लाइफ स्टाइल

IRCTC ची नवीन स्कीम, रेल्वेचे तिकीट आता काढा, पैसे नंतर भरा

Paytm Postpaid Buy Now Pay Later:IRCTC कडून एक नवीन सर्विस तुम्हाला खूप पसंत पडू शकते. अनेकदा आपल्याला तिकीट काढायचे असते परंतु, आपल्याकडे पुरेसे पैसे नसते. त्यामुळे अनेकदा समस्या येते. जर तुम्हाला सुद्धा हीच समस्या येत असेल तर आज आम्ही तुम्हाला एक खास ऑप्शनची माहिती देत आहोत.IRCTC आणि Paytm Postpaid चे नवीन फीचरपेटीएमवर विना पैसे रेल्वेचे तिकीट बुक करता येऊ शकते. …

Read More »

Gautami Patil : फेमस होण्यासाठी तुम्ही उठताय… घनश्याम दराडेचे गौतमी पाटीलला हात जोडून आवाहान

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : सध्या राज्यात विविध गावांमध्ये जत्रा सुरु असून या जत्रेच्या कार्यक्रमात लावणी कलाकार गौतमी पाटील (Gautami Patil) हे प्रमुख आकर्षण ठरत आहे. गौतमीच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी होताना  पाहायला मिळत आहे. गौतमी पाटीलच्या लावणीच्या (Lavni) कार्यक्रमाबद्दल अनेक लावणी कलाकारांनी आक्षेप देखील घेतलेला आहे. अशातच आता राज्यात छोटा पुढारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या घनश्याम दराडेने (Ghanshyam Darade) …

Read More »

फोन चोरीला गेला किंवा हरवल्यास फक्त या टिप्स वापरा, फोन लगेच मिळेल

जर तुमचा फोन चोरीला गेल्यास काय करावे हे सूचत नाही. त्याची तक्रार कुठे करायची हे सुद्धा ऐनवेळी समजत नाही. कारण, फोन शोधायचा म्हटले तर खूप वेळ जाऊ शकतो. तसेच पोलीस ठाण्यात क्रिमिनल केस केल्यास जास्त वेळ जातो तसेच त्याचे मनावर दडपण सुद्धा येते. परंतु, आम्ही तुम्हाला या ठिकाणी काही खास टिप्स देणार आहोत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही हरवलेला किंवा चोरीला …

Read More »

Heat Wave : राज्य तापले! अनेक जिल्ह्यांचा पारा 40 शी पार, तुमच्या जिल्ह्यातील तापमान किती?

Heat Wave in Maharashtra : राज्यात दिवसेंदिवस उन्हाचा (Heat Wave in Maharashtra) उकाडा प्रचंड वाढला आहे. राज्यातील तापमानाची विक्रमी वाढ होत असताना हवामान खात्याने (Meteorological Department) उष्णतेची लाट येण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार राज्यातील काही ठिकाणी पुन्हा 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर मुंबई, ठाणे, पुणे, भुसावळ, जळगाव आणि सोलापूरमध्ये तापमानात कमालीची वाढ झाली आहे. पुढील तीन दिवस …

Read More »

Flying Dutchman Ship: 400 वर्षांपासून सुमुद्रात भटकणारं शापित जहाज; जो व्यक्ती जहाज पोहतो तो…; काय आहे रहस्य?

Flying Dutchman Ship: रहस्यांबद्दल जाणून घ्यायला अनेकांना आवडतं. मात्र आपल्या जगात अशी काही रहस्य आहेत, ज्यांचा उलगडा अजून लागलेला नाही. असंच एक रहस्य म्हणजे, शापित जहाजाचं. फ्लाइंग डचमन ( Flying Dutchman ) असं या जहाजाचं नाव आहे. असं मानलं जातं की, जवळपास गेल्या 400 वर्षांपासून हे जहाज समुद्रात फिरतंय. हे जहाज फार रहस्यमयी असून यासंबंधी अनेक गोष्टीही पसरल्यात आहेत.  या …

