लाइफ स्टाइल

Sharad Pawar : बारामतीमधली काठेवाडीची निवडणूक ते केंद्रीयमंत्री… शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीचा आलेख

Sharad Pawar Announce Retirement : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी ‘लोक माझे सांगाती’ या (Lok Maze Sangati) आत्मचरित्राचा दुसरा भाग प्रकाशनाच्या कार्यक्रमानंतर  शरद पवार यांनी पक्षाचं अध्यक्षपद सोडणार असल्याची घोषणा केली आहे.  कुठे तरी थांबायचा विचार केला पाहिजे. जास्त मोह करणं योग्य नाही. मी तशी भूमिका घेणार नाही असं सांगत शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होत …

Read More »

शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर जयंत पाटील यांना अश्रु अनावर

Sharad Pawar’s Retirement Announcement : राज्याच्या राजकारण मोठी घडामोड घडली आणि राष्ट्रवादीत मोठा राजकीय भूकंपाचा हादरा बसला. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मंगळवारी मोठी घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी केली आणि पक्षात एकच कल्लोळ माजला. पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्तेत भावूक झालेत. तुम्ही बाजुला जावून आम्ही कोणीच काम करणार नाही. तुम्ही …

Read More »

शरद पवारांच्या पुस्तकातील गौप्यस्फोटानंतर फडणवीस देणार जशास तसं उत्तर, म्हणाले, “मी योग्य वेळी…”

Devendra Fadnavis on Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Leader Sharad Pawar) यांच्या ‘लोक माझे सांगाती’ (Lok Majhe Sangati) पुस्तकाच्या सुधारित भागाचं आज प्रकाशन करण्यात आलं आहे. या पुस्तकात 2015 पासून ते आतापर्यंतच्या अनेक गोष्टींचा उलगडा करण्यात आला आहे. दरम्यान या पुस्तकातून शरद पवारांनी पहाटेचा शपथविधी, शिवसेनेतील बंड अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य करत गौप्यस्फोट केले आहेत. यानंतर राजकीय …

Read More »

…म्हणून महाविकास आघाडीचे सरकार गेले; शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंवर फोडलं खापर

Maharashtra Politics : गेली पाच दशके राज्यसह देशाच्या राजकारणात आपलं महत्त्वाचे स्थान निर्माण करणाऱ्या राष्ट्रावादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या (Lok Maze Sangati) आत्मचरित्राचा दुसरा भाग प्रकाशित होत आहे. मात्र त्याआधीच या आत्मचरित्राचा काही महत्त्वाचा भाग समोर आला आहे. सध्याच्या राज्याच्या राजकारणातल्या महत्त्वाच्या घडामोडींबाबत शरद पवार यांनी या आत्मचरित्रात आपलं मत व्यक्त केले …

Read More »

Maharashtra Weather Forecast Today: मे महिना पावसाचा? पाहा हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Weather Forecast Today: राज्यात सुरु असणाऱ्या उष्णतेच्या लाटेनं हाहाकार माजवलेला असतानाच पावसाचे ढग आले आणि एकाएकी तापमानात काही अंशांनी घट नोंदवण्यात आली. राज्यात एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच अवकाळीचे ढग परतले आणि पाहता पाहता विदर्भ, मराठलाडा आणि मध्य महाराष्ट्र वगळता कोकण, गोवा आणि मुंबईसह उपनगरांमध्येही पावसाळी वातावरण पाहायला मिळालं. सोमवारी सायंकाळच्या सुमारास मुंबई आणि उपनगरांमध्ये काही अंशी ढगाळ वातावरणासोबतच सोसाट्याचा …

Read More »

Vajramuth Mahasabha: …यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे, अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल

Vajramuth Mahasabha:  महाराष्ट्रात आजपर्यंत झाला नाही इतका भ्रष्टाचारी कारभार सुरु आहे असा गंभीर आरोप राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली आहे. प्रसिद्धीसाठी जनतेच्या पैशांचा वारेमापपणे वापर केला जात आहे. याआधीच्या मुख्यमंत्र्यांनी जाहिरातीबाजीवर केला नाही, तितका जनतेचा पैसा गेल्या 10 महिन्यात खर्च झाला आहे असाही आरोप अजित पवार यांनी केला आहे. मुंबईत वज्रमूठ सभेचं आयोजन …

Read More »

बाजार समित्यांवर मविआचा झेंडा, पाहा कोणत्या नेत्याची सरशी, कुणाची पीछेहाट?

