Viral Video : भय इथलं संपत नाही! मद्यधुंद महिलेसोबत कॅब ड्रायव्हरचं घाणेरडं कृत्य, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल

Uber Driver Viral Video : एका धक्कादायक व्हिडीओने नेटकऱ्यांची झोप उडवली आहे. जगातील माणुसकी हरवत चालली आहे. महिलांशी गैरवर्तणुकीचे अनेक धक्कादायक घटना आपल्याला ऐकायला मिळतात. विकृत विचाराची लोक आजही या जगात वावरत आहे. मग अशावेळी कुठली ना कुठली महिला या विकृत लोकांची शिकार होतं आहे. 

भय इथलं संपत नाही!

या धक्कादायक व्हिडीओने कुटुंबातील सदस्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. या व्हिडीओमध्ये एका कॅब ड्रायव्हरने महिलेशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आणि त्यानंतर या विकृत व्यक्तीचा खरा चेहरा समोर आला. (viral video Uber driver caught Misbehaving with a drunk woman trending Video on Social media ) 

विकृत वृत्ती कधी नष्ट होणार ?

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रात्रीची वेळ आहे. एक महिला कॅबमध्ये मागच्या सीटवर नशेच्या अवस्थेत आहे. या गोष्टीचा फायदा घेण्यासाठी कॅब ड्रायव्हर अंधारात गाडी उभी करतो आणि मागच्या सीटवर जातो. महिलेसोबत गैरवर्तन करायला लागतो. 

मात्र त्या नराधमाच्या लक्षात आलं नाही, की त्याने कार एका घरासमोर लावली आहे. घरातील एका व्यक्तीच्या लक्षात आलं की, काही तरी धक्कादायक कृत्य घड आहे. तो व्यक्ती मोबाईलचा कॅमेऱ्या सुरु करुन गाडीजवळ गेला आणि खिडकीच्या काचेवर टॅप केलं. 

हेही वाचा :  Video: बकरीचं दूध काढतानाचा मुख्यमंत्र्यांचा व्हिडीओ व्हायरल; कमेंट्सचा पडला पाऊस

उबर ड्रायव्हर घाबरला आणि त्याने पँटची झीप लावली आणि वरती घेतली, आणि खाली उतरत समोरच्या सीटवर जाऊन बसला. चालकाचं हे अश्लील कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं. त्या व्यक्तीचा सतर्कतेमुळे महिलेचा सुरक्षीत होती. तो चालक त्या व्यक्ती सतत सॉरी म्हणत होता. 

त्यानंतर त्या व्यक्ती विचारलं, ”तू काय करत आहेस? तू काय करतोस भाऊ? इथे माझी लहान मुलं आहेत. हे दृष्श कर्म तुला कसं सुचलं.” ही घटना रोशडेल शहरात इस्टर संडेच्या रात्रीची आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ग्रेटर मँचेस्टर पोलिसांनी ओल्डहॅमच्या 37 वर्षीय मोहम्मद जमालविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या घटनेनंतर उबरने चालकावर बंदी घातली आहे. 

हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर वाऱ्यासारखा पसरत आहे. @InsaneRealitys नावाच्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करणात आला आहे.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर महिलेसोबत घृणास्पद कृत्य करणाऱ्या चालकावर कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …