लाइफ स्टाइल

11 वर्षांपासून दुखत होतं पोट, रोजचं दुखणं समजून महिला करत होती दुर्लक्ष; MRI केला असता धक्काच बसला

रोजच्या व्यग्र आयुष्यात आपण अनेकदा आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. एखादं दुखणं असेल तर आपण तात्पुरता इलाज करतो. पण नंतर ही दुखणी पुढे जाऊन मोठी होतात आणि आपल्याच जीवाला धोके निर्माण करतात. नुकतंच असं एक प्रकरण समोर आलं आहे. एका महिलेने तब्बल 11 वर्षं आपल्या पोटदुखीकडे दुर्लक्ष केलं आणि नंतर जेव्हा तिने MRI केलं तेव्हा डॉक्टरांनाही धक्का बसला. पोट दुखू लागल्यानंतर …

Read More »

भारीये हे! जगातील ‘या’ देशांमध्ये राहण्यासाठी मिळतायेत लाखो रुपये, जोडप्यांसाठी खास ऑफर

latest Offers : असंच कधी सोशल मीडियावर स्क्रोल करताना तुम्हाला काही पोस्ट दिसतात आणि मग तुम्ही याच पोस्टवर ताटकळता. वारंवार तो फोटो किंवा तो व्हिडीओ पाहता. बऱ्याचदा ही पोस्ट असते एखाद्या अशा ठिकाणाची जिथलं सौंदर्य पाहून, इतक्या सुंदर वातावरणात आणि निसर्गाच्या कुशीत मला घर हवं… अशीच इच्छा तुमच्या मनात येते.  अहो मानवी स्वभावच आहे हा. स्वत:चं एक छानसं घर असावं, …

Read More »

Crime : नात्याला काळीमा! भावाकडून भावाची, पतीकडून पत्नीची तर मुलाकडून बापाची हत्या…

Crime News : राज्यात नात्याला काळीमा फासणाऱ्या तीन घटना घडल्या आहेत. आर्थिक कलह (Financial Strife) आणि कौटुंबिक वादातून (Family Disputes) नाती दुरावत चालल्याचं या घटनांमधून समोर येतंय. सांगलीत भावाकडून सख्ख्या भावाचा, परभणीत मुलाकडून वडिलांचा तर नागपूरमध्ये पतीने पत्नीचा काटा काढला. या हत्यासत्राने राज्यात खळबळ उडाली आहे.  सख्ख्या भावाला संपवलंसांगलीत कुपवाड शहरातल्या जूना मिरज-रोडवरील संत रोहिदार मंदिर परिसरात शिंदे कुटुंब राहातं. …

Read More »

Indian food : जगातील बेस्ट शाकाहारी खाद्यपदार्थांच्या यादीत ‘या’ भारतीय खाद्यपदार्थांना स्थान

Best Traditional Vegan Dishes in the World : भारतीय संस्कृतिचा बोलबोला जगात असताना आता भारतीय खाद्यपदार्थांची चव आता जगात भारी झाली आहे. कारण  सात भारतीय खाद्यपदार्थांनी जगातील सर्वोत्तम शाकाहारी पदार्थांच्या यादीत स्थान मिळवले आहे. महाराष्ट्रातील मिसळ पावसह राजमा राईस यांनी यात स्थान मिळवले आहे. दरम्यान, 2022 मध्ये जगातील सर्वोत्तम पाककृतींच्या जागतिक यादीत रँकिंगमध्ये भारत पाचव्या स्थानावर होता. फास्टफूडच्या जमान्यात भारतीय …

Read More »

अजित पवार महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री! शरद पवारांनी अखेर स्पष्टच सांगितलं, म्हणाले “हा वेडेपणा…”

Sharad Pawar on Ajit Pawar: राज्यात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगली आहे. अजित पवार बंडखोरी करणार असल्यापासून ते त्यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) शरद पवारांकडे (Sharad Pawar) दिल्याच्या चर्चांमुळे ते सध्या केंद्रस्थानी आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर स्पष्टपणे भाष्य …

