लाइफ स्टाइल

92 वर्षीय अब्जाधीश रुपर्ट मर्डोक यांनी फक्त 11 शब्दांचा ई-मेल पाठवत मोडलं चौथं लग्न, पत्नीला म्हणाले “माझा वकील…”

Rupert Murdoch: 92 वर्षीय अब्जाधीश रुपर्ट मर्डोक (Rupert Murdoch) पुन्हा एकदा चर्चेत आहेत. याचं कारण म्हणजे रुपर्ट मर्डोक यांनी आपलं चौथं लग्नही मोडलं आहे. रुपर्ट मर्डोक यांनी आपली चौथी पत्नी जेरी हॉलला (Jerry Hall) घटस्फोट (Divorce) दिला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, त्यांनी फक्त 11 शब्दांचा ई-मेल पाठवत जेरी हॉलसोबत नातं तोडलं आहे. रुपर्ट मर्डोक यांनी घटस्फोट देण्याआधी पत्नीला कोणत्याही प्रकारची …

Read More »

Viral Video : भय इथलं संपत नाही! मद्यधुंद महिलेसोबत कॅब ड्रायव्हरचं घाणेरडं कृत्य, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल

Uber Driver Viral Video : एका धक्कादायक व्हिडीओने नेटकऱ्यांची झोप उडवली आहे. जगातील माणुसकी हरवत चालली आहे. महिलांशी गैरवर्तणुकीचे अनेक धक्कादायक घटना आपल्याला ऐकायला मिळतात. विकृत विचाराची लोक आजही या जगात वावरत आहे. मग अशावेळी कुठली ना कुठली महिला या विकृत लोकांची शिकार होतं आहे.  भय इथलं संपत नाही! या धक्कादायक व्हिडीओने कुटुंबातील सदस्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. या व्हिडीओमध्ये …

Read More »

सावधान ! तुमच्या चिमुकल्यांना सांभाळा, उष्माघातानं 5 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू…

Heat Wave : यंदा ऊन जरा जास्तच आहे. उन्हाच्या काहिलीनं सारं राज्य अक्षरश: भाजून निघालंय. धक्कादायक बाब म्हणजे एप्रिलच्या सुरूवातीलाच राज्यात उष्माघातानं (Heat Stroke) दोन जणांचा बळी घेतलाय. जळगावमध्ये (Jalgaon) एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर आता हिंगोलीत उष्माघातामुळे 5 वर्षांच्या चिमुकलीला जीव गमवावा लागलाय. नंदिनी खंदारे असं या चिमुकलीचं नाव आहे, तिला उलटी, जुलाब आणि तापाचा त्रास असल्यानं रूग्णालयात दाखल करण्यात …

Read More »

याला म्हणतात नशीब! मुलीचा जीव वाचवण्यासाठी सर्व काही गमावलं पण एका क्षणात परत मिळालं

Lottery : जीवा पुढे पैशाला किंमत नसते. कॅन्सरमुळे मृत्यूच्या दारात पोहचलेल्या मुलीला वाचवण्यासाठी आईने आपली सर्व संपत्ती पणाला लावली. या माऊलीने सर्व काही गमवाले. पण, नशिबाने तिला असा सुखद धक्का दिला की. मुलीच्या उपचारासाठी खर्च केलेला सर्व पैसा या माऊलीला परत मिळाला आहे. फ्लोरीडामध्ये घडलेली ही घटना सध्या चांगलीच चर्चेत आहे. कुणाचं नशीब कधी उघडेल हे काही सांगू शकत नाही.  …

Read More »

एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंसमोर कधी रडले होते? आदित्य ठाकरेंनी तारखेसह सांगितलं, म्हणाले…

Aditya Thackeray on Eknath Shinde: भाजपासोबत गेलो नाही तर मला तुरुंगात टाकतील, असं एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) येऊन सांगितलं होतं. त्यावेळी ते रडले होते, असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आदित्य ठाकरेंच्या या दाव्यानंतर एकनाथ शिंदे यांनीही त्यांना उत्तर दिलं असून दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यातच …

Read More »

आम्हाला लोकांचा जीव महत्त्वाचा आहे…. स्वीडनने पाकिस्तानातील दूतावास केले बंद

Sweden : आपला शेजारी देश पाकिस्तान (Pakistan) सध्या महागाईसह (inflation) विविध समस्यांना तोंड देत आहे. रोज नवं संकट हे पाकिस्तानच्या दारावर उभं ठाकलेलं पाहायला मिळत आहे. खास मित्र असलेला चीनही पाकिस्तानला मदत करण्यासाठी तितकासा उत्सुक असल्याचे दिसत नाहीये. त्यामुळे नागरिकांमध्ये हाहाकार उडालेला आहे. अन्नधान्याच्या तुटवड्यामुळे भूकबळीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अनेक ठिकाणी मोफत अन्न धान्य मिळवण्यासाठी लोकांची झुंबड उडत आहे. …

Read More »

“गौतमी पाटील आणि इंदुरीकर महाराज सारखेच, दोघांनाही….”, ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांची जाहीर टीका

Sadanand More on Gautami Patil: ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे (Sadanand More) यांनी नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) आणि ज्येष्ठ कीर्तनकार इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांच्यावर टीका केली आहे. गौतमी पाटीलने लावणीची संस्कृती बिघडवली असं सदानंद मोरे म्हणाले आहेत. तसंच इंदुरीकर महाराज यांना वारकरी संप्रदायातील लोक नावं ठेवतात असंही त्यांनी म्हटलं. गौतमी पाटील आणि इंदुरीकर महाराज यांनी आत्मपरीक्षण करावं असा सल्ला …

Read More »

Sharad Pawar : भाजपसोबत जाणार का?, शरद पवार म्हणाले..

Sharad Pawar on BJP :  भाजपविरोधात राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाली. मात्र, आघाडीत ताळमेळ नसल्याचे दिसून आले आहे. अनेकवेळा आघाडीत बिघाडी होईल, अशी विधाने होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. काँग्रेस भाजपविरोधात आक्रमक असताना ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने मवाळ भूमिका घेत भाजप आणि पंतप्रधान मोदी यांचे गुणगाण गायले. त्यामुळे राष्ट्रवादीची नक्की भूमिका काय, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. राष्ट्रवादी भाजपसोबत …

Read More »

भारतीय वंशाच्या दोघांनी अमेरिकेतल्या लोकांना लावला 8 हजार कोटींचा चुना; शिक्षा ऐकून सरकेल पायाखालची जमीन

Crime News : भारतीय वंशाच्या दोघांना आणि त्यांच्या अमेरिकेतील साथीदाराला अमेरिकेत 100 कोटी डॉलरच्या (सुमारे 8,200 कोटी रुपये) फसवणुकीप्रकरणी (fraud) दोषी ठरवण्यात आले आहे. तिघांनी अमेरिकेच्या शिकागोमध्ये (Chicago) एका हेल्थ स्टार्टअपद्वारे (Start UP) अनेकांना गंडा घालत कोट्यावधींचा घोटाळा केला आहे. यामध्ये  ग्राहक, सावकार आणि गुंतवणूकदार यांचा समावेश असून तिघांनी मिळून या सर्वांकडून कोट्यवधी रुपये लुटले आहेत. ऋषी शाह (CEO Rishi …

Read More »

सर्वात श्रीमंत मुख्यमंत्र्यांची यादी जाहीर, 510 कोटींसह जगन रेड्डी अग्रस्थानी, एकनाथ शिंदे कितव्या क्रमांकावर?