Read More »

प्रदीप कुरुलकर हनी ट्रॅप प्रकरणी धक्कादायक माहिती! T20 World Cup मध्ये भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या सामन्यात…

Pradeep Kurulkar Honey Trap Case: डीआरडीओचे संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर हनी ट्रॅप (Pradeep Kurulkar Honey Trap) प्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी रोज नवी माहिती समोर येत असताना आता या प्रकरणाचे धागेदोरे आता T20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) झालेल्या भारत आणि पाकिस्तानमधील (India vs Pakistan) सामन्यापर्यंत पोहोचले आहेत. कुरुलकरांना 15 मे पर्यंत एटीएस …

Read More »

Akola : इन्स्टाग्राम पोस्टने घेतला एकाचा बळी; अकोल्यात दोन गटांमध्ये तुफान दगडफेक

Akola Dispute : अकोला (Akola News) शहरातील हरिहरपेठमध्ये मध्यरात्री दोन गटांमध्ये तुफान राडा झाला आहे. यामध्ये अनेक वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली आहे. तर मोठ्याप्रमाणत दगडफेक (stone pelting) देखील करण्यात आली आहे. या दंगलीत दोन्ही गटांमधील 10 जण जखमी झाले आहेत. तसेच दोन पोलीसही जखमी झाले आहे. दंगलखोरांनी पोलीस ठाण्याबाहेरही दगडफेक केल्याचं म्हटलं जात आहे. एका सोशल मीडिया पोस्टमुळे …

Read More »

पैशांनी भरलेलं पाकिट आणि मुंबई….! मुंबईकर ठरले जगातील दुसऱ्या क्रमांकाचं प्रामाणिक शहर

Mumbai Honest Cities in the World : जगातील विविध शहरांतील नागरिकांचा प्रामाणिकपणा तपासण्यासाठी अमेरिकेतील प्रसिद्ध इंग्रजी मासिक ‘रीडर्स डायजेस्ट’ने (Reader’s Digest) 16 प्रमुख शहरात एक सर्व्हे केला. या सर्व्हेमध्ये 16 शहरांमध्ये रस्त्यावर पैशांनी भरलेली 192 पाकिटे सोडून एक अनोखे सर्वेक्षण केले. यामगे जगातील कोणत्या शहरातील लोकांची विचारसणी आणि मानसिकता कशी आहे? शहर सर्वात प्रामाणिक आहे का? हे त्यांना जाणून घ्यायचे …

Read More »

कर्नाटक निकालावर राज ठाकरेंची सडेतोड प्रतिक्रिया; भाजपाला म्हणाले “आपलं कोणीही वाकडं…”

Raj Thackeray on Karnataka Election: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपाचा (BJP) दारुण पराभव केला आहे. काँग्रेसने (Congress) 224 पैकी 136 जागा जिंकत कर्नाटकात ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. या पराभवासह भाजपाला दक्षिणेतील एकमेव राज्यंही गमवावं लागलं आहे. तर काँग्रेसला 10 वर्षांनी जनतेने सत्तेच्या चाव्या दिल्या आहेत. दरम्यान या निकालावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली …

Read More »

Video : कारचालकाने दरवाजा उघडला अन्… महिलेला फरफट नेणाऱ्या चोरट्यांना तरुणामुळे झाली अटक

प्रताप नाईक, झी मीडिया, सांगली : सांगलीत (Sangli Crime)चोरट्यांनी चोरी केल्यानंतर महिलेला फरफरट नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भर रस्त्यात या महिलेची धूम स्टाईलने पर्स लंपास करण्यात आल्याचा प्रकार घडला. चोरी केल्यानंतर चोरट्यांनी महिलेला अक्षरशः फरफटत नेले. मात्र महिलेचे धैर्य आणि एका चारचाकी चालकाच्या प्रसंगावधानामुळे चोरट्यांचा प्रयत्न फसला. रस्त्यावरुन जाणाऱ्या एका कारचालकाने चोरट्यांना खाली पाडलं आणि चांगलांच चोप दिला. …

