लाइफ स्टाइल

Maharashtra Unseasonal Rain : राज्यात पुणे, लातूर आणि अमरावती जिल्ह्याला पावसाने झोडपले, तिघांचे बळी

Maharashtra Unseasonal Rain : पुणे आणि लातूरमध्ये जोरदार अवकाळी पाऊस झाला. तर विदर्भातील अमरावती जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी पावसाचा कहर सुरुच आहे. सलग तिसऱ्या दिवशीही जिल्ह्याला गारपिटीचा तडका बसला आहे. तसेच जळगाव जिल्ह्यात बुधवारी अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळाला आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसानेचे तीन बळी गेले असून एक मजूर जखमी झाला आहे. चहार्डी गावात वीज पडून …

Read More »

​Whatsapp tricks : व्हॉट्सॲप चॅटिंगची मजा आणखी वाढवा, ‘या’ ट्रीक्स करा फॉलो

How to Use Whatsapp tricks : सध्याच्या डिजीटल युगात सारंकाही ऑनलाईन होताना दिसत आहे. आपण अगदी शेजारी असणाऱ्या व्यक्तीशी देखील कधी-कधी नकळत चॅट करतो. कार्यालयातील कितीतरी महत्त्वाच्या कामांसाठी देखील चॅटिंग ग्रुप तयार केलेले असतात. तर या सोशल मीडिया आणि स्मार्टफोनच्या जमान्यात प्रत्येकजण सर्वाधिक वापरत असलेलं मेसेजिंग ॲप म्हणजे व्हॉट्सॲप. तर हे इन्स्टंट मेसेजिंग ​ॲप व्हॉट्सॲपवर युजर्सना आणखी सुविधा देण्यासाठी आणि …

Read More »

Government Jobs : राज्य सरकारी कर्मचार्‍यांनी घरातून बाहेर पडण्याआधी पाहा ही मोठी बातमी

Maharashtra State Government Jobs : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, असा उल्लेख जरी केला तरी लगेचच सरकारी कर्मचाऱ्यांसोबच त्यांच्या ओळखीत असणाऱ्या मंडळींचेही कान टवकारतात. बातमी नेमकी कोणती आहे? सुट्ट्यांची (Holidays), पगारवाढीची (Salary Hike) की इतर कोणत्या सुविधांची बरसात या सरकारी कर्मचाऱ्यांवर होणार याचंच अनेकांना कुतूहल लागलेलं असतं. आता पुन्हा एकदा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी या मथळ्याखाली एक वृत्त समोर आलं आहे.  …

Read More »

APMC Elections : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी आज मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

APMC Elections News : राज्यात आज 147 बाजार समित्यांची निवडणूक होणार आहे. राज्यात एकूण 253 बाजार समित्यांपैकी 18 बाजारसमित्या बिनविरोध झाल्या आहेत. तर उर्वरीत 235 बाजार समित्यांसाठी आज आणि 30 तारखेला निवडणूक होणार आहे. 30 तारखेला 88 बाजार समित्यांची निवडणूक होणार आहे. सर्वात चुरशीच्या मानली जाणारी मालेगाव बाजार समिती निवडणुकीत, 18 जागांसाठी 4 ठिकाणी मतदान होतंय. सर्व मतदान केंद्रांवर कर्मचारी नियुक्त …

Read More »

Maharashtra Weather Forecast Today: अरे बापरे! मुंबई, कोकणासह देशभरात आजपासून हवामानाचे रंग पाहून व्हाल हैराण

Maharashtra Weather : एप्रिल महिना संपून आता मे महिना उजाडण्याची वेळ झाली. काही दिवसांनी यंदाच्या हंगामातील मान्सूनची वाटचालही सुरु होईल. पण, इथून अवकाळी काही काढता पाय घेताना दिसत नाहीये. मागील काही दिवसांपासून विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणाच्या काही भागाला झोडपणाऱ्या अवकाळी पावसानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. पावसाच्या या हजेरीमुळं वातावरणात गारवा जाणवणार आहे, त्याशिवाय तापमानातही काही अंशांची घट …

