पृथ्वीवर चंद्र उतरवण्याच्या तयारीत दुबई ! असा असू दिमाखदार शकतो नजारा

Artificial moon proposed in Dubai by Canadian architect : आपण अनेकवेळा चंद्राचे गाणे गुणगणत असतो. चंद्र आहे साक्षीला, असे आपण अनेक वेळा म्हटलं आहे. मात्र, आता खरंच पृथ्वीवर चंद्र उतरविण्याची तयारी सुरु झाली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात आपण म्हणून शकतो चंद्र आहे साक्षीला ! चंद्र मोहिमेनंतर प्रत्यक्षात माणूस चंद्रावर उतरला. आता तर त्यापुढे जाऊन चंद्रावर घर घेण्याची स्वप्न माणूस पाहू लागला आहे. आता जर चंद्रच पृथ्वीवर अवतरत असेल तर… हो, हे शक्य आहे. कारण दुबईत तशी तयारी सुरु झालेय. पण हा कृत्रिम चंद्र असणार आहे.

चंद्र प्रत्येकाला भुरळ घालतो. नेहमीच आपल्या आकर्षणाचा विषय हा चंद्र राहिलेला आहे. निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, असे गाणे आपण लहानपणी ऐकले असेल. आपली आई अंगाई गाताना या गाण्याची आठवण येते. तसेच पृथ्वीला आपण आई असे संबंधतो. त्यामुळे चंद्राला मामा म्हणतात. चंद्र हा कवींचा आवडता विषय राहिला आहे. आता हाच चंद्र पृथ्वीर अवतरला तर…  आता दुबईत चंद्र उतरण्याची तयारी सुरु आहे.

माणूस चंद्रावर उतला. त्यामुळे चंद्रावर जाण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले. ऑक्सिजन आणि पाणी यासारख्या समस्यांमुळे मानवाला चंद्रावर राहणे शक्य होणार नाही, परंतु मानवाला नेहमीच चंद्रावर राहण्याची इच्छा होती. चंद्रावर जाणे हीदेखील सोपी गोष्ट नाही, त्यामुळे दुबईने आता चंद्रच जमिनीवर उतरण्याची तयारी केली आहे. 

हेही वाचा :  Shah Rukh Khan : शाहरुखच्या 'Pathaan'चा ट्रेलर बुर्ज खलिफावर झळकणार

दुबईत तारे नाही तर चंद्र जमिनीवर…

‘डेली मेल’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार दुबई पृथ्वीवर चंद्र आणण्याच्या तयारीत आहे. हा खरा चंद्र नसून कृत्रिम चंद्र रिसॉर्ट प्रकल्प आहे. म्हणजेच हा चंद्र कृत्रिम असला तरी तो खऱ्या चंद्रासारखा वाटेल, असा दावा करणाऱ्यात आला आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी…’; ‘पवारांना कुटुंब संभाळता आलं नाही’वर पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar On PM Modi Comment About His Family: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीचे संस्थाप शरद पवारांवर …

Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; ‘या’ भागात पडणार पाऊस

Maharashtra Weather Forecast Today : एप्रिल महिन्यापासून राज्यातील नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतोय. मुंबईतही …