लाइफ स्टाइल

Crime News : पत्नीच्या उपस्थितीत विद्यार्थिनीवर प्राध्यापकाचा अत्याचार

Crime News : एक धक्कादायक बातमी. मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापकाने पत्नीच्या उपस्थितीत विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचे घटना समोर आली आहे. पेइंग गेस्ट म्हणून या विद्यार्थिनीला घरी राहण्यासाठी नेले आणि अत्याचार केल.  हा प्राध्यापक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाच्या नाट्यशास्त्र विभागात आहे.  अत्याचाराची माहिती पीडितीने प्राध्यापकाच्या पत्नीला दिली असता तिनेही, तुझ्यापासून मुलगा हवा आहे, असे सांगत गुन्ह्यास पाठबळ दिल्याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात मंगळवारी …

Read More »

​Battery Saver : फोनची बॅटरी सारखी संपतेय? चार्जिंग वाचवण्यासाठी या ६ टिप्स करा फॉलो

How to Save Battery : सध्याच्या डिजीटल युगात अनेक गोष्टी या आता स्मार्टफोनवर अवलंबून असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान अशात स्मार्टफोनच्या वाढत्या गरजांमुळे स्मार्टफोनचा वापरही खूप प्रमाणात वाढला आहे. त्यामुळेच फोनची चार्जिंग देखील आजकाल जास्त वेळ टिकत नाही. त्यामुळे अत्यंत गरजेच्या वेळी फोन बंद होण्याची भिती असते, अनेकदा असं आपल्यासोबत झालंही असेल. पण तुम्हाला हे माहित आहे का, की कमी …

Read More »

भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचे नागपुरात पोस्टर्स, ‘वचनाचा पक्का, हुकूमाचा एक्का’

सुशांत पाटील / नागपूर : भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचे पोस्टर्स नागपुरात ( Ajit Pawar Banner in Nagpur ) झळकले आहे. वचनाचा पक्का हुकूमाचा एक्का, मुख्यमंत्रीपदासाठी अजितदादा पक्का! असा आशय असलेले हे बॅनर्स सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. राज्याची उपराजधानी नागपुरात लक्ष्मी भुवन चौकात राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार यांनी भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांचे बॅनर्स लावले आहेत.  सध्याची राजकीय परिस्थिती पाहता कार्यकर्ते …

Read More »

Nashik News : आयकर विभागाची राज्यातील सर्वात मोठी कारवाई

Income Tax Raid in Nashik : नाशिकमध्ये आयकर विभागाने राज्यातील सर्वात मोठी कारवाई केली आहे. सलग सहा दिवस बांधकाम व्यावसायिकांवर छापेमारी करण्यात आली. या छापेमारीत नाशिकमधील बांधकाम व्यावसायिकांचे साडेतीन हजार कोटी रुपयांचे बेहिशोबी व्यवहार उघडकीस आले आहेत. तीन कोटीची रोकड आणि अडीच कोटींचे दागिने जप्त करण्यात आले आहे. सरकारी अधिकाऱ्यांची बिल्डरकडे गुंतवणूक धक्कादायक बाब म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांनी काळ्या पैशाची बिल्डरकडे …

Read More »

राज्यातील 55 वर्षांवरील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना; आताच पाहा अन् सावध व्हा!

Maharashtra Police : ऊन, वारा, पाऊस या साऱ्यांचा मारा सोसत काही मंडळी नागरिकांच्या सेवेसाठी आणि शहरात, राज्यात सुव्यवस्था राखली जावी या हेतूनं महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतात. त्यामुळं नागरिक आणि यंत्रणांच्या सेवेत असणाऱ्या या मंडळींच्या आरोग्याची काळजी घेतली जाणंही तितकंच महत्त्वाचं आहे. हीच बाब लक्षात घेता आता पोलीस खात्यासह वाहतूक शाखेत नोकरीवर असणाऱ्या पोलिसांना वाढत्या तापमानाच्या धर्तीवर महत्त्वाच्या सूचना देत सतर्क …