Read More »

सोशल मीडियाच्या लाईव्हवरुन वाद पेटला, पण दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा जीव गेला

सोनू भिडे, झी मीडिया, नाशिक : तरुणाईमध्ये सध्या सोशल मिडीयाचा (Social Media) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रिल्स (Reels) बनवून लाईक आणि कमेंटसाठी काहीही करण्याची तयारी तरुणांमध्ये असते. यातून तीव्र स्पर्धा सुरु झाली असून गुन्हेगारीगारीचं (Criminality) प्रमाणही वाढलं आहे. नाशिकमध्ये अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मिडीयावर तरूणांच्या झालेल्या भांडणात एकाला जीव गमवावा लागला आहे. या प्रकरणी अंबड …

Read More »

Maharashtra Weather Unseasonal Rain : राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्यांना झोडपले, पिकांचे नुकसान

Maharashtra Weather Unseasonal Rain : राज्यात मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. लातूर, वाशिम आणि परभणीजिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पिकांना तडाखा बसला आहे. परभणीतील पाच तालुक्यात गारपीटीने मोठे नुकसान झाले आहे. तर  लातूर जिल्ह्यात दुपारनंतर अनेक भागात जोरदार वाऱ्यासह गाराचा पाऊस झाला. वाशिमच्या शेलुबाजार परिसरात अवकाळी पावसामुळे भाजीपाला पिकांसह फळबागांचे नुकसान झाले आहे. लातूर जिल्ह्यात …

Read More »

Crime News: मुंबईत महिला सब-इन्स्पेक्टरचा मृतदेह सापडल्याने खळबळ, तोडून दरवाजा उघडला तर समोर…

Crime News: मुंबईतील (Navi Mumbai) कुर्ला येथे नियुक्त करण्यात आलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षकाचा मृतदेह सापडल्यानंतर खळबळ उडाली आहे. कुर्ला येथील निवासस्थानी तिचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला. शीतल येडके असं या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. नेहरु नगर पोलीस ठाण्यात तिची नियुक्ती होती. शिस्तभंगाची कारवाई करण्यात आल्याने एका वर्षापेक्षा अधिक काळ ती सेवेतून बाहेर होती. शीतलच्या घऱातून गेल्या काही दिवसांपासून दुर्गंधीचा वास …

Read More »

आता माझ्या मुलाला कुठे शोधू… लेकराच्या निर्घृण हत्येनंतर आईचा आक्रोश

ज्ञानेश्वर पतंगे, झी मीडिया, धाराशिव : धाराशिवमध्ये (Dharashiv News) भर चौकात झालेल्या तरुणाच्या हत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे. शेतातील बांधाच्या वादावरुन तीन ते चार जणांनी मिळून एका तरुणाची निर्घृणपणे हत्या (Dharashiv Crime) केली आहे. धाराशिवमध्ये भर दिवसा चौकात घडलेल्या या प्रकारामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. पोलिसांनी (Dharashiv Police) या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे. …

Read More »

Pune Crime : गुलाबजामवरुन लग्नात पेटला वाद; लोखंडी झाऱ्याने जोरदार हाणामारी

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : लग्नात (Wedding) मानापमानावरुन अनेकदा वधू आणि वर पक्षामध्ये छोटेमोठे वाद झाल्याचे आपण पाहिलं असेल. कधी कधी हे वाद इतके टोकाला जातात की हाणमारी देखील होते. मात्र पुण्यातल्या (Pune News) एका लग्नात या हाणामारीला कारण ठरलं आहे  गुलाबजाम (Gulab Jamuns). पण ही हाणामारी नातेवाकांमध्ये झालेली नसून जेवण बनवणाऱ्या केटरर्स व्यवस्थापक आणि नातेवाईकांमध्ये झाली आहे. लग्नात …

Read More »

Shhhshh तिथं कोणतरी आहे… कानठळ्या बसवणाऱ्या आवाजामुळं जगातील सर्वात निर्मनुष्य जागा वळवतेय नजरा