List of richest CMs: असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (Association for Democratic Reforms) देशातील श्रीमंत मुख्यमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. ADR ने निवडणूक प्रतिज्ञापत्रातील माहितीच्या आधारे ही यादी जाहीर केली असून यामध्ये देशातील 30 राज्यांच्या मुख्यमंत्र्याचा समावेश आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी हे सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. 510 कोटींच्या संपत्तीसह या यादीत ते अग्रस्थानी आहेत. यादीनुसार 30 पैकी 29 मुख्यमंत्री …

Read More »

Aadhar Card Loan: आता लोन घेण्यासाठी बँकांच्या मागे धावावे लागणार नाही, फक्त २ मिनिटात मिळेल लोन

नवी दिल्लीःआधार कार्ड हे डॉक्यूमेंट आता अनेक कामांसाठी आवश्यक झाले आहे. प्रवासात असो की, सरकारी किंवा खासगी कामांसाठी आधार कार्डची आवश्यकता प्रत्येक ठिकाणी आहे. आधार कार्ड शिवाय तुमची अनेक कामं खोळंबली जाऊ शकतात. तुम्हाला पर्सनल लोन मिळवण्यासाठी पत्ता आणि आयडेंटिटी पुरावा द्यावा लागतो. परंतु, आता आधार कार्ड द्वारे तुम्हाला पर्सनल लोन मिळू शकते. आता बँक आधार कार्डचा वापर करून ई-केवायसी …

Read More »

Samruddhi Highway : गाडीचं टायर फुटला अन् होत्याचं नव्हतं झालं… ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया अमरावती : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) अपघातांची मालिका अद्यापही सुरूच आहेत. समृद्धी महामार्गावर अपघात टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जात असतानाही लोकांचा बळी जात आहे. समृद्धी महामार्गावर खराब झालेल्या टायर असलेल्या वाहनांना प्रवासास प्रतिबंध घालणे सुरू झाले असतानाच पुन्हा एका कारचा टायर फुटून अपघात झाला आहे. या अपघातात (Accident News) दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तिघेजण गंभीर …

Read More »

Rain in Maharashtra : पावसाबाबत मोठी बातमी, पुढचे 4 दिवस ‘या’ ठिकाणी जोरदार पाऊस

Unseasonal Rain in Maharashtra : राज्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून अवकाळी पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा जोर आणखी वाढेल, अशी शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राला आज ऑरेंज तर 16 एप्रिलपर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी पुन्हा गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. पुढील चार …

Read More »

Heat wave in Maharashtra : राज्यात एप्रिल महिन्यात पारा चाळीशीपार, पाच जिल्हे तापले

Heat wave in Maharashtra :  एकीकडे अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत असताना ठाणे जिल्ह्यात उन्हाचे चटके बसू लागले आहेत. ठाणे शहरात बुधवारी तापमान 43.3 अंश नोंदवले गेले. वाढत्या तापमानामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. गेल्या तीन दिवसांपासून शहराचं तापमान चाळिशी पार गेले आहे. रात्री थंडी आणि दिवसा उष्मा असा वातावरणात बदल दिसत आहे. ठाणे शहरात 10  एप्रिलला 42.1 अंश सेल्सियस तर 11 …

Read More »

Google Jobs Cut: ‘त्या’ कर्मचा-यांना वर्षाचा पगार देणार; गुगलची गुगली ऑफर

Google Jobs Cut : गुगलसंबंधी एक मोठी अपडेट समोर आली आहे.  स्वेच्छेनं राजीनामा देणा-या कर्मचा-यांना गुगल तब्बल एक वर्षांचं वेतन देणार आहे. गुगलमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात नोकर कपात करण्यात येत आहे. या नोकर कपातीच्या प्रक्रियेला वेग आणण्यासाठी गूगल कर्मचाऱ्यांना भन्नाट ऑफर दिली आहे.  कर्मचारी कपात प्रक्रियेत वेग आणण्यासाठी गुगलनं आपल्या कर्मचा-यांसाठी ही खास ऑफर देऊ केली आहे. इंग्लंडमधल्या 8 हजार …

Read More »

CIDCO Scam : सिडकोचा बोगस कर्मचारी घोटाळा; गुन्हे दाखल करून खातेनिहाय चौकशीचे आदेश