Read More »

Barsu Refinery : बारसूमध्ये विरोधानंतरही रिफायनरीचा सर्व्हे सुरु, बैठकीत तोडगा नाही

Barsu Refinery Project : कोकणातील राजापूर तालुक्यातील बारसू – सोलगावमध्ये ग्रामस्थांच्या विरोधानंतरही रिफायनरीचा सर्व्हे सुरुच आहे. या परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. स्थानिक ग्रामस्थांची जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांसोबत  बैठक झाली. मात्र, या बैठकीतही तोडगा निघालेला नाही. गुरुवारी पुन्हा बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे लक्ष लागले आहे. ग्रामस्थांचा इशारा, ‘आम्ही सर्व एक आहोत, याद राखा!’ बारसू रिफायनरीला ग्रामस्थांनी …

Read More »

बांधकाम किंवा घरासाठी वाळू पाहिजे असल्यास आता द्यावा लागणार आधार क्रमांक!

Aadhaar is mandatory for purchase of sand : वाळू हवी असल्यास आधार क्रमांक द्यावा लागणार आहे. नव्या धोरणात वाळूची चोरी रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच आधार क्रमांकाशिवाय वाळू मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्याचं नवं वाळू धोरण जाहीर केले आहे. त्यामुळे एका कुटुंबाला एका वेळेस 50 मेट्रिक टन वाळूच मिळणार आहे.  सेतू केंद्रात नोंदणी करावी लागणार आधार …

Read More »

Maharashtra Weather Forecast Update : राज्यात पुढील 4 दिवस या जिल्ह्यात पावसाची शक्यता

Maharashtra Weather Forecast Update  :  राज्याच्या काही भागांत ढगांच्या गडगडाटसह पाऊस आणि  गारपीट होण्याची शक्यता आहे. पुढील 4 दिवसांत अनेक जिल्ह्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईसह कोकण आणि उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच  28 एप्रिलपर्यंत देशाच्या पूर्व भागात  गडगडाटसह पाऊस पडेल अशी शक्यता आहे. दुसरीकडे, उत्तर पश्चिम …

Read More »

Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज होऊन नॉट रिचेबल? अजित पवारांनी असे उत्तर दिले की…

Ajit Pawar On CM Eknath Shinde : राज्यात मोठा राजकीय भूकंप येणार अशी चर्चा मागील काही दिवसांपासून रंगली आहे. त्यातच आता राज्याच्या राजकारमात नाट्यमय घडामोडी पहायला मिळत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत. मुख्यमंत्री शिंदे अचानक सुट्टीवर गेले आहेत. यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.  शिंदे गटानं नाराजीच्या चर्चा फेटाळल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नॉट रिचेबल आहेत का अशा प्रश्न …

Read More »

बारसू रिफायनरीची खुलेआम चर्चा घडवा, मी येतो? लोकांच्या जीवाशी खेळू नका – भास्कर जाधव

Bhaskar Jadhav on Barsu Refinery Project : कृष्णात पाटील / मुंबई : बारसू रिफायनरीला तीव्र विरोध होत आहे. आम्हाला हा प्रकल्प नको, असे म्हणत ग्रामस्थ रस्त्यावर उतरुन विरोध करत आहेत. माझे सरकारला सांगणे आहे की, लोकांच्या जीवाशी खेळून आपला पक्ष मोठा होण्यासाठी राजकारण करत असाल, विशेष करुन भारतीय जनता पक्षाला सांगायचं आहे. तर, तुमचा असा पक्ष वाढणार नाही. कोकणातील जनता खरं …

Read More »

Viral Video : खड्ड्यात पडलेल्या पिल्लासाठी हत्तीणीचा जीव कासावीस, 3 दिवस 2 रात्र ती…आईचा श्वास थांबला अन् मग…

