गंमती गंमतीत वडील आणि मुलाने केली DNA टेस्ट, आईचं धक्कादायक सत्य आलं समोर

Trending Viral News : प्रत्येकांचं आयुष्यात अशी काही रहस्य असतात जे फक्त त्या व्यक्तीलाच माहिती असतात. पण त्याची एक चूक त्याचा आयुष्यातील ते रहस्य सगळ्यांसमोर येतं. असं म्हणतात आपण केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा देव याच जन्मात आपल्याला देतो. कुठलाही गुन्हा हा जास्त काळ लपवून राहत नाही. ते एक ना एक दिवस जगासमोर येतं. चुकीच्या गोष्टींना कधी माफी नसते. आयुष्यातील एक चूक अनेकांचं आयुष्य खराब करते. एका मुलगा आणि पतीसमोर आईचं असं सत्य समोर आलं की, एका क्षणात त्यांच्या हसत्या खेळत्या संसाराला नजर लागली. (son father relationship)

गंमती गंमतीत त्यांनी…

त्या मुलाने आणि त्याचा वडिलांनी गंमती गंमतीत केलेली एक गोष्ट त्यांचा आयुष्यात भूकंप घेऊन आली. 19 वर्षी हो तब्बल 19 वर्षी या मुलाला त्याचा आईने जे सांगितलं त्यावरच तो जग होता. पण त्याने केलेल्या एका गोष्टीमुळे आईची ती बाजू त्याचा समोर आली. झालं असं की, 19 वर्षीय तरुणा वडिलांकडे गंमतीत गंमतीत DNA टेस्ट करण्याची इच्छा व्यक्त केली. वडिलांनीही त्याला आपणही ही टेस्ट करणार म्हणत साथ दिली. (extra marital affair)

हेही वाचा :  दगडूशेठ हलवाई गणपतीला 50 लाख मोग-याचा पुष्पनैवेद्य; अनोखा मोगरा महोत्सव

पण या डीएनए टेस्टमुळे त्यांच्या नात्यावर, त्या मुलाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला. मुलाला वाढदिवसामध्ये अनेकांनी पैसे गिफ्ट म्हणून दिले. या पैशातून त्याने आपण डीएनए चाचणी करण्याची कल्पना वडिलांना सांगितली. दोघांनी चाचणी केली पण त्या चाचणीच्या अहवालानंतर त्यांचा आयुष्यात अनेक प्रश्न निर्माण झाले. 

आईचं ते गुपित उघड

या टेस्ट रिपोर्टनुसार मुलाचे आणि वडिलांचे फक्त 29.2 टक्के डीएनएने जुळतं होते. त्या रिपोर्टच्या खालच्या बाजूला निकर्षामध्ये ही दोन व्यक्ती एकमेकांची सावत्र भाऊ असू शकतात असं लिहिलं होतं. हे वाचून दोघांनाही धक्का बसला आणि त्यांना वाटलं काही तरी गडबड आहे. (Husband wife relationship)

आता हे कंफ्यूज दूर कसं करायचं असा प्रश्न त्या दोघांसमोर होता. घडलेल्या प्रकार त्या मुलाने आपल्या चुलत बहिणीला सांगितला. तेही हे ऐकून निशब्द झाली. मुलाने बहिणीला विचारलं तू डीएनए टेस्ट करशील का? बहिणीने त्याला लगचेच होकार दिला. त्यानंतर तिचीही चाचणी करण्यात आली. तिच्या रिपोर्ट आल्यावर अजून गोंधळ निर्माण झाला. मुलाचे आणि त्याचा चुलत बहिणीचे डीएनए 24.6 टक्के जुळतं होते. (mother son relationship)

हेही वाचा :  घसा-छातीत जमा झालेला कफ बाहेर फेकून कोरडा-ओल्या खोकल्यापासून कायमची मुक्ती देतात हे 6 उपाय

मेडीकलनुसार चुलत भावंडांचे डीएनए हे फक्त 12 टक्के जुळतात. मग या दोघांचे डीएनए 24.6 टक्के कसे जुळले. अजून एका नात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला.  (dna test reveal mother uncle physical relationship boy finds secret mother cheating father extra marital affair viral news Trending on google today  )

आईचं ते सत्य सर्वांसमोर उघड

आता या सर्व प्रश्नांची उत्तर आईकडेच मिळणार हे माहिती होतं. त्याने आईला समोर बसवलं आणि सगळे डीएनए रिपोर्ट तिच्या समोर ठेवले. त्यानंतर आईने जे काही सांगितलं त्यानंतर एका क्षणात हसत खेळतं कुटुंब उद्धवस्त झालं. आईचे आणि त्या मुलाच्या काकांचे अनेक वर्षांपासून अनैतिक संबंध होते. हे ऐकून मुलाच्या पायाखालची जमीनच सरकली. (mother cheating father)

मुलाने आईचं हे सत्य वडिलांना सांगितलं. हे सत्य ऐकून आई वडील आणि काकांचं जोरदार भांडण झालं. कारण आईच्या या सत्यानंतर इतके वर्ष तो ज्याला आपला मुलगा समज होता तो भावाचा मुलगा होता.

या तरुणाने त्याचा आयुष्यातील या वादळाबद्दल सोशल मीडियावर सांगितलं. हे पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. कुठलंही चुकीचं काम असो किंवा अनैतिक संबंध हे एक दिवस जगासमोर येतं. 

हेही वाचा :  'या' जमातीत महिला, पुरुष कमरेच्या वरती कपडे घालत नाही, तर कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूनंतर महिलेचं अर्ध बोट कापतात



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सिनेस्टाइल पाठलाग करत उधळला डाव, गाडीतील वस्तू पाहून पोलिसही थक्क, तब्बल 2 कोटींचे…

Sandalwood Smuggling: भारताचे ‘लाल सोनं’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंदनाची खुलेआम तस्करी होत असल्याचे पुन्हा एकदा …

महाराष्ट्रात पुन्हा ‘सैराट’! लव्ह मॅरेजला विरोध करत आई-वडिलांनीच केली लेकीची हत्या

Maharashtra Crime News: महाराष्ट्राला हादरवणारी घटना परभणीत घडली आहे. प्रेम विवाहाला विरोध करत आई-वडिलांनीच पोटच्या …