomi Pad 6 Pro टॅब्लेट लॉन्च केले आहेत. अगदी लेटेस्ट चीपसेट्स आणि दमदार डिस्प्लेनं सुसज्ज असणारे हे दोन्ही डिव्हाईस शाओमीच्या Xiaomi 13 series च्या स्मार्टफोन्सनी प्रेरित आहेत.तर Xiaomi pad 6 आणि Xiaomi …

Read More »

Brother Sister News : आईची आठवण येतेय, माऊलीच्या ओढीने न सांगता घरातून निघाले बहीण-भाऊ अन् मग…

Ratnagiri Brother Sister News : आई वडिलांच्या भांडणाचा सगळ्यात जास्त परिणाम हा मुलांवर होतो. नवऱ्या बायकोमधील वाद एवढे टोकाला गेले की बायकोने खरं घर सोडले. दोन अल्पवयीन भावंड वडिलांकडेच होते. नाही म्हणतात म्हणतात चार वर्ष लोटली. पण माऊलीची ओढ मुलांच्या मनातून जात नव्हती. आईच्या आठवणीत व्याकूळ झालेल्या या मुलांनी धक्कादायक पाऊल उचलं. घरात कोणालाही न सांगता हे दोघे घराबाहेर पडले …

Read More »

कसलं भारी…! 111 वर्षांपूर्वीच्या Titanic मधील मेन्यूकार्ड समोर, काही पदार्थांची नावंही उच्चारताना बोबडी वळतेय

Titanic : ‘टायटॅनिक’ (Titanic Movie) हा हॉलिवूड चित्रपट अनेकांनीच पाहिला असेल. काहींनी त्या चित्रपटांबद्दल ऐकलं असेल. हो, पण या चित्रपटाहूनही या आलिशान आणि अवाढव्य जहाजाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न जवळपास सर्वांनीच केला असेल. इतिहासातील एका भीषण अपघातामुळं (Titanic Accident) लुप्त झालेल्या या जहाजाला जलसमाधी मिळाली आणि या जाहाजाशी संबंधीत अनेक गुपितं समुद्राच्याच पाण्यात कुठेकरी हरवली. असं असलं तरीही Titanic आणि त्याबाबतच्या …

Read More »

Maharashtra Weather : महाराष्ट्रात उष्णतेची लाट, ठाण्यात पारा 44 अंशांवर; ‘या’ भागांवर मात्र गारपीटीचं सावट

Maharashtra Weather : राज्यात मागील काही दिवसांपासून सुरु असणारा अवकाळी पाऊस काशी अंशी काढता पाय घेताना दिसत आहे. असं असलं तरीही राज्यातील काही भाग मात्र याला अपवाद ठरत आहे. सध्याच्या गडीला हवामानात झालेले बदल पाहता राज्यातील बहुतांश भागात तापमान सरासरीपेक्षा अधिक असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. किंबहुना राज्यातील अनेक भागांमध्ये तापमान 38 अंशांच्या वर गेलं असून उष्णतेचा दाह आता …

Read More »

Work From Home : आता घरबसल्या कमवू शकता पैसे, डॉलर्समध्ये कराल कमाई

Online Work from Home :सध्याच्या डिजीटल युगात आता सारं काही ऑनलाईन उपलब्ध आहे. आपण सगळेच रोजच्या संपूर्ण दिवसभरातील कितीतरी वेळ हा फक्त आणि फक्त इंटरनेटवर घालवत असतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की याच इंटरनेटच्या मदतीनं तुम्ही पार्ट-टाईम किंवा फुल टाईम काम करुन लाखो रुपये देखील कमावू शकता. विशेष म्हणजे घरबसल्या करु शकणाऱ्या या कामांमध्ये डॉलर्समध्ये तुम्ही पैसे …

Read More »

NASA : येत्या 16 तासात जगात कुठेही काहीही होऊ शकते… फेल झालेले सॅटेलाईट 21 वर्षानंतर पृथ्वीवर कोसळणार?

NASA  RHESSI Spacecraft :  संपूर्ण जगाचे टेन्शन वाढणारी बातमी समोर आली आहे.  फेल झालेले NASA चे सॅटेलाईट 21 वर्षानंतर पृथ्वीवर कोसळणार आहे. येत्या 16 तासांत हे सगळं घडणार आहे. हे सॅटेलाईट  कोसळल्यानंतर पृथ्वीवर मोठा विशान होईल अशी भिती व्यक्त केली जात आहे. 19 एप्रिल रोजी सकाळी सात वाजता हे सॅटेलाईट कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.  NASA चा हा उपग्रह …

Read More »