Elephant Viral Video : आई ही देवाचं रुप मानलं जातं. असं म्हणतात देव प्रत्येकाकडे लक्ष देऊ शकतं नाही, म्हणून त्याने आई बनवली आहे. आपल्या पोटच्या लेकाला संकटात पाहून प्रत्येक आईचा जीव हा कासावीस होतो. अगदी माणसांपासून प्राण्यांपर्यंत आई आपल्या पिल्ला संटकात पाहू आपला जीव धोक्यात घालते. असाच एक हत्ती आणि बेबी हत्तीचा हृदयद्रावक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.  हो …

Read More »

तुमच्या इअरबड्समध्ये मळ अडकलाय? साफ करण्यासाठी फॉलो करा या सोप्या टीप्स

नवी दिल्ली :How to Clean Earbuds : बदलत्या डिजीटल युगात नवनवीन शोध लागत आहेत. तंत्रज्ञानात नवनवीन बदल होत असताना नवनवीन प्रोडक्ट्स देखील लाँच होत आहेत. आधी वायर असणारे इअरफोन्स होते मग ब्लूटूथ इअरफोन्स येऊ लागले त्यालाही दोन इअरबड्सना जोडणारी वायर असायची, पण आता थेट इअरबड्स मार्केटमध्ये येत असून दोन्ही दोन कानात आपण घालू शकतो.काही काळापूर्वी याच इअरबड्सची किंमत खूप जास्त …

Read More »

या चुका केल्याने स्मार्टफोन खराब होतो, पाहा कोणकोणत्या चुका आहेत

नवी दिल्लीःस्मार्टफोन खरेदी केल्यानंतर अनेक गोष्टीचे ध्यान ठेवणे आवश्यक आहे. कारण, एक चूक तुम्हाला चांगली महागात पडू शकते. त्यामुळे स्मार्टफोन वापरताना काही गोष्टी करणे टाळल्यास तुमचा फोन खराब होणार नाही. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. ज्यामुळे तुमचा महागडा स्मार्टफोन खराब होऊ शकतो. तसेच तुम्हाला नवीन फोन खरेदी करावा लागतो. जाणून घ्या यासंबंधीची खास माहिती.Charging Durationस्मार्टफोन चार्ज करताना तुम्ही फोनला कितीवेळ चार्ज …

Read More »

तुमच्या आधार कार्डला १० वर्षे झालीत?, १४ जूनपर्यंत फ्री मध्ये करा आधार अपडेट, नंतर मोजावे लागणार पैसे

नवी दिल्लीःAadhaar Update: सध्या आधार कार्ड डॉक्यूमेंट्स खूप महत्त्वाचे आहे. प्रत्येक कामांसाठी आधार कार्डची विचारणा केली जात आहे. तुमचे १० वर्ष जुने आधार कार्ड झाले असेल तर त्याला अपडेट करणे गरजेचे आहे. सरकारकडून सुरक्षेसाठी १० वर्ष जुने आधार कार्डला अपडेट करण्यास सांगितले जात आहे. परंतु, जर तुम्ही १० वर्षात एकदा जरी आधार कार्ड अपडेट केले असले तरी तुम्हाला आधार कार्डला …

Read More »

भारतीयाचं दानवी रुप पाहून ऑस्ट्रेलियन कोर्टही हादरलं, कॅमेऱ्यात सापडले बलात्काराचे 47 व्हिडीओ, महिला बेशुद्ध असताना….

Crime News: ऑस्ट्रेलियात पाच कोरिअन महिलांना ड्रग्ज देऊन त्यांच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी एका भारतीय वंशाच्या व्यक्तीला दोषी ठरवण्यात आलं आहे. त्याने छुप्या कॅमेऱ्यात हा सगळा निर्घृण प्रकार कैद केला होता असं वृत्त Sydney Morning Herald ने दिलं आहे. बालेश धनखर असं या भारतीय वंशाच्या आरोपीचं नाव आहे. ऑस्ट्रेलियामधील राजकीय संबंध असणाऱ्या भारतीयांच्या संघटनेचा तो …

Read More »