Read More »

Mother’s Day 2023 : आई सारखं दैवत नाही! परीक्षा खोलीत तान्हुल्यास स्तनपान करत सोडवला पेपर

Trend Mother’s Day 2023 Story : आई ही देवाने निर्माण केलेली एक अद्भुत रचना आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात ही मायेची सावली कायम खंबीरपणे उभी असते. मुलं हे तिचं विश्व…आणि त्याचा पालनपोषणापासून तिच्यावरील संकट स्वत:वर ओढवून घेतं. आई ही मुलांची पहिली गुरु असते. आई ही त्या काळातील असो किंवा या जमान्यातील आई आई असते…दोघींसमोर काळानुसार वेगवेगळी आव्हानं असतात… म्हणून ती आई आहे… …

Read More »

पहाटेचा शपथविधी उद्धव ठाकरे यांना धडा शिकविण्यासाठीच, भाजप नेत्याचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics News : राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी. भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठीच झाला, असा गौप्यस्फोट भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. (Sudhir Mungantiwar on Uddhav Thackeray) ‘झी 24 तास’शी बोलताना त्यांनी हा मोठा गौप्यस्फोट केला आहे. भाजपशी युती करुन निवडून आल्यावर उद्धव ठाकरे ज्याप्रकारे वागले, त्यांना …

Read More »

ICSE Result 2023 : प्रतीक्षा संपली! दहावी, बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार, कुठे आणि कसा पाहाल?

ICSE Board Result 2023 : गेल्या काही दिवसांपासून कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनस्‌तर्फे (ICSE) घेण्यात येणाऱ्या दहावी परिक्षेच्या निकालबाबत सोशल मीडियावर विविध अफवा पसरविल्या जात होत्या. अखेर या निकालबाबतची प्रतीक्षा संपली असून आयसीएसई (दहावी) आणि आयएससी (बारावी) परीक्षेचा निकाल आज (14 मे 2023) दुपारी तीन वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे. याबाबत सीआयएससीईने (CISC) निकालाबाबतचे स्पष्टीकरण शनिवारी सायंकाळी …

Read More »

Karnataka Results: “अरे, पवार साहेबांनी तिथे…”, फडणवीसांचा कर्नाटक निकालावरुन टोला; उद्धव ठाकरेंनाही डिवचलं

Fadnavis Slams Pawar Thackeray: कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा (BJP) दारुण पराभव झाला असून काँग्रेसने (Congress) दक्षिणेतील एकमेव राज्य पुन्हा जिंकलं आहे. काँग्रेसने बहुतमाचा 112 चा आकडा ओलांडला असून भाजपाला मागील निवडणुकीपेक्षा 40 हून अधिक जागांचा फटका बसला आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामधील प्रमुख नेत्यांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) भाजपाला लक्ष्य …

Read More »

Heat Stroke : लग्न आटोपून घरी परतली अन्… उष्माघाताने घेतला तिघांचा बळी

Heat Stroke : गेल्या काही दिवसांपासून राज्यात झालेल्या तापमान (temperature) वाढीमुळे जनता हैराण झाली आहे. सकाळपासूनच उन्हाच्या जळा बसत असल्याने अनेक जण घरातून बाहेर पडणं टाळत आहेत. वारंवार बदलणाऱ्या वातावरणामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहेत. अशात राज्यात उष्माघातामुळे तीन जणांचा बळी गेला आहे. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात दोन महिलांचा तर नांदेडमध्ये (Nanded) एका तरुणाचा उष्माघाताने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. …

Read More »