What Is Point Nemo: अनेकांनाच अंधाराची भीती वाटते, कोणाला एकटेपणाची सवय नसते, तर कोण सोसाट्याचा वारा सुटला की घाबरून जातं. काहींच्या हृदयाचे ठोके वेग धरतात. समजा तुम्हाला या साऱ्याची भीती वाटत असतानाच जगातील एका अशा ठिकाणावर नेलं जिथं कुणीच राहत नाही, तर? तर पुढे काय होईल याचं उत्तर तुमच्याकडेही नाहीये ना?  जगातील, तुमच्या देशातील किंवा तुमच्या शहरातील अशात काहीशा Haunted …

Read More »

Smartphone Explode : हीच ‘ती’ ८ कारणं ज्यामुळे स्मार्टफोनचा स्फोट होतो, ‘अशी’ घ्या काळजी

Smartphone care : मोबाईल फोनवर व्हिडीओ पाहताना स्फोट झाल्यामुळे आठ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच केरळच्या त्रिशूर येथे घडली. त्यामुळे आपल्या सोबत कायम असणाऱ्या आपल्या स्मार्टफोनचा अतिवापर हा जीवघेणा ठरु शकतो हे पुन्हा एकदा समोर आलं. दरम्यान अशाप्रकारे फोनचा स्फोट होण्यास नेमक्या कोणत्या गोष्टी कारणीभूत असतात तसंच अशाप्रकारचा स्फोट टाळण्यासाठी तुम्ही काय करू शकता, हे आम्ही तुम्हाला आज …

Read More »

Maharashtra Weather Forecast Today: अरे देवा! 28 एप्रिलपासून येणार नवं संकट; आधी अवकाळी, आता….

Maharashtra Weather : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पाहायला मिळालेल्या हवामानाचं चित्र अद्यापही बदलू शकलेलं नाही. राज्यात पुन्हा एकदा हवामान खात्यानं दिलेल्या इशाऱ्यानुसार उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात अवकाळीचं संकट थैमान घालताना दिसत आहे. जिथं, मुसळधार पावसामुळं पुन्हा पिकांचं नुकसान झाल्यामुळं आता बळीराजा हवालदिल झाला आहे.  बुधवारी कुठे  पाहायला मिळालं अवकाळीचं थैमान?  बुधवारी वाशिममध्ये वादळी वारा आणि गारपिटीमुळं बाजरी, काढणीला आलेली हळद, …

Read More »

Maharastra Politics: मुख्यमंत्री शिंदेंचं घडलंय-बिघडलंय? भाजप हायकमांड नाराज?

Maharastra Political News: महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप (Maharastra Politics) होणार असल्याची चर्चा सुरू झालीय. मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली दिल्लीतून सुरू झाल्याचं सांगितलं जातंय. भाजपचे (BJP) वरिष्ठ नेते सध्याच्या सरकारवर नाराज असल्याचा दावा केला जातोय. एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) सोबत घेऊन निवडणुकीत जास्त फायदा होणार नाही, असं भाजपला वाटतंय. शिंदेंचं बंड आणि सत्ताबदलानंतर उद्धव ठाकरेंना अधिक सहानुभूती मिळत असल्याचं चित्र आहे. …

Read More »

देवेंद्र फडणवीसही कोणासोबत आहेत कळत नाही; अमृता फडणवीसांसमोरच राज ठाकरेंचा टोला, उपस्थितांना आवरेना हसू

Raj Thackeray on Devendra Fadnavis: राज्यात सध्या राजकीय स्थिती फार गुंतागुंतीची झाल्याचं चित्र आहे. एकीकडे अजित पवार (Ajit Pawar) पक्षाविरोधात बंड पुकारून भाजपासोबत (BJP) जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या असताना दुसरीकडे शिंदे गटातील काही आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंकडे (Uddhav Thackeray) येणार असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, सध्याच्या राजकीय स्थितीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाष्य केलं आहे. यावेळी अमृता …

Read More »