स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई : झी २४ तास इन्व्हेस्टीगेशनमध्ये सिडकोतल्या बोगस कर्मचा-यांचा पर्दाफाश केल्यानंतर आता या घोटाळ्याच्या चौकशीला वेग आला (CIDCO Scam). या प्रकरणी संबंधित अधिका-यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी झी २४ तासला दिली. तसंच या प्रकरणाची खातेनिहाय चौकशी देखील केली जाणार आहे. मागील दहा वर्षांचं ऑडिट केलं जाणार असल्याचंही …

Read More »

ST Bus : काय म्हणायचं आता? बसेस नादुरुस्त असल्याने ड्रायव्हर सक्तीच्या रजेवर; ST महामंडळाचा अजब कारभार

गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी : राज्य परिवहन महामंडळाचा भोंगळ कारभाराचा फटका परभणीच्या (Parbhani) गंगाखेड आगारातील कर्मचाऱ्यांना बसत आहे. गंगाखेड आगारात 15 नादुरुस्त बस असल्याने कर्तव्यावर आलेल्या चालक आणि वाहकांना नियमित सक्तीच्या रजेवर पाठविल जात असल्याचा आरोप येथील चालक आणि वाहकांनी केला आहे. कामावर आलेल्या कर्मचाऱ्यांना संध्याकाळपर्यंत बस दुरुस्त होऊन उपलब्ध न झाल्याने कर्मचाऱ्यांना रिकाम्या हाताने घरी परतावे लागत आहे. …

Read More »

दिवसा घरफोड्या, रात्री डान्सबार! कल्याणमध्ये उच्चशिक्षित तरुणाला लागला भलताच नाद

आतिष भोईर, झी मीडिया, कल्याण : दिवसाढवळ्या घरफोड्या करुन कल्याण ,टिटवाळा, शहापूर शहरात धुमाकूळ घालणाऱ्या एका उच्चशिक्षित तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कल्याण खडकपाडाप पोलिसांनी सापळा रचत अतिशय शिताफीने या तरुणाला अटक केली. झटपट पैसे कमवण्याच्या हव्यासापोटी आणि डान्सबारचं व्यसन लागल्याने या तरुणाने चक्क चोरीचा मार्ग अवलंबिल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. दागिने आणि रोख रक्कम जप्तरोशन जाधव असं या …

Read More »

H3N8 : आणखी एका भयानक व्हायरसचा धोका; H3N8 बर्ड फ्लूमुळे जगात पहिल्यांदाच माणसाचा मृत्यू

China H3N8 Bird Flu:  एकीकडे जगात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. यामुळे संपूर्ण जगाचे टेन्शन वाढले आहे. त्यातच आता चीनमध्ये  आणखी एका भयानक व्हायरसचा धोका निर्माण झाला आहे.  H3N8 बर्ड फ्लूच्या संसर्गामुळे पहिल्यांदाच माणसाचा मृत्यू झाला आहे. यामुळे चिंता वाढली आहे.  आधीच कोरोनाने पुन्हा एकदा जगाचं कंबरडं मोडलं होत. जगात पुन्हा एकदा कोरोनाचा फैलाव होत आहे.त्यानंतर आता H3N2 …

Read More »

Shocking News : घरात सापडली सापाची 39 पिल्ले; गोंदियातील थरकाप उडवणारी घटना

प्रविण तांडेकर, झी मीडिया, गोंदिया : साप पाहिला तरी अनेकांची बोबडी वळते. भांभेरी भरते… काय करावे हे सुचतच नाही. मात्र, एका घरात चार पाच नाही तर सापाची तब्बल 39 पिल्ले (snake cubs) सापडली आहेत. गोंदियात (Gondia) ही थरकाप उडवणारी घटना घडली आहे. तातडीने सर्पमित्राना पाचारण करण्यात आले (Shocking News).  राजेश शर्मा यांच्या घरी ही सापाची पिल्ले आढळली आहेत. गोंदिया शहरातील …

Read More »