Bajar Samiti Election : राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये (Bajar Samiti Election) महाविकास आघाडीनं (Mahavikas Aghadi) विजयाचा झेंडा फडकवलाय. तर सत्ताधारी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला (BJP-Shisena Shinde Group) अपेक्षित यश मिळालेलं नाही. ग्रामीण भागातील शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी वर्गानं आपला कौल महाविकास आघाडीच्या पारड्यात टाकल्याचं चित्र दिसतंय. 233 पैकी 220 बाजार समित्यांचे निकाल हाती आले असून 118 बाजार समित्यांवर मविआचं …

Read More »

‘हिंमत असेल तर बाहेर काढा, आता देवेंद्रला फोन करतो’, भाजपा नेत्याचा मद्यधुंद अवस्थेत पोलिसांसमोर धिंगाणा, राऊतांचं पत्र

Sanjay Raut Letter to Devendra Fadnavis: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी भाजपा नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. 29 एप्रिलच्या रात्री मोहित कंबोज यांनी मद्यधुंद अवस्थेत पोलिसांशी वाद घातल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तसंच पोलिसांना हिंमत …

Read More »

युक्रेनकडून ‘कालीमाते’चा अपमान, स्फोटाच्या धुरावर तयार केला आक्षेपार्ह फोटो; पाहून तुमचाही होईल संताप

Ukraine Disrespect Goddess Kali: युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने (Ukraine defence ministry)शेअर केलेल्या एका फोटोमुळे भारतीय चांगलेच संतापले आहेत. संरक्षण मंत्रालयाने ट्विटरला पोस्ट केलेल्या फोटोत कालीमातेचा (Goddess Kali) अपमान करण्यात आला आहे. या फोटोत स्फोटाच्या धुरावर कालीमातेची प्रतिमा आक्षेपार्ह स्थितीत दर्शवण्यात आली होती. तसंच ‘Work of Art’ अशी कॅप्शन देण्यात आली होती. यानंतर भारतीयांनी संताप व्यक्त करत हा हिंदूंच्या भावनांवर हल्ला असल्याची …

Read More »

सुट्टयांमध्ये बाहेर फिरायला जायचा प्लान करताय, सावधान! हॉलिडे पॅकेजच्या नावाखाली अशी होते फसवणूक

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : मुलांच्या परीक्षा संपल्यात आणि सुट्टीचा हंगाम (Holiday Season) सुरु झाला आहे. सुट्टीत आपल्या मुलाबाळांना घेऊन परदेशात फिरायला जाण्याचा प्लान (Plan to Travel Abroad) अनेकांनी केला असेल. यासाठी चागंले हॉलिडे पॅकेजचे (Holiday Package) प्लान पाहात असतो. पण याचाच फायदा घेत लाखोंची लूट होत असल्याचं समोर आलं आहे. पुण्यात हॉलिडे पॅकेजच्या नावाखाली पुणेकरांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक …

Read More »

Whatsapp Tricks: आता वीजेचं बिल भरणं झालं सोपं, व्हॉट्सॲपद्वारेही भरु शकता बिल, या स्टेप्स करा फॉलो

नवी दिल्ली : Whatsapp Tips and Tricks : बदलत्या डिजीटल युगात आता सगळंकाही ऑनलाइन होत आहे. सर्वजण आजकाल अगदी छोट्या दुकानापासून ते मोठमोठ्या ज्वेलर्समध्येही ऑनलाईनच पेमेंट करत असतात. यामुळेच आता अनेक कंपन्या बिल भरण्याच्या ऑनलाईन पद्धती ऑफर करत आहेत. त्यात आपण सर्वाधिक वापरणारं मेसेजिंग अॅप व्हॉट्सॲपद्वारे जर वीज बिल भरु शकलो तर? हो आता मध्य प्रदेशातील वीज ग्राहक व्हॉट्सॲपद्वारे वीज …

Read More »

Snake Video : जेव्हा 8 फुटाचा शक्तिशाली अजगर बकरी गिळतो…; धक्कादायक व्हिडीओ Viral

Snake Viral Video : प्रशांत परदेशी, धुळे : राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातला आहे. अशात शेतकरी हातातोंडाशी आलेलं पिक गमावल्यामुळे हैराण झाले आहेत. घराची, दुकानांची अवस्था दैननीय झाली आहे. प्राण्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. साप अजगर रस्ते आणि घरांमध्ये दिसून येतं आहेत.  एका महाकाय आठ फुटाच्या शक्तिशाली अजगराने एक बकरीची शिकार केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. ही दृश्यं विचलित …

Read More »

दादूड्या आता मिशी काढ! आमदार संतोष बांगर यांना ते आव्हान भोवणार? विरोधकांनी घेरलं

Ayodhya Pol on Santosh Bangar: शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असतात. कधी सरकारी अधिकाऱ्यावर हात उचलण्यामुळे तर कधी फोनवर शिवीगाळ केल्यामुळे ते नेहमी वादात अडकत असतात. पण सध्या ते एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहेत. नुकतंच राज्यभरातील बाजारसमिती निवडणुकीचे निकाल (APMC Result) जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर संतोष बांगर चर्चेत असून त्यांची चांगलीच पंचाईत झाली …

Read More »