11 वर्षांपासून दुखत होतं पोट, रोजचं दुखणं समजून महिला करत होती दुर्लक्ष; MRI केला असता धक्काच बसला

रोजच्या व्यग्र आयुष्यात आपण अनेकदा आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. एखादं दुखणं असेल तर आपण तात्पुरता इलाज करतो. पण नंतर ही दुखणी पुढे जाऊन मोठी होतात आणि आपल्याच जीवाला धोके निर्माण करतात. नुकतंच असं एक प्रकरण समोर आलं आहे. एका महिलेने तब्बल 11 वर्षं आपल्या पोटदुखीकडे दुर्लक्ष केलं आणि नंतर जेव्हा तिने MRI केलं तेव्हा डॉक्टरांनाही धक्का बसला. पोट दुखू लागल्यानंतर …

Read More »

भारीये हे! जगातील ‘या’ देशांमध्ये राहण्यासाठी मिळतायेत लाखो रुपये, जोडप्यांसाठी खास ऑफर

latest Offers : असंच कधी सोशल मीडियावर स्क्रोल करताना तुम्हाला काही पोस्ट दिसतात आणि मग तुम्ही याच पोस्टवर ताटकळता. वारंवार तो फोटो किंवा तो व्हिडीओ पाहता. बऱ्याचदा ही पोस्ट असते एखाद्या अशा ठिकाणाची जिथलं सौंदर्य पाहून, इतक्या सुंदर वातावरणात आणि निसर्गाच्या कुशीत मला घर हवं… अशीच इच्छा तुमच्या मनात येते.  अहो मानवी स्वभावच आहे हा. स्वत:चं एक छानसं घर असावं, …

Read More »

Crime : नात्याला काळीमा! भावाकडून भावाची, पतीकडून पत्नीची तर मुलाकडून बापाची हत्या…

Crime News : राज्यात नात्याला काळीमा फासणाऱ्या तीन घटना घडल्या आहेत. आर्थिक कलह (Financial Strife) आणि कौटुंबिक वादातून (Family Disputes) नाती दुरावत चालल्याचं या घटनांमधून समोर येतंय. सांगलीत भावाकडून सख्ख्या भावाचा, परभणीत मुलाकडून वडिलांचा तर नागपूरमध्ये पतीने पत्नीचा काटा काढला. या हत्यासत्राने राज्यात खळबळ उडाली आहे.  सख्ख्या भावाला संपवलंसांगलीत कुपवाड शहरातल्या जूना मिरज-रोडवरील संत रोहिदार मंदिर परिसरात शिंदे कुटुंब राहातं. …

Read More »

Indian food : जगातील बेस्ट शाकाहारी खाद्यपदार्थांच्या यादीत ‘या’ भारतीय खाद्यपदार्थांना स्थान

Best Traditional Vegan Dishes in the World : भारतीय संस्कृतिचा बोलबोला जगात असताना आता भारतीय खाद्यपदार्थांची चव आता जगात भारी झाली आहे. कारण  सात भारतीय खाद्यपदार्थांनी जगातील सर्वोत्तम शाकाहारी पदार्थांच्या यादीत स्थान मिळवले आहे. महाराष्ट्रातील मिसळ पावसह राजमा राईस यांनी यात स्थान मिळवले आहे. दरम्यान, 2022 मध्ये जगातील सर्वोत्तम पाककृतींच्या जागतिक यादीत रँकिंगमध्ये भारत पाचव्या स्थानावर होता. फास्टफूडच्या जमान्यात भारतीय …

Read More »

अजित पवार महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री! शरद पवारांनी अखेर स्पष्टच सांगितलं, म्हणाले “हा वेडेपणा…”

Sharad Pawar on Ajit Pawar: राज्यात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगली आहे. अजित पवार बंडखोरी करणार असल्यापासून ते त्यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) शरद पवारांकडे (Sharad Pawar) दिल्याच्या चर्चांमुळे ते सध्या केंद्रस्थानी आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर स्पष्टपणे भाष्य …

Read More »