Read More »

Whatsapp चं खास नवं फीचर, एक अकाउंट चार फोनमध्ये वापरता येणार

नवी दिल्ली :Whatsapp New Feature : मागील काही काळात व्हॉट्सॲप हे आता केवळ चॅटिंग करण्यासाठी किंवा मनोरंजनासाठी राहिलं नसून एक अत्यंत गरजेचं महत्त्वाचं ॲप्लिकेशन झालं आहे. आधी केवळ गप्पांटप्पांसाठी वापरलं जाणारं व्हॉट्सॲप आता एक महत्त्वाचं चॅटिंग अॅप झालं असून मोठमोठ्या कार्यालयांतील महत्त्वाची कॉनवरसेशन यावर चालताता. आता मागील काही दिवसांपासून व्हॉट्सॲप देखील नवनवीन अपडेट घेऊन येत आहे. आता नव्याने येणाऱ्या अपडेटनुसार …

Read More »

बारसू रिफायनरी प्रकल्प : ठाकरे गटाच्या नेत्यांना पोलिसांच्या नोटीसा तर साळवी यांचा प्रकल्पाला पाठिंबा

Barsu Refinery Project : कोकणातील राजापूर तालुक्यातील बारसू येथे प्रस्ताविस्त रिफायनरी प्रकल्पाची चाचपणी करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी माती सर्वेक्षण करण्यात येत आहे. याचे काम सुरु झाले आहे. मात्र, स्थानिकांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध केला आहे. गेले दोन दिवस ग्रामस्थ आंदोलन करत आहेत. पोलिसांनी आंदोलनाला विरोध करणाऱ्यांना अटक केली आहे. तर काही ग्रामस्थांना ताब्यात घेतले आहे. आता पोलिसांनी ठाकरे गटाच्या …

Read More »

बारसूमधील रिफायनरीवरुन आंदोलक पेटले असतानाच शरद पवारांनी शिंदे सरकारला दिला सल्ला, म्हणाले…

Sharad Pawar on Barsu Refinery: कोकणातील राजापूरमधील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीवरून (Barsu Refinery) वाद पेटला आहे. प्रकल्पाच्या माती परीक्षणाला स्थानिकांनी विरोध केला असून, पोलीस बळाचा वापर करण्यात आल्याने विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी जवळपास 110 आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्याशी चर्चा केली आहे. यावेळी …

Read More »

Crime News : पत्नीच्या उपस्थितीत विद्यार्थिनीवर प्राध्यापकाचा अत्याचार

Crime News : एक धक्कादायक बातमी. मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापकाने पत्नीच्या उपस्थितीत विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचे घटना समोर आली आहे. पेइंग गेस्ट म्हणून या विद्यार्थिनीला घरी राहण्यासाठी नेले आणि अत्याचार केल.  हा प्राध्यापक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाच्या नाट्यशास्त्र विभागात आहे.  अत्याचाराची माहिती पीडितीने प्राध्यापकाच्या पत्नीला दिली असता तिनेही, तुझ्यापासून मुलगा हवा आहे, असे सांगत गुन्ह्यास पाठबळ दिल्याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात मंगळवारी …

Read More »

​Battery Saver : फोनची बॅटरी सारखी संपतेय? चार्जिंग वाचवण्यासाठी या ६ टिप्स करा फॉलो

How to Save Battery : सध्याच्या डिजीटल युगात अनेक गोष्टी या आता स्मार्टफोनवर अवलंबून असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान अशात स्मार्टफोनच्या वाढत्या गरजांमुळे स्मार्टफोनचा वापरही खूप प्रमाणात वाढला आहे. त्यामुळेच फोनची चार्जिंग देखील आजकाल जास्त वेळ टिकत नाही. त्यामुळे अत्यंत गरजेच्या वेळी फोन बंद होण्याची भिती असते, अनेकदा असं आपल्यासोबत झालंही असेल. पण तुम्हाला हे माहित आहे का, की कमी …

