लाइफ स्टाइल

जबरदस्त! सिडनीमध्ये PM नरेंद्र मोदींचं अनोखं स्वागत, चक्क आकाशात लिहिलं नाव; VIDEO पाहून वाटेल अभिमान

PM Narendra Modi in Sydney: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याअंतर्गत ते ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) दाखल झाले आहेत. नरेंद्र मोदी तीन दिवस ऑस्ट्रेलियात थांबवणार असून यावेळी ते राजधानी सिडनीत (Sydney) वास्तव्यास असतील. नरेंद्र मोदींनी यावेळी हरित ऊर्जा आणि तंत्रज्ञान कंपनी फोर्टेस्क्यु फ्यूचर इंडस्ट्रीजच्या कार्यकारी अध्यक्षांची भेट घेतली. तसंच ते सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. दरम्यान यावेळी …

Read More »

लग्नावरुन टेम्पोतून परतणाऱ्या कुटुंबावर घाला; रुग्णालयात पोहोचता पोहचता 5 जणांचा गेला जीव

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती :  अमरावती (Amravati News) जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील दर्यापूर ते अंजनगाव मार्गावरील लेहगाव फाटा येथे आयशर ट्रक व टाटा एस वाहनाचा भीषण अपघात झालाय. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर सात जण गंभीर जखमी झालेत. सोमवारी रात्री साडेअकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. सिंदखेडराजा येथे एसटी बस आणि ट्रकच्या अपघातात पाच …

Read More »

मान्सूनबाबत मोठी बातमी, कर्नाटक आणि केरळमध्ये ‘या’ दिवशी दाखल

Monsoon Update : मान्सूनची वाटचाल योग्य दिशेने सुरु आहे. मान्सून पुढे सरकत आहे. महाराष्ट्रात 10 ते 11 जून दरम्यान दाखल होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राज्यात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मुंबईत हवामान ढगाळ आहे. दरम्यान,  23 ते 25 मे दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असून त्यानंतर उकाडा कमी होण्याची शक्यता आहे. वायव्य भारतातील …

Read More »

Superfetation: ऐकावं ते नवलच! गरोदर असताना पुन्हा गरोदर राहिली; दोन वेळा झाली महिलेची प्रसुती

Super fertile mother:  मातृत्वाची चाहुल  ही प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील सर्वात सुखद क्षण असतो. एक महिला गरोदर असताना दोन महिन्यात पुन्हा गरोदर राहिली आहे. म्हणजे दोन महिन्यात ही महिला दोन वेळा गरदोर राहिली. या महिलेची दोन वेळा प्रसुती झाली. दोन महिन्याच्या फरकाने या महिलेने दोन बाळांना जन्म दिला आहे. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका महिलेला मातृत्वाचा हा विलक्षण अनुभव आला आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार …

Read More »

गॅस सिलेंडर ५० रुपयांनी स्वस्त मिळवू शकता, ऑनलाईन बुकिंग करताना फक्त ‘या’ स्टेप्स करा फॉलो

नवी दिल्ली : Cashback on Gas Cylinder Booking : इंडेन, भारत, एचपी गॅस कोणत्याही कंपनीचा गॅस असो त्याची बुकिंग करताना एक खास पद्धत तुम्ही वापरली तुम्ही ५० रुपयांपर्यंत पैसे वाचवू शकता. एकीकडे गॅस सिलेंडरचे भाव वाढत असल्याने अशी कोणतीही सूट फारच फायदेशीर ठरु शकते. तर ही ऑफर सरकारद्वारे जाहीर केलेली नसून पेटीएम ही ऑफर आपल्या यूजर्सना देत आहे. जर तुम्हालाही …

Read More »

‘एक तेरा, एक मेरा…’ सरकार लाँच करतंय पतीपत्नीमध्ये घरकामाची समसमान वाटणी करणारं App

Trending News : महागाईच्या काळात पती आणि पत्नी दोघंही नोकरी करतात. पण महिला नोकरी करुन घरातील कामंही आवरतात. घरातील लहान मुलांचा सांभाळ, घरातील सर्वांचं जेवळ पतीचं, स्वत: चा डबा असं सर्व आवरुन महिला नोकरीसाठी बाहेर पडतात. ऑफिसमधून घरी आल्यावरही महिलांना आराम नसतो. यावरुन नवरा-बायकोत तू तू मैं मैं होतच असते. पती घरकामात हातभार लावत नाही, अनेक महिला अशी तक्रार करताना …

Read More »

हिंगोली हादरली! वडिलांचे हातपाय बांधून मुलाचा आईवर अत्याचार; समोर आलं धक्कादायक कारण

गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली : एका धक्कादायक घटनेमुळे हिंगोली (Hingoli crime) जिल्हा हादरला आहे. एका निर्दयी मुलाने वडिलांचे हातपाय बांधून जन्मदात्या आईवरच अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार हिंगोलीच्या कळमनुरी (Kalmanuri) तालुक्यात घडला आहे. या घटना समजताच अनेकांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. पीडित आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी (Hingoli Police) आरोपी मुलाला अटक केली आहे. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील धानोरा जहांगीर गावात हा सर्व …

