लाइफ स्टाइल

अजित पवार संतापलेत, ‘पूर्वी नोटबंदी झाली त्यावेळी लोकांनी खूप काही सहन केलं…’

Ajit Pawar on Note Ban and  Shinde – Fadnavis Govt : पूर्वी नोटा बंद झाल्या त्यावेळी लोकांनी खूप काही सहन केले. या नोटबंदीमधून काळा पैसा बाहेर येईल आणि डुप्लिकेट नोटांना आळा बसेल, असे सर्वसामान्यांना वाटलं होते. त्यामुळे त्यांनी ते सहन केले. आता ते शक्य नाही. काल फतवा काढला 2 हजार रुपयांची नोट बंद. काय चाललंय हे? , असा सवाल विरोधी …

Read More »

VIDEO : शिकार करायला आला अन् स्वत:च…; आत्मसंरक्षणासाठी लहानशा किड्यानं सरड्याला बोचकरलं

Viral Video : प्राण्यांचं विश्व कायमच भारावणारं असतं. मुळात आपण, एक मनुष्य म्हणून जगत असताना आपल्या अवतीभोवतीही जीवसृष्टीतील असे काही घटक वावरत असतात जेव्हा त्यांना जवळून न्यायाहळ्याची वेळ येते तेव्हा आपण नि:शब्द होऊन जातो. म्हणूनच की काय हल्लीच्या दिवसांमध्ये पर्यटन, छायाचित्रण या आणि अशा क्षेत्रांमध्येही निसर्गाच्या जवळ कसं जाता येईल हीच बाब प्राधान्यस्थानी ठेवली जाते. अशा या निसर्गानं प्रत्येक जीवाला …

Read More »

म्हाडा, सिडकोसह अन्य सरकारी योजनेत दुसरे घर घेता येणार नाही !, कारण…

Mhada CIDCO Lottery : म्हाडा, सिडकोसह इतर कोणत्याही सरकारी योजनेत दुसरे घर घेणे आता अशक्य होणार आहे. त्यामुळे सरकारी योजनेतील घरांचे लाभार्थी तुम्ही एकदाच होऊ शकतात. म्हणजे जर तुम्ही सरकारी योजनेचे लाभार्थी असतानाही आगामी सोडतीत सहभागी होऊन घराचे लाभार्थी ठरल्यास, लाभार्थ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. तसेच सोडतीत लागलेल्या घराचे वितरण रद्द करण्यात येणार आहे. यासंबंधीच्या राज्य सरकारच्या 2019 च्या …

Read More »

राज ठाकरे मोदी सरकारवर कडाडले, ‘नोटबंदीसारखे निर्णय देशाला परवडणारे नसतात’

Raj Thackeray on RBI withdraws ₹2000 note : रिझर्व्ह बँकेने 2000 हजार रुपयांच्या नोटबंदीचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीकास्त्र डागले आहे. (Raj Thackeray Nashik Visit) नोटबंदीचा निर्णय म्हणजे धरसोड वृत्ती. तज्ज्ञांना विचारुन असे निर्णय घेतले पाहिजे होते, असा सल्ला राज ठाकरे यांनी दिला आहे. हा धरसोड करण्याचा प्रकार आहे. अशाने सरकार …

Read More »

तुम्हाला फक्त मीच दिसते का? घनश्याम दराडेने इशारा दिल्यानंतर गौतमी पाटील संतापली…

Gautami Patil VS Ghanshyam Darade : छोटा पुढारी म्हणून राज्यात प्रसिद्ध असलेल्या घनश्याम दराडे याने पुन्हा डान्सर गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्यावर निशाणा साधला आहे. आगामी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान घनश्याम दराडे (Ghanshyam Darade) याने गौतमी पाटीलला इशारा दिला आहे. या इशाऱ्यानंतर गौतमी पाटीने घनश्याम दराडेला प्रत्युत्तर दिलं आहे. मी महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचे काम करतेय, असे गौतमी पाटीने म्हटलं आहे. यामुळे आता …

Read More »