Read More »

भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचे नागपुरात पोस्टर्स, ‘वचनाचा पक्का, हुकूमाचा एक्का’

सुशांत पाटील / नागपूर : भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचे पोस्टर्स नागपुरात ( Ajit Pawar Banner in Nagpur ) झळकले आहे. वचनाचा पक्का हुकूमाचा एक्का, मुख्यमंत्रीपदासाठी अजितदादा पक्का! असा आशय असलेले हे बॅनर्स सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. राज्याची उपराजधानी नागपुरात लक्ष्मी भुवन चौकात राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार यांनी भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांचे बॅनर्स लावले आहेत.  सध्याची राजकीय परिस्थिती पाहता कार्यकर्ते …

Read More »

Nashik News : आयकर विभागाची राज्यातील सर्वात मोठी कारवाई

Income Tax Raid in Nashik : नाशिकमध्ये आयकर विभागाने राज्यातील सर्वात मोठी कारवाई केली आहे. सलग सहा दिवस बांधकाम व्यावसायिकांवर छापेमारी करण्यात आली. या छापेमारीत नाशिकमधील बांधकाम व्यावसायिकांचे साडेतीन हजार कोटी रुपयांचे बेहिशोबी व्यवहार उघडकीस आले आहेत. तीन कोटीची रोकड आणि अडीच कोटींचे दागिने जप्त करण्यात आले आहे. सरकारी अधिकाऱ्यांची बिल्डरकडे गुंतवणूक धक्कादायक बाब म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांनी काळ्या पैशाची बिल्डरकडे …

Read More »

राज्यातील 55 वर्षांवरील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना; आताच पाहा अन् सावध व्हा!

Maharashtra Police : ऊन, वारा, पाऊस या साऱ्यांचा मारा सोसत काही मंडळी नागरिकांच्या सेवेसाठी आणि शहरात, राज्यात सुव्यवस्था राखली जावी या हेतूनं महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतात. त्यामुळं नागरिक आणि यंत्रणांच्या सेवेत असणाऱ्या या मंडळींच्या आरोग्याची काळजी घेतली जाणंही तितकंच महत्त्वाचं आहे. हीच बाब लक्षात घेता आता पोलीस खात्यासह वाहतूक शाखेत नोकरीवर असणाऱ्या पोलिसांना वाढत्या तापमानाच्या धर्तीवर महत्त्वाच्या सूचना देत सतर्क …

Read More »

Barsu Refinery : बारसूमध्ये विरोधानंतरही रिफायनरीचा सर्व्हे सुरु, बैठकीत तोडगा नाही

Barsu Refinery Project : कोकणातील राजापूर तालुक्यातील बारसू – सोलगावमध्ये ग्रामस्थांच्या विरोधानंतरही रिफायनरीचा सर्व्हे सुरुच आहे. या परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. स्थानिक ग्रामस्थांची जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांसोबत  बैठक झाली. मात्र, या बैठकीतही तोडगा निघालेला नाही. गुरुवारी पुन्हा बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे लक्ष लागले आहे. ग्रामस्थांचा इशारा, ‘आम्ही सर्व एक आहोत, याद राखा!’ बारसू रिफायनरीला ग्रामस्थांनी …

Read More »

बांधकाम किंवा घरासाठी वाळू पाहिजे असल्यास आता द्यावा लागणार आधार क्रमांक!