World Penguin Day निमित्त जाणून घ्या नर पेंग्विन मादीला दगड का बरं देतात…

Penguins… पाहताक्षणी प्रेमात पडावं असा हा पक्षी. कार्टून म्हणू नका किंवा मग एखादं खेळणं, लहानपणापासूनच या पेंग्विनची ओळख आपल्याला झालेली असते. जगातील सर्वाधिक थंड प्रदेशात राहणाऱ्या या पेंग्विनप्रती अनेकांनाच कुतूहल वाटतं आणि ते वाटणं स्वाभाविक आहे. पण, हीच पक्षांची न उडता येणारी प्रजात सध्या धोक्यात आहे. पेंग्विनची कमी होणारी संख्या पाहता जगभरातून याबाबत जनजागृती आणि माहितीपर कार्यक्रम, उपक्रमांचं आयोजन करण्यात …

Read More »

Barsu Refinery Project : बारसू रिफायनरी होणार की नाही, हे सर्वेक्षणानंतर स्पष्ट होईल – उदय सामंत

Barsu Refinery Project Protest : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील बारसू रिफायनरी प्रकल्प होणार की नाही, हे नंतर ठरणार आहे. सर्वेक्षण झाल्यानंतर कंपनी याबाबत आपला निर्णय घेणार आहे. त्यामुळे आता विरोध करणे चुकीचे आहे, अशी माहिती रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. दरम्यान, विरोध कोण करतोय आणि त्यांना कोण भडकवत आहे, हे सगळ्यांना माहित आहे. बारसूत असे कोणतेही दडपशाहीचे वातावरण नसून …

Read More »

Barsu Refinery Project : बारसू रिफायनरी सर्वेक्षणाचा वाद पेटला, आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Barsu Refinery Project : प्रणव पोळेकर / रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील बारसू – सोलगाव रिफायनरीला स्थानिकांचा तीव्र विरोध केला आहे. गोळ्या झाडा, खून करा, आम्ही हटणार नाही, असा पवित्रा स्थानिकांनी घेतला आहे. सर्वेक्षणाचा आजचा दुसरा दिवस आहे. यासाठी अधिकारी, पोलीस मोठ्या संख्येनं बारसू गावात आले होते .मात्र, रस्त्यावर झोपून महिलांनी पोलिसांची गाडी अडवली. यावेळी आंदोलनकांना पोलिसांनी आवाहन केले. घरी निघून जा …

Read More »

Barsu Refinery : रिफायनरीला स्थानिकांचा तीव्र विरोध; महिलांचा रस्त्यावर ठिय्या, पोलिसांची गाडी रोखली

Ratnagiri Barsu Refinery Project : प्रवण पोळेकर / रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील बारसू रिफायनरीला स्थानिकांचा तीव्र विरोध केला आहे. रस्त्यावर झोपून महिलांनी पोलिसांची गाडी अडवली आहे. बारसूत रिफायनरीला स्थानिकांनी विरोध केला आहे. रत्नागिरीतील रिफायनरी सर्वेक्षणाचा आज दुसरा दिवस आहे. बारसूत सर्वेक्षण सुरु असून दुसऱ्या दिवशीही ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने सड्यावर उपस्थित आहेत. कोणत्याही परिस्थितीत आम्ही हा प्रकल्प होऊ देणार नाही ही …

Read More »

Riteish Deshmukh : अभिनेता रितेश आणि जेनेलिया देशमुख यांना मोठा दिलासा

Riteish Deshmukh News : अभिनेता रितेश देशमुख  आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सहकार विभागाने रितेश, जेनेलिया यांना क्लीन चिट दिली आहे. रितेश आणि जेनेलिया देशमुखप्रकरणी सहकार विभागाने आपला अहवाल दिला आहे. दोघांनाही सहकार विभागानी क्लिन चिट दिली असून एमआयडीसीने उद्योजकांना वगळून दोघांना जमीन कशी दिली याची चौकशी सुरु आहे. रितेश आणि जिनिलिया देशमुख यांच्या …

Read More »