Read More »

जीवघेण्या गर्मीत 2 वर्षाच्या बाळाला कारमध्येच विसरली आई, 15 तासांनी आलं लक्षात, जाऊन पाहिलं तर…

संपूर्ण जगभरात सध्या गर्मीने कहर केला आहे. प्रचंड उष्णता आणि उकाडा यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. वातावरणात होणारे हे बदल आता माणसाला असह्य होऊ लागले आहे. दुपारी उन्हात बाहेर पडणं तर जवळपास अशक्य झालं आहे. या उन्हात डिहायड्रेशनचा त्रास होण्याची शक्यता असल्याने नागरिकही घराबाहेर पडताना काळजी घेत आहेत. पण जर तुम्ही याच गर्मीत एका बंद कारमध्ये 12 तासांहून जास्त काळ …

Read More »

“माझा काय संबंध….”, ED चौकशीला जाण्याआधी जयंत पाटील यांनी ठणकावलं; NCP च्या शेकडो कार्यकर्त्यांची तुफान गर्दी

Jayant Patil ED Questioning: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP Jayant Patil) यांची आज सक्तवसुली संचलनालयाकडून (Enforcement Directorate) चौकशी केली जाणार आहे. जयंत पाटील यांना ईडीने काही दिवसांपूर्वी चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. यानंतर आज जयंत पाटील चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. दरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालय आणि ईडीच्या कार्यालयाबाहेर तुफान गर्दी केली आहे. राष्ट्रवादीचे अनेक मोठे नेतेही यावेळी उपस्थित …

Read More »

लग्नमंडपातच तरुणीने सांगितली नवरदेवाची हकीकत; मग काय? त्याची वरात थेट पोलिस ठाण्याच्या दारात

कुणाल जमदाडे, झी मीडिया, शिर्डी : अहमदनगर (ahmednagar crime) जिल्ह्यातील एक विवाह सोहळा अगदी रंगात आला होता. दोन्ही बाजूकडील नातेवाईकांच्या गर्दीने मंगलकार्यालय खचाखच भरले होते. लग्न घटिका समीप आली होती. मात्र अचानक मंगलकार्यालयात पोलिसांची एन्ट्री झाली आणि नवरदेव बोहल्यावर चढण्याऐवजी थेट जेलमध्ये गेला. अहमदनगरच्या राहता येथे हा सर्व धक्कादायक प्रकार घडलाय. भर वरातीमधून पोलिसांनी (ahmednagar police) नवरदेवाला (Groom) थेट पोलीस …

Read More »

ज्या पोलीस ठाण्याबाहेर पतीनं चहा विकला, त्याच पोलीस खात्यात पत्नीची निवड; ‘ति’च्या जिद्दीला सलाम!

Police Bharti 2023 : सध्या राज्यभरात पोलीस भरतीची (Police Bharti) जोरदार चर्चा सुरुय. मुंबई पोलीस दलाच्या (Mumbai Police) भरतीसाठी परीक्षा पार पडल्या असून नुकताच त्याचा निकाल लागला आहे. अनेकांच्या मेहनतीला या भरतीमध्ये यश आले आहे. तर काहीच्या पदरी निराशा पडली आहे. पण केजमधल्या (Kej) माधवी पाचपिंडे-वाघचौरे या महिलेने जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर मुंबई पोलीस दलात स्थान मिळवलं आहे. कुटुंबियांच्या …

Read More »

‘रोड हिप्नोटिझम’मुळं समृद्धी महामार्गावर अपघातांची साखळी थांबता थांबेना, जाणून घ्या याचा नेमका अर्थ

Mumbai-Nagpur Samruddhi Expressway : देशाला प्रगतीच्या मार्गावर नेणाऱ्या अनेक महामार्गांपैकी एक असणाऱ्या समृद्धी महामार्गाबाबतच्या अनेक बातम्या दर दिवसाआड पाहायला मिळाल्या आहेत. महत्त्वाच्या शहरांना जोडत आणि प्रवासाची वेळ कमी करतस साकारल्या गेलेल्या महामार्गानं वाहनधारकांना मोठा दिलासा दिला असला तरीही हाच समृद्धी महामार्ग काहींसाठी मात्र मृत्यूचा सापळा ठरत आहे.  नव्यानं समोर आलेल्या आकडेवारीनुसार डिसेंबर 2022 मध्ये लोकार्पण झाल्या दिवसापासून एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत …

Read More »

WhatsApp चॅटिंगची मजा आणखी वाढणार, आता ॲपच्या आतच तयार करता येणार स्टिकर्स, खास फीचर आलं समोर

नवी दिल्ली :WhatsApp chat features : काही वर्षांपूर्वी चॅटिंग म्हणजे फक्त साधे टेक्स्ट मेसेज करणं, असच होतं. पण मागील काही वर्षात व्हिडिओ, गिफ, फोटो या सर्वाचा चॅटिंगमध्ये वापर होऊ लागला आहे. आता कंपनीनं एक खास फीचर आणलं असून यामुळे आता व्हॉट्सॲपमध्येच स्टिकर तयार करता येणार आहेत. सध्या हे नवं फीचर ios अर्थात ॲपल फोन्ससाठी येणार आहे.कंपनी सध्या या फीचरवर जोमात …

Read More »

Video : पुण्यात भरधाव बसने दोघांना चिरडले; अपघताचे फुटेज पाहून उडेल थरकाप

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यात (Pune News) रविवारी रात्री झालेल्या एका विचित्र अपघातात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोंढव्यातील एनआयबीएम रस्त्यावर इशरत बाग परिसरात भरधाव बसचे (brake fail) ब्रेक निकामी झाल्याने बसने पाच ते सहा वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले …

Read More »

Viral : पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या हरणाचा Video पाहिलात का?