Aadhaar is mandatory for purchase of sand : वाळू हवी असल्यास आधार क्रमांक द्यावा लागणार आहे. नव्या धोरणात वाळूची चोरी रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच आधार क्रमांकाशिवाय वाळू मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्याचं नवं वाळू धोरण जाहीर केले आहे. त्यामुळे एका कुटुंबाला एका वेळेस 50 मेट्रिक टन वाळूच मिळणार आहे.  सेतू केंद्रात नोंदणी करावी लागणार आधार …

Read More »

Maharashtra Weather Forecast Update : राज्यात पुढील 4 दिवस या जिल्ह्यात पावसाची शक्यता

Maharashtra Weather Forecast Update  :  राज्याच्या काही भागांत ढगांच्या गडगडाटसह पाऊस आणि  गारपीट होण्याची शक्यता आहे. पुढील 4 दिवसांत अनेक जिल्ह्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईसह कोकण आणि उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच  28 एप्रिलपर्यंत देशाच्या पूर्व भागात  गडगडाटसह पाऊस पडेल अशी शक्यता आहे. दुसरीकडे, उत्तर पश्चिम …

Read More »

Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज होऊन नॉट रिचेबल? अजित पवारांनी असे उत्तर दिले की…

Ajit Pawar On CM Eknath Shinde : राज्यात मोठा राजकीय भूकंप येणार अशी चर्चा मागील काही दिवसांपासून रंगली आहे. त्यातच आता राज्याच्या राजकारमात नाट्यमय घडामोडी पहायला मिळत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत. मुख्यमंत्री शिंदे अचानक सुट्टीवर गेले आहेत. यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.  शिंदे गटानं नाराजीच्या चर्चा फेटाळल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नॉट रिचेबल आहेत का अशा प्रश्न …

Read More »

बारसू रिफायनरीची खुलेआम चर्चा घडवा, मी येतो? लोकांच्या जीवाशी खेळू नका – भास्कर जाधव

Bhaskar Jadhav on Barsu Refinery Project : कृष्णात पाटील / मुंबई : बारसू रिफायनरीला तीव्र विरोध होत आहे. आम्हाला हा प्रकल्प नको, असे म्हणत ग्रामस्थ रस्त्यावर उतरुन विरोध करत आहेत. माझे सरकारला सांगणे आहे की, लोकांच्या जीवाशी खेळून आपला पक्ष मोठा होण्यासाठी राजकारण करत असाल, विशेष करुन भारतीय जनता पक्षाला सांगायचं आहे. तर, तुमचा असा पक्ष वाढणार नाही. कोकणातील जनता खरं …

Read More »

Viral Video : खड्ड्यात पडलेल्या पिल्लासाठी हत्तीणीचा जीव कासावीस, 3 दिवस 2 रात्र ती…आईचा श्वास थांबला अन् मग…

Elephant Viral Video : आई ही देवाचं रुप मानलं जातं. असं म्हणतात देव प्रत्येकाकडे लक्ष देऊ शकतं नाही, म्हणून त्याने आई बनवली आहे. आपल्या पोटच्या लेकाला संकटात पाहून प्रत्येक आईचा जीव हा कासावीस होतो. अगदी माणसांपासून प्राण्यांपर्यंत आई आपल्या पिल्ला संटकात पाहू आपला जीव धोक्यात घालते. असाच एक हत्ती आणि बेबी हत्तीचा हृदयद्रावक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.  हो …

Read More »

तुमच्या इअरबड्समध्ये मळ अडकलाय? साफ करण्यासाठी फॉलो करा या सोप्या टीप्स

नवी दिल्ली :How to Clean Earbuds : बदलत्या डिजीटल युगात नवनवीन शोध लागत आहेत. तंत्रज्ञानात नवनवीन बदल होत असताना नवनवीन प्रोडक्ट्स देखील लाँच होत आहेत. आधी वायर असणारे इअरफोन्स होते मग ब्लूटूथ इअरफोन्स येऊ लागले त्यालाही दोन इअरबड्सना जोडणारी वायर असायची, पण आता थेट इअरबड्स मार्केटमध्ये येत असून दोन्ही दोन कानात आपण घालू शकतो.काही काळापूर्वी याच इअरबड्सची किंमत खूप जास्त …

Read More »