WhatsApp Trick : आता नंबर सेव्ह न करता व्हॉट्सॲपवर पाठवा कोणालाही मेसेज, वाचा सोपी ट्रिक

नवी दिल्ली : WhatsApp Chat and Special tricks : व्हॉट्सॲप हे ॲप आपण सर्वाधिक वापरत असलो तरी त्यावर असे अनेक फीचर्स आहेत, जे आपल्याला अजून माहित नाहीत. व्हॉट्सॲपद्वारे तुम्ही चॅटिंग करू शकता आणि कॉलिंग, व्हिडीओ कॉलिंग इत्यादी गोष्टी देखील करू शकता. पण काही खास फीचर्स असेही आहेत, जे आपण अद्याप वापरलेले नाहीत. तर आज आपण अशाच एका कामाच्या फीचरबद्दल बोलणार …

Read More »

लग्नाचा वाढदिवस, आक्षेपार्ह व्हिडीओ अन्… छत्रपती संभाजीनगरमधल्या हत्याकांडाचं धक्कादायक सत्य समोर

विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या (chhatrapati sambhaji nagar) वाळूज औद्योगिक परिसरातील शुक्रवारी एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह (Crime News) आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. पती पत्नी आणि चार वर्षांची मुलगी अशा तिघांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले होते. मात्र पतीने पत्नी आणि मुलीची हत्या करुन स्वतः आत्महत्या …

Read More »

आधार कार्ड हरवलंय? टेन्शन नका घेऊ, घरबसल्या मिळवू शकता, फक्त ‘या’ १० स्टेप्स करा फॉलो

नवी दिल्ली :Aadhar Card Update Online : आता मागील काही वर्षात आधार कार्ड फारच महत्त्वाचं झालं आहे. प्रत्येक भारतीयाची विशिष्ट ओळख म्हणून हे आधार कार्ड ओळखलं जातं. त्यामुळे तुमचं आधार कार्ड हरवल्यास तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. तुम्हाला आधार कार्डशिवाय महत्त्वाच्या कामाला अडकून राहावं लागू शकतं. तसंच तुमच्या आधार कार्डच्या मदतीने कोणीही गैरवापरही करु शकतात. पण आता तुमचं आधार कार्ड …

Read More »

WhatsApp वर एकापेक्षा जास्त ‘गर्लफ्रेंड’ आणि ‘बॉयफ्रेंड’च्या चॅटला असं लपवा, पाहा सोपी ट्रिक्स

WhatsApp Chat Lock Feature : WhatsApp ने नुकतेच प्रायव्हेसी फीचर आणले आहे. जर तुम्हाला नेहमी आपल्या गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड सोबतची चॅटिंग कुणी अन्य तिसरी व्यक्ती वाचेल, अशी भीती वाटत असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच महत्त्वाची आहे. कारण, WhatsApp ने आता एक खास Chat Lock Feature आणले आहे. या चॅटला लॉक केल्यानंतर याचा अॅक्सेस फक्त तुम्हाला राहील. अन्य कुणीच तुमच्या …

Read More »

Most Expensive Ice Cream: जगातील सर्वात महागडी आईस्क्रिम! एका स्कूपच्या किंमतीत खरेदी कराल फोर व्हिलर

Most expensive ice cream: उन्हाळ्यातील उष्णतेवरील रामबाण उपाय म्हणजे आईस्क्रिम! तसं हल्ली कोणत्याही ऋतुमध्ये आईस्क्रिम खाल्लं जातं. मात्र उन्हाळ्यात आईस्क्रिम खाण्यासारखं सुख नाही असं मानणारे अनेकजण आहे. अगदी लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत अनेकांनी आईस्क्रिम म्हटल्यावर तोंडाला पाणी सुटतं. अर्थात आईस्क्रिममध्येही अनेक प्रकार आणि फ्लेव्हर्स आहेत. मात्र प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात त्यामुळे वेगवेगळ्या फ्लेव्हर्सच्या आईस्क्रिमला चांगली मागणी असल्याचं दिसतं. आईस्क्रिम ही …

Read More »

Crime News :धक्कादायक! 65 महिलांना पोस्टाने पाठवले वापरलेले कंडोम, जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण

Australia Crime News : एक विचित्र आणि संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पोलिसांसोबतच नेटकऱ्यांची झोप उडाली आहे. गेल्या तीन महिन्यामध्ये एका अज्ञात व्यक्तीने जवळपास  65 महिलांना पोस्टाने एका पत्रासोबत वापरलेले कंडोम पाठवले आहेत. ही धक्कादायक घटना ऑस्ट्रेलियात घडली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार मेलबर्नच्या पूर्व आणि आग्नेय भागातील पत्त्यांवर राहणाऱ्या 65 महिलांना अचानक पोस्टाने एक पत्र आलं. त्या महिलांनी पत्र …

Read More »

अर्थाचा अनर्थ! बॉसच्या Email मधील ‘त्या’ XX चा तिने वेगळाच अर्थ घेतला अन्…

Harassment Case On Boss: नोकरीच्या ठिकाणी हल्ली सर्वच व्यवहार आणि कामांबाबतच्या औपचारिकतेसाठी Email वापरला जातो. अमुक एक काम करा, तमुक काम झालं नाही, ते का झालं नाही? वगैरे वगैरे कारणांसाठी नोकरीच्या ठिकाणी मेल केला जातो. अनेकदा सुट्टीची विचारणा करण्यासाठीसुद्धा मेलवरूनच वरिष्ठांशी संपर्क साधला जातो. हे मेल लिहिणं हीसुद्धा एक कलाच.  मोजक्या शब्दांत नेमक्या आणि गरजेच्या गोष्टी मांडत आपलं म्हणणं पटवून …

Read More »

कोणाची दृष्ट लागली? लग्नाला वर्षही पूर्ण होत नाही, तोच धरणात आढळला पती-पत्नीचा मृतदेह, अमरावतीत खळबळ

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : अमरावती जिल्ह्यातून (Amravati crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील धारणी मार्गावरील वझ्झर येथील सापन धरणात (sapan dam) पती-पत्नीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. धरण परिसरातून मॉर्निंग वॉकला निघालेल्या लोकांना या जोडप्याचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले होते. त्यानंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी (Amravati Police) घटनास्थळी धाव घेत मृतदेह …

Read More »

Viral : रस्त्यावरून चालताना यमराजाने गाठलं, श्वास रोखणारा Video

Shocking Video Viral : जन्म आणि मृत्यू हे कोणाच्याही हातात नसतो. आपण कधी कोणाच्या पोटी जन्म घेतो कोणालाही ठाऊक नसतं. अगदी तसंच आपल्या कधी, कुठे कसा मृत्यू गाठेल हे सांगता येतं नाही. गेल्या काही महिन्यांपासून आपण पाहतोय लग्न समारंभात नाचताना, कधी स्टेजवर वरमाला घालताना हृदयविकाराच्या झटक्याने काही जणांचा मृत्यू झाला आहे. धानीमनी नसताना आनंदाच्या क्षणात यमराज त्यांना गाठतोय. (trending video …

Read More »

Unbelievable! आकाशात झेपावलेल्या विमानातून प्रवाशानं टीपले रॉकेट लाँच होतानाचे क्षण; ही दृश्य पाहून शब्दही विसराल

Viral Video : विमान प्रवास हा प्रत्येकासाठी खास असतो. मुळात तुम्ही कितीही वेळा विमानानं प्रवास करा, प्रत्येक वेळी पहिल्या प्रवासावेळी जितकी उत्सुकता असते अगदी तितकीच उत्सुकता तुमच्या मनात घर करून असते ही बाबही नाकारता येणार नाही. बरं, विमान प्रवास करायचा म्हटलं की प्रत्येकवेळी आपल्याला खिडकीजवळचीच सीट हवी, अशीच प्रत्येकाची इच्छा असते. काहींना ही संधी सहजपणे मिळते, तर काहींना मात्र त्यासाठी …

Read More »

Gold Rate Today : आज मुहूर्त सोन्याचा! दरात किती घसरण? काय आहेत आजचे दर?

