लाइफ स्टाइल

Maharashtra Political Row: ‘ते’ 16 आमदार अपात्र ठरणार? उरलेल्या 24 आमदारांचं काय?

Maharashtra Political Row: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्ट (Supreme Court) उद्या निकाल सुनावण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टात राज्य सरकारचा विश्वासदर्शक ठराव, विधानसभा अध्यक्षांच्या निवडीची वैधता, शिंदे गटातील आमदारांची अपात्रता अशा याचिका दाखल आहेत. सुप्रीम कोर्ट काय निकाल देणार याकडे फक्त महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरच राज्य सरकारचं भवितव्य अवलंबून आहे. पण यादरम्यान आणखी एक प्रश्न उपस्थित …

Read More »

मद्यपींनो इकडे लक्ष्य द्या! तुम्ही पिताय ती दारु बनावट तर नाही ना? अशी केली जातेय फसवणूक…

प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे : ही बातमी बनावट मद्य (fake liquor) निर्मितीचा गवगवा करण्यासाठी नव्हे तर नागरिकांनी सजग राहावं यासाठी सांगत आहोत. धुळ्यात (Dhule News) केवळ 25 रुपये खर्च करून बनवली गेलेलं विदेशी मद्य तब्बल 150 ते 180 रुपयांना विकले जात असल्याचे समोर आले आहे. मंगळवारी धुळे पोलिसांनी मोराणे गावात बनावट मद्य तयार करुन विक्री करण्यात येणारा अड्डा पोलिसांनी …

Read More »

Personality Test: नाकाचा आकार तुमच्या व्यक्तीमत्त्वासोबतच मनातलंही सांगतो; थट्टा नाही….

Personality Test: एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तीमत्वावर जेव्हाजेव्हा मत विचारलं जातं, तेव्हा अनेक निकष विचारात घेतले जाता. अमुक एक व्यक्ती बोलते कशी, वावरते कशी, तिच्या किंवा त्याच्या बसण्याची पद्धत अशा एक ना अनेक गोष्टींचा यात समावेश असतो. मुळात एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल तर्क लावणं आणि ते प्रत्यक्षात खरेही असणं ही बाब जेव्हा लक्षात येते तेव्हा कमाल वाटतं. आपल्या निरीक्षण क्षमतेचं तोंड भरून कौतुक …

Read More »

नाकाचा आकार तुमच्या स्वभावाबद्दल काय सांगतो? जाणून घ्या

Nose Shape Personality Test: एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तीमत्वावर जेव्हाजेव्हा मत विचारलं जातं, तेव्हा अनेक निकष विचारात घेतले जाता. अमुक एक व्यक्ती बोलते कशी, वावरते कशी, तिच्या किंवा त्याच्या बसण्याची पद्धत अशा एक ना अनेक गोष्टींचा यात समावेश असतो. मुळात एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल तर्क लावणं आणि ते प्रत्यक्षात खरेही असणं ही बाब जेव्हा लक्षात येते तेव्हा कमाल वाटतं. आपल्या निरीक्षण क्षमतेचं तोंड …

Read More »

Maharashtra Political Row: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल काय लागणार? जाणून घ्या सर्व शक्यता आणि त्याचे परिणाम

Maharashtra Political Row: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर येत्या काही दिवसांत सुप्रीम कोर्ट (Supreme Court) निकाल देण्याची शक्यता असून यामुळे राज्यातील सर्वच पक्षांची धाकधूक वाढली आहे. सुप्रीम कोर्टात राज्य सरकारचा विश्वासदर्शक ठराव, विधानसभा अध्यक्षांच्या निवडीची वैधता, शिंदे गटातील आमदारांची अपात्रता यासह इतरही याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे पाच सदस्यीय घटनापीठ यासंबंधी निर्णय देण्याची शक्यता असून यानंतर राज्यात शिंदे सरकार (Shinde Government) …

Read More »

Pune News :आयडीयाची कल्पना! ना लोडशेडिंग, ना लाईट बिलाचा त्रास… पुण्यातल्या ‘या’ गावात 24 तास उजेड

चैत्राली राजापुरकर, झी मीडिया, पुणे : ग्रामीण भागातील सर्व यंत्रणा महावितरणच्या (Mahavitran) मर्जीने चालत असल्याचे आपण अनेकदा पाहिलं असेल. कारण आठ ते बारा तास ग्रामीण भागातील बत्ती गुल असते. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी,आणि कामगार वर्गाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तर महिलांची सुद्धा पाण्यासाठी वणवण होत असते. सतत लाईट (electricity) जात असल्याने अनेक ग्रामीण भागातील यंत्रणा ठप्प होतात. मात्र मावळातील पुसाणे …

Read More »

धक्कादायक! तस्करीसाठी अ‍ॅम्बुलन्सचा वापर; थरारक कारवाईत 5.43 कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त