Happy Life : वापरा ‘ही’ जपानी तंत्र, क्षणात मिळवा आनंद- शांततेचा कानमंत्र

Japanese techniques for happy peaceful life : शालेय वयात असताना उच्चशिक्षणासाठी मन लावून अभ्यास करण्यापासून पुढे मोठं झाल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी घ्यायचीये म्हणून वेळेचं आणि स्वत:च्या आवडीनिवडीचं भान न ठेवता मेहनत करणं असो. एक व्यक्ती म्हणून अनेकदा आपण जबाबदाऱ्यांखाली दबलो जातो. इतके, की त्यातून सावरणं कठीण होतं. जेव्हा गोष्टी लक्षात येतात तेव्हा मागं वळून पाहण्याचा वेळ नसतो, किंवा आपण तो पर्यायच …

Read More »

WhatsApp Tips: आता एकाच स्मार्टफोनमध्ये चालवू शकता दोन व्हॉट्सॲप अकाऊंट, फक्त या सोप्या स्टेप्स करा फॉलो

नवी दिल्ली :WhatsApp tricks and tips : मागील कित्येक वर्षे फोन्सना हे ड्युअल-सिम सपोर्टेड येत आहेत. आधी आयफोनमध्ये एकच सिम वापरता येत होतं. पण आता ई-सिममुळे आयफोनमध्येही दोन सिम वापरता येऊ शकतात. पण असं असूनही एका फोनमध्ये व्हॉट्सॲप मात्र आपल्याला एकच वापरावा लागायचं. आधी एकाच डिव्हाइसवर दोन वेगवेगळे नंबर वापरण्यासाठी थर्ड पार्टी ॲप्स उपयोगी येत पण आता एका स्मार्टफोनमध्ये दोन …

Read More »

काँग्रेस विजयाने स्पष्ट केलं; ‘फोडाफोडी, खोक्यांचे राजकारण लोकांना पसंत नाही – शरद पवार

Sharad Pawar on Karnataka Election Result : कर्नाटकात काँग्रेसला मोठे यश मिळाले आहे. भाजपकडून अनेक राज्यात फोडाफोडी करुन राज्ये आपल्या हातात घेतली. फोडाफोडी आणि खोक्याचं राजकारण कर्नाटकच्या लोकांना आवडलेले नाही, असा भाजपवर हल्लाबोल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी चढवला. कर्नाटकचं चित्र देशभर दिसेल, असा दावा पवार यांनी यावेळी केला.  ‘भाजपचा सपशेल पराभव झालाय’ कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा मोठा पराभव झाल्याचे दिसून …

Read More »

Karnataka Election Result : सुषमा अंधारे म्हणाल्या, ‘पप्पू पास नाही, तर तो सगळ्यांचा…’

Sushma Andhare on Karnataka Election Result : कर्नाटकात आलेला निकाल हा महाविकास आघाडी करता शुभ संकेत आहे. ‘मोदी हे तो मुमकीन है’, असे म्हणणाऱ्यांना चांगली चपराक बसली आहे. गेल्या 9 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पसरवलेले ‘हेट पॉलिटिक्स’ला लोक कंटाळले आहेत. या निकालाची ऊर्जा महाराष्ट्रात मिळेल. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडा यात्रेचा फायदा झाला आहे. ज्या राहुल गांधी यांना …

Read More »

Video : तहानलेल्या कासवाला पाणी पाजणं पडलं महागात; महिलेवर केला हल्ला

Viral Video : सध्या सगळीकडे वाढत्या तापमानामुळे वातवारण जास्तच तापलं आहे. त्यामुळे सामान्य माणूस उकाड्याने हैराण झालाय. यापासून वाचण्यासाठी एसी (AC), कुलर, पंखा, शीतपेये यांचा वापर करत आहे. मात्र मुक्या जनावरांना याचा त्रास सहनच करावा लागत आहे. मात्र अनेक जण भूतदया म्हणून या प्राण्यांची मदत करण्याचा प्रयत्न करत असतात. या कडक उन्हात तहानलेल्या प्राण्याला पाणी देणे हे मोठं पुण्य मानले …

Read More »