Gold Silver Price Today 19 May : गेल्या दोन दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात (Today gold Silver Rate) चढ-उताप पाहायला मिळत आहे. आज सोने आणि चांदी दोन्हींचे भाव वधारले असून सोने आणि चांदी खरेदीसाठी आजचा चांगलाच मुहूर्त आहे. कारण 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत आज (19 मे 2023) 59,840 रुपये आहे आणि पूर्वीच्या व्यवहारात मौल्यवान धातूची किंमत प्रति 10 …

Read More »

Weather Forcast : सुट्टीच्या निमित्तानं घराबाहेर पडणार असाल तर होरपळाल; राज्यात चिंताजनक तापमानवाढ

Maharashtra Weather Updates : यंदाच्या वर्षी मान्सूनचा (Monsoon) प्रवासच उशिरानं सुरु होणार असल्यामुळं परिणामी त्याचं महाराष्ट्रात होणारं आगमनही लांबणीवर पडल्याची माहिती काही दिवसांपूर्वीच भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून (IMD) देण्यात आली. स्कायमेट (Skymet) या खासगी संस्थेनंही असंच काहीसं निरीक्षण नोंदवलं, ज्यामुळं राज्यातील शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्याही चिंतेत भर पडली. इतकंच नव्हे, तर सुट्टीच्या दिवसांमध्ये एखाद्या ठिकाणी पर्यटनासाठी निघणाऱ्या मंडळींच्याही आनंदावर हा उकाडा विरजण …

Read More »

अजितदादांचं नाव घेत छोट्या पुढारीने दिला गौतमी पाटीलला इशारा, म्हणाला…

Ghanshyam Darade On Gautami Patil: वेळेची मर्यादा न पाळल्याने बार्शी येथे पोलिसांनी गौतम पाटीलचा कार्यक्रम पोलिसांनी बंद पडला होता, त्यानंतर अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात आले होते. त्यावर आता महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दराडे याने  भाष्य केलं आहे. त्यावेळी त्याने राज्याचं राजकारण, देशातील परिस्थिती यावर देखील बोट ठेवलं. काय म्हणतोय महाराष्ट्राचा छोटा पुढारी पाहूया… काय म्हणाला छोटा पुढारी? सबसे कातिल गौतमी …

Read More »

तुळजाभवानी मंदिरातील ड्रेसकोडचा नियम अखेर मागे; झी २४ तासचा इम्पॅक्ट!

ज्ञानेश्वर पतंगे, झी 24 तास: तुळजाभवानी मंदिरात (Tuljabhavani temple) लागू करण्यात आलेला ड्रेसकोडचा नियम अखेर मागे घेण्यात आला आहे. तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी किंवा पूजा अर्चा करण्यासाठी कोणतेही निर्बंध नाहीत, असा खुलासा तुळजाभवानी मंदिर व्यवस्थापकांनी केलाय. मंदिरात प्रवेश करण्यासाठी हाफ पॅन्ट, बर्मुडा अशा वेस्टर्न कपडे घालणाऱ्यांना बंदी घालण्यात आलीय, असे फलक मंदिर परिसरात लावण्यात आले होते. झी २४ तासनं दिवसभर …

Read More »

कुरूलकरच्या चौकशीत सनसनाटी गौप्यस्फोट, आता हनी ट्रॅपचं नाशिक कनेक्शनही उघड

योगेश खरेसह अमर काणे, झी मीडिया : डीआरडीओ अधिकारी डॉ. प्रदीप कुरुलकर (Pradeep Kurulkar) हनी ट्रॅप प्रकरणाचं कनेक्शन नागपूरनंतर आता नाशिकपर्यंत पोहोचलंय. नाशिकमधीलही 2 अधिकारी या प्रकरणात अडकल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. एटीएसनं त्यांच्या नाशिक युनिटला दोन मोबाईल क्रमांक पाठवलेत. त्याद्वारे तपास करण्याची सूचना देखील करण्यात आलीय. नाशिकच्या देवळाली कॅम्प (Nashik devlali Camp) इथं डीआरडीओसारख्या महत्त्वाच्या संस्था आहेत.  हेरगिरीची पाळमुळं …

Read More »