Crime News : फ्लोटिंग गोल्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्हेल माशाच्या उलटीची (Whale Vomit) तस्करी करणाऱ्या चौघांना सातारा (Satara Police) स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. या व्हेल माशाचा उलटीची आंतरराष्ट्रीय बाजारात 5 कोटी 43 लाख एवढी किंमत असल्याचं पोलिसांचे सांगणे आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे आरोपी या उलाटीची काळ्या बाजारात तस्करीसाठी अॅम्बुलन्सचा (ambulance) वापर करत होते. पोलिसांनी सापळा …

Read More »

लज्जास्पद! NEET 2023 परीक्षेला जाण्याआधी मुलींना उघड्यावर बदलावी लागली अंतर्वस्त्र

NEET 2023 : सांगलीमध्ये (Sangli News) पार पडलेल्या नीट परीक्षेदरम्यान अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परीक्षा केंद्रामध्ये आलेल्या विद्यार्थिनींना त्यांच्या अंगावरील कपडे आणि अंतर्वस्त्रे उलटी करुन घालायला लावल्याचे सांगण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अशाच परिस्थितीमध्ये विद्यार्थिनींना परीक्षा द्यायला लावण्यात आल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे. याप्रकरणी पालकांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे (NTA) तक्रार केली आहे. रविवारी देशभरात नीट परीक्षा …

Read More »

हनीट्रॅप प्रकरणात धक्कादायक बातमी, कुरुलकर यांचा शासकीय पासपोर्टवर 5 ते 6 देशांचा दौरा

Pradeep Kurulkar Honey Trap Case : हनीट्रॅप प्रकरणी अटकेत असलेले  डीआरडीओचे संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्या चौकशीत अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कुरुलकर ई मेलमार्फत पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात असल्याचे एटीएसच्या तपासात उघड झाले आहे. दरम्यान, मेलची माहिती गूगूलने दिलेल्या अहवालातून स्पष्ट झाली आहे. मात्र त्यात नेमके काय संभाषण झाले हे अद्याप समोर आलेले नाही, असे एटीएसने म्हटलेय. गेस्ट …

Read More »

Maharashtra Politics News : 12 विधानपरिषद आमदारांच्या नियुक्ती प्रकरणावर शुक्रवारी सुनावणी

Maharashtra Political Crisis – Legislative Council Appointed 12 MLA Case : 12 विधानपरिषद आमदारांच्या नियुक्ती प्रकरणावर 12 मे रोजी सर्वोच्च न्यायालयात  सुनावणी होणार आहे. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचं प्रकरण प्रलंबित असल्यामुळे अजूनपर्यंत नियुक्ती होऊ शकलेली नाही. ठाकरे सरकानं 12 आमदारांची यादी दिली होती. ती तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी थंड बस्त्यात ठेवली होती. आता याप्रकणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. …

Read More »

The Kerala Story : ‘सडक्या विचारांना फाशी देण्याची गरज,’ फडणवीसांचे जितेंद्र आव्हाडांना सणसणीत उत्तर

Devendra Fadnavis : ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) या चित्रपटावरुन राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तमिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये चित्रपटांवर बंदी घालण्यात आली आहे. तर मध्य प्रदेशानंतर आता उत्तर प्रदेशमध्ये चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात चित्रपट करमुक्त करण्याची मागणी भाजप नेत्यांकडून होत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या या चित्रपटासंदर्भात वादग्रस्त विधाने केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

Chhatrapati Sambhaji Nagar News : ‘घरकामामुळे अभ्यास करायला मिळाला नाही…’; दहावी, बारावीच्या विद्यार्थींनींच्या उत्तरांऐवजी अजब विनंत्या

विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी (SSC) आणि बारावीच्या (HSC) परीक्षांचा निकाल लवकरच लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दिलेल्या परीक्षांच्या पेपरची जोरात तपासणी सुरु आहे. लवकरच निकाल (Board Exam Result) लागणार असल्याने शिक्षकांची पेपर तपासण्याची लगबग सुरु आहे. मात्र हे पेपर तपासताना शिक्षकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. विद्यार्थ्यांनी पेपरमध्ये लिहिलेली उत्तर वाचून शिक्षकांनी डोक्याला …

Read More »

iPhone साठी काय पण! हातातून फोन गटारात पडला, कपडे काढून तो थेट चिखलात उतरला…

iPhone 12 Dropped : सध्या स्मार्टफोनचा (Smartphone) जमाना आहे. लहान मुलांपासून अगदी वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आलाय. पण यातही iPhone वापरणं एक स्टेट्स मानलं जातं. पण आयफोन (iPhone) प्रत्येकालाच परवडतो असं नाही. त्याच्या किमतीमुळे तो सामानांच्या आवाक्याबाहेर आहे. म्हणूनच आयफोन वापरणारे त्याची काळजीही तितकीच घेतात. आयफोनसाठी ते काहीही करायला तयार असतात. अशीच एक घटना समोर आली आहे.  काय आहे नेमकी …

Read More »

