अजिंक्य रहाणेने शेअर केलं मुलाचं नाव आणि पहिली झलक, प्रभू रामाच्या अर्थाचे ठेवले नाव

अजिंक्य रहाणे आणि राधिका रहाणे यांना दसऱ्याच्या दिवशी दुसरं अपत्य झालं. महत्वाची बाब म्हणजे अजिंक्यच्या दोन्ही मुलांचा जन्म हा ऑक्टोबरमध्ये झालाय. अजिंक्य-राधिकाला मोठी मुलगी असून आता मुलगा झाला आहे. आज या दाम्पत्याने आपल्या बाळाचं नाव जाहिर केलं आहे.

अजिंक्य-राधिकाने आपल्या मुलाचं नाव जाहिर करताना त्याची पहिली झलकही दाखवली आहे. मुलगा आणि मुलीचा एकत्र फोटो शेअर करत नाव जाहीर केलं आहे. अजिंक्यने जेव्हा मुलाच्या जन्माची गोड बातमी शेअर केली. तेव्हा महाराष्ट्र टाईम्सने त्याला प्रभू रामचंद्रांच्या नावावरून मुलाचं नाव ठेवण्याची कल्पना सुचवली होती. अगदी त्याप्रमाणे अजिंक्य-राधिकाने मुलाचं नाव श्रीराम यांच्या नावावरून ठेवलं आहे. (फोटो सौजन्य – Ajinkya Rahane / Radhika Rahane Instagram)

​अजिंक्यच्या मुलाचं नाव

अजिंक्यने आपल्या मुलाचं नाव जाहीर केलं आहे. अजिंक्यने शेअर केलेल्या फोटोत मुलगी आणि मुलगा एकमेकांच्या बाजूला झोपले आहेत. पोस्टमध्ये सांगतात की, आर्याचा लहान भाऊ ‘राघव रहाणे’. अजिंक्यने आपल्या मुलाचं नाव ‘राघव’ असं ठेवलं होतं.

हेही वाचा :  ते आनंदी दिवस... रतन टाटांनी ७८ वर्षांपूर्वीचा 'तो' फोटो केला शेअर, प्रत्येक भावंडांनी शिकावी अशी गोष्ट

(वाचा – Normal Delivery Stitches: नॉर्मल डिलीवरीमध्ये का घालतात टाके आणि या सगळ्यातून बरं व्हायला लागतात किती दिवस?))

​अजिंक्यच्या मुलाच्या नावाचा अर्थ

अजिंक्यला ऑक्टोबर २०२२ मध्ये दुसरा मुलगा झाला. आपल्या मुलाचं नाव ‘राघव’ असं ठेवलं आहे. आपल्या सगळ्यांना माहितच आहे की, राघवचा जन्म दसऱ्याच्या दिवशी झाला होता. भगवान श्री रामांच्या नावावरून मुलाचं नाव ठेवलं आहे. प्रभू रामाला ‘राघव’ असेही म्हणतात. रघू जातीचा, वंशावळीचा, आधुनिक असा राघव या नावाचा अर्थ आहे. मुलांमध्ये राघव हे नाव अतिशय लोकप्रिय आहे.

(वाचा – 8 वर्षाच्या मुलाला पालकांनी जबरदस्तीने रात्रभर पाहायला लावला टीव्ही, टीव्हीचं वेड म्हणून दिली ही शिक्षा))

अजिंक्यने शेअर केली पोस्ट

​अजिंक्यच्या मुलीचे नाव

अजिंक्यला मोठी मुलगी असून ऑक्टोबर २०१९ मध्ये तिचा जन्म झाला. अजिंक्यच्या मोठ्या मुलीचं नाव ‘आर्या’ असं आहे. आर्या हे नाव देखील मुलींमध्ये अतिशय लोकप्रिय नाव आहे. आर्या या नावाचा अर्थ खूप खास आहे. आर्या नावाचा अर्थ आहे देवी पार्वती आणि देवी दुर्गा. या नावाच्या मुली मित्र जोडणाऱ्या असतात. समोरच्यावर पटकन विश्वास ठेवतात. या नावाचा शुभांक १ असून हे नाव संस्कृतमधील आहे.

(वाचा – वर्किंग मदरला मुलांसोबतचं नातं घट्ट करायचं असेल तर सद्गुरूंच्या या टिप्स करा फॉलो)

​प्रभू रामांच्या नावावरून मुलांची नावे

निर्वेद: जर तुमच्या मुलाचे नाव ‘न’ अक्षरावरून आले असेल तर तुम्ही त्याचे नाव निर्वेद ठेवू शकता. ईश्वराच्या देणगीला निर्वेद म्हणतात. आणि नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या मुलाला निर्वेद असेही म्हणतात.

(वाचा – पतीपासून दूर राहूनही ‘या’ पद्धतीने व्हा प्रेग्नेंट, इनफर्टिलिटीला मिळालं वरदान))

​भगवान रामाची इतर नावे

  • आरव – शांत
  • अयान – देवाची भेट
  • अथर्व – भगवान गणेश
  • अवयान – भगवान गणेशाच्या नावांपैकी एक
  • रिहान- भगवान विष्णू
  • इवान- भगवान विष्णू
  • शर्विल – भगवान श्रीकृष्ण

(वाचा – या ६ गोष्टी करा आणि मुलांना स्मार्टफोन आणि टीव्हीपासून दूर ठेवा, प्रत्येक पालकांसाठी उपयुक्त टिप्स)

​मुलांसाठी भगवान राम नावे

  • कृषव – भगवान कृष्ण आणि शिव
  • दृष्टी – भगवान श्रीकृष्ण
  • मानव – बुद्धिमान आणि दयाळू मनाचा
  • श्रीयांश – लक्ष्मीचा भाग

(वाचा – लग्नाच्या १८ वर्षांनंतर अपूर्व-शिल्पाने अनुभवलं पालकत्व, मुलीला दिलं ट्रेडिशनल आणि मीनिंगफुल नाव))

​भगवान रामाशी संबंधित मुलांची नावे

  • आयंश – देवाची भेट
  • आरव – शांत
  • अयान – देवाची भेट
  • अथर्व – भगवान गणेश
  • अव्यान – भगवान गणेशाच्या नावांपैकी एक
  • रिहान- भगवान विष्णू
  • ईवान – भगवान अयांश – देवाची भेट
  • आश्विक धन्य आणि विजयी
  • अवयुक्त- स्वच्छ मन

(वाचा – आलिया-रणबीरची मुलगी जन्मतःच ‘या’ गुणांनी समृद्ध, जाणून तुम्हालाही होईल आनंद))



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : ‘…तर पवारांची औलाद सांगणार नाही’, साताऱ्यात अजित पवारांची गर्जना, दुसरा खासदार फिक्स?

Maharastra Politics : सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार …

बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का पुसण्यासाठी अजितदादांचा मास्टर प्लान

NCP Ajit Pawar On Baramati: बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का कायमस्वरूपी पुसण्यासाठी अजितदादांचा ॲक्शन प्लॅन तयार …