पुणे हादरलं! शिवीगाळ करुन कोयता घेऊन आले अन्… शुल्लक कारणावरुन निर्घृण हत्या

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यात (Pune News) दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये (Pune Crime) सातत्याने वाढ होताना दिसत आहे. सराईत गुन्हेगारांसह कोयता गॅंगची (Koyta Gang) दहशतही पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. शुल्लक कारणांवरुन हाणामारीच्या गंभीर घटना पुण्यात घडताना दिसत आहेत. अशातच नशा करण्यावरुन हटकल्याने एकाची कोयत्याने वार करुन हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुण्यातून समोर आली …

Read More »

1 मे रोजीच महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो? काय आहे यामागचा इतिहास? वाचा सविस्तर

Maharashtra Din History in Marathi :  मराठी माणसांसाठी आजचा दिवस म्हणजे महाराष्ट्र दिन (Maharashtra Din 2023) हा खुप जीव्हाळ्याचा आणि आनंदाचा विषय आहे. कारण आजच्या दिवशी महाराष्ट्राची स्थापना झाली. मराठी लोक आपल्या जन्मभूमीचा आदर करतात आणि त्याचबरोर महाराष्ट्राचा अभिमान देखील बाळगतात. महाराष्ट्राच्या सुरक्षेबाबत त्यांच्या भावना अतिशय तीव्र आहेत.  वेगळ्या राज्याच्या मागणीच्या आंदोलनाला मराठी जनतेने नेहमीच पाठिंबा दिला आहे. केंद्राने संसदेत …

Read More »

‘2024 ला राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री’, जयंत पाटलांच्या विधानावर अजितदादांचा सुपला शॉट, म्हणतात…

Ajit Pawar On Jayant Patil: विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या एक दिवसाच्या कथित नाराजी नाट्यानंतर राजकीय वर्तुळात (Maharastra Politics) राष्ट्रवादीबद्दल उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाले असून येत्या काळात राज्याच्या राजकारणात उलटफेर होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येतीये. होय, मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल, असं म्हणताच अजितदादा पहाटेच्या वाटेवर आहेत का? असा सवाल आता विचारला …

Read More »

Maharashtra Day : त्रिविक्रम ढोल ताशा पथकाचा आगळा- वेगळा विश्वविक्रम, समुद्रात ढोल ताशाचं वादन

Trivikram Dholtasha Pathak : 1 मे (#1stMay) हा दिवस महाराष्ट्रासाठी खूप खास आहे. याच दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना (Maharashtra Day) झाली होती. या दिवसाला जगभरात आंतरराष्ट्रीय कामगार दिन (International Workers Day) म्हणून साजरा केला जातो. अठराव्या शतकात झालेल्या कामगार चळवळीच्या (Kamgar Din) गौरवासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. जगभरात हा दिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. (Maharashtra Din in marathi) …

Read More »

Maharashtra Weather Forecast: पुढील पाच दिवस महत्त्वाचे, राज्यातील ‘या’ भागांना पावसाचा इशारा!

Maharashtra Weather News: गेल्या काही दिवसांपासून राज्यावर अवकाळी पावसाचं (Unseasonal Rain) संकट कोसळलंय. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिसकावून घेतल्याचं दिसून येतंय. अशातच हवामान खात्याने (IMD) अलर्ट जारी केला आहे. मुंबईत आजही पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर ठाणे पालघर रायगडमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. अशातच शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं दिसून येतंय. कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) यांनी …

Read More »

Maharashtra Day: ‘चला शपथ घेऊया…’, महाराष्ट्र दिनानिमित्त अजित पवार यांची खास पोस्ट!

Maharashtra Day 2023: महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा आज वर्धापन दिन म्हणजेच महाराष्ट्र दिन आज आपण सर्वच जण साजरा करत आहोत. आज राज्यात त्या निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. 1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्र राज्याचा मंगलकलश आणण्यात आला. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी प्रखर असा संयुक्त महाराष्ट्राचा लढा देण्यात आला. 106 हुतात्म्यांनी त्यासाठी आपलं बलिदान दिलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी थोड्याच वेळात …

Read More »

Crime News : पाचव्या नवऱ्याला कायमचं संपवल; बॉयफ्रेंडवरही हल्ला केला आणि… महिलेचे धक्कादायक कृत्य

World Crime News : एखाद्या सराईत गुन्हेगाराला मागे टाकेल असे धक्कादायक कृत्य अमेरिकेत एका महिलेने केले आहे. या महिलेने आपल्या पाचव्या नवऱ्याला विष पासून तिची हत्या केली आहे. तसेच तिने तिच्या बॉयफ्रेंडलाही गोळ्या घातल्या आहेत. या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. महिलेने हे कृत्य का केले यामागचे धक्कादायक कारण तपासात समोर आले आहे.  न्यूयॉर्क पोस्टने याबाबतचे वृत्त दिले आहे. साराह …

Read More »