Gautami Patil : गौतमीचा नाद करेल जीवाचा घात, कुठे लाठीमार तर कुठे गोंधळ

Gautami Patil : सबसे कातील, गौतमी पाटील…असं म्हणत आपल्या अदाकारीनं महाराष्ट्रातल्या (Maharashtra) तरूणाईला घायाळ करणाऱ्या गौतमीचा नाद आता जीवावर बेततो की काय, असच वाटू लागलंय. गौतमीचा कार्यक्रम म्हंटला की राडा, हुल्लडबाजी, गोंधळ हे नित्याचच झालं. मात्र वैजापूरच्या (Vaijapur) महालगावातील चित्र धक्कादायक होतं. इथं गौतमीचा कार्यक्रम पाहण्यासाठी लोकं एका दुकानातील पत्र्यांच्या शेडवर चढले होते. गर्दी इतकी वाढली की ही शेडच कोसळली. …

Read More »

Barsu Refinery: पर्यावरणाला हानी पोहोचवणारे प्रकल्प फक्त कोकणात का? उदय सामंत यांनी दिलं उत्तर

Barsu Refinery: बारसूमध्ये रिफायनरी (Barsu Refinery) प्रकल्प आणण्यावरुन सध्या विरोधक राज्य सरकारला घेरत आहेत. पर्यावरणाला हानी पोहोचवणारे प्रकल्प फक्त कोकणात का आणले जात आहेत? अशी विचारणा विरोधक करत आहेत. यावर उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी उत्तर दिलं आहे. झी 24 तास तर्फे आयोजित ‘महाराष्ट्र इन्फ्रा कॉन्क्लेव्ह’मध्ये उदय सामंत यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी बारसू रिफायनरीवर भूमिका मांडताना कोकणातील तरुणांना …

Read More »

सुषमा अंधारेंनी शरद पवारांसमोरच केली अजित पवारांची तक्रार, म्हणाल्या “मला अश्लाघ्य भाषेत…”

Sushma Andhare on Ajit Pawar: ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी जाहीर मंचावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांच्यासमोर आपली व्यथा मांडली आहे. आमदार अश्लाघ्य पद्धतीने माझ्यावर टिप्पणी करत असताना सभागृहात विरोधी पक्षनेत्यांनी त्यावर काहीच भाष्य केलं नाही अशी खंत त्यांनी शरद पवारांसमोर बोलून दाखवली. विधानसभेत अजित पवार (Ajit Pawar) विरोधी पक्षनेते असून विधान …

Read More »

“लोक माझ्या बापापर्यंत जातात”; शरद पवारांसमोर सुषमा अंधारेंना अश्रू अनावर

Sushma Andhare Cries: ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे जाहीर कार्यक्रमात रडल्या आहेत. साताऱ्यात भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्था पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आपल्याला आलेले अनुभव सांगताना सुषमा अंधारे यांना अश्रू आवरत नव्हते. या देशात वाघांची, हत्तींची गणना होते, पण भटक्यांची जनगणना व्हावी असं सरकारला वाटत नाही. जनावरांपेक्षा आमची वाईट अवस्था आहे अशी खंत यावेळी …

Read More »

Imran Khan Arrested: इम्रान खान यांना अटक! पाक रेंजर्सने कोर्टाबाहेरुन घेतलं ताब्यात

Ex Pak PM Imran Khan Arrested: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानी रेंजर्सने कोर्टरुमच्या बाहेरच इम्रान खान यांना अटक केली आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. इम्रान खान हे इस्लामाबाद कोर्टामध्ये उपस्थित होते. ते कोर्टातून बाहेर आल्यानंतर त्यांना कोर्टाबाहेरच अटक करण्यात आल्याने परिसरामध्ये तणाव वाढला. या ठिकाणी इम्रान यांच्या समर्थकांनी हाणामरही केली. काही …

Read More »

WhatsApp ग्रुप ॲडमिनची ताकद आणखी वाढणार, लवकरच मिळणार नवीन फीचर

नवी दिल्ली :WhatsApp New Admin Feature : व्हॉट्सॲप आता अॅन्ड्रॉईडसाठी Admin Review नावाचं एक नवीन फीचर घेऊन येत आहे. या फीचरमुळे ग्रुप ॲडमिन त्यांच्या ग्रुपला आणखी चांगल्याप्रकारे मॉडरेट करु शकतात म्हणजेच अधिक चांगल्याप्रकारे लक्ष ठेवू शकतात. तर व्हॉट्सॲप हे आजकाल सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग ॲप आहे, अनेक महत्त्वाच्या चॅटिंग या व्हॉट्सॲपवर होत असतात. त्यामुळे व्हॉट्सॲपची सिक्युरिटी एक महत्त्वाची गोष्ट असते. …

Read More »

Aadhaar किंवा PAN Card हरवलं? चिंता नका करु फ्री मध्ये मिळवू शकता परत

नवी दिल्ली : How to Get New Aadhar and Pan Card : प्रत्येक भारतीयाची ओळख म्हणजे आधार कार्ड तसंच अतिशय महत्त्वाचं आणखी एक डॉक्यूमेंट म्हणजे पॅन कार्ड. आता या दोन्हीपैकी एकही कोणतं डॉक्यूमेंट हरवलं, तर कोणीही व्यक्ती चिंतेत पडू शकतो. कारण या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पण आता तुमचं असं महत्त्वाचं कागदपत्रं हरवल्यास, काळजी करण्याची गरज नाही तुम्ही ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या …

Read More »