Viral video : अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग…’पंढरीच्या पांडुरंगा सावळ्या विठ्ठला, तुझ्यामध्ये जीव माझा रंगला, दंगला’ मनाला स्पर्श करणारे शब्द…अवघ्या काही दिवसांनी अख्खा महाराष्ट्र विठुमय होणार आहे. पारंपरिक खेळ, ग्यानबा, तुकारामच्या घोषात वारकरी एक एक पाऊल पंढरीनाथाकडे चालत जाणार आहे. त्यापूर्वी सोशल मीडिया विठुरायाचा भक्तीत तल्लीन झालेल्या भक्ताचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे.  नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग.. …

Read More »

पृथ्वीवर चंद्र उतरवण्याच्या तयारीत दुबई ! असा असू दिमाखदार शकतो नजारा

Artificial moon proposed in Dubai by Canadian architect : आपण अनेकवेळा चंद्राचे गाणे गुणगणत असतो. चंद्र आहे साक्षीला, असे आपण अनेक वेळा म्हटलं आहे. मात्र, आता खरंच पृथ्वीवर चंद्र उतरविण्याची तयारी सुरु झाली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात आपण म्हणून शकतो चंद्र आहे साक्षीला ! चंद्र मोहिमेनंतर प्रत्यक्षात माणूस चंद्रावर उतरला. आता तर त्यापुढे जाऊन चंद्रावर घर घेण्याची स्वप्न माणूस पाहू लागला आहे. …

Read More »

Rs 2000 Note Ban: 2 हजारांच्या नोटबंदीवरुन राज ठाकरेंची टीका! फडणवीस म्हणाले, “…तर नक्कीच त्रास होणार कारण..”

Devendra Fadnavis On Rs 2000 Note Ban: देशातील केंद्रीय बँक म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 19 मे रोजी जारी केलेल्या नोटीसमध्ये 2 हजार रुपयांच्या नोटा (Rs 2000 Note Ban) चलनामधून काढल्या जाणार असल्याची घोषणा केली. सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत या नोटा बदलून घेण्याचं आवाहन भारतीयांना करण्यात आलं आहे. याच 2 हजारांच्या नोटबंदीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु झाले असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण …

Read More »

संजय राऊत म्हणाले, ’40 आमदारांनी मोदींचा फोटो लावावा आणि जिंकून दाखवा, जिंकल्यास राजकारण सोडेन…’

Sanjay Raut On Shinde Group And Narendra Modi : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे गटातील आमदारांना आव्हान दिले आहे. तुम्ही जर मोदींचा फोटो लावून जिंकून दाखवलं तर मी राजकारण सोडून देईन, असे थेट आणि जाहीर आव्हान दिले आहे. बीड येथील महाप्रबोधन यात्रेत राऊत यांनी शिंदे सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही कडाडून टीका केली.  शिवसेना फोडण्यासाठी …

Read More »

मान्सून संदर्भात महत्त्वाची अपडेट, पुढील तीन दिवसात ‘या’ भागात जोरदार पाऊस

Monsoon News and Weather Update : राज्यात उकाड्यात चांगलीच वाढ झाली आहे. त्याचवेळी हवामान बदल जाणवण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे पुढील तीन दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 22  ते  24 मे दरम्यान वादळासह विजांच्या कडकडासह मध्यम ते जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. हा पाऊस महाराष्ट्रात विदर्भात पडेल. त्याचवेळी मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही पाऊड पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली …

Read More »

53 वर्षाची महिला 18 वर्षांनी लहान असलेल्या तरुणाच्या प्रेमात; 24 वर्ष ज्याच्यासह संसार केला त्या नवऱ्याला सोडले आणि…

Extramarital Affair :  प्रेमाला वयाचं बंधन नसत असं म्हणतात. मात्र, एका महिलेने या बंधनाच्या कल्पनेपेक्षा वेगळे प्रेम केले आहे.  53 वर्षाची महिला तिच्या पेक्षा 18 वर्षांनी लहान असलेल्या तरुणाच्या प्रेमात पडली आहे. प्रेमासाठी या महिलेने 24 वर्ष ज्याच्यासह संसार केला त्या नवऱ्याला आणि मुलांना देखील सोडले आहे.  ब्रिटनमध्ये अजब प्रेमाची गजब काहानी पहायला मिळाली आहे.  एना जॉन्सन असे या महिलेचे …

Read More »